बाजार समितीत शेतकर्‍यांची लूट होतेय. आणि सभापती मात्र जमीन खरेदीत व्यस्त!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @Vishal-nb8xi
    @Vishal-nb8xi День тому +12

    यांनी आतापर्यंत असेच लुटले शेतकरी

  • @idealagrigoods
    @idealagrigoods 16 годин тому +8

    शासकीय खरेदी केंद्र चालु करायला लावा पणन मंत्री साहेबांना.

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    Ha खुडची वर पाय ठेऊन बसला आहे किती माजले व्यापारी

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 23 години тому +11

    तोडकर साहेब एक नंबर

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva 13 годин тому +5

    बाजार समितीची जबाबदारी आहे कि आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळऊन देणे...अगदी बरोबर बोलला तुम्ही तोडकर साहेब

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 День тому +7

    सब के सब मिले हुये है ..शेतऱ्याने फक्त कस्ट करणे आणि ह्या व्यापाऱ्यांचा फायदा करून देणे😢😢😢

  • @dipakgunjal6294
    @dipakgunjal6294 16 годин тому +11

    तोडकर साहेब हा विषय लावून धरा खूप भ्रष्टाचार चालू आहे

  • @AnkushKhandagale-z5j
    @AnkushKhandagale-z5j День тому +10

    योग्य मुद्दा घेतला हाती

  • @saiwaman5811
    @saiwaman5811 День тому +5

    जमीन घेण्यासाठी पैसे पाहिजे सभापती साहेब ना

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 День тому +6

    भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे

  • @sachinshelke8528
    @sachinshelke8528 12 годин тому +2

    योगेश दादा नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतात

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq День тому +10

    48 रू 92 पैसे

  • @atmaramunde4390
    @atmaramunde4390 11 годин тому +2

    जुन्नर बाजार समितीमध्ये शेतकर्याना हाटेल नाही शेतकरी निवास बाधले आहे तिथे आफिस आहे शेतकर्याच्या नावाखाली काय काय चालले आहे

  • @MD-4031
    @MD-4031 23 години тому +4

    कुछ तो गडबड हे बाबा 😅😅

  • @sureshbamhane2142
    @sureshbamhane2142 8 годин тому

    बाजार समितीने याबाबत विचार केला पाहिजे

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 День тому +8

    म्हणूनच बाजारसमीतीने सोयाबीन मार्केट चालू करण्याची मागणी आम्ही करत आहोत.

  • @saikamatkar4265
    @saikamatkar4265 15 годин тому +2

    साहेब जुन्नर ला पण हाच प्रकार आहे

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 15 годин тому +3

    लूटारू

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 16 годин тому +3

    Hy vaparayla samadhankarak uttar deta yet nahi.....,

  • @somanathchore8879
    @somanathchore8879 11 годин тому +1

    व्यापारी लुट करत आहे

  • @babajichaudhari7602
    @babajichaudhari7602 13 годин тому +2

    सर आपल्या प्रयत्नाला यश येवो

  • @sunilpacharne3726
    @sunilpacharne3726 9 годин тому

    एकाही व्यापारी 4892 रू भाव देत नाही
    हा सर्व लुटारूंनचा बाजार आहे

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 15 годин тому +3

    शेतकरी मेला काम करून हेच मोठे झाले खुर्चीवर बसून कोणच लक्ष्य नाहीये शेतकऱ्याकडे..
    संदीप भाऊ तुमचं काम असच चालू ठेवा सगळे झोल जनतेसमोर आणा

    • @swarajbhisevlog1887
      @swarajbhisevlog1887 3 години тому

      शेट तुम्ही वेपार चालू करा हमीभाव पेक्षा 10पैसे जास्त आम्ही सोयाबीन देतो पाहिले वेगळे होते आता प्रत्येक सोयाबीन बाजार समितीचा rate कळतो you tube la त्यांना त्या rate ne घवेचं लागतो फक्त ते कडता मध्ये जरा झोल मारतात शेतकऱ्यांनी आवक वाडवल्यावर मार्केट काय करणार सरकारला काय जातंय बोलायला तुम्हाला घर बसल्या देशातलं बाजार समितीचे rate कळतात इंटरनॅशनल rate सुद्धा कळतात सरकार स्टॉक असून आयात करते या छोट्या वेपर्याना लुटारू म्हणून काय उपयोग

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 8 годин тому

    संदीप भाऊ आपला नंबर पाठवा काम आहे

  • @nileshkadale3850
    @nileshkadale3850 8 годин тому

    49 rs .ne soyabin kharedi kara