Limbonich Limbu - Uttara Kelkar - लिंबोणीचं लिंबू Marathi Nisarga Song - Official Video Sumeet Music
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- Harsshit Abhiraj - Limbonich Limbu - लिंबोणीचं लिंबू Uttara Kelkar - Marathi Nisarga Song - Sumeet Music
A beautiful Master Piece of Marathi song ever made and Lyrics by Nado Mahanor famous for Nisarga Geet ( Nature Song ) . It's an exclusive youtube release..
Music Composer: Harsshit Abhiraj
Music Arranger: Madhu Redkar
Singer: Uttara Kelkar
Lyrics: Nado Mahanor
Director: Jitendra Waikar
Starring: Suvarna Darade, Nikhil Vairagkar
Stream This Song On:
♫ JioSaavn: bit.ly/3T128Yb
♫ Gaana: bit.ly/3QzhNMr
♫ Wynk: bit.ly/3QREzz3
♫ Soptify: spoti.fi/3wcyjda
♫ iTunes: apple.co/3Qwsgbv
♫ Amazon: amzn.to/3QqS0Gl
♫ Resso: bit.ly/3SYGofl
Lyrics:
लिंबोणीचं लिंबू
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
हे भरलं भरलं भरलं
हं लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
हे हे हे हे हे
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
अशी झुले तशी झुले
अशी झुले तशी झुले
अंग फुलात अंग फुलात
अंग फुलात फुलात माखले
अंग फुलात फुलात माखले
फांदीवर राघु बोले अनोखी बोलली
बोले अनोखी बोलली
बोले अनोखी बोलली
हे हे हे हे हे
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
नभ ओले चिंब ओले
नभ ओले चिंब ओले
ऊन सावलीचे ऊन सावलीचे
ऊन सावलीचे जाळे
ऊन सावलीचे जाळे
डोळ्यात गुंतले तुझ्या डोळ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यात गुंतले
हे हे हे हे हे
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
रान ओले पीक झुले
रान ओले पीक झुले
तुझ्या अंधार बनात वारे
तुझ्या अंधार बनात वारे
तुझ्या अंधार बनात वारे
झिंगून गेलेले वारे झिंगून गेलेले
वारे झिंगून गेलेले
वारे झिंगून गेलेले
हे हे हे हे हे
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
बिंदी आभाळ पेटलं
हे हे हे हे हे
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं
Similar Other Popular Songs by Sumeet Music:
★ Tila Firvin Majhya Gaadivar : • Tila Firvin Majhya Gaa...
★ Bhakta Pundalika Saathi Ucha Rahila Vithevari : • Bhakta Pundalika Saath...
★ Sonu Tujha Majhyvar Bharosa Nay Kay : • Sonu Tujha Majhyavar B...
★ Aamdar Zalya Sarkha Vatatay : • Aamdar Zalya Sarkha Va...
★ Bol Main Halgi Bajau Kya : • Bol Main Halgi Bajau K...
★ Limbonich Limbu : • Limbonich Limbu - Utta...
★ Aala Baburao : • Ala Baburao DJ- Offici...
★ Wajwa Dhagalang Takalang : • Wajwa Dhagalang Takala...
★ Dharila Pandharicha Chor : • Dharila Pandharicha Ch...
★ Top 20 Gavlani Sangria : • Top 20 Gavlani Sangrah...
★ Pappi De Parula : • Pappi De Parula - Offi...
★ Visru Nako Tu Aai Bapala : • Visru Nako Tu Aai Bapa...
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide...
काय दिवस होते राव ❤❤❤❤❤
यालाच म्हणतात मराठी बाणा जय महाराष्ट्र ❤❤
2024-हजेरी लावा भावानो 🙌🙌
Ho bhava khar aahe Jun aahe tech Sundar aahe😊😊
@@rupeshkhirari137ङ😊नमस्कार घञङघगघगैग0886
Yes sir 😂
Yes sir
0h
आठवण ❤२०१७ची❤❤❤
खुप छान असा डांस बघायला मिळत फक्त महाराष्ट्र
❤❤❤
.
bb W उभ ll in in उभ उच्hiii@@prafulkalsarpe8872
पहाटेचे पाच वाजले होते टोळी वाल्यांची टेलर भरण्याची लगबग चालू होती आणि ड्रायव्हरने हे भन्नाट गाणं लावलं होतं मस्तच.
Woww❤❤❤
रान कवी ना धो महानोर सराची अप्रतिम रचना... उत्तरा केळकर मॅडम चा बहारदार आवाज... सर्वच लाजवाब...😍😍
ठजं
खूप चांगलं ❤️💖💖
खुप छान असा डांस बघायला मिळत फक्त महाराष्ट्र 😊😊
Marathi Songs and Language are gold. मराठी गाणे आणि भाषा हे सोणं आहे.
J😊
सा आहे असे की आपण या दोन ते आपल्याला आपली
I'm from Bihar but I like this song
❤❤❤❤
हे गाणं कधीच जून नाही होणार ..❤..
Bluetooth earphone Madhe Aaiknare like kara❤
खरच खूप मस्त music आहे
Old is Gold जुने ते सोने ही म्हण खरी आहे
Yeldjdkjcmfkfou
❤❤ super ❤❤
मनाला खूप आवडत ❤❤❤🎉🎉
2023 मध्ये कोण आहे हे गाणं बघणार ???😅
खूप छान अप्रतिम सर्व टीम चे मनःपूर्वक आभार हे गीत आणि नृत्य सादर केल्या बद्दल
अंगावर शहारे आले माझ्या हे गाणं ऎकून 🤗🤗🤗🤗🤗👌👌
कितीही ऐकलं तरी मन भरत नाही❤❤❤❤❤
खुप सुंदर गाणे, आवाज आणि नाच खुप छान गावची मुलगी छान नाचतेय तालुक्याचा अभिमान 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
नादच खुळा आहे मराठी गाण्यांचा 😍😍😍😍😍😍
Uehehhsgwjsjahssjskhaijsisg
Bgfggwhsjooshbsbcsvbshssj
Jjahsbbsgavajsnsopnah
Hswhahwgheij
Hahgasgdbjd
खुप छान लिम्बू सॉंग्स।।।।। nice
वारे वा नाद खुळा
dinesh
MAHADEV KENDRE mkl
hijjjux mjyhyipसकचददददद
.. .🤒
+Deepa Chavan hi
फार छान गायले आहे. कोटीकोटी गुण .किती ही दिले तरी कमी पडते. ॥ॐ पार्वती पतये हर हर हर महादेव नम:॥ ❤
2024... मध्ये कोण एकत आहे.
मला खूप आवडतं
Ham😅😂😂
Me
Amhi roj 😂mazhi mulgi 1yers
Me
ना धो महानोर च्या शब्दात ना, मराठी माती गूढ सुगंध असतो अगदी भरून आलेल्या आभाळ गत मन भारावून जातो
1kach no गाणं👌🏻👌🏻💃💃
🚩जय शिवराय🚩
Very nice
ऐकच नंबर नाद करायचा नाही सातारा जिल्हा ची आमची माधुरी पवार यांचा खून सुंदर गाणे आहे जय महाराष्ट्र
माझं, खूपच सुंदर आणि आकर्षक असं अप्रतिम गाणं,.......
Khupch Sunder & apratim gaane - Sangeet ahe ! Khupch chaaN 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌜🌛🛌🤪🤩😍😍😃😃😃😃😃💛💛💛💛😜😜💛🤚🏼🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🖖🖖🤚
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ँ❤ददंथथथद❤❤❤❤औ
🌈🌈🌈🌈🌈
Me
Chan Chan
एक नंबर......
हे गाणं ऐकल्यावर इतकं भारी वाटत ना गायक ला 100 तोफेची सलाम।
Saw
खूपच सुंदर गाणी गायला आहे 👌👍आणि डान्स पण तेवढाच सुंदर हे .👌 सारख ऐकतच राहावं वतोय 😘♥️
गायकीचा.आवाज.खूप.सुदर.आहे
जय महाराष्ट्र देश आणि इथे मात्र राहा
Khupach sunder song aahe 👌👌 i love it 🌹🌻🌿🌾🍀
0p
अप्रतिम आवाज आहे उत्तरा केलकर
Bgvvv
Uttar kalakar...... Hats off... U😍😍😍😍😍
Op0l
Whhgwjgwhaij
Uwghagshssosn
Lpuwwywwhjsn gnite
@@savitarokade6441 7
अप्रतिम
गीत व न्रुत्य याला तोडच नाही खुप सुंदर
View
Limbonich limbu super hit song 💓💓👍👍👌👌👌👌
Sandeep Tandel hi
@@mangeshchavan4706 kdnd
ङङङङङङङङङङङञह
उत्तरा केळकर यांच्या आवाजात हे गीत खुप वेळेस ऐकावस वाटतं.. आणि संगीत पण खूप छान आहे..
Ek no.
कोणाला हे गाण आवडले
यांनी लाईक करा
1B Views Zale pahijet 👌👍
उत्तरा केळकर सुपर गायिका
खुप छान गाणीआहे .आसे वाटते किती वेळा बघाव आणि ऐकावा अस वाटते.
S Shinde
Excellent song singer uttara kelkar
Wowww
उत्तराजी तुमच्या आवाजात नशा आहे 💕
सर्वाना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा ... ASECH PREM RAHU DYA
ALBY
AAWAZ😍
EXPRESSION😍😍
steps 😍 ..
gaaan kadak
फेब्रुवारी 2021 मध्ये कोण कोण ऐकत आहेत त्यांनी लाईक करा....
9
O
⁹
Mi
Mi
काय आवाज आहे अतिशय सुंदर
I'm from Karnataka But Superb Musical Song Love This song ❤️
2023 मध्ये ऐकणार्यांनी like करून हजेरी लावा...
✌️
@@ravinagargoje7345nnn😮.
Òoo2lo
Attendance chalay ka?
@@ravinagargoje7345😮😮😅😅d
Very nice song....amazing voice....suparb dance decorate....
I love song.... $
Gdhdhhdhhdhhxh😢gduhshdhusususuus hu SS f hu jbshdhhshwyhjdhjx
अप्रतिम सादरीकरण आवाजला तोड नाही.
एक नंबर ❤🎉😊
I like this song so much 💃💃💃💃
Khup chan aahe ❤😍😍😍💃💃💃💃
Replies Roshani 😍😍💏👪
Mast gan aahe.
Uttara Tai ❤️
Pppppp
Hi
👌मराठी गाने मला खूप आवडतात👌👍
Mst
Same to you
khup bhari😍👌👌👌👌
shantanu kanhurkar liya
काय सुंदर डान्स आहे जणु काय अप्सराच आहे. शरीराची लवचिकता दिल खेचक अदा आज हे गाणे बघावेसे वाटते.... या अदा बघुन मजा येते..... 😙😚😘
Apratim Gaana ♥️
P
Majha mulga 3 varshacha aahe....tyala khup..khup he gaan aavdt...to roj 4/5 vela bghtoy ha 👍🏻👌🏻👌🏻
वैभव विजय सुरडकर
Uttara tai ur voice is a very excellent..keep it up tai
Thanks
उत्तरा केळकर एकच नंबर गायिका आहे
Khup mast😍😘
Ravi💛💛💛💜💗💘💘👊
Hi
❤❤❤❤❤❤👌❤❤❤❤👌❤✌
AnoyegydbkAauth
I love you
Kadakkk song
Nice song.......😍😍
आपल्या मराठी गाण्यातून जो फील येतो ना इतर कोणत्याच भाषेतून येत नाही❤️
Yes
Ek number song😍😍😍
जबरदस्त सॉंग आहे मला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आवडते हे सॉंग
Khupach Chan songs
राड होणार सूपर songs।।।।।।👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
khupc. chan. gaeka
😁
@@ArifKhan-kg6np 🤩😍😊😗😝
W
Mazi mulagi 2 varshachi aahe but tila hyach ganyacha video baghayla aavdto .. it's nice song
Vmnnsizplayv
ok add KB SF LL d mm cc I'll ft
@@kavitasonar5422 🙄
मी सध्या पुण्यात आहे पण मी मूळची कोल्हापूर ची मला अभिमान आहे आम्ही कोल्हापूर कर आहोत ❤️❤️👍👍
Khup Chan ,,,,Athavan yeti lahan Pani Marathi gani ani sangit khup kahi Athavni gheun yetat
मजानही ऐवड सुंदर गाण आहे खुप सुंदर करता आले असते जेवढा फोर्स गानयात आहे तेवढा डांस मधे नाही हे माझे सर्वात आवडते गाणे आहे काय आवाज दिलाय उत्तरा ताईनी
💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑
@@itz-----pranav-1284 l
@@itz-----pranav-1284 p
Super...👌👌i love this song..😘
Hil
महाराष्ट्राचे सांस्कृतिक लेनं❤
#2023 ❤️🌍
Kadakkk
Mind blowing....superrbb marathi song👌👌😊😊😊
Awesome song....
डान्स स्टेप अगदी साध्या सोप्या आणि मुलायम आहेत.
Lovely song 💙💙💙💙💙💙
Limbonicha limbu mast song
कितीहि वेळा ऐकलं तरी मन अजून ऐकावं असं वाटत आहे खूप मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻
Nice song & beautiful dance.....So nice of you.......
Lata mangeskar la hi takkar dili tumhi uttara Tai kadak song budhha bless you 💐❤️
Bhau sagle apaplyajagevar. Barobar ahet lata mangeshkar pn ek brand ah.
@@prateekjha2003 hello tujhya soyryat yetekati ka lagun ghetosbhava ,😂
@@dhirajingle6060 lagun kashala gheu bhava mi khar te sangt. Hoto
@@prateekjha2003 pan lata mangeskar peksha Chan Gail tu many kar Mitra kharch
सोनू
Khup sundar 😘😘😘
khup sunder
very very nice
Hii
Dgvse
खुप छान डान्स अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकाव खुप 👍👍👍
kadakkkk
Kharch kdk ahe ka
Kdkkkkkkkkk🔥🔥🔥🔥🔥
Aawaj 👌 aahe an music pn 👌👌😍
Aayra
@@ajitdhanawade784 h
nice suvarna
आमच्या गावच्या यात्रेला ओरकेस्ट्रा असते त्यामध्ये हे गाणे ऐकले आणि मन भारावून गेले नंतर यूटुबवर डाऊनलोड करून नेहमी ऐकतो
Ho mi pn pahilyanda aikal tevha khup aavadal.सारखा ऐकत असतो.....❣️
i love this song..
Khupach sundar
Kharch khup chan Gani ahe ha
Aani music tr 1 No.
Barur+heroine🤍✨+voice 💜😩
I love this song to much💝💝😘☺️☺️
Dkfs
Djidrecvvid8
Hoi💖💗💜🧡💛💝