Ratan Tata Unmarried राहिले कारण... रतन टाटा यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • #BBCMarathi
    उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. त्यांनी टाटा ग्रूपच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं. मुंबई ते अमेरिका असं शिक्षणासाठी प्रवास केलेल्या टाटांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? त्यांचे आई - वडील त्यांच्या लहानपणीच विभक्त झाल्यानंतर त्यांचा सांभाळ कुणी केला? आणि रतन टाटा जन्मभर अविवाहित का राहिले?
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 19

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 4 години тому +30

    देवा या पुण्य आत्म्याला तुझ्या जवळ चांगली जागा दे.,💐💐💐💐

  • @anantparab3200
    @anantparab3200 4 години тому +16

    मी आजवर देव पाहिला नाही परंतु खात्री आहे की देव असलाच तर तो या त्याच्या महान सुपुत्रासारखा दिसत असणार.

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 4 години тому +11

    देवमाणूस साधा ,सरळ , निस्वार्थी ❤❤

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 22 хвилини тому

    भारताचे अनमोल रत्न रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Mr_MS3522
    @Mr_MS3522 5 годин тому +7

    RIP❤️ LEGEND

  • @bajiraopatil8910
    @bajiraopatil8910 Годину тому

    रतन टाटा महापुरुष गरिबांचा कैवारी जगातील श्रीमंत यादी मध्ये दानधर्म करणारा मोठा एकच व्यक्ती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली हभप बाजीराव पाटील कोनवडे कर

  • @smitasawant6866
    @smitasawant6866 2 години тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 Годину тому

    टाटा जी देव माणूस,भगवंता त्यांना शांती देवो, पण हा व्हिडिओ तुम्ही रतनजी टाटा असतांना टाकला असता तर खरे पटले असते,माणुसकीची ची शिकवन देणारे देव संसारात गुंतत नाहीत,

  • @varshapise1767
    @varshapise1767 5 годин тому +3

    ❤️❤️💐💐😭

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 4 години тому

    Bhavpurna shradhanjali

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 4 години тому +1

    Bhavpurn shardajali sir 😢😢😢

  • @SandipKamble-i5v
    @SandipKamble-i5v 4 години тому +1

    Tata family ne hya deshasathi khup kahi kel ahe
    Sarkar ne tyana bharatratna dyayala pahije🙏🙏

  • @mayur3529
    @mayur3529 3 години тому +2

    माणसाला चा मोठे पणा सांगाययचा कि असा टाइम्स पास करायचा.. कसले न्युज वाले

  • @rahulbelkhede3395
    @rahulbelkhede3395 5 годин тому

    Tribute

  • @wankhedeNaina
    @wankhedeNaina 3 години тому

    🥲🥲🥲🙏🏻💐🪷

  • @mayur3529
    @mayur3529 3 години тому

    माणसाला चा मोठे पणा सांगाययचा कि असा टाइम्स पास करायचा.. कसले न्युज वाले