EP 244 बिल्डर सोबत बायकोला रंगेहात पकडले आणि नवऱ्याने केला वेगळाच प्लॅन MARATHI STORY BY DSD पुणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2020
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 410

  • @surajdhaigude-patil2662
    @surajdhaigude-patil2662 3 роки тому +30

    काय जबरदस्त सांगताय कन्ट्रक्शन, बिल्डींग, बांधकाम..😃😁😀

    • @citizen3785
      @citizen3785 3 роки тому +2

      साईड,भाकरी सारख चेहऱ्याला फसन्न😊

    • @ravijadhav9429
      @ravijadhav9429 Рік тому

      😂🤣🤣🤣🤣

    • @tamke7387
      @tamke7387 10 місяців тому

      😂

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 роки тому +80

    देखणी बायको दुसर्‍याची हा विचार कधीही मनात आणू नका आपली घरची आहे तीच हेमा श्रीदेवी माधुरी समजावी

  • @user-yf4yp4dh7k
    @user-yf4yp4dh7k 3 роки тому +20

    चावट चालयापासून स्वताच दुर राहिले पाहिजे हे अवैध धंदे कोणालाही दुखः देणारच धन्यवाद

  • @prashantlad9595
    @prashantlad9595 3 роки тому +13

    बिल्डर ची फुकटात च मज्जा झाली राव

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 роки тому +9

    खूप छान मार्गदर्शन केले आहे . सध्याचे वातावरण खूप खराब आहें . नोकऱ्या नाहीत , अश्या परिस्थितीचा फायदा घेऊन ,जाळ्यात अडकवण्याचा हा उद्योग आहे . बरं झाले तुम्ही सावध केलेत . आपला खूप आभारी आहे .

  • @esaustad2760
    @esaustad2760 3 роки тому +22

    एक गोष्ट लक्षात आली, "बांधकामाचे ठिकाण आपण निवडायचे"😊😊

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 3 роки тому +9

    असे प्रकार फार वाढले आहेत कसही करुन पैसे मिळवणे सापडले तरी कडक शिक्षा नाहीत . ना कायदाची भिती ना देवाची सावध रहाणे हेच शहाणपण तुम्ही फारच चांगले काम केलेत धन्यवाद

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 3 роки тому

      Savadh tr purush jhala pahije mahila pasun

  • @mahendrashirsath4928
    @mahendrashirsath4928 3 роки тому +51

    म्ह्णुन सांगतो की सावध व्हा म रा ल .ईदुरीकर महाराज किर्तन आजच्या भंगड काळाची गरज आहे.

  • @dnyaneshwardere3893
    @dnyaneshwardere3893 3 роки тому +8

    अशा लोकांपासून सावध राहा.व आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा.

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 роки тому +24

    केवळ पैश्या साठी केलेले हे दुष्कृत्य आहे. समाजाने यातून काय शिकावे नाहीं का सर्व बेभरोसे झाले आहे सध्या च्या काळात. सर आपली कथन शैली खुप छान आहे ऐकताना चित्र दर्शन होते 👌👌👌👌👌👌👌

    • @nitinpawar5842
      @nitinpawar5842 3 роки тому

      Kulkarni saheb paise ka var gheun janar ahe ka

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 3 роки тому

      @@nitinpawar5842 असा का रिप्लाय का दिला कारण काय

    • @mayurpatil1386
      @mayurpatil1386 3 роки тому

      7796181343

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 3 роки тому

      @@mayurpatil1386 व्हॉट इज युअर रिप्लाय

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 3 роки тому

      Mahila mule samajik pradusan vadhat aahe

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 3 роки тому +8

    भाऊ लोकांची विचार करण्याची क्षमता किथ पर्यंत आहे. अशे ही लोकं जगात आहे. खूप विशेष वाटतंय.

    • @SK-nw5ky
      @SK-nw5ky 3 роки тому

      Khara ahe. Paradheen ahe jagati putra manavacha , dosh na kunacha, pun JAWABDARI matra apli .
      apun saglech tase (potentially!) . Vigilance is price of freedom

  • @lajvantikerkar7234
    @lajvantikerkar7234 3 роки тому +71

    ह्या जगात असे लोक आहेत पैशा साठी शेणच नाही स्वतःच पण शेण खातील

    • @avinashshelke4336
      @avinashshelke4336 3 роки тому +6

      Modi he jwalant udaharan. Shen khanara

    • @vikasdesai7815
      @vikasdesai7815 3 роки тому

      @@avinashshelke4336 llllllllll

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 3 роки тому

      Jast karun mahila.....paishya sathi kahi pan kartat......lagn mhanje veshya vyavsay jhale aahe

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 3 роки тому +3

    बिल्डर ला फसवले मोह माया ही फार.वाईट मानव नैसर्गिकरित्या आकर्षक होतो.म्हणून एक वचनी एक। पत्नी राहाने

  • @ravindrasavle3271
    @ravindrasavle3271 3 роки тому +4

    बिल्डरचा निर्णय अतिशय चांगला आहे आणि आपण ज्या चार पाच गोष्टी सांगितल्या त्या अतिशय बरोबर आहे म्हणून हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल करावा अशी मी माझ्या मित्रांना विनंती करतो

  • @healinghuman7134
    @healinghuman7134 3 роки тому +6

    डी एस डी म्हणजेच् मराठी क्राइम् पेट्रोल 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

  • @sushmasakpal8600
    @sushmasakpal8600 3 роки тому +10

    थँक्स माहिती दिल्या बद्दल

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 3 роки тому +67

    बिल्डरची मज्जा झाली. पन ओ बूलाती है मगर जाने का नही 😁😁😁😁

  • @pranjalakale3176
    @pranjalakale3176 3 роки тому +63

    कोन कधी कसा पसवेल सांगता येत नाही
    नेहमी सावध राहायला हव

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 роки тому +51

    "लाजून हासणे आणि हासून पाहणे,मी ओळखुन आहे तुझे बहाणे"
    सुंदर रचना,

  • @kunalkamble7042
    @kunalkamble7042 3 роки тому +3

    सर तुमची शब्दरचना अप्रतिम आहे

  • @balrajnannaware6651
    @balrajnannaware6651 3 роки тому +10

    राहुलच्या बापाचं कुठे काय गेलं 😍😍

  • @aditihalwai2536
    @aditihalwai2536 3 роки тому +39

    Builder chya satarkate mule hyancha parda fash zala. Otherwise yani ajun kiti janana lubadale aste. Nice story

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 3 роки тому +2

    खूप छान प्रत्येकाला सावध करणारा व्हिडिओ आहे आत्ताच्या काळात तुम्ही कसे कुठे फसवले जाल याचा नेम नाही

  • @nikitabandarge4213
    @nikitabandarge4213 3 роки тому +7

    Sir tumhi khup chan story sangtat

  • @tanajikhemnar2271
    @tanajikhemnar2271 3 роки тому +2

    यावरून हे कळते की सुंदर स्री ही प्रत्येक पुरुषाची कमजोरी आहे. ऋषी, मुनी, दानव, देव हे सुद्धा या मोहातून सुटले नाहीत तिथे मानवाची काय कथा.
    म्हणून सावध रहा.
    वो बुलाती हैं,मगर जाणे का नहीं.

  • @tatyasahebthorat4699
    @tatyasahebthorat4699 9 місяців тому

    आपण फार चागल्या प्रकारे प्रबोधन करता

  • @asolanki5227
    @asolanki5227 3 роки тому +1

    अतिशय चांगली स्टोरी, धन्यवाद

  • @sahilthecoast3552
    @sahilthecoast3552 3 роки тому +9

    सकाळी सकाळी morning walk 😄😄😂

  • @bhagavanpatil2318
    @bhagavanpatil2318 3 роки тому +3

    बिल्डरचे पैसे परत मिळाले का ..छान स्टोरी

  • @himmatchaudhari6320
    @himmatchaudhari6320 3 роки тому +1

    खुप छान स्टोरी होती सर

  • @virgoangle7030
    @virgoangle7030 3 роки тому +3

    Very nice story Sir .builder really use is wisdom he is really intelligent man .

  • @mithi9022
    @mithi9022 3 роки тому +24

    अनधिकृत बिल्डिंग वर बिल्डर ने स्वतःच हातोडा मारला....😂🤣😂

  • @supriyajadhav833
    @supriyajadhav833 2 роки тому

    Kupach chan

  • @ganeshjadhav3381
    @ganeshjadhav3381 2 роки тому

    Khup chan samjavl

  • @adityawadikar8842
    @adityawadikar8842 3 роки тому +4

    Building construction 😂😂😂😂😂😂
    Are baba kiti chan words ahet he!

  • @nanabidgar8366
    @nanabidgar8366 3 роки тому +4

    सर.त्याचे व्हीडीओ आसतील तर पाठवा आम्ही पण पाहु

  • @k.patil0008
    @k.patil0008 3 роки тому +5

    चावट👍🏻😁

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi8986 3 роки тому +2

    कथनशैली अप्रतिम!

  • @girishmurudkar6410
    @girishmurudkar6410 3 роки тому +4

    बिल्डर चे courage👌👌👌!!!.कौतुक आहे!
    चूक झालीच त्याची
    पण त्याने धाडस दाखवून पुढाच्या बळींना वाचवले याबद्दल कौतुक.
    मोहाचा क्षण अनेक संतसज्जनांच्या आयुष्यात येतो.त्यातले 99 %बळी पडतात पण लपवतात.
    सन्माननीय 1 टक्का सोडला तर सगळ्यांचेच पाय मातीचे असतात हे सत्य आहे-नैसर्गिक आहे.

  • @kunalkamble7042
    @kunalkamble7042 3 роки тому +1

    आणि प्रत्येक व्हिडीओतुन तुम्ही नेहमीच एक चांगला सल्ला मार्गदर्शन देता जेणेकरून इतर लोक यामध्ये अडकणार नाहीत

  • @dineshthakre572
    @dineshthakre572 3 роки тому +4

    Sir khup chan

  • @jyotirailkar7074
    @jyotirailkar7074 3 роки тому +4

    जागरूक केले.आभार.

  • @shridharkaneri6430
    @shridharkaneri6430 3 роки тому +2

    1 no story sangta sir mast kharch

  • @nalinichaudhari3098
    @nalinichaudhari3098 3 роки тому +17

    मस्त
    स्टोरी आणि मतितार्थ आहे
    पण गेंड्याच्या कातडीचे नवरे असतील तर एकणारच नाहीत
    त्यांना माती खायची सवयच असते😁

    • @SK-nw5ky
      @SK-nw5ky 3 роки тому

      Nahi : 1. savayi badalta yetat. 2. There's no free lunch. 3. Swatahala jinknara , chakravarti raja hun hi mahan - . Buddha 4. Maranachi athvan roj sakali keli ki, he sope jate ,5. Spouse chi takrar/dhamki kamachi nahi. Satya Prem have. Premala kahi ashakya nahi. Let our love begin @ home but not end there. (vishwa prem)

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 3 роки тому

      तुमची मती भ्रष्ट नाय झाली तर ठीक मग तुम्ही पण माती खाणार.

  • @pankajghorpade8756
    @pankajghorpade8756 3 роки тому +6

    Khup avghad aahe yr.....

  • @rajadakmol3474
    @rajadakmol3474 3 роки тому +1

    Saheb .. your explained your to much good

  • @chandrakantgurav2332
    @chandrakantgurav2332 3 роки тому +1

    1 नंबर 👌

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 3 роки тому +2

    Dsd भाऊ ...
    खुप छान

  • @educationalnewstechinfo.7862
    @educationalnewstechinfo.7862 3 роки тому +2

    Upma denyachi padhat 🤣🤣😝😝😝 khatarnak ahe rao
    Construction demo majle bandhle 🤣

  • @sunilmedhe76
    @sunilmedhe76 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @akshadapawar7116
    @akshadapawar7116 3 роки тому +9

    Thanks for awareness

    • @SK-nw5ky
      @SK-nw5ky 3 роки тому +2

      Yes! Sundar vdo.
      But this aware ness should motivate us to inner-self awareness.

    • @kishoritkar8426
      @kishoritkar8426 3 роки тому

      hi

  • @pappuwakale338
    @pappuwakale338 3 роки тому +1

    Vare good👍👍

  • @ventakkumarvadlamanati3828
    @ventakkumarvadlamanati3828 3 роки тому +1

    Interesting story from ur DSD.

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 3 роки тому +8

    *आली अंगावर घेतली शिंगावर आणि घेतले शिंगंच मोडून. *

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 роки тому +3

    Chan

  • @mast5485
    @mast5485 3 роки тому +2

    Mast stori

  • @jyotirao1435
    @jyotirao1435 3 роки тому +5

    👌👌👌👌

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs 3 роки тому +34

    प्रत्येक पुरूष हा बाई कडे अकर्षीत होतोच पण त्याला बाईने प्रतीसाद द्याचा की नाही हे स्त्रीने ठरवायचे

  • @kishormore9652
    @kishormore9652 3 роки тому +2

    खर आहे सर

  • @dattadeshmukh567
    @dattadeshmukh567 3 роки тому +2

    Khup chan sir

  • @yogirajgiri1317
    @yogirajgiri1317 3 роки тому +1

    Nice information

  • @kalpanapawar897
    @kalpanapawar897 3 роки тому +6

    Better information

    • @bapurao_patil
      @bapurao_patil 2 роки тому

      खूप छान आहे हे प्रकरण्यात आहे

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 3 роки тому +2

    उपमा छान देता बुवा तुम्ही.

  • @savemeritsavenation4912
    @savemeritsavenation4912 3 роки тому +3

    Construction chalu astana navara achanak site var pohochla🤣🤣🤣🤣

  • @rajendranathjaswal9340
    @rajendranathjaswal9340 3 роки тому

    Khoop chaan mahiti dhanyavad.

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 3 роки тому +52

    बिल्डर बरोबर वागला बर झाले पोलिसांकडे गेला (नाहीतर नेहमी पैसे मागितले असतें नक्की )

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 3 роки тому +1

    Khup chaan

  • @sutradhar209
    @sutradhar209 3 роки тому +1

    Builder kdk👍

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 3 роки тому +2

    छान.

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 3 роки тому

    छान माहिती

  • @pdconsultants6691
    @pdconsultants6691 3 роки тому +66

    तिला राखी नाही Riya म्हणायला पाहीजे. सगळीकडेच रिया चा सुळसुळाट झालाय. आपण आपले सावध राहिलेले बरे. Riya ची नजर पडली तर आपला पण सुशांत व्हायचा.

  • @santoshzadbuke9872
    @santoshzadbuke9872 3 роки тому

    मस्त 👌👌

  • @ravindrashettigar1393
    @ravindrashettigar1393 3 роки тому +16

    Good Story telling skill,keep it up 🌼🌼

    • @cristianjohan2124
      @cristianjohan2124 2 роки тому +1

      i guess Im asking randomly but does anyone know a trick to log back into an Instagram account??
      I somehow forgot my password. I love any assistance you can offer me

    • @xavierleandro188
      @xavierleandro188 2 роки тому

      @Cristian Johan Instablaster :)

    • @cristianjohan2124
      @cristianjohan2124 2 роки тому

      @Xavier Leandro I really appreciate your reply. I got to the site on google and im waiting for the hacking stuff now.
      Seems to take quite some time so I will get back to you later with my results.

    • @cristianjohan2124
      @cristianjohan2124 2 роки тому

      @Xavier Leandro It worked and I now got access to my account again. I'm so happy:D
      Thanks so much you saved my ass :D

    • @xavierleandro188
      @xavierleandro188 2 роки тому

      @Cristian Johan happy to help xD

  • @deepakchipat8005
    @deepakchipat8005 3 роки тому

    Live report...👌

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 3 роки тому +1

    तुझी टोनिंग लय भारी भाऊ।

  • @dattatraygaikwad5873
    @dattatraygaikwad5873 3 роки тому

    Mast story

  • @ashokklightfitings5530
    @ashokklightfitings5530 3 роки тому +1

    Nice sir

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs 3 роки тому +18

    पन राखीला तर त्यांने केलेच ना हे त्या नव्हराला कळायला हवे ना

    • @shailajapatil9625
      @shailajapatil9625 3 роки тому +4

      Ashya lokana kahich pharak padat nahi

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 3 роки тому +3

      फक्त डोगशोट मारुन मोकळा झाला बील्डर .तो नवरा छक्का असेल.

  • @vilaskadam1402
    @vilaskadam1402 3 роки тому +1

    Appreciate the builder.

  • @vikaspawar9354
    @vikaspawar9354 3 роки тому

    Khup chan

  • @gajananghanwat6159
    @gajananghanwat6159 3 роки тому +2

    Atishai mahtawache vaatle. Khup dhyan milale. Lok khup hushar thali. Mob cha aani camera cha durupyog kartaat. Lok jagruti saathi khup change. Thanks

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 3 роки тому +4

    Rahat fate Indori ugach bolun nahi gela
    बुलाती है मगर जाने का नय 😂😂😂😂😂😂

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 3 роки тому +26

    आपल्या सारखच ,जसे शरदाउल्ला भामटामतीकर ची मलिदा सुपारी😂🤣🤗

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 роки тому

      Ramesh jetevadh tu tatalya disatoy ? tujyasarakhya bhurtyani sahebabaddal kahi bolalyas farak nahi padat.pan tuji layaki disate

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix 3 роки тому +2

      जिहादी वाकडा आणि त्याचे खान्ग्रेसी गुलाम खुप झाले आहेत महाराष्ट्रात

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix 3 роки тому +1

      @@prashantbhosale1772 साहेब..? ☺️

  • @anillad2554
    @anillad2554 3 роки тому

    Thanks for the Builder

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 3 роки тому +7

    Purush nehmi lakshat theva bayko jast makeup karti mhanje navrya sathi nahi karat dusryasathi karti 😀😀😀

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 3 роки тому +1

    चला बिल्डरचं खुप जमलं भाऊ

  • @santoshtelang6522
    @santoshtelang6522 3 роки тому

    Bap re jabardast plan
    Serious 👍👍

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 3 роки тому +18

    Builder sathi 50 lakh kirkol ahe

  • @guruthakur3144
    @guruthakur3144 3 роки тому +4

    Ang mehnatichey kaam 😂😂😂
    Mast bhasha shailee ahey bhau tumchi ....

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 3 роки тому

    मस्त सर

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 3 роки тому +1

    Khup chan reaction Sir wish you all the best

  • @shriniwasshinde5568
    @shriniwasshinde5568 3 роки тому +8

    श्रीनिवास शिंदे
    आपण पुण्यातील मंजुश्री सारडा खुनाची स्टोरी सांगावी हि विनंती

  • @buntypatil5979
    @buntypatil5979 3 роки тому

    Sangayachi padhat mast ahe.cantrkshn

  • @ravi13183
    @ravi13183 3 роки тому +2

    योग्य केले त्या बिल्डरने नाहीतर गंडवला गेला असता बिचारा, आजकल हे प्रकार खूप वाढले आहे, कोणत्याही थराला जाऊ शकतात लोकं पैसा मिळवण्यासाठी.. easy money पाहिजे जास्त मेहनत न करता...

  • @kiranraut3532
    @kiranraut3532 3 роки тому

    Mast

  • @shashikantwalse8189
    @shashikantwalse8189 3 роки тому

    Lai Bhaari

  • @ravindrasavle3271
    @ravindrasavle3271 3 роки тому

    very good for all socity

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke5985 3 роки тому

    Khoop chan story ahe... alert karnari...

  • @powerstudy1103
    @powerstudy1103 3 роки тому

    Nise sir

  • @ushaahire6604
    @ushaahire6604 3 роки тому +6

    Chhan sir,
    Mast