डॉक्टर विसरभोळे भाग ८ | Doctor Visarbhole Part 8 | Nivrutti Ingale Comedy
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
डॉक्टर विसरभोळे भाग ८ | Doctor Visarbhole part 8 हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
कलाकार
१) अजय जोहरे
२) विद्या काळे
३) अमोल खरात
४) जयेश गोसावी
५) धीरज कुमावत
६) निवृत्ती इंगळे
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
Instagram
/ nivrutti.ingale
Puri chyati zaambalali undir sapdala nahi😂😂😂😂😂😂👌👌👌👌👍👍☝️
😅🙏
नेरीचे डॉ.एल यु जैन सारखी स्टाइल आहे निवृत्ती भाऊ , मस्त
Nahi ho😅🙏
Ha hoo bhau khara hai ye❤😂😂
Khup chhan dada,,sarvanni lay bhari kaam kelay...!😅😅❤
Thank you
डॉ. झूनझून वाल्याचा भाऊ डॉ. विसरभोळे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😅🙏
😂😂😂👌♥️
❤️💙💚
एकच नंबर भाऊ आणि तुमची बोलन्याची शैली त एकच नंबर ..
आरे तुरे करत नाका जाऊ
Thank you dada
अजय भाऊ तुम्ही पण खूप कॉमेडी आहे😂😂😂😂
❤️💚💙
खूपच कॉमेडी व्हिडिओ मस्त निवृत्ती दादा भारी 😂😂😂😂😂🎉🎉👌👌👌🤣🤣
Thanks Tai
❤❤❤ क्या बात है निवृत्ती भाऊ
Thank you bhau ❤️
लय भारी निवृत्ती भाऊ बऱ्याच दिवसांनी हसवलं
Thanks bhau
निवृत्ती भाऊ जबरदस्त😂
Thank you bhau ❤️
उभे रहा जराक मी बसेल ये काही डॉक्टर ची इजत ठेवा ,लय भारी दाईलॉक निवृत्ती भाऊ तुमचे 😂😂😂😂❤❤❤
Thank you bhau ❤️
😅😅😅😅लय भारी वाटलं राव मला
Thanks bhau ❤️
निवृत्ती भाऊ खूप छान एक्टिंग🎉😂
Thanks bhau ❤️
Good Amol bhau❤
Thank you
Thank you bro❤😊
वीजु भाऊ बरोबर छगनमामा वीडीयो काढाहो भाऊ
❤️💙💚
शहानपान नको हेपलत जाऊ 😂😂
😅🙏
विजू भाऊ आणि हरी भाऊ पाहिजे होते राव या व्हिडिओ मध्ये.. आणखी मज्जा आली असती..खुप छान निवृत्ती भाऊ..
Thanks bhau
He goya ahe ekada dusarya doctors le dakhav ma baravshar nako rat javu
Bhari dialogues ❤🎉❤🎉
Thanks bhau
I Like. ..rol डॉक्टर...
Dada.... आता विसरभोळे डॉक्टर झाले
आता सावधान खानदेश काळा...
कलाकार तुम्ही एकदम शोधून काढता...
हिचकी वाल्या Dada ची कॉमेंट्री एक नंबर...❤❤
Thanks bhau
उत्तम अति उत्तम
Thank you
पलंग डींला जाला डॉयलॉग भारी 😂😂😂
Thanks bhau
Gammat karto vahini mi....😅
😅🙏
पहिल्या भागाची सर नाही,,,,,पहीला भाग भारी होता,,,,,साधभोल काम आहे आपल डायलग मधे मधे घ्यायला पाहीजे होता,,,, सोडा,,,,आता ऐक काम करा,,सल्लागार आनी वीसरभोले डोक्टर,,याच्या मधला वीवाद दाखवा भारी मजा येईल,,,कारन सल्लागार कोनाच ऐकत नाही आनि विसरभोले म्हनतील,ऐका इंगजेशन मधे तुले जपाडुन टाकीन ,,डाकटरकी मही काय अशीच नाही होयल
Thank you
🎉🎉
😂😂😂😂😂
😅🙏
Mi lay hasalo bho 😂😂😂
Thanks bhau
खूप छान कॉमेडी केली अजय
❤️💚💙
खूप छान एक्टिंग अजय भाऊ 🤣
❤️💙💚
Ajay bhau kdk
❤️💙💚
छान आहे🌹🌹🌹❤❤❤❤
Thank you
👍 एक नंबर
Thank you
अप्रतिम निवृत्तीभाऊ
Thanks bhau
1 नंबर भाऊ
Thanks bhau
Dada he part continue Kara layy bhari 😅😂
Thank you bhau ❤️
निवृत्ती भाऊ छगन मामाचा एपिसोड बनवा राव. खुप दिवस झाले छगन मामाची वाट पाहतो आहे आम्ही.
Ho
Hey Dada I am your new subscriber ❤
Welcome to family brother
Superb nivrutti ❤❤
Thanks bhau
Back la music maaasttt👌👌👌😂
Thank you Tai
😂😂 mast video sir mazya mulila pan ghya tumchya video madhe tila pan khup aavad ahe acting chi
Thank you tai
भाऊ नवा विडिओ केव्हा टाकताय 😊
उद्या
तुम्ही 2 नी बहीन भाऊ सारखेच दिसतारे बापा😂😂
😅😅😅
पण ह्या वेळेस डॉक्टर visarbhole नी मार खाल्ला 😂😂😂😂
😅🙏
गयर भारि करेल ए भाऊ तुमनी आन डॉ चे पार्ट करण्यात तुमचा हात कोनिबि धरू शकनार नयि....😂😂😂
Thank you bhau ❤️
😂😂😂😂😅
😅🙏
Original visarbhole ana ho
Bar
फारच छान झाला व्हिlडिओ निवृत्ती भाऊ वहिनी ची भाषा मुक्ताईनगर कडील दिसताय
Bhusawal chya aahet
❤❤❤❤❤
❤️💚💙
निवृती भाऊ वीजु भाऊ
❤️💙💚
Mast
Thank you
"Chagan mama" che videos bhari asttat....ya video mdhe bore hote nivrutti bhau....chagan mamach continue kra pls...
Ho bhau
❤
❤️
Bhau Video taka New , vat Bghtoy 1 month pasun
Ho bhau
एखाद्या शुट मध्ये सचिन कुमावत ला पण घ्या
❤️💙💚
Nice
Thanks
नवीन वीडियो बनवा ना nivruti bhau lavkar
Ho
Nivruti bhau tumi जलगाव javal chya नेरी gavala rahtat ka
😂😂😂😂❤❤❤❤
❤️💚💙
3:58 😅😅😅😅😅 😂😂😂 bekar ekdam
😊🙏
Baba kuthe gele ata
Aahe
Only nivrutti bhau ❤
Thanks bhau
मामा ले आना भाऊ एकदा
Ho
निवृत्ती भाऊ आमच्याकडे पण करा एक व्हिडिओ
Kuthe bhau
भाऊ आता व्हिडिओ कमी बनवत आहे
Aata yeil dada lavkarach
Juni team ana parat❤
❤️💙💚
Bhau akhadi mulgi asel tar sanga... Lagna sathi
Bar
Ekhada marto bi kay ahe tyachyat😂😂😂
😅🙏
😂😂
❤️💙💚
👍👌🤣🤣
❤️💚💙
भाऊ छगन मामाचे व्हिडिओ बनवा अजून
Ho bhau
😅😅😅
❤️💚💙
🐀😂😂
❤️💚💙
निवृत्ती भाऊ तुम्ही काही पण करा पण मला तुमचा फोन नंबर द्या 🙏🙏
Insta var message Kara
Pls ek wera pune laya vlog banwa
Ho
अवगुण्या छगन चे कायं झालं निवृत्ती भाऊ.. काहीं नामो निशाण च नाही अवगुण्या छगन चा...
Pending aahe bhau
कधी चालू होणार मग
नमस्कार भाऊ मी (Graphics Designer) ग्राफिक्स डिझाईनर आहे जर तुम्हाला Thumbnail थमनेल बनवायचे असेल तर मला नक्की सांगा
Bhau insta id sanga
@@NivruttiIngalecomedy @pratik_graphics_96k
@@NivruttiIngalecomedy @pratik_graphics_96k
@pratik_graphics_96k
@@NivruttiIngalecomedy pratik_graphics_96k
Viju patil ani Hari Bhau Bonde kuthe ahet. Tyanchyashiway maja nahi
त्यांचं आणि माझ गाव खूप दूर आहे भाऊ...80 किलोमीटर....माझ्याकडे गाडी नाही त्यामुळे बस ने 4 वेळा गाडी बदलवावी लागते....आणि शूटिंग ला जास्त वेळ मिळत नाही...आणि परत परत मुक्कामी जायला पण चांगलं नाही वाटत....म्हणून मग सध्या जवळ पासचे कलाकार घेऊन इकडेच शूटिंग सुरू आहे
ह्या नवीन लोकाय ले काही जमत नी
निवृत्ती दादा तुम्ही खूप छान करतात व्हिडिओ , असच पुढे सर्वांना हसवत रहा,सर्व कलाकार छान आहेत , ❤
पेशंट लोकांसमोर उलट नको बोलत जाऊ रे मले
😅🙏
😂😂😂😂😂
😊🙏
❤
❤️
😂😂😂😂
❤️💙💚