कनेरीं गुफा ला पाऊसाची मज़ा करायल.. ( आम्ही जादेल ) 🤗🍃🌧️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @dsave414
    @dsave414 4 місяці тому +2

    माझ्या गावात तसेच शेजारी देखील आदिवासी समाजाचे लोक राहतात. मजा येते आदिवासी भाषा ऐकायला. गोड भाषा आहे.
    लहानपणापासून आदिवासी समाज जवळून पाहिला आहे, तसेच माझ्या घराशेजारी आदिवासी कुटुंब असल्याने मला देखील चांगल्याप्रकारे ही भाषा बोलता येते.

  • @vishnumorgha
    @vishnumorgha 4 місяці тому +1

    Mast ahe video❤❤❤...

  • @AnnaPathare-w4b
    @AnnaPathare-w4b 4 місяці тому +1

    Eknovlos payal 🎉🎉🎉

  • @SurajKanal-oz8in
    @SurajKanal-oz8in 4 місяці тому +2

    ❤❤ nice vlog

  • @ramdastumbada8744
    @ramdastumbada8744 4 місяці тому +1

    आम्ही जादेल..... ऐवजी हामी जाधेल असं असतं तर अजून शुध्द गावठी भाषा झाली असती.....😂 . आणि गांधीजींची आता तीन माकडे राहिली नाहीत बरं....ती चार झालीत😂.....गंमत करतो.
    बाकी भाजीला चव यावी म्हणून.....जसा मीठ मसाला वापरतात....तशी आई तुझ्या vlog ला
    आपल्या गावठी मायबोलीची चणचणीत फोडणी देऊन 😅 vlog ला गोडवा आणण्यासाठी कुठेही कमी पडत नाही ... खूपच छान व्हिडिओ. बनवलाय......

    • @vilasvangad2986
      @vilasvangad2986 4 місяці тому +1

      निलम ताई निही करीते म्हणजे मल्हार कोळी भाषेत बोलत आहेत

    • @payalvarthevlogs
      @payalvarthevlogs  4 місяці тому +1

      Thank you 🙏🏻 😊😊

  • @mithunbhoir2249
    @mithunbhoir2249 4 місяці тому

    कनेरी गुफा नाही ते लोनावला च व्हिडिओ आहे