राऊत विरुद्ध सोपल फाईट, Barshi मध्ये राजकारण तापलं | Solapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 358

  • @BabajiKautka
    @BabajiKautka 21 день тому +387

    राजा राऊत गदर तुझा कार्यक्रम 100% पडणार

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 21 день тому +235

    दिलीप सोपल साहेब 101% विक्रमी मतांनी निवडून येणार.. जय भवानी जय शिवाजी जय संविधान

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 21 день тому +215

    माज जास्त दिवस टिकत नाही.

  • @sbcreative1140
    @sbcreative1140 21 день тому +321

    तुजा कार्यक्रम जनता १००%करणार

    • @pallavideshmukh5523
      @pallavideshmukh5523 21 день тому

      हो करा कारण इतिहास आहे...मराठ्यांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला....शंभु राज्यांना ..त्याच्या मेहण्यानेच पकडुन दिले....आपण मराठे आहोत....आपण मराठ्यांचा कार्यक्रम करतो....द्या निवडून दुसऱ्या जातीच्या लोकांना

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 21 день тому +206

    राजा राऊत पाडा आणि बार्शी वाचवा

    • @sujitagalave1888
      @sujitagalave1888 21 день тому +3

      @@भारत-म8झ तू बार्शीचाच आहे का पण?

    • @Amarkale9
      @Amarkale9 21 день тому

      😂😂​@@sujitagalave1888

    • @sumitsurwase9892
      @sumitsurwase9892 21 день тому +5

      Hoy

  • @Viralworld900
    @Viralworld900 21 день тому +74

    Barshich रक्त पिऊन माजलेली जनावर आहेत ही.... ह्याचा खुबा ह्या निवडणुकीत मोडणार

  • @narayand8475
    @narayand8475 21 день тому +260

    या वेळेस राजेंद्र राउतचा टांगा पलटी होणार

    • @dattabhosle5895
      @dattabhosle5895 21 день тому +2

      ही चूक आहे

    • @dattabhosle5895
      @dattabhosle5895 21 день тому +2

      उद्धव ठाकरे ची सिटी येणार

  • @ramchandrakhune5510
    @ramchandrakhune5510 21 день тому +129

    येथे शिस्तीत माज उतरवला जाईल

  • @Suyash_96
    @Suyash_96 21 день тому +38

    कहो दिल से सोपल फिरसे ❤

  • @shamshinde2298
    @shamshinde2298 21 день тому +44

    यावेळेस राऊत पडला पाहिजेत

  • @dadasahebgaikwad4904
    @dadasahebgaikwad4904 21 день тому +65

    राऊत, बिहार समजतो काय रे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 21 день тому +35

    फक्त ठाकरे

  • @GaneshShinde-ge9ur
    @GaneshShinde-ge9ur 21 день тому +92

    येणार ठाकरे सेना❤

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 21 день тому +170

    हि दादागिरी चालणार नाही लोकशाही आहे

  • @Gawaliamit143
    @Gawaliamit143 21 день тому +43

    राजा राऊत जरांगे पाटील येऊ दे बार्शी मधे एकदा ..तू तर पडणारच ..

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 21 день тому +40

    हे आजच पडले ईतका माज लोक उतरवणार

  • @satishmundhe3756
    @satishmundhe3756 21 день тому +47

    ओन्ली सोपल साहेब

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 21 день тому +173

    आम्ही बार्शीकर जरांगे पाटील सोबत.... राऊत चा game करणार मराठे 🚩🚩🚩🚩

    • @ashokshinde2576
      @ashokshinde2576 21 день тому +3

      Tuzya aaicha dana

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 21 день тому +9

      ​@@ashokshinde2576tumchya aila tana nahi ka

    • @factzone1841
      @factzone1841 21 день тому

      मराठा काय तुझ्या बापाची जहांगीर आहे का आम्ही मराठा राजेंद्र राऊत सोबत आहोत

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 20 днів тому +2

      @@ashokshinde2576 हीच का तुमची संस्कृती दादा.... आम्ही जरांगे पाटील सोबत आहोत म्हणून एवढा राग.... आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागतोय काय चूक आहे आमची

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 20 днів тому +2

      @@ashokshinde2576tuzya aaicha G spot😂

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 21 день тому +202

    गरजवंत बहुजन मराठा या निवडणुकीत तुमचा कार्यक्रम करणार

    • @sujitagalave1888
      @sujitagalave1888 21 день тому +5

      @@suryawanshibalasaheb6753 आम्ही मराठा समाज राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहोत

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день тому +20

      राऊत जरांगे पाटील विरोधात गेला आम्ही मराठे राऊत ला पडणारच.... बार्शीकर 🚩

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 21 день тому

      ​@@sujitagalave1888मराठा समाज धनगर समाज कोळी बांधव आदिवासी समाज मुस्लिम समाज ओबीसी समाज लिंगायत समाज या सर्वांच्या आरक्षणावर एकच उपाय आहे हे सर्व आरक्षणाचे आंदोलने आणि हा विषय मिटवायचा असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे जाती जनगणना जाती जनगणना केल्यानंतर सर्वांना समजून जाईल की कोणाच्या ताटात कोणाचा आहे की नाही ते समजल्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्नच निकालात निघेल त्यामुळे जाती गणना अतिशय आवश्यक आहे आणि त्याचा आश्वासन महाविकास आघाडीने दिलेला आहे यांच्या जाहीरनाम्यात जाती जनगणना हा विषय आहे त्यामुळे ओबीसी मराठा धनगर मातंग बौद्ध मुस्लिम आदिवासी लिंगायत सर्व समाजाने महाविकास आघाडीला मतदान करावी

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 20 днів тому +1

      व्यक्ती पेक्षा समाजाला महत्त्व दिले पाहिजे.

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 21 день тому +62

    पोराला आवरा आमदार साहेब ,हया प्रकरणामुळ माजी आमदार व्हावे लागल तुमाला

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 21 день тому +45

    राजा राऊत माज आला का थांब मग थोड लवकरच माज उतरेल

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 21 день тому +120

    आता 92000+16000 म्हणजे राजाभाऊचा टांगा पलटी 😂😂😂😂

  • @sachinnimbalkar4236
    @sachinnimbalkar4236 21 день тому +29

    निवडुन यायच्या आधीच एवढा माज जिंकल्यावर काय करणार हे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 21 день тому +36

    राजा राऊत चा कार्यक्रम झाला पाहिजे 🔥✊🚩

  • @KHOSEJAYSING
    @KHOSEJAYSING 21 день тому +50

    राऊत तुझा कार्यक्रम झाला आहे निवडणुकीत .तुझा पराभव अटळ आहे.. आणि तू पडणार..

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 21 день тому +48

    तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार राऊत

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 21 день тому +48

    याला एवढी मस्ती कशाची आहे ?

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 21 день тому +52

    किंग दिलीप सोपल ✌️🔥

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 11 днів тому +5

    भले सोपल साहेब लिंगायत वाणी असोत पण ते मराठा आरक्षण समर्थक आहेत. त्यामुळे आम्ही मराठा त्यांनाच मत देणार. सोपल साहेब! ✌️ 🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 21 день тому +40

    राऊत चा कार्यक्रम मराठे करतील.... एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @OnkarPatange-f7p
    @OnkarPatange-f7p 21 день тому +117

    राजा रारुत 😂😂 खोटं बोलत आहे 😅😅 दादा गिरी करत आहे

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 21 день тому +54

    राजाचा वाजवा बाजा

  • @Er_abhijeet7661
    @Er_abhijeet7661 21 день тому +26

    राऊत 100% पडणार

  • @DarshanJadhav007
    @DarshanJadhav007 21 день тому +16

    Only sopal saheb (jarange pattern)

  • @marutimane3856
    @marutimane3856 21 день тому +75

    राऊत ची जिरणार आहे , आणि मराठा च जिरवणार आहे

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 21 день тому +31

    ही दादागिरी चालणार नाही

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 21 день тому +15

    माज उतरवा

  • @FayyazNicheband
    @FayyazNicheband 21 день тому +46

    फक्त उद्धव साहेब ठाकरे यांची सरकारी येणार महाराष्ट्र मध्ये 100%

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 21 день тому +15

    दिलीप सोपल🔥❤️🚩

  • @dilipkadam897
    @dilipkadam897 21 день тому +34

    जनता ठरवेल आता

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 21 день тому +31

    सत्तेचा माज आलेला दिसतोय,,हाच आमदार राऊत,, जरांगे पाटील यांच्या सुद्धा विरोधात बोलला होता,, बार्शीकरांनो बघा,,आयता मोका आलाय,,

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 21 день тому +17

    ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्याला मराठा काय आहे हे दाखवून देण्यासाठी सज्ज आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @sunilgalande5132
    @sunilgalande5132 21 день тому +139

    मराठ्यांनो राऊत ला पाडा

    • @sujitagalave1888
      @sujitagalave1888 21 день тому +2

      @@sunilgalande5132 सभा घ्या मग तुम्ही बार्शीत

    • @sujitagalave1888
      @sujitagalave1888 21 день тому +12

      बार्शीतील असंख्य मराठा समाज राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या सोबत आहे

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день тому +15

      आम्ही बार्शीकर जरांगे पाटील सोबत..🚩🚩

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 21 день тому +5

      jitagalave1888 तुम्ही मराठा नहीं😂😂😂😂

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 21 день тому +1

      ​@@sujitagalave1888😂पडल्यावर कळेल

  • @rushikeshchavan1798
    @rushikeshchavan1798 21 день тому +27

    लागणं झालं तरी पोरखेळ 😅

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 21 день тому +56

    राऊतचा करेक्ट कार्यक्रम करणार जनता

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 21 день тому +15

    Mashal ❤❤❤❤

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 21 день тому +14

    सत्तेची मस्ती राजेंद्र राऊत

  • @kanifmane6230
    @kanifmane6230 21 день тому +4

    बार्शीतील मराठयांनो जरांगे पाटील लक्षात ठेवा 🚩🚩🙏🙏💪💪✌✌

  • @भारतपाशिंदे
    @भारतपाशिंदे 21 день тому +13

    चांगली गोष्ट नाही

  • @kamalakarsanap718
    @kamalakarsanap718 21 день тому +6

    आम्ही तू संस्कृत नेत्याचे सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत म्हणून शांत
    साहेबांचा आदेश आल्यावर पळता भुई थोडी करून सोडू
    1990 ते 2000 आसा काळ चालू करू

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 21 день тому +14

    सत्तेची मस्ती

  • @shivrajsarode8155
    @shivrajsarode8155 21 день тому +11

    अरे राऊता तु काय होता आणि तुला आमदार कोणी केला एवढा माज कशाचा

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 21 день тому +9

    बार्शीकर कसे निवडून देतात देव जाणे

  • @mohitesandeep8789
    @mohitesandeep8789 21 день тому +32

    रावताचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 21 день тому +5

    सर्वपक्षीय मंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या उमेदवारांच्या मतदारसंघात सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण हे पातळी हीन झाले आहे....!!!

  • @NawnathKothule-uu1vk
    @NawnathKothule-uu1vk 21 день тому +17

    Yani jarage sahebana virodh kela hota

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день тому

      आम्ही बार्शीकर राऊत ला पडणारच.... एक मराठा लाख मराठा 🚩

  • @BAJIRAOSHINDE-jc8jw
    @BAJIRAOSHINDE-jc8jw 21 день тому +8

    Ha Raja Aata Aamdar nahi honar

  • @rohitpatil4419
    @rohitpatil4419 21 день тому +11

    तुझा पोरग कोण आहे सगळ्यानं माहिती

    • @VishalKhude-p2i
      @VishalKhude-p2i 21 день тому

      देवाला सोडलंय त्या झिपऱ्याला 🤭

  • @rahulvibhute5968
    @rahulvibhute5968 13 днів тому +1

    सोपल साहेब आतून बोलले, "बाप को भेज, तेरे बस की बात नही"..😂😂😂

  • @shrikanthapale8986
    @shrikanthapale8986 21 день тому +1

    हे सगळं माझं जनता बघत आहे तुमचं माझं जनताच उतरवणार आहेत हे लक्षात ठेवा

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 21 день тому +10

    सत्तेचा माझ

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 21 день тому +9

    माज

  • @rameshwarpalhal5619
    @rameshwarpalhal5619 21 день тому +9

    Shinde सगट संपलेले लोक आहे ही

  • @sawantpratap7777
    @sawantpratap7777 21 день тому +9

    जनता नांगरा सकट बैल पण लावणार

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 21 день тому +49

    बार्शी मधील मराठा बांधवांना विनती आहे की राजा राऊत जरी मराठा समाजाचं असला तरी त्याला पाडा... जरांगे पाटील ना त्रास दिला

    • @BAJIRAOSHINDE-jc8jw
      @BAJIRAOSHINDE-jc8jw 21 день тому +5

      💯

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 21 день тому +4

      Aamhi Marathe Ubatha la paadnar karan tyanni fasavla aamhala

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 21 день тому

      @Pratikkadam950 तु मराठा नाहीस असतील तर तुला राजा राऊत ने काही तरी k dile असणार

    • @sujitagalave1888
      @sujitagalave1888 21 день тому +1

      सोपल न मराठा समाजाला लय न्यान दिला काय

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день тому +4

      मी बार्शी चा आहे एकनिष्ठ जरांगे पाटील सोबत.... ह्याचा कार्यक्रम आम्ही करणारच

  • @RamGhadge96
    @RamGhadge96 18 днів тому +1

    राजा राउत चा कारयकरम होनार

  • @RaiskhanPathan-x3k
    @RaiskhanPathan-x3k 21 день тому +7

    सोपल साहेब ओन्ली

  • @SonaliPetade
    @SonaliPetade 21 день тому +10

    खोटं बोलतात राऊत

  • @Neel-u5p3n
    @Neel-u5p3n 21 день тому +5

    वंचित बहुजन आघाड़ी la nivdnun dya

  • @DipakGholap-b5o
    @DipakGholap-b5o 21 день тому +5

    Only sopel

  • @sachinjagdale9118
    @sachinjagdale9118 21 день тому +18

    या दोघात तिसरा उमेदवार पाहिजे होता दोघांना जनता कंटाळली आहे

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 21 день тому

      वंचित बहुजन आघाड़ी la nivdnun aana saheb

    • @sachinjagdale9118
      @sachinjagdale9118 21 день тому

      @@Neel-u5p3n धनंजय जगदाळे तो तेवढा सक्षम नाही तो धनुचा पिंड नाही आणि निवडणू येण्या ईतका जनाधार नाही

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 21 день тому +25

    राऊत साहेब मस्त घरात बसा आता😂

  • @shubh3065
    @shubh3065 21 день тому +2

    राऊत 200% पडणार 💯
    ह्या 5 वर्षात किती खाल्लय ते पाहिलं आहे जनतेनी
    2019 आणी 2024 मधील प्रॉपर्टी ची तुलना करून बघा जरा

  • @विशालससे
    @विशालससे 19 днів тому +1

    जास्त माज आलाय. राऊत ला

  • @JahanviKillekarSupport
    @JahanviKillekarSupport 21 день тому +6

    दिलीप सोपल

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 21 день тому +2

    राजा राऊत नक्कीच 100% पडणार

  • @BAJIRAOSHINDE-jc8jw
    @BAJIRAOSHINDE-jc8jw 21 день тому +5

    Aata Aamdar nahi honar Raut

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 19 днів тому +1

    हया राजा च बाजा वाजवणार जनता हा पडणार 1001%

  • @GoDNikhil7
    @GoDNikhil7 8 днів тому

    फक्त राउत 🏹🏹🏹🏹

  • @mayursule3958
    @mayursule3958 17 днів тому +2

    Lay maza hy yala

  • @AnitaRaut-eg8vy
    @AnitaRaut-eg8vy 20 днів тому +1

    Only raut

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 21 день тому +23

    राऊत पडणार 😂

  • @jayant2309
    @jayant2309 21 день тому +10

    राजेंद्र राऊत चा जरांगे पटलांमुळे कार्यक्रम होणार आहे यंदा

  • @sanjaypawar0851
    @sanjaypawar0851 21 день тому +7

    राजा तु पडनार

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 21 день тому +1

    500 आणि बाटली आणि मटण येवढं घ्यायचं आणि पुढे जायचं

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu 21 день тому +6

    Kiti maaj raja raut la

  • @Nitin-14
    @Nitin-14 21 день тому +12

    राऊत चुका करत आहेत

  • @ashishnavale5937
    @ashishnavale5937 17 днів тому

    जनताच राजा आहे ,,, त्यांना आणखी काही सांगायची गरज नाही....

  • @chaitanyadulange3137
    @chaitanyadulange3137 20 днів тому

    इतिहास साक्ष आहे , माज हा नेहमी उतरतो.. बार्शी मध्ये सोपल साहेब फिक्स. 👑

  • @adityawaghmare9380
    @adityawaghmare9380 19 днів тому

    पाटलांचा आदेश आहे तुम्ही 💯 पडणार

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 21 день тому +1

    रावता चा पराभव फिक्स

  • @mayursule3958
    @mayursule3958 17 днів тому +1

    मस्ती कामाची नाही

  • @ENTERTAINMENT-ls8ox
    @ENTERTAINMENT-ls8ox 12 днів тому

    Jai shivaji maharaj Jai Pawan Kalyan 🚩Jai BJP Jai Janasena 🇮🇳

  • @wk5385
    @wk5385 21 день тому +1

    निस्ता राजकारण च करत रहा देशात ऐवड़े महगाई झाले आहे त्या बद्दल कुणीच बोलत नहीं

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 19 днів тому

    सत्तेचा माज आणखी काय

  • @आपणसर्वभारतीय

    निवडणूक आयोगाने दोन्ही उमेदवारांना कायमस्वरूपी निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध करावा 😊😊😊😊😊

  • @sanjaybansode5037
    @sanjaybansode5037 16 днів тому

    Only ठाकरे

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 21 день тому +1

    बार्शी चे लोक कसं काय असल्या लोंकाना निवडून देतात काय माहीत

  • @rushipawar4789
    @rushipawar4789 21 день тому +1

    आमदारसाहेबांना एकेरी बोलणाऱ्या वाचाळविरांनी स्वतःची लायकी बगावी.आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान ठेवा..

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 21 день тому +1

    Raja raut tula padnar Jai shivray