सर गेल्या 2 वर्षा पासून मी टेचींग करत आहे sir , तुमचे व्हिडिओ बगून ,खूप जास्त मार्गदर्शन मिळालं सर , आणि मी सुद्धा आपल्या टीचींग मध्ये बदल घडवून आणली धन्यवाद सर
खूप अप्रतिम शिकवतात तुम्ही सर, भारताच्या सीमा व सीमावाद आज खर्या अर्थाने समजलं, फक्त परीक्षेपुरतं नाही तर जनरल माहितीही मिळाली, दोनदा व्हिडिओ बघितला तर कधीच विसरणार नाही, मनावर कोरले जातात तुमचे शब्द!! मनापासून आभार सर🙏🙏
super sir explaine ❤❤❤
सर मी प्राध्यापक आहे तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमचा अभ्यास खूप सखोल आहे . मला पण खूप मार्गदर्शन मिळते..
सर आता अंदाजे प्रश्न सोडवूची गरज पडत नाही, कॉन्सेप्ट क्लिअर केलेत, सर खूप मेहनत घेऊन व्हिडियो बनवलेत सर thankyou sir
Khup Divsa nantr baghitl sir ....Tumch sangn mhanje manat korlya sarkh ahe🙏🤩🤩
सर गेल्या 2 वर्षा पासून मी टेचींग करत आहे sir , तुमचे व्हिडिओ बगून ,खूप जास्त मार्गदर्शन मिळालं सर , आणि मी सुद्धा आपल्या टीचींग मध्ये बदल घडवून आणली धन्यवाद सर
khup chaan lecture sir
वर्गात बसून शिकत आहे असे वाटते....ते दिवस aatahavaale..लगेच....u r so great sir
खूप अप्रतिम शिकवतात तुम्ही सर, भारताच्या सीमा व सीमावाद आज खर्या अर्थाने समजलं, फक्त परीक्षेपुरतं नाही तर जनरल माहितीही मिळाली, दोनदा व्हिडिओ बघितला तर कधीच विसरणार नाही, मनावर कोरले जातात तुमचे शब्द!! मनापासून आभार सर🙏🙏
Superb command over the subject
Lot of thanks sir....🎉
सर तुम्ही खुप छान शिकवता आदर्श व्यक्तिमत्व आहे सर आपण आमच्यासाठी
Ragumadhil chhatiszadit bangaali mitr - karkvrut
Thanku sir
Khup bhari sir lecture ❤❤
कृपया टाका गुरूदेव दुसरे लेक्चर
Bhari sir
20
Very nice
Khup khup dhanyawad sir 🙏🙏
सर व्हिडिओ यूट्यूब वर टाकल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏🙏❤
Nice lecture sir 😊
Nice
Nice lecture
🙏
Thank you sir 🙏
Voice change zala zalay
सर दुसरे lecture upload nahi zale
Aavajch problem ahe sir
❤❤
Sir pdf telegram la taka
शिक्षकाची व्याख्या इथ आल्यावर कळते.....
Thank you sir 🎉