नळदुर्ग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे.
    Music By
    UA-cam Library

КОМЕНТАРІ • 5