चार ते सहा महिन्यांच्या बाळासाठी टोपडे अगदी सोप्यापद्धतीने। Baby cap for four to six months baby

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 21 день тому

    सुंदर झालयं टोपडे. तुमची कसे शिवावे टोपडे छान माहिती दिलीत. धन्यवाद ताई.

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 4 місяці тому +2

    ताई खूप छान शिकवले कोणीही अगदी सहज शिवेल थँक्यू

  • @shubhadamunde5122
    @shubhadamunde5122 9 місяців тому +2

    ताई नमस्कार खुप छान शिकवले तुम्ही

  • @shubhadamunde5122
    @shubhadamunde5122 9 місяців тому +2

    ताई तुम्ही खुप छान शिकवलतं😊

  • @hanumantmane2278
    @hanumantmane2278 11 місяців тому +2

    खुप छान सांगितल आहे ताई.

  • @alkasonawnae8148
    @alkasonawnae8148 Рік тому +9

    ताई खुपचं छान वाटले परंतु म्युझिक ची आवश्यकता नाही असे वाटते

  • @sunitavarpe3678
    @sunitavarpe3678 9 місяців тому +1

    छान

  • @shubhamkakde4498
    @shubhamkakde4498 11 місяців тому +1

    Mast

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 4 місяці тому +1

    मी पन खूप टोपडी शिवते

  • @poonamchavan5467
    @poonamchavan5467 10 місяців тому +1

    कुंची