संत तुकाराम चरित्र फार सुंदर,मंत्र मुक्त करणारे आहे .आपण सर्व संत संगीत चरित्रावर प्रबोधन करावे,आज संत चरित्राची येणाऱ्या नवीन तरुण पिढीला ओळख व्हावी,हीच अपेक्षा आहे ,जय हरी सोनाली ताई.जुन्नर.
निखळ वैराग्य, त्याग आणि भगवान श्रीकृष्णाप्रती अखंड प्रेम यामुळे तुमच्या वाणीत तेज,व गोडवा आहे,ताई तुमचा आवाज ऐकला की डोळ्यातून पाणी येते,मन शांत होऊन परमेश्वराचे ध्यान लागते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,यांची प्रचीती येते. राम कृष्ण हरी 🚩🙏
खुपच छान कीर्तन ताई अशीच सदैव सेवा तुमच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी (हनुमान वाडी) ता. पोलादपूर जिल्हा रायगड रहाणार पुणे
ताई खूपच छान क्लासिकल ढंग आहे तुमचा गायनाचा एकतच राहावं वाटते , जेव्हा 23 डिसेंबर 2023 चा अकोला येथे तुमचं कीर्तन श्रवण केलं तेव्हा पासून तुमचा फॅन झालो तुमचे यु tube वरचे सर्व कीर्तने व गायन एकले
राम कृष्ण हरी माऊली, माऊली आपण भक्ती कशी वाढेल? अंतकरणामध्ये कसे रुजेल? यांच्यावर भर द्यावे? उगाच सोशलॉजी भरू नये? चार चरणाचा अभंग आपण चार चरणामध्ये सोडवावे? आज-काल कीर्तनामध्ये नुसता मसाला भरला जातो?
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी ...राम कृष्ण हरी , राम कृष्ण हरी ....
आपल्या कीर्तनातून नाद माधुर्य अनुभवास येत आहे,आपल्या वर सरस्वती ची कृपा आहे,जय हरी करपे ताई.जुन्नर.
संत तुकाराम चरित्र फार सुंदर,मंत्र मुक्त करणारे आहे .आपण सर्व संत संगीत चरित्रावर प्रबोधन करावे,आज संत चरित्राची येणाऱ्या नवीन तरुण पिढीला ओळख व्हावी,हीच अपेक्षा आहे ,जय हरी सोनाली ताई.जुन्नर.
निखळ वैराग्य, त्याग आणि भगवान श्रीकृष्णाप्रती अखंड प्रेम यामुळे तुमच्या वाणीत तेज,व गोडवा आहे,ताई तुमचा आवाज ऐकला की डोळ्यातून पाणी येते,मन शांत होऊन परमेश्वराचे ध्यान लागते,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,यांची प्रचीती येते.
राम कृष्ण हरी 🚩🙏
Radhe Krishna Radhe krishna krishna hare hare hare krishna radhe radhe Radhe radhe radhe Krishna ji
खुप सुंदर आवाज आहे दिदी तुमचा राम कृष्ण हरी दीदी
दीदी अकोला येथील तीन दिवसिय कार्यक्रमातील तुमचेच कीर्तन एकमेव ठरले
खुपच छान कीर्तन ताई अशीच सदैव सेवा तुमच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी (हनुमान वाडी) ता. पोलादपूर जिल्हा रायगड रहाणार पुणे
Khup Sundar tai
धन्यवाद माऊली जय क्षी हरि विठ्ठल
श्री शिवाय नमसतुभ्यम🙏🌿🙏
जय जय रघुवीर समर्थ
खुप छान किर्तन राम कृष्ण हरी
ताई खुप गोड अवाज आहे.ताल,स्वर .. अप्रतिम,
ताई खूपच छान क्लासिकल ढंग आहे तुमचा गायनाचा एकतच राहावं वाटते , जेव्हा 23 डिसेंबर 2023 चा अकोला येथे तुमचं कीर्तन श्रवण केलं तेव्हा पासून तुमचा फॅन झालो तुमचे यु tube वरचे सर्व कीर्तने व गायन एकले
खूप सुंदर
Vkhup chan tai
हृदयाला भिडणारे गायन समजावण्याची पद्धत अप्रतिम
खुप छान ताई जय हरी
आफाट बुद्धी कौशल्य . नमन ताई.
Khup sunder ahey kirtan❤❤🙏
सोनालीताईकरपेचिकंलबा
ओम नमः
Jay hari tai
Dandvat pranam didi🙏
राम कृष्ण हरी
एकनंबरकिरतन😅❤ 55:51
😊
😊
😊😂
जय हरी माऊली हातनोली ता. तासगांव
🙏🙏
Atimdurkirthn
❤💚💜🤎💙
छान
😊😊 छान
Ram Krishna hari..🙏🚩🚩
@@naadbrmh.3rd TFT ni mo nos😅😊e😮
@@naadbrmh.😊😊❤❤
खुप छान किर्तन सांगितले दि दि मराठवाडा चे नाव उज्ज्वल केले धन्यवाद ताई माऊली
Good
In j

🙏🙏🙏🙏