अहमदपूरच्या वकील साहेबांनी गोठ्यात ठेवल्या 3.5 लाख रू च्या म्हशी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @jayasuryavanshi8995
    @jayasuryavanshi8995 4 місяці тому

    सुपर सर मराठीत छान मुलाखत दिली .व्यवसाय उत्तम आहे.खूप खुप शुभेच्छा .एक शाळेचे संस्थापक असून सुद्धा थोडा सुद्धा गर्व नाही. तरुण मुलांनी आदर्श घ्यावा.

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 4 місяці тому +3

    पत्ता कुठला आहे अर्धवट महितींदेता

  • @psychocrete1062
    @psychocrete1062 4 місяці тому

    राव करील शेती ... गोष्टी करील मोठी ..

  • @RamBendke-m1b
    @RamBendke-m1b 4 місяці тому

    Short vedio madhil Buffalo cha purn vedio banava

  • @Nagesh456
    @Nagesh456 4 місяці тому

    अगोदर शेळीपालनाची आवड होती का यांना

  • @ShivnathMarkad
    @ShivnathMarkad 4 місяці тому

    हे असले व्हिडिओ पाहून अनेक तरुण आज फेल आहेत .

    • @umeshghodke1964
      @umeshghodke1964 4 місяці тому

      भाऊ हे ह्यांनी एका म्हशी वरुन सुरूवात केली आपन दहा आणुन टोट्यात जातो

    • @VitthalKoli-cg5if
      @VitthalKoli-cg5if 3 місяці тому +4

      आधी नियोजन करायचं मग 7 ते 8 लाख रुपये खर्च करून गोठा बांधून हरियाणा वरून 10 ते 11 लाख रु देऊन म्हशी आणायच्या आणि 15000 रू देऊन कामगार ठेऊन बोंबलत हिंडायच व्यवसाय तोट्यात जाणार नाही का?

  • @amitjadhav5864
    @amitjadhav5864 4 місяці тому

    मशीन कुठले आहे नंबर मिळेल का