КОМЕНТАРІ •

  • @sachinbhujbal3203
    @sachinbhujbal3203 7 місяців тому +1

    आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद....! पखवाज घेण्यासाठी काही आळंदीतील दुकानांची नावे तुम्ही सुचवली तर फार मदत होईल...

  • @kajaldhumal9192
    @kajaldhumal9192 Рік тому +7

    खुपच छान महाराज 👌👌👌👌 पण एक विनंती आहे कि महाराज पखवाज कसा लावायचा यांच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sainatharaj4444
    @sainatharaj4444 Рік тому +10

    ही एकट्या गोरख दादांची इच्छा नव्हती आमच्या सारख्या खूप वादकांची इच्छा होती,सुरवातीला मातीचे पखवाज होते असे मी ऐकले आहे ते खरं आहे का

    • @indianrod3260
      @indianrod3260 11 місяців тому

      Hoy

    • @shantaramdeshmukh5525
      @shantaramdeshmukh5525 9 місяців тому

      म्हणूनच याला मृदंग म्हणजे मातीचे अंग असलेला म्हणतात.

  • @akashthakre5674
    @akashthakre5674 Місяць тому

    महाराज पखवाज ची लांबी साधारण किती असावी लागते माझ्या जवळ खैर खोड आहे कात काम करणाऱ्याच्या शोधात आहे त्या साठी विचारात तुम्हाला आणि हो तुम्ही दिलेली माहिती मला पूर्णतः उपयोगी पडेल धन्यवाद..🙏राम कृष्ण हरी🙏

  • @PratikPuri-tl7fd
    @PratikPuri-tl7fd 7 місяців тому +1

    महाराज (गुरुजी)भजनामध्ये टाळाचा चढ व टाळाची उतरणी कशी वाजवायची व्हिडिओ पाठवा ना

  • @balukale6470
    @balukale6470 Місяць тому

    खूप छान माऊली ❤

  • @shindegoraksh7622
    @shindegoraksh7622 Рік тому

    धन्यवाद माऊली अनमोल असे मार्गदर्शन केल्याबद्दल❤❤

  • @शिवप्रसादकदम

    खुप छान माऊली 🙏

  • @VijaykumarPatil-zb9nu
    @VijaykumarPatil-zb9nu 2 місяці тому

    महाराज आपण खैरच खोड कसं आळखायच❤

  • @akshaytotewar5188
    @akshaytotewar5188 Рік тому

    Nice info's

  • @rajeshtarmale1288
    @rajeshtarmale1288 10 місяців тому

    खुप छान माऊली आमची महिला भजनी मंडळ आहे त्यांचा आवाज पाढंरी तीन चा स्वर तर शाईचा तोंड किती असावा माऊली

  • @kunaljuikar1284
    @kunaljuikar1284 Рік тому +2

    गवळण वाजवायला बोल द्या...

  • @sham6089
    @sham6089 2 місяці тому

    महाराज जय हरी पखवाजाची ऊंची घेरा किती असावा जेनेकरून पंखवाज लाईफ टाईम जावा.

  • @rahulmore3429
    @rahulmore3429 Рік тому +1

    Sir Ganapati babbachi arati che bol sanga sampurna ?🙏

  • @SantoshRaut-zo1ro
    @SantoshRaut-zo1ro 6 місяців тому

    Sr online class gheta ka

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 7 місяців тому

    Pakhawadache map inchat kicentimetermadhye te sanga.

  • @VijayBadgujar-n1s
    @VijayBadgujar-n1s 3 місяці тому

    माऊली पखवाज घेताना कसा लागणार घ्यावा म्हणजे काळी 1किंवा पुढे पांढरी 2 मी नवीन आहे

  • @akashjadhav8393
    @akashjadhav8393 Рік тому

    Lay mahatvachi mahiti dili guruji

  • @shantaramdeshmukh5525
    @shantaramdeshmukh5525 9 місяців тому

    महाराज नमस्कार 🙏
    एक नवीन शिकवू विद्यार्थी साधारण किती महिन्यात भजन खासकरून कीर्तन वाजवू शकतो. जो विद्यार्थी दररोज रियाझ करतो असा.

  • @akashjadhav8393
    @akashjadhav8393 Рік тому

    Guruji pakhawaj kasa swarat lavyacha tepan sangana

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 7 місяців тому

    LakadapekshaPlastic ahi ka chalnar

  • @Mauli_krupa_dnyaneshwar
    @Mauli_krupa_dnyaneshwar 19 днів тому

    हाताची साहिज किती पाहीजे तुमचा हिसोबाना सांगा गुरुजी

  • @हवामानतज्ञ
    @हवामानतज्ञ 6 місяців тому

    कातडे कोणते असते दोन्ही बाजूला

  • @rupeshchavan8267
    @rupeshchavan8267 Рік тому

    राम कृष्ण हरी गुरुजी 🙏 online class gheta ka tumhi

  • @deepsarodedj9006
    @deepsarodedj9006 11 місяців тому +1

    महाराज pakhawajache धुम् पान बदलवू सुधा पडते त्यसाठी काही उपय

    • @जेंटलमॅन-घ2व
      @जेंटलमॅन-घ2व 24 дні тому

      कारागीर बदला तसेच फुल टाईट शिवायला सांगा कारागीर ला

  • @mayureshmestri9235
    @mayureshmestri9235 2 місяці тому

    पखवाज ला नायलॉन वादी वापरण चांगल आहे का?

  • @sandeshasolkar2998
    @sandeshasolkar2998 Рік тому +1

    गवळण कशी वाजवावी

  • @deepakpanchal5643
    @deepakpanchal5643 Рік тому +1

    लोकेशन भारी गाव कोणते आहे

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 Рік тому +1

    हातवळण्याचे बोल टोटल साखळी टाका🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MahadeoKhuje
    @MahadeoKhuje Рік тому

    Aat post patnsawngi ta savner dist nagpur( maharast)

  • @d.saudiopune1566
    @d.saudiopune1566 Рік тому +1

    आपल्याकडे भेटतील शिसम ओरिजिनल हवे तसे

    • @sanket8728
      @sanket8728 5 місяців тому

      Mala pahije tumcha no. Dya

  • @vishnuwavge7201
    @vishnuwavge7201 Рік тому +1

    चांगला पखवाज कुठे मिळेल

  • @shekharkinhekar4354
    @shekharkinhekar4354 Рік тому

    Jay hri mharaj hatala spud Nahi yt

  • @bhaskarbhivsan3564
    @bhaskarbhivsan3564 Рік тому +1

    सर शिसमचा खोड वाजत नाहि का खैर चं पाहिजे का कळवावे

  • @paresh8433
    @paresh8433 Рік тому +1

    लंबी काय आहे

  • @ParmodLondhetabalamaker
    @ParmodLondhetabalamaker 9 місяців тому

    Maharaj tumi pakhawaj kutun anala

  • @paresh8433
    @paresh8433 Рік тому +1

    मला माप सांगा

  • @ShamSirsaleSirsale-ei8xp
    @ShamSirsaleSirsale-ei8xp Рік тому +3

    गुरुजी तुमचा नंबर पाठवा

  • @BharatBhalekar-c1w
    @BharatBhalekar-c1w 2 місяці тому

    गजरा खाली व वर झाला आहे