Aadhaar Update Process: आधार कार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग अपडेट कसं करायचं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @dipaktopkar2638
    @dipaktopkar2638 Рік тому +1

    खूपच छान आनंदाची गोष्ट आहे. तसेच लाख मोलाची माहिती.

  • @shridhargotarkar4319
    @shridhargotarkar4319 Рік тому +3

    मोलाची माहिती मिळाली श्रीकांतजी 👏

  • @santoshpatilbangale3924
    @santoshpatilbangale3924 Рік тому +1

    छान उपयुक्त माहिती बीबीसी मराठी

  • @abhayshiral1166
    @abhayshiral1166 Рік тому +1

    Nice information. Thanks to BBC News... 👍

    • @sunilbhople7402
      @sunilbhople7402 Рік тому

      खुप छान माहिती दिली आहे👍

  • @mahendragavhane541
    @mahendragavhane541 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती मिळाली.

  • @adityansalunke2829
    @adityansalunke2829 8 днів тому

    समजदार 🎉

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 Рік тому +2

    माहीती छान आहे पण ती माहीती फक्त आणि फक्त शासन मान्य ई आधार केंद्र यांच्या फायद्यात साठी सामान्य नागरिकां साठी नाही

  • @vishalkamble2535
    @vishalkamble2535 6 місяців тому +2

    Photo upload hot नाही. इमेज mb adjust नाही होत. आर्दी महिती देऊ नका

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Рік тому

    Good information

  • @nitiningulkar1799
    @nitiningulkar1799 6 місяців тому

    1 shanka ahe???? maj bdate , address, sagal ahe tech ahe. badal karnyachi garaj nahi. mag ya situation madhe pn update karne garjech ahe ka. pls. sanga.

  • @08kansen
    @08kansen Рік тому

    How to know whether renewal is due ? This is because issue date is not known . Thanks.

  • @anwersayyad2380
    @anwersayyad2380 Рік тому +6

    घंटा अपडेट करता येत आधार घर बसल्या! मी आधार/ PAN Card/मतदान कार्ड ची कामे करतो. मागच्या तीन महिन्यात ८०००₹ ची कामे सोडून द्यावी लागली मला. माहिती बदलण्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला द्या नाहीतर आणखी काही द्या ते आधार ऑफिस मध्ये बसलेले आंधळे, बहिरे, पांगळे, बिनडोक लोक तुमची रिक्वेस्ट रिजेक्त करण्यात पटाईत आहेत. इतकचं नाहीं आधार च्या साईट मध्ये अनेक bugs आहेत. कधी कधी तुमच्याकडून अपडेट फीस म्हणुन ५०₹ घेतले जातात आणि acknowledgment पावती दिली जात नाही आणि वरून सांगितले जाते पेमेंट करा आणि पुन्हा पेमेंट करायला गेल्यास सांगतात तुम्ही पेमेंट आधीच केले आहे पुन्हा फ्रेश पेमेंट करायची गरज नाही. अरे मग पावती कोण ह्यांचा बाप देईल काय?
    ह्या बीबीसी डॉक्युमेंटरी च्या नादी लागू नका, सरळ आधार सेंटर वर जावून आपले आधर अपडेट करून घ्या. ते फक्त म्हणायला आहे तुमचे आधार तुम्ही घरबसल्या अपडेट करा.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Рік тому

      Barobar karan mag adhar center cha kay fayda loka tokens ghetat address update hoto ka nahi online kay mahit

    • @pramodthombre4921
      @pramodthombre4921 10 місяців тому +2

      आधार अपडेट करायला आधार केंद्रावर गेलं तर तिथे नाव अपडेट करायला 1 आणि नंतर पत्ता अपडेट करायला 2 आणि मोब.नब. अपडेट करायला 3 जावे लागते मी स्वतः गेली होती तीन दा गेली तर 300 रुपये द्यावे लागतात. पैसे कमवायला बसले आहेत आधार केंद्रावर.

  • @RupeshPawar-h6z
    @RupeshPawar-h6z 2 місяці тому

    आधार केंद्रावर Rs 1000/- घेतात, हे खरं आहे का?

  • @kkuu3352
    @kkuu3352 Рік тому +3

    अपडेट करणारे 100 रु घेतात

  • @nandakamble3369
    @nandakamble3369 3 місяці тому

    Online apdate hot nahi chukichi mahiti sangu naka

  • @junaidjasnaik2092
    @junaidjasnaik2092 Рік тому

    Site open naahi hot.

  • @pravinkhillare2972
    @pravinkhillare2972 Рік тому

    Online adhar apdate हा पर्यायच नाही साईट वरती

  • @कविताबाईWankhede
    @कविताबाईWankhede 6 днів тому

    😅

  • @adityansalunke2829
    @adityansalunke2829 8 днів тому

    समजदार 🎉