Vijay Dhale News | Balasaheb Thackeray यांच्या एकेरी उल्लेखामुळे विजय ढालेंचा मोदींवर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • Vijay Dhale News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत विदर्भातील वऱ्हाडी कवी विजय ढाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. | SMP |
    #vijaydhale #modi #balasahebthackeray #uddhavthackeray
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 263

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 Місяць тому +231

    मोदींपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे खुप शेतकरी निष्ठावंत आहेत

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Місяць тому +225

    सलाम, बाबा तुम्हाला आतापर्यंत जेव्हढे पंतप्रधान झाले त्यांच्या तोंडुन अशी गल्ली छ भाषा निघाली नाही

  • @gopalambi6708
    @gopalambi6708 Місяць тому +155

    एक नंबर बोलला दादा

    • @balkrishnakekane1344
      @balkrishnakekane1344 Місяць тому +1

      शेतकरी काका किती हुशार व प्रामाणिक आहे,ऐका सर्वजण, यांना मातीत गाडण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊ या ❤

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +168

    पत्रकार राठोड साहेब मनःपूर्वक धन्यवाद
    योग्य कवीची योग्य मुलाखत
    हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rjayant4827
    @rjayant4827 Місяць тому +155

    चहा विकणारा चौथी पास राजा य अनपढ कडून काय अपेक्षा करावं.

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 Місяць тому +4

      त्याने चहा विकला नाही फक्त नाटके करतो आहे चहा विकाची कुठली नोंद नाही आहे

  • @balukale8889
    @balukale8889 Місяць тому +123

    हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र

  • @Rao_Saheb33
    @Rao_Saheb33 Місяць тому +128

    हरण्याची भीती असल्यामुळे नैराश्यातून असे स्टेटमेंट येतात. भाजप ल हरण्याची चुणूक लागली.

  • @seemababar6529
    @seemababar6529 Місяць тому +67

    एकदम बरोबर बोललात बाबा
    सर्व जनता उद्धव साहेब यांच्या बरोबर च

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 Місяць тому +93

    एवढ्या खालच्या थराची भाषा करणारा पंतप्रधान देशाला कंलक असतो

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Місяць тому

      ☑️☑️☑️👌🔥🔥✌️✋✋✌️ महाविकास आघाड़ी

  • @ratnakarbhagat1745
    @ratnakarbhagat1745 Місяць тому +64

    विजय ढाले भाऊसाहेब रोखठोक आणि सडेतोड. जय भीम

  • @BolMaharashtraNewsMedia
    @BolMaharashtraNewsMedia Місяць тому +77

    वा विजू भाऊ वा...👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 Місяць тому +52

    महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे दोन्ही मानसिकतेच्या पलीकडे गेली आहेत दादा एकच नंबर रामकृष्ण हरी

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Місяць тому +26

    मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 Місяць тому +31

    माननिय बाबा आपले मनापासून अभिनंदन, आपल्याला मानाचा मुजरा,
    छान, मोदींना चपराक दिली,
    जय महाराष्ट्र.

  • @user-dm1my9kz4e
    @user-dm1my9kz4e Місяць тому +39

    जय हरी एक नंबर वक्तृत्व बाबा खूप छान आपल्या विचारांना अभिवादन कणखर बोलणारा बाबा मनापासून धन्यवाद

  • @SANDIPBHAMARE-uv4tl
    @SANDIPBHAMARE-uv4tl Місяць тому +31

    उद्धव ठाकरे साहेब💪💪💪💪🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwardate4541
    @dnyaneshwardate4541 Місяць тому +25

    दादा बरोबर आहे तुमची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल वाईट भाषा पंतप्रधान मोदींनी वापरली याचा अर्थ त्यांचे संस्कार व वैचारिक पातळी कशी आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळाले आहे त्यामुळे चार जुनला कळेल महाराष्ट्रातील मराठी वादळ काय आहे

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Місяць тому +23

    साम टीव्ही च्या पत्रकार चे अभिनंदन,

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Місяць тому +4

    महाराष्ट्रातील जनतेने आता यांना खरोखरच त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे ❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +5

    खुप छान अभिनंदन
    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Місяць тому +12

    बाबा तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत .बाळा साहेबांचा सच्या शिवशैनिक आहात याचा अभिमान वाटतो. आणी मोदीला हाखलायला विसरु नका

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 Місяць тому +21

    मोदीजींनी महाराष्ट्रात आल्यावर लोकांनी
    निदर्शने केली पाहिजेत.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому +29

    अतिउच्च सर्वोच्छपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा !!
    आणी अशी वरमाईच शिंदळ झाली तर व-हाडी मंडळींना नाव ठेवण्याचा त्या शिंदळ वरमाईला कांहीच अधिकार नसतो.अशी वरमाई घरीच बसवलेली बरी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Місяць тому +13

    उद्योग पळून नेले.
    शेतकरीवर्ग नाराज, बेरोजगार, मोदीच आरक्षण संपवणार

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Місяць тому +16

    शेतकरी दादा एकदम बरोबर बोलत आहेत..

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Місяць тому +3

    एकदम बरोबर ❤❤❤

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 Місяць тому +11

    बदला घ्यायचा फक्त बाबा फक्त साहेब 🎉🎉🎉🎉

  • @dilipsahare57
    @dilipsahare57 Місяць тому +19

    विजु भाऊ धन्यवाद

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Місяць тому +10

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥😅

  • @pandharipathe2739
    @pandharipathe2739 Місяць тому +20

    विजुभाऊ जबरदस्त..👌👌👌👌

  • @puranlalgauatm3542
    @puranlalgauatm3542 Місяць тому +7

    ❤❤❤खुप भारी बोलले हे शेतकरी बाबा, अनपढ़ माणसाने मोदी यांना धड़ा शिकविला आहे, जय महाराष्ट्र या दादा यांना

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Місяць тому +12

    मोढी चे मानसिक संतुलन बिघडले आहे, शतप्रतिशत गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार उद्योगपती पुंजीपतीकी धन्नाशेठ मुठीभर अमिर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद 2024 जनता जनार्दन, बळीराजा, सुशिक्षित तरुण बेरोजगार, सर्वसामान्य माणूस, महिला, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची वाट भाजप ने लावली याचे परिणाम भोगावे लागले जनता जनार्दन, मतदार राजा किंमत दाखवून देईल जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Місяць тому +15

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @parvezkhan2887
    @parvezkhan2887 Місяць тому +19

    Modi go back

  • @gurav3280
    @gurav3280 Місяць тому +14

    Chan साहेब

  • @udayjadhav1526
    @udayjadhav1526 Місяць тому +3

    एकदम झकास उत्तर दिले सलाम तुमच्या उत्तरला

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Місяць тому +4

    सत्य बोलतो कवी महाराज धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी

  • @shridhartetu3788
    @shridhartetu3788 Місяць тому +2

    खर आहे

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 Місяць тому

    मी कोल्हापूरचा आहे. पुण्यात राहतो पण यवतमाळ मधली वर्‍हाडी भाषा ऐकून खूप छान वाटलं. मराठी माणूस म्हणून या कवी साहेबांचे खूप खूप कौतुक!

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Місяць тому +7

    जय जवान जय किसान

  • @suyogkamthe5621
    @suyogkamthe5621 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र दादा...

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y Місяць тому

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @mohanwaghmode9872
    @mohanwaghmode9872 Місяць тому +4

    अगदी बरोबर बोललात

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Місяць тому +7

    आमच्या मनातून मोदी कायमचे विसरले,,

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 Місяць тому +8

    5 जून नंतर भगुडा भाग जायाग

  • @ujwalanalawade1544
    @ujwalanalawade1544 Місяць тому +4

    बरोबर बोललात दादा

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 Місяць тому +1

    विजय ढाले धन्यवाद

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Місяць тому

    खरे रूप समजले!! जनतेने योग्य निर्णय घेतला पाहीजे!! बदल झाला पाहिजे!!

  • @DipakDeore-lk5xv
    @DipakDeore-lk5xv Місяць тому +1

    हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @santoshgaikwad7953
    @santoshgaikwad7953 Місяць тому +5

    बाबा तुम्ही करेक्ट बोललात सलाम तुम्हाला

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Місяць тому

      4जुनला या माणसाचा सत्कार करा

  • @rajkumarudgave4362
    @rajkumarudgave4362 Місяць тому +4

    खरंय आहे

  • @user-rl7yz3de8o
    @user-rl7yz3de8o Місяць тому +6

    Jay shivray Jay Maharashtra

  • @user-cd6zg4jy3o
    @user-cd6zg4jy3o Місяць тому +9

    सलाम बाबा तुमच्या विचारांना जय महाराष्ट्र

  • @DadajiPawar-nl4mb
    @DadajiPawar-nl4mb Місяць тому +1

    एकच नंबर दादा जय शिवराय जय भीम
    जय संविधान जय भारत

  • @user-ey9ss2ys5s
    @user-ey9ss2ys5s Місяць тому +6

    Tyanche Vichar bilkul Satya Aahe Bhau

  • @gajanangavali1326
    @gajanangavali1326 Місяць тому +3

    गुड जॉब काका

  • @dnyanobatathe3743
    @dnyanobatathe3743 Місяць тому +4

    मोदी सभा उमेदवार पडणार अशी आहे नाटक फार वेळ चालत नाही

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +2

    फार अचूक सांगितले आभारी आहे

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Місяць тому +1

    भाऊ अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला या महाराष्ट्राचा वाटोळं केल

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Місяць тому +4

    अभिनंदन , बाबा

  • @pradeepghosalkar5760
    @pradeepghosalkar5760 Місяць тому +2

    1no dada

  • @ajinkyasatam3151
    @ajinkyasatam3151 Місяць тому +3

    We support u sir carry on
    Jai Maharashtra 🙇🏻🙏🏻🚩🙏🏻🙇🏻

  • @vishnukantsawant5299
    @vishnukantsawant5299 Місяць тому +5

    Dada no 1 bolat ahat

  • @genbhaukhodade6833
    @genbhaukhodade6833 Місяць тому +7

    Babanche Abhinandan

  • @jailndar
    @jailndar Місяць тому +1

    शिक्षणाचा परिणाम यापेक्षा अंगठे बहादुर बरे अतिशय हुशार असतात अर्धवट शिक्षणाचा हा परिणाम आहे

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj Місяць тому +2

    BEST ❤❤❤❤❤

  • @sudhinyelkar8311
    @sudhinyelkar8311 Місяць тому +3

    1 नंबर

  • @user-el9hq4up6z
    @user-el9hq4up6z Місяць тому +1

    जयभीम जय शिवराय

  • @bharatpatil3109
    @bharatpatil3109 Місяць тому +1

    Very good spich Uddhav Thakre saheba zindabad

  • @amolkoli1516
    @amolkoli1516 Місяць тому +5

    Good speech

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Місяць тому +4

    Great dada

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade Місяць тому

    अगदी बरोबर.

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc Місяць тому

    बाबा तुम्ही खरंच ग्रेड तुम्ही महाराष्ट्रात नंबर एक वचणी बोलतात,

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Місяць тому

    बरोबर आहे

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 Місяць тому

    असले उदगार उच पदावरील व्यक्तीला शोभत नाही असा माणूस देशाला घातक होऊ शकतो

  • @balkrushnatungar3941
    @balkrushnatungar3941 Місяць тому

    एकदम बरोबर बोललात दादा

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 Місяць тому +2

    फक्त मोदी अंध भक्तांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा.

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 Місяць тому

      तरी भाऊ ते कुत्र्याची वाकडी शेपूट आहे सुधारत नाही सख्खा बाप सोडून मानलेल्या बाप मागे पडणारे भिकारी ते

  • @PAMUDONGRE1476
    @PAMUDONGRE1476 Місяць тому

    हिंदू रूद्यय संम्राट बाळासाहेब ठाकरे हे जिवंत होते तेंव्हा त्या नरेंद्र मोदी ने त्यांना वाकुन मुजरा केलाय हे लक्षात ठेव आणि बोल विचार करून

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 Місяць тому +3

    Good

  • @RajendraChavan-cf6wu
    @RajendraChavan-cf6wu Місяць тому +1

    ज्याच्यात स्वतः ची संतान उत्पन्न करायची क्षमता संशयित आहे तो दुसऱ्याची संतान विषयी बोलणे या प्रवृत्ती ला मराठी त काही शब्द आहे का❓

  • @prakashgade259
    @prakashgade259 Місяць тому

    उज्वल निकम यांना शिवशेना यांनी मतदान करू नये

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc Місяць тому

    नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्राचे माफी मागणे अतिशय योग्य आहे

  • @vj...248
    @vj...248 Місяць тому +4

    👍

  • @amolJadhav-gr3rq
    @amolJadhav-gr3rq Місяць тому +1

    Barobar 👌 bolle kaka

  • @NitinSolanke-cw1vm
    @NitinSolanke-cw1vm Місяць тому +5

    दादा तुम्ही ऐक नंबर

  • @RukminiGunjal
    @RukminiGunjal Місяць тому +6

    Aam chya manatal bole

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Місяць тому

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @SantosDage
    @SantosDage Місяць тому +1

    wa re maratha beta supar bolale salam beta

  • @RamdasDhanade
    @RamdasDhanade Місяць тому +1

    दादासाहेब खर्च बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टिका महाराष्ट्र साठी ्निराशा जनक बाब आहे बाळासाहेब यांच्यावर वाईट बोलु नका त्यांचा परिवार आदरनिय आहे त्या साठी गैर शब्दात वापर करू नका.❤

  • @bhagwanpawar1445
    @bhagwanpawar1445 Місяць тому

    एक च नंबर बोलले बाबा

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Місяць тому

    अगदी बरोबरच हे बोलतात आणि असली शिवसेना का गप बसले आहेत

  • @nababtadvi6153
    @nababtadvi6153 Місяць тому

    बाबा सत्य बोलत आहेत.

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Місяць тому

    बरोबर बोलले उद्धवसाहेब सोडणार नाही आम्ही

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Місяць тому

    हे नाही बोललं पाहिजे तो पंतप्रधान होतास हे शोबल नाही

  • @bhushanthorave5563
    @bhushanthorave5563 Місяць тому

    दादा एक नंबर बोलले

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar Місяць тому +1

    नानासाहेब ढाले नमस्कार . ह्यानला सजातर ४ जूनला नक्कीच मिळणार .

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Місяць тому

    चौथी पास राजाची सडक छाप भाषा ! एक नंबर सुनावले बाबांनी!

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Місяць тому

    बरोबर हे खाजगीकरण केले

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 Місяць тому +1

    मोदी ना वेळीच डॉक्टर ला दाखवलं पाहिजे. कदाचित ब्रेन इफेक्ट पण होऊ शकतो. कारण आता वय पण 74/75. होत आलाय.