Narhari Zirwal | बापूजींच्या पुतळ्याजवळ जाऊन पाया पडलो, सरकारला सद्धबुध्दी दे असं सांगितलं
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
कोर्टाच्या अधीन राहून पेसा नियुक्ती भेटलीच पाहिजे. खूप डिप्रेशन झालंय. 😭😭😭😭😭
एक अभ्यासु नेता मा. झिरवळ साहेब🙏 पेसा भरती झालीच पाहिजे ।😥🙏
आदिवासींचे खरा करता धरता नेता झिरवाळ साहेब❤❤
Great झिरवाळ साहेब. जय अदिवासी!!!
पेसा भरती झालीच पाहिजे खुप खुप धन्यवाद TV 9 marathi
सत्य परेशान हो सकता है पराजित नही
पेसा भरती झाली पाहिजे.
साहेब तेहतीस अन्यग्रस्त आदिवासी वरचा अन्याय दूर होण्यासाठी तुम्हाला सुद्धा बापू सद्बुद्धी देवो
गेल्या तीन दिवसांपासून माझे आदिवासी बांधव आणि भगिनी कुठलीही सोईसुविधा नसताना सुरुची येथे उघड्यावर आंदोलनाला बसले..तिथेच झोपले रात्रभर...तरुण मुली अश्या उघड्यावर झोपायला कोणत्याच आई बापाला आवडणार नाही...जे ह्या मायबाप सरकारला आवडल...त्या मुलींच्या ठिकाणी मंत्र्यांनी स्वतः च्या मुली झोपून दाखवा...बघू किती हिम्मत आहे तुमच्या तर...आदिवासी आहोत म्हणून येवढं अन्याय करू नको हो... सुधरा रे जरा..
खुप धन्यवाद tv9 ची व पत्रकार बंधू चे पण
PESA क्षेत्रातील नियुक्त्या मिळाल्याचं पाहिजे..
धनगर घुसखोरी हटाव आदिवासी बचाव
साहेब आपल्या कडे ईतक मोठ पद असून सुद्धा..आपल्याला असे वाट पहावे लागून राहिले...ईतका संघर्ष करावा लागून राहिला....😢काय होईल पुढे आदिवासी समाजाच
साहेब सरकार मध्ये बसलेले आहेत 😂
हे राजकारणी काहीच करीत नाहीत फक्त स्वतःच घर भरायचं बगतात
सगळ्यात आधी विजयकुमार गावित la काढा...
Right comment 👍👍👍
पेसा भरती झालीच पाहिजे... जय आदिवासी.
25 आमदार सत्ता बदलू शकतात हे पुढे दाखुन द्या
काहीच होणार नाही
@@balajinarute.8540काही झाले म्हणजे जी आर थांबला आहे ना
@@balajinarute.8540constitution nusar st category che members asavech lagtat
नियुक्ती भेटलीच पाहिजे.....निर्णय झाला नाही तर महायुती सरकारला गंभीर परिणाम भोगावं लागतील....
पूर्ण 47 जमातींची लोकसंख्या पकडुन 25 आमदार आणि 4 खासदारकीच्या सीट महाराष्ट्रात राखीव आहेत आणि हे 12 जमातीच्च त्याचा फायदा घेत आहे आणि बाकीच्या 33 जमातीला यांनी वंचित ठेवले आहे
जे वंचित आहे त्यांनाही जाग्रूत करू मनुवादी विचारान पासुन.
आदिवासी कुठे राहतो ते बघा जे खरे आहेत त्यांना सहज मिळत सर्व बोगस ना काहीच मिळणार नाही उगीच इथे येऊन टाईमपास करू नये 😂😂😂😂
त्यांची जेवणाची सोय मंडपाच्या बाजूला केली आहे
दादा जे काही 33 जमाती आहे त्यांना वंचीत ठेवले नाही त्यांना पण जागा करायचं आहे
@@lalitsapkale7355 कोणी वंचित नाही बोगस आदिवासी आहेत ते वंचित आहेत
TV9 चे धन्यवाद पुढील अपडेट धावी💐💐
जय आदिवासी जय जोहार
पेसा भरती झालीच पाहिजे... जय आदिवासी.
Tv9 चे खूप आभार... झिरवळ साहेब आगे बळो हम तुम्हारे साथ हैं..
पेसा भरती झालीच पाहिजे.
झिरवाळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं...
कोर्टाचा अधीन राहून नियुक्ती द्या.
पेसा भरती नियुक्ती तेवढी मार्गी लावा पुढे प्रत्येक इलेक्शन मध्ये तुम्हालाच निवडून देऊ 😢😢😢😢😢😢😢😢
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊✊
पेसा भरती झालीच पाहिजे.
PESA भरती झालीच पाहिजे
टीव्ही 9 चे खूप खूप आभार
Saheb is good works and best
मुलांची अवस्था प्रत्यक्षात पहाणं अत्यंत वेदनादायी वाटते व आज सर्वपित्री अमावस्या असतानाही त्यांना मुंबईतच थांबावं लागतंय हे ऐकून अश्रू अनावर झाले
पेसा भरती झालीच पाहिजे... जय आदिवासी.
आदिवासी चा आवाज झिरवड साहेब 💪💪🔥🔥
Arogya sevak 50 ची niyuktich सुद्धा baghaa sir
कोर्टाच्या अधीन राहुन इतर समाजाच्या लोकांना ऑर्डर देता मग आम्हाला का नाही
पेसा भरती मध्ये निवड झाली आहे त्यांना जोइनिग् लेटर देण्यात यावे पुना किती दिवस वाट पाहावे लागेल 1 वर्ष निगुन गेला पुना किती वर्षे, ☹️😭
सुप्रीम मधील केस चा निकाल लागेपर्यंत पेसा भरती होणार नाही
साहेब,
महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीमागे आहे फक्त सर्व नेते मिळून निर्णय घ्या,समाज नक्की साथ देईल आपण केलेल्या मागणीवर ठाम राहा!!
पेसा भरती झालीच पाहिजेत..., 👍
पेसा भरती करा
पैसा भरती छा निकाल लागला नाही तर आदिवासी भागात महायुती चा निकाल लावल्याशिवाय आदिवासी बांधव गप्प बसणार नाहीत.
जय जोहार
हे मात्र नकी
पेसा भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजेत
मेंढा्रानो तुम्ही कितीबी करा वळवळ, तुम्हाला एकटा पुरून उरेल आदिवासी झिरवळ.😂😂😂😂😂😂😂😂
ये जंगली अस्वल लयकीत रहा.
मेंढराच्या पुढे ये मग कळेल तुला
जेव्हा एखादा एडका चढेल तुझ्या आईवर मग कळेल तुला काय असतो एडका
झीरवळ काय झ्याटे उपटीनार कारे.
एवढं अन्याय..😢
यांचं पाणी बंद केल्याशिवाय अक्कल येणार नाही.. खारट पाणी प्या मुंबई कर 🤬😡🤬
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झालीच पाहिजे.
Tv9 मराठी चे खूप खूप आभार झिरवाल साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! पेसा भरती झालीच पाहिजे.
नरहरी झिरवळ जिंदाबाद, समाजाचा हित लक्षात घेता,लोक प्रतिनिधीनी सत्तेचा त्याग करावा.
तेवडी हिम्मत नाही याची
सरकारने पण पेसा भरतीच्या सुनावणीची वाट न पाहता पेसावाल्यानां इतरांप्रमाणे नियुक्ती द्यायला पाहिजे
आदिवासींचे 25 आमदार 4 खाजदार ह्यांना बुध्दी नाही ह्यांना बुध्दी देवो बापूजी
Tula khup akkal ahe he comment karun proof kel tu ... Tula ashich durbuddhi deu hich bapuji kde prarthana
@@gajananbarge426 तुझी बुधीची कीव येते .....दुसऱ्यांचे खाणारे तुम्ही कोणाला बुध्दी देण्याची खोटी प्रार्थना करता
@@gajananbarge426२५ आमदार व ४ खासदाराना बापू जींनी सद्बुद्धि देवो कि अन्यायग्रस्त कोळी समाजाला त्यांच्या संविधानाने दिलेल्या सवलती देण्यास आमची काही अडचण नाही असे त्यांचे तोंडून बापूजींना वचन देण्यात मावे. तुम्ही आमच्या मुलांचं वाटोळे करत असाल तर देव तुमच्या मुलांचे वाटोळ करो ही सदिच्छा. स्वातंत्र्यापासून आमचे बांधव डोळ्यात आसू आणून वाट पाहत आहेत निकाल आमच्या बाजूने आज लागेल उद्या लागेल म्हणून. आमच्या समाजाची परिस्थिती किती भयानक करून ठेवली आहे. कोळ्यांची केवढी विदार परिस्थिती आहे जाणून घ्या साहेब. जिरवाळ साहेब पोपटासारखे बोलायला लागली. या समाजात जन्म घेतला असता तर कळालं असतं. दुसऱ्यांना बोगस म्हणता येते हो साहेब. एवढ्या जाती संविधानात आल्याच कश्या? आमचेही मुलं रात रात रडून काढतात हो
Tv9 चे आभार 🙏
राज्यातील बाकीच्या सर्व समाजाने आदिवासी समाजाला साथ दिले पाहिजे. यांचे नेते अतिशय नम्रतेने बोलतात कोणत्याही जातीला शिव्या देत नाही. जय शिवराय❤
आदिवासींचे संस्कार आहेत, कधीच कुणाला वाईट बोलणार नाही आणि वाईट करणार पण नाही
पेसा भरती झालीच पाहिजे
जय आदिवासी जय जोहार झीरवाळ साहेब ग्रेट 🙏🙏🙏
झिरवाळ साहेब बोलत जरी नसले तरी विधानसभा उपध्येक्ष्यांचा अपमान तर आहेच आणि ह्या नालायक सरकारचा आदिवासी लोकांप्रती तिरस्कार नव्हे का?
Thank you TV 9🎉🎉
25 आमदार व 4 खासदार एकत्र येऊन नवीन पक्षाची स्थापना करावी आणि खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा सर्व आजी माजी खासदार आमदार यांनी विचार करावा व समाजाला न्याय द्यावा समाज तुमच्याबरोबरच राहील
जय जोहार जय आदिवासी. पेसा भरती झालीच पाहिजे
साहेब
या मुलाखतीचा शेवटचा भाग ऐकताना हृद्य पिळवटले!!!
हे सरकार गांधीचे विचाराचे नाही.तर गोडसेचे विचाराचे हाये.
पेसा भरती झालीच पाहिजे. जय आदिवासी, जय जोहार.
झिरवाळ साहेब जिंदाबाद❤
Khup dhyanwad tv9 marathi news sathi
आदिवाशी समाजावर अन्याय कोणत्याच समाजाने करू नये ,फडणणिस व छगनच्या सागण्यावरून धनगर समाज st आरक्षणाची मागणी करतोयं
संविधानाचा सम्मान हावाय 46 लाखांचे किती आमदार व 2.3 किती! आमदार 😊😮
अधिसंख्य झालेली 12000 हजार विशेष पद भरती पण बघाव साहेब..
This is main point
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏🙏🙏नाही झाली तर या सरकारला परिणाम भोगावे लागतील
PESA भरती झाली पाहिजे
खूप depreshion मधे आहेत सर्व जर नियुक्त्या जर मिळाले नाहीं तर काही समोर घडलं तर सर्वस्वी जबाबदार शासन असेल
PESA भरती झाली पाहिजे, नाही तर येणाऱ्या निवडुकीत पाहून घेऊन.
साहेब,
ग्रेट!ग्रेट!!ग्रेट!!!
PESA भरती करावीच लागेल नाहीतर भाजपचे एकही आमदार निवडून येणार नाही.
Pesa bharti zalich pahize
सर्व आदिवासी आमदार मंत्री यांचे आभार.तुम्ही समाजासाठी लढता तरी मराठ्यांच्या आमदार मंत्री यांचा धिक्कार असो.
झिरवाळ साहेब 💪💪💪
पेसा भरती झालीच पाहीजे.
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे
आक्रमक भूमिका घ्या त्याशिवाय जमणार नाही असं वाटतं
So great ma.zirwal saheb
साहेब तुम्ही राजीनामा देण्याची तयारी ठेवावी खुप बदल घडवेल
कारण आपलं पद महातववाचे आहे
पेसा भरती लवकर झाली पाहिजे. पण कोर्टाचा निकाल लवकर लागेल असे वाटत नाही.
पात्र उमेदवार यांचा विचार करता वाईट वाटते.रोजगार मिळाला पाहिजे. किमान पेसा कंत्राटी भरती तरी झाली पाहिजे .
PESA भरती झालीच पाहिजे
सरकारचा जाहीर निषेध
पेसा भरती झाली पाहिजे ❤
पेसा भरती झालीच पाहिजे 🌿🏹🏹💛✊✊
नवीन पक्ष निर्माण करा.
त्या शिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही
झिरवळ साहेबांच्या शब्दाला मान नाही ,विचारपुस नाही सर्व समाज एकत्र आहे जय आदिवासी🏹
आपल्या बांधवांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदिवासी मंत्री गावित यांना फोन लावून विचारा की otsp मधील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी हे बांधव सोलापूर व इतर ठिकाणी आंदोलना साठी बसलेले आहेत मग तुम्ही आदिवासी मंत्री आहात विधानसभेची उपाध्यक्ष आहेत तुमचं पहिलं हे कर्तव्य आहे येथे येऊन उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या काय मागण्या आहेत आंदोलकांचं काय म्हणणे आहे हे ऐकणं या दोघांची जबाबदारी आहे साहेब तुमचे भाषणात असते की 45 जमाती आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात आहेत मग तुम्ही सोलापूर जिल्ह्यात जे आंदोलन बसलेले ते महाराष्ट्र बाहेरचे आहेत का असा जबाब या दोघांना विचारा का फक्त तुम्ही टीएसपी भागातील आदिवासी लोकांकरताच आहात तुम्ही संविधानिक पदावरती आहात तुम्ही शपथ घेतलेली आहे हे विसरू नका तुमच्याकडे समान न्याय व जमातीला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत परंतु तुम्ही टी एस पी, ओ टी एस पी असा दुजाभाव करत आहे हे योग्य नाही
Pesa bharti झालीच पाहिजे...pesa bharti झालीच पाहिजे...media kde विनंती आहे त्यांनी velo veli याची दखल घ्यावी pls...😢
कोर्टाच्या अधीन राहून pesa भरती झालीच पाहिजे
पेसा भरती झाली पाहिजे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे
पेसा भरती झाली पाहिजे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे
खूप टेन्शन वाढलाय आत्ता 😭 लवकर जर काही निर्णय नाही लागला तर आम्ही कोर्टा पुढे जाऊन आत्महत्या करू..किती दिवस आम्ही हे सगळं सहन करायचा...
हिरावलला भगुन गालात हसतो.
12500 pan bharti zalich pahije sir.. and thanks Tv9
जय बिरसा जय राघोजी जय शिवराय जय भिम
पेसा भरती झालीच पाहिजे
पेसा १७ संवर्ग पदभरती झालीच पाहिजे
Zirwal saheb tum aage badho. Hum tumhare sath hai.
पेसा भरती झालीच पाहिजे, खूप अंत झाला आता.
परिस्थिती बघून आक्रमक होणे गरजेचे आहे?
आश्वासन नको तात्काळ नियुक्त्या द्या. आतापर्यंत फसवणूक केली ती भरपूर झालीय. आता आम्हाला direct नियुक्ती हवी आहे.
आदिवासी समाजाचा किती अंत बघायचा हे पण सरकारने बघावं नाहीतर आदिवासी समाज ठरवेल पुढे काय करायचे