मोदीजी तुम्हाला थोड़ी लाज वाटली पाहिजे | प्रणीति शिंदे चा हल्लाबोल |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834 15 годин тому +1

    काँग्रेसच्या काळात कापसाला हजार रुपये भाव होता आता बघ किती भाव आहे पाण्यातच काय सांगते मोदीजींनी किती कामे केली ते सांग ना खरं खरं बोललं आई खोटं कशाला बोलते

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834 15 годин тому +1

    जनतेची सेवा म्हणून पाईपलाईन करून दे ग बाई कशाला ओरडते मोदीजीं च्या नावाने एवढी

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834 15 годин тому +1

    तू निवडून आली तू स्वखर्चाने तिहेरी पाईप लाईन करना बाई सेवा म्हणून कर

  • @GopalBuchale-li5es
    @GopalBuchale-li5es День тому +1

    बरोबर आहे

  • @vaishalikhabale
    @vaishalikhabale День тому +1

    400 रुपये चा सिलेंडर सांगतेस त्यावेळेस पगार किती होता ग

  • @RjSolanki-jy9ez
    @RjSolanki-jy9ez 5 днів тому

    Very good work

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 7 днів тому +6

    350 रु आसते वेळेस तूला वडापाव आवडत होता तुला आता पिझ्झा बर्गर आवडते तुला लग्न करायचंय आता खर्च तर वाढणार च कि बाई

  • @sumansontakke431
    @sumansontakke431 8 годин тому

    बोलते तर अशी फार शहाजूक तुला लाज वाटायला पाहिजे मोठया माणसांना अशी बोलते

  • @harshalilande5025
    @harshalilande5025 16 годин тому

    Modiji ahe manun aaj aapn ahoo

  • @sanjaypanpat1898
    @sanjaypanpat1898 2 дні тому +3

    दुहेरी काय तिहेरी पाईपलाईन करायची असते ना वडील तुझे काँग्रेसमध्ये होते तेव्हा अजून बी होऊ शकते राहुल ला फोन कर तो बरोबर पाईपलाईन करतो

  • @KalpeshPatil-iv2bh
    @KalpeshPatil-iv2bh 9 годин тому

    10 वर्ष मोदीजी नसते तर आम्हाला सुंना करायला लावली असती तुम्ही काय ओरडता

  • @rahulbarsagade2890
    @rahulbarsagade2890 День тому

    तुम्ही तर केंद्रतून निवडून आले

  • @rahulbarsagade2890
    @rahulbarsagade2890 День тому

    तुम्ही बोलता पण आमच्चा विधर्भचा काय फ़क्त सोलापुर सोलापुर करता

  • @MadhavSuryawanshi-hv6qn
    @MadhavSuryawanshi-hv6qn День тому

    खुप hushar ahe he

  • @nirmaladoke8672
    @nirmaladoke8672 3 дні тому +1

    Tu Kay karun rahili.

  • @vijaydubey9868
    @vijaydubey9868 7 днів тому +2

    ❤❤❤❤❤

  • @gopalmahajan4631
    @gopalmahajan4631 6 днів тому +2

    पप्पू ची वारी तुझी जोडी खूप छान आहे दोघेपण वेडे बोलायचं भान नाही

  • @dattatrayrothe7911
    @dattatrayrothe7911 4 дні тому

    तू झूठे आरोप लगा दी है आप

  • @Nandinishitalrecipes-7
    @Nandinishitalrecipes-7 6 днів тому

    😡🤬

  • @Yuvarajdhv
    @Yuvarajdhv День тому

    😡😡

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 дні тому

    कीती निर्लज्ज पोट्टी हे ही सर्व वस्तू चे भाव वाढले आहे सिलेंडर चे तेव्हडेच राहील का❓

  • @manishsalam2688
    @manishsalam2688 День тому

    ❤❤❤❤

  • @GopalBuchale-li5es
    @GopalBuchale-li5es День тому

    बरोबर आहे

  • @vimalkhubahr6922
    @vimalkhubahr6922 День тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @GopalBuchale-li5es
    @GopalBuchale-li5es День тому

    बरोबर आहे