Mazya Bhiman Maay Sonyana Bharli Oti (Sushma Devi) | Orignal Singer Sushma Devi Live Show | Lokjatra
Вставка
- Опубліковано 13 гру 2021
- Mazya Bhiman Maay Sonyana Bharli Oti (Sushma Devi) | Orignal Singer Sushma Devi Live Show | Lokjatra
Song : Sonyana Bharli Oti
Singer : Sushma Devi - 7738710872
Lyrics : Saujanya Samdur Sarang, Uttamdada Fulkar
Organizer :
Maha Virath Bhim Melhava, Veltur, Kuhi, Nagpur.
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #sushmadevi #sonyanabharlioti #bhimsong #jaibhim #qawwali #qawwalibhimsong #buddhasong #prabodhan #lokjatrayoutubechannel
www.lokjatra@gmail.com
कडुबाई खरात यांच माहेरच घर म्हणजे सुषमा देवी आहे
हा खरा आवाज आहे
गाणं कसं गावं हे सुष्मा ताईंकडुन शिकावं
बाबा मुळे च आम्ही आज जिवंत आहो,, नाहीतर। आम्ही जीव त असून मेल्या सारखे होतो,,,आज आम्ही,विमान,शूट बूट,टाय, घालून ,आम्ही हिंडतो,, चार चौघांत हिंडतो,,बाबासाहेबांचे उपकार कधीही फिरणार नाही,, जयभीम,, जैसाविधान,
Paise ashe fekat naka jau mala kupp rag eito Tai gana super ❤❤🙏🙏
खरंच सुषमा देवी आपण विसरतोय हाये तेंच हेच गीत गायलं हाये अणि कुंकू लावील रमान खरच आपण विसरतोय
सुषमा देवी यांच्या गाण्यामुळे कडूबाय जीवन झाले समुध्द
सुषमादेवी म्हणजे आंबेडकरी समाजाची गाण-कोकीळाच की...
मला तर सुषमा देवी यांचं ओरिजनल सोन्यान भरली ओटी आवडतं....💙✨
सुषमा ताई खूप छान आवाज अप्रीतम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुष्माताई एक अप्रतिम गाण कोकीळा आहेत,,,,,खूप दिवसांनंतर ऐकलं हे गीत तुमच्या आवाजात
Great❤
तुमचं जेवढं कौतुक कराव तेवढा कमीच आहे तुमचा आवाज थेट काळजात शिर्तो सुषमा ताई खूपच छान आवाज आहे तुमचा,क्रांतिकारी जय भीम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ढेर सारा स्नेह सुषमा जी 🌺🌻🌹🌷
Sushma devi is greatest singer or dr. Bhimrao ambedkar song.jay bhim sushma tai,and cellute for you
पहाड़ी आवाज....वंदन....💐💐💐
गायकावर विश्वास ठेवा की नाही काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकर विसरतात समाजाच्या लक्षात आले आहे काल पर्येंत नको म्हणहणारे तेच होय आणि होय म्हणू लागले
Dhagani paisya dya aie la
क्रांतिकारी ,जय भीम, नमो बुद्धlय 🙏🏻🙏🏻
Jaybhim sushmatai good prabodhan.
खूप सुंदर सादरीकरण ताई जय भिम 🙏🙏🙏
No Words,,,,,,🙏👌
सुष्मा आत्यानं ज्या ढंगात गायलं तसं कुणी गायलं नाही आजपर्यंत ❤❤❤❤💙💙💙💙💙⚘️⚘️⚘️⚘️🥀🥀🥀🥀👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤💙💙💙💙👌👌👌👌👌💙🙏🙏🙏🙏
ताई खुपच छान. मांडणी बहारदार.
ताई जय भिम.
Nice
जय भीम 💙💙
Mauli 🙏🙏 mann bharun ala
कडक जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🏻
Great song. Good voice
Just need good decent arrangement and chorus 👍
Mee live baghitla ha program
Kubh sundar song shushma Devi Jay bhim namo buddhay
Jai Bhim 🙏🙏🙏
Acha gaya
अप्रतीम ताई 🙏🙏🙏 सिने मे फौलाद है 💙 बाबा साहब की औलाद है 💙💙💙 खूप सुंदर सादरीकरण 🙏 जागो बहुजन जागो 🙏🙏🙏
खरंच ताई एक नंबर
Apratim avaj nice👍 jay bhim🙏🙏🙏🙏
Jai. Bhim
Great voice sushma ji
My fevv💗💗💗
Real voice
Surel awaj
namo bhudhay
जय भीम 🌹
He ase paise udhalane yoghya Nahi....ha Babasahebancha avmaan ahe
अप्रतिम सुषमाताई...!!
आपल्या सारख्या प्रतिभावान गायक कलावंतामुळे च आज प्रत्येक जनांमनात बाबासाहेब सदैव कायम आहेत.
Jay bhim
Aapan dhyanya aahat
👌🙏
Sushmatai great ambedkari samajachi kokila. Gulabrao sansare sir manmad nasik maharashtra.
खुप छान अत्या
सुषमा देवीचा मोबाईल नंबर मिळेल का? त्यांचा कार्यक्रम घ्यायचा आहे
Good👌👌🌹🌹🌹
जय.भिम
झझ
Jai Bhim Tai
Nice 🇮🇳✍️📢
👍♥️👌🙏
Jay bhim namo buddhay
Sushamad Devi hych kharay gaika ahet hya ganyachy
हे गीत जरी सुषमा देवी यांनी गायलेलं असेल पण या गाण्यात जीव ओतणारी गायिका कडूबाई खरात ह्याच आहेत असा मला वाटत कारण हे गीत सर्वांच्या कानापर्यंत आणणारी गायिका कडुबाई खरात आहेत
Mul awaj kadubai peksha chan ahe sushma devicha. Ani mazya bhimachya navach kunku lavile raman original ayka
सुषमा देवी नी ज्या वेळेस हे गीत गायलं तेव्हा लोकांन पर्यंत पोचण्यास कुठलं हि येवढ सादन नव्हतं त्या मुळे त्या पोहचु शकले नाही आम्हाला अभिमान आहे सुषमा देवीच त्यांच्या मुळे काही कलाकरांच उपजिविका निर्माण झाले
खलील शैदाजी यांचे गाणे टाका भाऊ
सुषमा देवीचा मोबाईल नंबर मिळेल का? त्यांचा गावाकडे कार्यक्रम घ्यायचा आहे
हा त्यांचा नंबर आहे प्लीज help him
गाण्याच्या मुळ गायिका सुष्माताई नसून सुमनताई फुलकर हे आहेत..
Wa.....didi very nice video song kaddak aawaj jay bhim No.1
Atishay ucha pratima,awaj Ani babasahebababatchi manapasunchi talmal
काहीही काय जे मनात येईल तशीच चाल म्हणून ते गाणे अजिबात चांगले वाटत नाही.पण गाणे बाबासाहेबांचे असल्याने लोकांना ऐकावे लागते.
आपले गायक नेहमी कानाला गोड वाटेल असे गाणे म्हणत नाहीत.मध्येच एक ओळ झाली की दुसरेच काहीतरी सांगत नसतात.जसे काय समोर बसलेल्या लोकांना काहीच माहीत नाही.
Gani tr chan mhannat pn te ...tse Paise udhaltat na...te br vattay kay ??
गाण्याचे कवी गायक उत्तमदादा फुलकर हे आहेत आणि त्यांचं नाव कुठेही दिसत नाही..
ते गाने गानारे नाही, लीहीनारे आहे, त्यांचा उल्लेख डीस्क्रीपशन मध्यै केलेला आहे..
हे गाणे कडूबाई खरात यांचे आहे.तर आपण original म्हणून स्रेह कसे का घेत आहा या बाबत खूलासा सादर करावा.
संगीताची साथ बरोबर नाही.
कोरस भेसूर आहे रे ,,,काय ओरडतात
किती खराब गाण गायल कोरस सुध्दा खराब आहे.
गाणी म्हणायचा कंटाळा आला असेल तर नका म्हणून एवढे चांगल्या गाण्याची वाट नका लावू
शेतावर पाखरे राखण्या सारखं आरडा ओरडा चालू आहे
तूम्ही बाबा साहेबांच्या नावावरून पैसा कमवता.
Nice
Jay bhim