सिमेंट रोड मधे स्टील का नाही वापरू राहिले आधी ते स्पष्ट करा, ते माळीवाडा वेस ते स्टँड पर्यत झालेल रस्त्याला आत्ताच खडे पडले आहेत? म्हणजे सगळे नवीन झालेले सिमेंट चे रस्ते खराब होणार 2 वर्षात 😢
दिवसेंदिवस जनसंपर्क वाढत आहे...कामे पण चांगली केलीत... थोड कार्यकर्त्यांना आवर घातला तर गुंडगिरीचा बट्टा लागणार नाही... खासदारकी साठी लढायला पाहिजे असा उमेदवार... फक्त नगरचा नेत्रदीपक विकास करा... MIDC कडे लक्ष द्या साहेब... एक दिवस खासदार नक्की👍
साहेब तुम्ही पत्रकारण्णा 2 ते 3 वेडी खोटा बोलत आहे के माझे वर कोन्त्याही ताबा मारी व पोलीस मधे कोन्त्याही तकरार अर्ज नाही तुम्ही खोटा बोलता आहे सौदागर साहेब पत्रकार परिषद घेऊन तुमची ताबा मारी व तकरार अर्ज दाखोनार आहे त्यचे वर 8 महीने पासुन तुमचे विरुध्द काय करवाई होत नाही
To vikhe manto me vikas kela ha pan tech manto mag vikas nemka kela kuni, disat tr kunacha ch nahi rasta ek neat nahi fekuchand sagale contractor kadun paise khata
साहेब विकास कसा असतो हे पाहायला बारावी नंतर पोरं पुण्यात जातात. नगरची ओळख माव्या च्या पलीकडे राहिलेली नाही. नगरच्या लोकांना टुकार पणाचे काय आकर्षण आहे देव जाणे. आयटी पार्क च्या नावाखाली कुठल्यातरी बॅक ऑफिस ची टप्री टाकून जनतेला फसवल आणि जनताही फसली यातच जनते चा ही कॉमन सेन्स दिसून येतो 😂😂😂 असो आता बायपास आहे. लोकांना नगरची नोंद घ्यायची गरज राहिलेली नाही.
Nagar Madhe Tumhi Fakt Jaati Waad Je Challe Hai Ani Tumcha Sarke Aamdar ahmednagar Madhe Yeun Bhashan Karun Vatavarn nagar che kharab karun challe te pan ban kela na nagar madhe, teee changla hoil. Tumcha sarke log swatche faide sathi aam janta la murkk samjhun melya samjhun kay karat nahi na te lokaanna mahit ke tumhi raj karan karat aahot. Tumhi murk sarke gab nahi pan basle na dada sagle tumhala support karel. Gaap basle mhang asa disat ke tumhi kay laru shakt nahi. Te chintu nagar madhe yeun ab shabt sangitle kahi jawab dile tumhi??? Kahe nahi.. Jawab nahi dila ani nagarche vatavarn kharab karayla ala hota na toh. Tumhi shant basle mhang tumhi pan support karto tyach gosht.. Khar aahe na..??? Aami tumhala vote diun nivadun aanla hota, mhang tumhi amche sathi kay nahi bolaa? Mala jya vela pasun voting che right bhela mi tya paasun tumhala vote dila, Mi gele election la tumhala vote dilta, amdar che aani khasdar che mala asa lagla hota tumhi nagar che vatavarun great karnar. Asa te kay jhala ahi.. Nagar che vatavan tumhi bigadle. Maja next vote aata kunala du sanga. Sangram jagtap.
नगर मधे चांगल्या कंपनी येऊ द्या…म्हणजे आमच्या सारखे पुण्या मुंबई ला जानार नाही…
IT park जोरात चालू आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळाला याच्यामुळे
@@shivsena6916 खर की काय आम्ही उगाचच पुण्याला पळतोय, तरीही असला हा आमदार नको
@@shivsena6916 १९ वर्ष बंद होत तेव्हा का गप्प बसले होते आता कमीत कमी चालू आहे आणि हळू हळू वाढेल सुधा...
😅😅
सिमेंट रोड मधे स्टील का नाही वापरू राहिले आधी ते स्पष्ट करा, ते माळीवाडा वेस ते स्टँड पर्यत झालेल रस्त्याला आत्ताच खडे पडले आहेत? म्हणजे सगळे नवीन झालेले सिमेंट चे रस्ते खराब होणार 2 वर्षात 😢
दिवसेंदिवस जनसंपर्क वाढत आहे...कामे पण चांगली केलीत... थोड कार्यकर्त्यांना आवर घातला तर गुंडगिरीचा बट्टा लागणार नाही...
खासदारकी साठी लढायला पाहिजे असा उमेदवार... फक्त नगरचा नेत्रदीपक विकास करा... MIDC कडे लक्ष द्या साहेब... एक दिवस खासदार नक्की👍
विचारांशी गद्दारी साहेबांशी गद्दारी वरून आपल्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी ताबेमारी खून दहशत मटका जुगार बळजबरी नगरकर यावर्षी तुम्हाला तुमची जागा दाखवणार 🙏🏽
घंटा विकास केला. यांनी आणि विखे ने वाट लावली आहे नगर शहराची. विखेचा पराभव केला जनतेने आता यांचा पण पराभव करावा.
धुळीच शहर अहील्य नगर😂
संग्राम भैय्यांचे विरोधक फक्त आरोप करू शकतात त्यांनी शहरासाठी केलेलं एक चांगलं काम सांगावं
@@VikasKarpe-x6c bhaiya chy krupe ne majhi nagar IT park madhe job lagli 50000 p.m. aahe mla 😂😂😂😂😂
विश्वास जुना संग्राम भैया 👑🔝⏰️
कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप 💖👑✌️
नगर शहरात ताबेमरी, भ्रष्टचार गुंडगिरी जोऱ्यात... केलेले रस्ते २ ते ८ महिन्यातच खड्डे पडत अहेत....
तुम्ही असेच नावे ठेवा एन स्वतःकडे पाहा अपयश कशामुळे आले आहे तुम्हाला
@@mohangunjal5556 साहेब ही सामान्य जनता आहे..रस्त्यांना खड्डे पडले..हे खरंच आहे..अस तुम्ही जनतेला नाव ठेऊन , मतदारांना नाराज करताय ..?
@@mohangunjal5556 tumchi life fkt chamchya Vani badai madhe chaali .. kama kra tumcha neta nahi yenar ghar chalvalya
कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप ⏰️✌️✌️
साहेब तुम्ही पत्रकारण्णा 2 ते 3 वेडी खोटा बोलत आहे के माझे वर कोन्त्याही ताबा मारी व पोलीस मधे कोन्त्याही तकरार अर्ज नाही तुम्ही खोटा बोलता आहे
सौदागर साहेब पत्रकार परिषद घेऊन तुमची ताबा मारी व तकरार अर्ज दाखोनार आहे त्यचे वर 8 महीने पासुन तुमचे विरुध्द काय करवाई होत नाही
परिस्थिती वर काम करणारे भैय्या आहेत .
आणि बाकी सर्व नेते काल्पनिक गोष्टी सांगतात
Only SANGRAM Bhaiyya
खूप छान
❤️👑ONE AND ONLY SANGRAM BHAIYA JAGTAP SAHEB❤️👑
One said King 🌎👑
Visionary leader Mla Sangrambhaiyya ✌️
Fix parmant aamdar sangram bhaiya jagtap ❤
Sangram bhaiya ✌️
शेवटच्या १ महिन्यात काम सुरू केलीत.....आत्ता निवडून दिले तर 2029 मध्ये कामे होतीन
Only sangram bhaiya
छान काम आहे
👑कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप 👑
हॅट्रीक फीक्स.. 💯✌️
कार्यसम्राट आमदार फक्त संग्राम भैय्या 👑
👌👌👌
To vikhe manto me vikas kela ha pan tech manto mag vikas nemka kela kuni, disat tr kunacha ch nahi rasta ek neat nahi fekuchand sagale contractor kadun paise khata
आता पराभव अटळ...
साहेब विकास कसा असतो हे पाहायला बारावी नंतर पोरं पुण्यात जातात. नगरची ओळख माव्या च्या पलीकडे राहिलेली नाही. नगरच्या लोकांना टुकार पणाचे काय आकर्षण आहे देव जाणे.
आयटी पार्क च्या नावाखाली कुठल्यातरी बॅक ऑफिस ची टप्री टाकून जनतेला फसवल आणि जनताही फसली यातच जनते चा ही कॉमन सेन्स दिसून येतो 😂😂😂
असो आता बायपास आहे. लोकांना नगरची नोंद घ्यायची गरज राहिलेली नाही.
Only one sangram bhaiyaa
दूरदृष्टी असणारा आमदार
Padnar 100%
🎉🎉🎉🎉
Nagar Madhe Tumhi Fakt Jaati Waad Je Challe Hai Ani Tumcha Sarke Aamdar ahmednagar Madhe Yeun Bhashan Karun Vatavarn nagar che kharab karun challe te pan ban kela na nagar madhe, teee changla hoil.
Tumcha sarke log swatche faide sathi aam janta la murkk samjhun melya samjhun kay karat nahi na te lokaanna mahit ke tumhi raj karan karat aahot.
Tumhi murk sarke gab nahi pan basle na dada sagle tumhala support karel. Gaap basle mhang asa disat ke tumhi kay laru shakt nahi.
Te chintu nagar madhe yeun ab shabt sangitle kahi jawab dile tumhi???
Kahe nahi..
Jawab nahi dila ani nagarche vatavarn kharab karayla ala hota na toh. Tumhi shant basle mhang tumhi pan support karto tyach gosht.. Khar aahe na..???
Aami tumhala vote diun nivadun aanla hota, mhang tumhi amche sathi kay nahi bolaa?
Mala jya vela pasun voting che right bhela mi tya paasun tumhala vote dila, Mi gele election la tumhala vote dilta, amdar che aani khasdar che mala asa lagla hota tumhi nagar che vatavarun great karnar. Asa te kay jhala ahi.. Nagar che vatavan tumhi bigadle.
Maja next vote aata kunala du sanga. Sangram jagtap.
🚩शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर अ.नगर शहराचे आमदार होणार.🚩
नगर मेट्रो city 😂
मागील वेली साहेब.होते
Padnar
अहिल्यानगर. बोला.
Nagar mdhe ajun state highway la street light nhi aahe saheb, titka bgha