Anand Shinde Elephant whisperer : हत्तींशी बोलणारा माणूस आनंद शिंदे, हत्तींची भाषा कशी शिकली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #elephantwhisperers #AnandShinde #Kolhapur #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Anand Shinde Elephant whisperer : हत्तींशी बोलणारा माणूस आनंद शिंदे, हत्तींची भाषा कशी शिकली?
    🔹हत्तीला जंगलात/निसर्गचक्रात मानाचं स्थान का आहे?
    🔹हत्तींमुळे शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळता येणे शक्य आहे?
    🔹हत्ती संवर्धन करण्यासाठी आनंद शिंदे का प्रयत्न करतायत?
    🔹हत्तींची भाषा ते कधी आणि कशी शिकले?
    🔹फोटो जर्नालिस्ट ते एलिफंट व्हिस्परर, ठाणे ते चंदगड व्हाया केरळ, गडचिरोली हा प्रवास कसा होता?
    नक्की पाहा
    हत्तींशी बोलणारा माणूस
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 121

  • @rajabhaugaikwad6632
    @rajabhaugaikwad6632 Рік тому +27

    आनंद शिंदे साहेब तुमचे कार्य खुप छान आहे
    तुम्हाला शासनाचा पुरस्कार मिळालाच पाहिजे

    • @trunkcall-thewildlifefound7370
      @trunkcall-thewildlifefound7370 Рік тому

      महोदय आमच्या हातात आम्हाला नियोजित करून दिलेल्या कामात यश मिळण्यासाठी प्रयत्न करणे इतकच आहे.धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕

  • @PKSuki-yf6xq
    @PKSuki-yf6xq Рік тому +6

    ए बी पी माझा, तुमचा हा प्रयत्न स्तुत्य असा आहे, असेच नवनवे आगळे वेगळे उपक्रम राबवून जनजागृती करावी अशी आमची इच्छा आहे, राजकारणातील चिखलात वावरण्यापेक्षा हे कितीतरी सुंदर कार्य आहे. अभिनंदन 👏👏👏👏

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 Рік тому +4

    कुठलेही काम करताना १ लीडर हवा असतो. हे श्री. आनंद शिंदे यांनी केले सर तुमच्या कामाला सलाम आपल्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.👌👌👌👏👏👏💐🙏🙏🤜🤛👊👍👍

  • @PKSuki-yf6xq
    @PKSuki-yf6xq Рік тому +6

    आनंद शिंदे, तुमच्यासारखे आणखी आनंद तयार होऊन तिल्लारी दोडामार्ग अशा परिसरात कार्य करणारी त्या त्या भागात मनुष्यबळ तयार होणे आवश्यक आहे. कोकणात हे हत्तीचे संकट वाटते ते संधीत कसे परिवर्तीत होईल हे वन विभागासोबत सहकार्य करून पुढे न्यावेच लागेल. शिंदे तुमच्या परिश्रमांना माझा दंडवत 🙏

  • @prasannabarsing8279
    @prasannabarsing8279 Рік тому +12

    खुप छान उपक्रम दादा तुम्ही हत्ती रक्षक आहात

  • @rajeshdesai6109
    @rajeshdesai6109 Рік тому +1

    आनंद शिंदे जी तुम्ही साक्षात गजा शी बोलतात हे विशेष. आपण जर संवर्धन केले सर्व प्राण्यांचे तर तर महाराष्ट्र नाही तर सर्व जग तुमचा पाठीशी उभे राहील. कारण माणसांना मदत हवी असेल तर त्यांची भाषा आपण समजू शकतो. पण प्राणी कोणाला सांगणार दुखत खुपत असेल तर.

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Рік тому +3

    आनंद शिंदे साहेब तुमच कार्य खुप खूप सुंदर आहे, नक्कीच शासन तुमची दाखल घेईल 🙏🙌

  • @neelamdhupkar2301
    @neelamdhupkar2301 Рік тому +3

    आपले कार्य फार महान आहे.सध्या annimal communication कोर्से द्वारे प्राण्यांशी बोलणे सोपे झाले आहे

  • @ganeshdhende8491
    @ganeshdhende8491 Рік тому +3

    आनंद दादा खूप छान काम करत आहात व इतरांनाही प्रेरीत करत आहात.अभिनंदन आणी शुभेच्छा

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 Рік тому

    ❤ आनंद शिंदे चंदगड कोल्हापूर यांच्या
    कार्याला आम्हा ठाणेकरांचा सलाम... त्यांना महाराष्ट्र शासनाने गौरविण्यात यावे...
    मनोरमा प्रतिष्ठान ठाणे

  • @anantjoshi6511
    @anantjoshi6511 Рік тому +11

    खूपच सुंदर,👍 महत्वपूर्ण व आगळावेगळा उपक्रम💐

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 Рік тому +2

    सृष्टीचे रक्षण करण्यासाठी असे अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे.
    आनंद साहेब त्यातील आपण एक खूपच उपक्रम हाती घेतलेला आहे.
    आपले कार्य अनमोल आहे.
    या कार्यासाठी आपणास सलाम 🙏
    आपले अजून नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी
    शासनाने आपणास सर्व तर्हेने पहिल्याहून जास्त सहकार्य करावे हि शासनाला नम्र विनंती.
    महेश पंडित ( मोहोळ)

  • @MAU9820.
    @MAU9820. Рік тому +5

    CENTRAL GOVT SHOULD TAKE NOTICE OF THIS GREAT WORK OF HON SHINDE SIR 😊❤🙏💐😘

  • @spat2024
    @spat2024 Рік тому +10

    आनंद दादा ,खूपच छान काम करीत आहेत तुमच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळेल..

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому

    बुद्धी देवता श्री गणेश पुराणात सांगितले आहे तुमच्या आयुष्यात कुणी यावं ते कार्य आनंद शिंदे यांनी श्री गणेश यांच्या आशीर्वादाने सुरू केले आहे कारण देवानेच त्यांना सेवा करण्याची संधी दिली हे भाग्यवंत आहे.शतशा‌ प्रणाम आनंद जी शिंदे सर

  • @mobinshaikh6740
    @mobinshaikh6740 Рік тому +7

    Nice to see people like
    You are doing great job
    God bless you

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +5

    आनंद शिंदे आपण खुप चांगले काम करत आहात

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 Рік тому +2

    आपल्या हिंदू धर्मात हत्ती का महत्त्व दिले आहेत कारण साक्षात ते गजराज आहे त बुद्धीमतेचा देवता आहे म्हणून हत्ती कोणीही दगडा ने मारू नये ऊस हे त्याचं आवडते खाद्य आहे हत्ती वाचला तर तुमची पृथ्वी वाचेल म्हणून प्राणी पक्षाचे संगोपन करू या माणूस ही जात नीच आहे पण प्राणी जात श्रेष्ठ आहे शिंदे साहेबांना सलाम

  • @shekharbanchhodeteli8904
    @shekharbanchhodeteli8904 Рік тому +1

    Atishay chhan va maulyavan mahiti dily DAHNYAVAD

  • @shaileshdesai5656
    @shaileshdesai5656 Рік тому +1

    😊😊😊😊😊😊🙏🙏💐💐💐💐 खूपच छान

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Рік тому +1

    आनंद सर आपण खूप सुंदर काम करीत आहात.खूप खुप धन्यवाद

  • @ashishnabariya582
    @ashishnabariya582 Рік тому +2

    Good work sir salute aaplyala great sir thank you for your work for elephant 🐘 great work

  • @vrundakale7330
    @vrundakale7330 Рік тому +1

    खूपच कौतुकास्पद कामगिरी 👍 खुप खुप शुभेच्छा 💐

  • @PiYuSh-rk3td
    @PiYuSh-rk3td Рік тому +4

    Kupacha Sundar sir ❤

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Рік тому +2

    Mahiteepoorna mulakhat! Manapasoon Team ABP Majha!

  • @MAU9820.
    @MAU9820. Рік тому +1

    JAY SHRI GAJANAN BAPPA JAY SHRI HATTI DEVA GAJANANA ARCHITECT OF NATURE

  • @Cristianoronaldo-mq1wo
    @Cristianoronaldo-mq1wo Рік тому +1

    Amezig work shinde sar

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 Рік тому +4

    Positive news Good abp network.... political news lok kami baghtat ...

  • @sagarbhosale5267
    @sagarbhosale5267 Рік тому +3

  • @योगेशभटकळ
    @योगेशभटकळ Рік тому +4

    Great Initiative..

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Рік тому

    हाथी मेरे साथी ... ग्रेट वर्क,थैंक्स!!

  • @GR-bu8hm
    @GR-bu8hm Рік тому +3

    Salute Hahe Anand Shinde na.

  • @vinayakjagtap5992
    @vinayakjagtap5992 Рік тому +4

    Great Work

  • @hanumantgadve9882
    @hanumantgadve9882 Рік тому +1

    खूप छान काम करत आहेत, सर

  • @sandeshmayekar2110
    @sandeshmayekar2110 Рік тому +1

    खुप छान काम करत आहात सर ❤

  • @sandhyamangale5706
    @sandhyamangale5706 Рік тому +3

    Inspiring journey, Hats off to ur curiosity which turned into this great work for गजराज

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Рік тому +1

    Great anand sir

  • @subodhjagtap7
    @subodhjagtap7 Рік тому +4

    Khup sundar❤

  • @sanjaypatil7203
    @sanjaypatil7203 Рік тому

    ❤ खुप प्रामाणीक प्रयत्न
    तुमच्या कार्यला सलाम ❤

  • @vivekshirke1276
    @vivekshirke1276 Рік тому +3

    Great sir👍

  • @tuco4386
    @tuco4386 Рік тому +8

    Please, Government should help to mr Anand sir. Hope s😮

  • @vinitasawant3999
    @vinitasawant3999 Рік тому +1

    👌👌👍

  • @vikrantmane6060
    @vikrantmane6060 Рік тому +2

    शिंदे साहेब.. तुम्हाला संपर्क कसा करु शकतो..?

  • @vinodgundu6841
    @vinodgundu6841 Рік тому

    GREAT
    SIR ji

  • @amsawant2020
    @amsawant2020 Рік тому +1

    यश मिळेल नक्की साहेब

  • @Gorakshtattu
    @Gorakshtattu Рік тому

    Great work sallut

  • @AjitKadle
    @AjitKadle Рік тому +2

    Very interesting

  • @MAU9820.
    @MAU9820. Рік тому +1

    😊❤💐🙏😘

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe6981 Рік тому +1

    Best video as kahi news dya re Ugach he kay mahnl ani te kay mahnl as ast roj

  • @haripatil87
    @haripatil87 Рік тому +2

    🙏🙏

  • @rajeshsingh-gw3wd
    @rajeshsingh-gw3wd Рік тому +4

    Wah❤

  • @vinayakjagtap5992
    @vinayakjagtap5992 Рік тому +2

    Great

  • @nandalonkar5418
    @nandalonkar5418 Рік тому +2

    Jai ho Gajraj ki❤❤❤❤😂

  • @vilasbro55
    @vilasbro55 Рік тому +2

    Good❤❤❤

  • @SavJi-w1m
    @SavJi-w1m Рік тому

    Great work sir!!

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 Рік тому

    सिध्दोधन राजाची पत्नी महामाय त्यांनां स्वप्न
    पडले स्वप्नात शुभ्र रंगांचा हात्ती त्यांच्यांत शरिरात प्रवेश करित आहे आणि सर्व देव देवता
    पुष्पवृष्टी करिता आहेत.
    नंतर महारांनी राजपुरोहित व साधुंना या स्वप्नाचा संकेत काय ? असे विचारले असता
    महाराणिच्या उदरी सिध्दार्थाचा जन्म होणार
    असे भाकीत केले व ते खरे ठरले.
    सिध्दार्थासच गणनायक म्हणजे प्रजेचा गरु
    म्हणून बुध्दास ज्ञान प्राप्ती नंतर तथागत महात्मा
    सिध्दार्थ गौतम बुद्ध जंबुदीपात अहिंसा विश्व शांतीचा मार्गदाता ठरला आज संपूर्ण जग त्या
    मार्गाने जात आहे.
    जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Рік тому

    हत्ती बचाव छान उपर्कम शिंदेसाहेब सरपंच चंदगड😊

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 Рік тому +4

    Khup khup Dhanyavad..Ani Shubecha..Shinde Sir...🙏🙏

  • @princearyan80
    @princearyan80 Рік тому

    Great work 🙏

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Рік тому

    गजशक्ती जंगलसंपत्ती वाचवणे जरुर आहे

  • @angryjoblesswomen693
    @angryjoblesswomen693 Рік тому +2

    Pranyan sathi moth jungle asave

  • @ShirishMahale-zp3qn
    @ShirishMahale-zp3qn Рік тому

    Background music bamd kara please

  • @ShirishMahale-zp3qn
    @ShirishMahale-zp3qn Рік тому +1

    Anandji aplyamule hattinchi breechshi mahiti milali khoopach rochak ahrle tyana upsavnyat aplach nakalat ka hoeena hatbhar lagto to ata ya mahiti mule kami hoil

  • @nitindeshmukhnitindeshmukh
    @nitindeshmukhnitindeshmukh Рік тому

    Hatti yevada kiwa thoda jastch husar Anandji Shinde

  • @abhijeetghangale8772
    @abhijeetghangale8772 Рік тому

    Yachya bolnyavr 💯% vishwas theu naka bhavanno.. yat 80% fake ahe..🙄☹️

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Рік тому

    या अगोदर पण हीच न्यूज दिली होती तुम्ही

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Рік тому

    Hkkoollllll

  • @vinayakjagtap5992
    @vinayakjagtap5992 Рік тому +3

    Great Work