हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काळाची गरज | Krishidarshan | HD | विशाल माने | कृषीदर्शन | 08.03.2022
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- सहभागी - विशाल माने, मु. पो. झिरपवाडी, ता. फलटण, जि. पुणे
विषय - हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काळाची गरज
या कार्यक्रमाचे ०८ मार्च २०२२ रोजी प्रसारण झाले होते..
काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
कृषीदर्शन
Krishidarshan - 08 March 2022 - हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काळाची गरज
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन '
Subject : ' हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काळाची गरज...'
Parti : विशाल माने, मु. पो. झिरपवाडी, ता. फलटण, जि. पुणे
Anchor : सोमनाथ माळी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer : विजयकुमार मोदड
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
शेतीनिष्ठ शेतकरी साहिल घोलवडे
👨🌾जय जवान जय किसान 👨🌾
माने साहेब खूप छान माहिती दिली
सहा गुंठ्यात करायचे झाल्यास किती खर्च येईल? फोन नंबर मिळेल का?
🙏 साहेब खरचं खुप छान मार्गदर्शन केले नक्कीच आपण आपल्या सातारा जिल्हा चे नाव काढले
खूप खूप धन्यवाद सर
Nice information
Shetkarya sathi hya project cha kharch shetkaryanla parvadnara hava
सरकारने दुध व्यवसाय करण्यासाठी
होत करुंना 50%सवलतीच्या दरात सर्व साहित्य(1)गोठा बांधकाम(2)मुरघास बंकरRccबांधकाम (3)हाँडरोपोनीक सेट (4)ईतर आवश्यक सुविधा पुरवठा केला पाहिजे ते पण सहज तरच शेतकरी सुखी होईल
अशी शेती करायला किती खर्च येतो
तालुका फलटण बराबर आहे जिल्हा पुणे चुकलंय
Ya project sathi kiti kharch yeto sir ?
Hi mala pan hydroponic sheti karychi ahe
एक एकर साठी 1 ते 1.5 कोटी अंदाजे
थोडा अभ्यास करा नवीन टेकनॉलॉजि आल्या आहेत कमी कॉस्ट मध्ये करता येते