संपूर्ण नमन _ श्री नवलाई मित्र मंडळ, निवळी _ रोशन रावणंग _ bahurangi naman 2023
Вставка
- Опубліковано 15 січ 2023
- कोकणची लोककला बहुरंगी नमन
श्री नवलाई नमन मंडळ,निवळी रत्नागिरी
गायक - रोशन रावणंग
संपूर्ण बहुरंगी नमन
२०२३ मधील शुभारंभ प्रयोग
#bahuranginaman #naman2022 #naman2023 #namanratnagiri #guhagarnaman #kokanchekhelebahuranginaman - Розваги
खुप छान नमन आहे
नाद करायचा नाही...रत्नागिरीकरांचा🔥❤️💪🏻
हे..निवळी नमन मंडळ ..च कालच आमच्छे ... रत्नागिरी.. डोरले गावात झालं.... आणि आज आम्ही मुंबईला आलो...खूप खूप छान जबरदस्त नमन आहे ❤❤❤ आई एकवीरा माऊली चरणी एकच प्रार्थना करेन .की या ..आपल्या कोकणी निवळी नमन मंडळ ल असच यश मिळत राहूदे..आणि रसिक माय बापांचा साथ मिलुद्द
🙏🙏🙏🙏
😅
Naam khup Chan hota me samorunu bgetl khup vrshy nntr ❤
खुप छान आहे नमन
खूपच सुंदर नमन👌👌👌...गणाच्या गाण्यामध्ये छोटी गवळण खूप छान नाचतेय..👍
कोकणच्या लोककलेला कुठेच तोड नाही....अप्रतिम❤️
माझ्या कोकण भूमीची शान दशावतार नमन. सौ.मोहिनी जोग.
खुप सुंदर आहे सादरीकरण आवाज खूप गोड आहे कलाकारांना मानाचा मुजरा❤
Parshuramachi bhumi mazi konkan bhumi ...parshuraamchya padsparshane Pawan zhaleli bhumi ..aamhi bhagyawan ahot ki amcha janma konkanat zhalay...asha aamchya ya lok kala yat todach nahi..jay konkan
🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर गीत आहे आपल्या कोकणची ही संस्कृती आहे आणि ही आपण मनापासून jptai ही या गीतातून समजतंय लव्ह उ कोकण❤
धन्यवाद 🙏🙏🙏
@@DipakChaughuleनंबर दे भावा रोशन चा
सुंदर नमन
लय भारी
खूप छान सुंदर आहे नमन ❤❤ गाणी छान सुंदर आहे
प्रथम गणवेश आणि सादरीकरण एकदम उत्तम.
Naradmui ati sunder
मस्त आहे ❤🎉🎉
Bhasmasurachchi भूमिका अप्रतिम
🙏🙏🙏🙏
अप्रतिम अतिसुंदर नमन आहे बुवांचा आवाज गोड आहे छोटी गवळण लय भारी नाचते मनापासून धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
नमन मंडल निवली खूप खूप छान गायन एक नंबर
🙏🙏🙏
Sundhar song beauty
एक नंबर 💐💐👌👌
Sarv gani khoop chhan aahet,Narayan aani Bhasmasurachi bhumika class.Mrudanganchi thaap tr ekch no.naad pahije fakt Ratnagiri kar😍❤️💪
🙏🙏🙏🙏
Khup chan❤❤❤
आम्ही कोकणवासी..खूप हौस❤❤MH 08 ❤️...only रत्नागिरी..कर
🙏🙏🙏🙏
करच मला माझ्या कोकणाचा अभिमान वाटतो की माझ्या कोकणातील लोककला आजही कायम जपुन ठेवली आहे करण आजही ती आम्हाला पाहायला मिळते
❤❤❤❤happy😮😮😮
नवीन पद्धतीत उत्तम सादरीकरण
Khup chhan
lay bhari Naman buva
❤
अतिशय सुंदर नमन मस्त कलाकार गोड गाणी
🙏🙏🙏🙏
Khup Chan Naman
आपलं नमन खूप छान आहेआम्ही पूर्णपणे बघितलं आणि आम्हाला खूप छान वाटलं धन्यवाद
🙏🙏🙏
Khup chan
Little boy so nice.....
Ek no Roshan 👍👌👌
Mala khup avadal Naman tumch. Chhan vatta DJ peksha Naman music aikayla.
DJ mhanje faltugiri aahe
अतिसुंदर
हे नमन मी 6/7 वेळा बघितलं आहे ❤
नाद खुळा
🙏🙏🙏
Niwaligavache arijit singh roshan ravnang😍😍😍😙
Khupch bhari Naman ahe.
लयभारी
सो स्वीट
एकदम भारी
खूप सुंदर रावण पण बघायला खूप मज्जा आली असती ❤
खूपच छान
❤
खूप छान आवाज आहे ❤
खूप छान ❤ आम्ही कोकणकर❤
खूप सुंदर कार्यक्रम झाला 👌👌👌💐
खूपच सुंदर नमन आहे छोटी गवळण पण भारी आहे तीन दैत्य भूमिका करणारे पण भारी आहेत मला मनापासुन आवडलं गायन वादन खूपच सुंदर आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहायला आवडतील धन्यवाद👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
खूपच छान 😊
खुप छान
❤❤❤❤❤ boleto jakas
जाम भारी ❤
👌👌🙏🙏🙏💐💐🌹🌹
अतिशय सुंदर
Instrument player 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌👌
1 number Naman
Khup Bhari Naman👌👌
लय भारी कडक
Awaj khup sunder ani naman pan chan
🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर
खूप सुंदर नमन👌👌
🙏🙏🙏🙏
No patva tumcha
👌👌👌
माझ्या गावचे नमन आहे खुप खुप छान
Number ptv
नंबर मिळेल काय
Number de
Hii
,"भस्मासुराची" भूमिका अप्रतिम......👌👌👌
Khupch bhari ❤
Very nice
खुप सुंदर
Khup mast thim
Ahe khup creative ani new story show kili jabrdast
Thanks
Bhai ek numbar video aahe
🙏🙏🙏🙏
अप्रतिम नमन
Uttam
नारायणाची भूमिका छान 👌👌👌6
Kay to avaj lajbab kadak sundhar
1:50:45 🎵🎶🎶❤❤❤❤
Sanpurn karykram Aflatun. Vishesh karun tinhi Daity.
Laybhari
Kadak bhaii💯💯😊😍😘😇
मस्त छोटे बाळ
Khuppp chaaan ❤️🚩 mast ekdam...apratim ahe video.... Sarv family sobat basun bagha sarvani ...
🙏🙏🙏🙏
खुप छान आहे नमन मी बघितलं आहे आमच्या गावी
Nice Naman 👍
Khup chan 👌👌choti gavln khup chan aahe 😘
😂ho
नाद नाय करायचा कोकणकरांचा 😎👑😎
❤️❤️❤️
खूप छान आवाज दादा 👌👌
या नमनातली नारदमुनीची सर्व गाणी एडिट करून फेसबुकला अपलोड करा सर्व गाणी छान आहेत.🔥🔥🔥
हो नक्कीच 🙏🙏🙏
खरोखरच महाराष्टाचीक्षाण
khup chan Naman aahe❤
😍👌👌
Chanch.kalela salam.mi namnatli radha g nighali panyala hi gavlan pahili ho ti you tube var.mala khup aavdli.
नमन खूप सुंदर खूप छान सादरीकरण, एक फक्त शंका की नटव्याच्या गाण्यात शंकासुर नाचला, आमच्या आजवरच्या माहित प्रमाणे नटवा हा वाकडया तोंडाचा, हातात काठी असा. काही चुकल्यास क्षमस्व 🙏🙏 बाकी आपण सर्व जाणकार मंडळी आहात 🙏🙏
🙏🙏🙏🙏
Naman khup bhari ahe....sound pn bhari vajtay....cheshochya bajucha pn khup bhari vajvtoy....kon te vajvaty
Sir plz sanga...
@@prasadbolye437 Keyboard Sushil vedre
Octapad bhavesh malap
अप्रतिम सुंदर नमन
Naman khup chan ahe 👍👍👍👍
लवकरच हे श्री नवलाई, निवळी चे नमन मुंबई नगरीत सादर होणार आहे
🙏🙏🙏🙏
atach video pahila ya ganyacha navlai naman mdhe
3 December 2023 Shivaji Mandir, Dadar
नमनाची चाल आणि शाहिरांचा आवाज अप्रतिम 🥰👌🙏
गदलवलीन झो 😍😍