आजकाल स्वतः च्या मालिकेच्या नायक नायिकांचा अपमान करताना दाखवुन धन्यता वाटते. नवीन लग्न झालं आहे तर एखादं दुसरा एपिसोड मणि आणि स्वानदीच्या आयुष्यात सुखाचे क्षण दाखवावे वाटलं नाही
@@AvinashBhangare-p4e स्वानंदीला अंबिका मॅडमनी सांगितले होते लग्न करु नको म्हणून खरा गुन्हेगार सापडणार होता थोडा धीर धरायला हवा होता. उद्या जावुन जेव्हा समजेल की खरा गुन्हेगार कोण आहे. मग काय करणार आहे. जो गुन्हेगार असेल त्याला काही वर्षांची शिक्षा होईल पण ते बाळ गुन्हेगाराचे आहे विसरता येणार नाही.
मणी आणि स्वानंदी घर सोडून जायला पाहिजे
मनी आणि स्वानंदी खूपच छान दिसतायत
मनीकडून काम करायला शालीनीला गोड लागत पण मुलगा माणयला नको वाटत टोमणे देत राहती सुजीत ला दिया टोमणे पलकुटा सुजीत ❤😂🎉
विदर्भाची भाषा❤ श्याम राजपूत.. महाराष्ट्राची हास्य जत्रा...
मणी खूपच हुशार आहे ❤
आजकाल स्वतः च्या मालिकेच्या नायक नायिकांचा अपमान करताना दाखवुन धन्यता वाटते. नवीन लग्न झालं आहे तर एखादं दुसरा एपिसोड मणि आणि स्वानदीच्या आयुष्यात सुखाचे क्षण दाखवावे वाटलं नाही
Police Inspector Ambika madam Mr India che watch ghalun gayap zalya ka😂😂
अजुन किती खोटी आयडी बनवुन स्वानंदीला नाव ठेवणार. 😮😅
संचिता जास्त हवेत उडू नको
सुजित गुनेगार आहे
Mani swanandi❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌❤️❤️
मला तूम्ही दोघं आवडता
Mani Swanandi Ek No Jodi ❤❤❤
म्हणी आणि स्वानंदी छान दिसते
मनीआनणिस्वानंदिचीजाडीखुपछानदिसते
First coment🥰🥰🥰🥰
Mani❤
स्वानंदी आणि म्हणी घर सोडून जायला पाहिजे
Mani chi aai dakhva
कुठल्या ऐंगलने सुजित देखना वाटतो पैसा आहे म्हणूनच ना😅😅
😂😂
Malatr neblat vatto 😂
😂😂
❤❤jodi
अंबिका मॅडम कुठे गेल्या
Meli ti
Aaha sanchita
मला एकही गाडी दिसत नाही हा समोरील बघत नाही त्यामुळे असं वाटते की गाडी चालतच😅 नाही
,,❤❤️👌👌👌
मनी हे सरपोतदार पण खुप शहाणा आहे त्याच काहीं ऐकू नको प्लीज मनी
Ambika madam kuthe gelya.
Police kuthe gele.
संचिताला मालिकेतून काढा
Ravi kale
गाडी चालवतो की जागेवरच धक्के देतोय
Sujit Ani Sarpotdaran cha khara chehara Ani Swanandich gunhegar Sujit ahe he saglyan samor aanun Swanandila nyay dila jail ka .
Mani swanndi ghar sida he
Gadi haltiy nusti chalvat nahi 😂
संचिता नवरा केला का पवित्र
स्वानंदी का बघत बसले जायचं घरी
अंबिका कोठे आहे का गेली
Arye yrr ichya thonda la ky tari lava yrr Shalini khup boltye he ila ghara bhayer kada
Mni dada tuka aykun geton
Swanandi and Mani ata tumi sarpodhar cha Garí kasala rata
Mani swata nokar mnun rahila ani ata baykola molakrin keli nalayakanae
स्वानंदी मंद आहे मणी हुशार आहे
😂
हि स्वानंदी सारखी मणि कडे बघत असते. लग्नाची हौस फिटली नाही वाटत अजून स्वतः ला खुप शहाणी समजत होती.
Aasa ka bollata tumhi
@@AvinashBhangare-p4e स्वानंदीला अंबिका मॅडमनी सांगितले होते लग्न करु नको म्हणून खरा गुन्हेगार सापडणार होता थोडा धीर धरायला हवा होता. उद्या जावुन जेव्हा समजेल की खरा गुन्हेगार कोण आहे. मग काय करणार आहे. जो गुन्हेगार असेल त्याला काही वर्षांची शिक्षा होईल पण ते बाळ गुन्हेगाराचे आहे विसरता येणार नाही.
नालायक आहे काय संचिता नालायक आहे बावळटा
म्हणी आणि स्वानंदी छान दिसतात
म्हणी स्वानंदी घर सोडून जायला पाहिजे