हा देखावा पाहून इतर मंडळांनीही यातून बोध घेऊन डॉल्बीचा अट्टाहास सोडून समाज प्रबोधन करणारे असेच सुंदर देखावे सादर करावेत भारत वीर मित्र मंडळाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद! डॉल्बीमुक्त गणेशउत्सव हाच आमचा मूळ उद्देश आहे. याचबरोबर सांस्कृतिक वाद्यपरंपरेला बळ मिळावे म्हणून मंडळातर्फे "भारतवीर प्रतिष्ठान" या वाडघ्यापथकाची स्थापना करण्यात आली आहे. ज्यातून जवळपास ७५-८० कलाकारांचं सहभाग आहे.
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
मला आपल्या या सजीव देखाव्याचे माझ्या vlog मध्ये शूट करता आले नाही पण देखावा पाहून खूप मोठी गोष्ट vlog मध्ये राहून गेली असे वाटत आहे🥺 गणेश दर्शन २०२३ मध्ये नक्की भेट देईन मंडळाला खूपच छान आणि अप्रतिम देखावा, खरंच आजच्या पिढीने बोध घेतला पाहिजे👌🏻👌🏻👌🏻
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला सुखाकडे नेत असतो 💯.अप्रतिम देखावा 💯♥️.. सर्वच पात्र खूप उत्कृष्ट रित्या साकारली आहेत. हृदयसपर्शी अभिनय 😍🔥. खरच १ नंबर देखावा आहे ..♥️🔥👏🏻
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो. 🙏
समाजातील वास्तव ते खूप उत्तम रीतीने दाखवलंय,...... माणूस शरीराने अपंग असला तर एक वेळ चालू शकेल पण बुद्धीने किंवा मनाने अपंग असता कामा नये, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने आणि हिमतीने कसं तोंड द्यायचं ते एखाद्या दिव्यांनाकडून प्रेरणा घेऊन शिकावं. भारतवीर मंडळाला खूप खूप धन्यवाद!जय प्रहार!
अगदी बरोबर! सामान्य माणसांचा दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा एकंदरीत पारंपरिक दृष्टिकोन आणि त्याला असणारी सहानुभूतीची किनार याला फाटा देऊन त्यांच्या उमेदीला आमच्या मंडळाकडून ताकद देण्याचा व दिव्यांग बांधवाना मंच उपलभ करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि या देखाव्यात २५ दिव्यांग बांधव आणि भगिनिंनी अगदी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
आपल्या प्रतिसादाबद्धल आम्ही आपले आभारी आहोत! आम्ही यावर्षी सादर केलेला २०२३ सालाचा गाजलेला देखावा *चक्रव्हिव* एकदा आवर्जून बघा! ua-cam.com/video/HcTKJcejFks/v-deo.htmlsi=SHdS2pugu3rC4HNY
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
मी या शाळेत शिकलो माझी शाळा राजश्री शाहू विद्यामंदिर मंदीर 11 नंबर शाळा खूप सुंदर सीन जुने 👈दिवस आठवले भारतविर मित्र मंडळ चौगले गल्ली आपले दरवर्षी गणेशोत्सव वेळी खूप सुंदर सिन दर्शकासाठी नेहमी सादर करता आपले आभार 🙏🙏👌🔥
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने आमचे मंडळ वाटचाल करत असते. आपण या शाळेचे विध्यार्थी आहात आणि याच शाळेच्या प्रांगणातून समाजप्रभोधनाची ज्योत तेवत ठेवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न.
सामान्य माणसांचा दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा एकंदरीत पारंपरिक दृष्टिकोन आणि त्याला असणारी सहानुभूतीची किनार याला फाटा देऊन त्यांच्या उमेदीला आमच्या मंडळाकडून ताकद देण्याचा व दिव्यांग बांधवाना मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि या देखाव्यात २५ दिव्यांग बांधव आणि भगिनिंनी अगदी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
There is no words for this wonderful drama, so Happy to see u all live at the last day of the seen... दरवर्षी मी भरतविर च्या सीन ची वाट पाहत असते...आणि तुम्ही प्रत्येक वेळी आम्हा सर्वांना निशब्द करून टाकता...तनिष्का असुदे या जिजाऊ आणि आता हे सुख म्हणजे नक्की काय असत...खरंच आजच्या काळाची गरज आहे हा....DRAMA Wonderful msg through this one n Congratulations to the all team Members.. it's a treat to watch u all😇
भारतवीरच्या देखाव्याची आपण आतुरतेने वाट पाहत असता हे ऐकून छान वाटले. आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
ua-cam.com/video/HcTKJcejFks/v-deo.htmlsi=FMU_UfTbDBltLDQT तरुण पिढीने तंत्रज्ञानाची कास धरावी पण आपल्या चाली-रीती, रूढी-परंपरा यांची ओळख देखील करून घ्यावी. ज्यातून त्यांना आपल्या साधू संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी आम्ही सादर केलेला २०२३ सालाचा प्रचंड गाजलेला देखावा *चक्रव्हिव* एकदा आवर्जून बघा!
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
हा देखावा पाहून इतर मंडळांनीही यातून बोध घेऊन डॉल्बीचा अट्टाहास सोडून समाज प्रबोधन करणारे असेच सुंदर देखावे सादर करावेत भारत वीर मित्र मंडळाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद! डॉल्बीमुक्त गणेशउत्सव हाच आमचा मूळ उद्देश आहे. याचबरोबर सांस्कृतिक वाद्यपरंपरेला बळ मिळावे म्हणून मंडळातर्फे "भारतवीर प्रतिष्ठान" या वाडघ्यापथकाची स्थापना करण्यात आली आहे. ज्यातून जवळपास ७५-८० कलाकारांचं सहभाग आहे.
टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण समाजाला, आजच्या तरुण पिढीला खूप छान संदेश दिला आहे
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
माणसाचा जगण्याकडे बगण्याचा दृष्टिकोन बदलणारा देखावा.
अभिनंदन सर्वांचे कलाकार, मंडळाचे सर्व कार्यकर्ते व त्याची मेहनत!
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
अप्रतिम नाटक....सत्य परिस्थिती आहे ही....तरुण मुलांना मोठा संदेश आहे 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
🙏❤
आजवर सर्व पाहिलेल्या देखाव्यातील सर्वोत्तम देखावा, अप्रतिम..
मला आपल्या या सजीव देखाव्याचे माझ्या vlog मध्ये शूट करता आले नाही पण देखावा पाहून खूप मोठी गोष्ट vlog मध्ये राहून गेली असे वाटत आहे🥺
गणेश दर्शन २०२३ मध्ये नक्की भेट देईन मंडळाला
खूपच छान आणि अप्रतिम देखावा, खरंच आजच्या पिढीने बोध घेतला पाहिजे👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद! अपेक्षा करतो कि आपल्याला आम्ही यावर्षी मांडलेला विषय देखील पसंतीस पडला असेल. लवकरच देखाव्याचा संपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो आहोत.
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला सुखाकडे नेत असतो 💯.अप्रतिम देखावा 💯♥️.. सर्वच पात्र खूप उत्कृष्ट रित्या साकारली आहेत. हृदयसपर्शी अभिनय 😍🔥. खरच १ नंबर देखावा आहे ..♥️🔥👏🏻
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो. 🙏
समाजातील वास्तव ते खूप उत्तम रीतीने दाखवलंय,...... माणूस शरीराने अपंग असला तर एक वेळ चालू शकेल पण बुद्धीने किंवा मनाने अपंग असता कामा नये, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने आणि हिमतीने कसं तोंड द्यायचं ते एखाद्या दिव्यांनाकडून प्रेरणा घेऊन शिकावं.
भारतवीर मंडळाला खूप खूप धन्यवाद!जय प्रहार!
अगदी बरोबर! सामान्य माणसांचा दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा एकंदरीत पारंपरिक दृष्टिकोन आणि त्याला असणारी सहानुभूतीची किनार याला फाटा देऊन त्यांच्या उमेदीला आमच्या मंडळाकडून ताकद देण्याचा व दिव्यांग बांधवाना मंच उपलभ करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि या देखाव्यात २५ दिव्यांग बांधव आणि भगिनिंनी अगदी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
वास्तवाचे अतिशय सुंदर सादरीकरण
अप्रतिम
या मंडळाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहेत .
समाज परिवर्तनाचे कार्य तुमच्या हातून सतत घडत राहो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
महाराष्ट्रातील नं १ सजीव देखावा 🙌✌️
खरंच शब्दातं नाहीं व्यकत् करु शकत खुपच सुंदरं देखवा आहे
सर्वानी एकदा नक्की पाहावा ,🙏
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
एकूणच सादरीकरण व शब्द रचना उत्कृष्ट. मनाचा वेध घेणारा विषय.
धन्यवाद. आपल्या तरुण पिढीमध्ये या जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 😊
महाराष्ट्राचा नंबर १ देखावा..❤️🔥
Aamhi he tumch natak ya Ganesh Utsav nimmit sadar kel😊😊
अप्रतिम संदेश नवीन पिढीला। खुपच सुंदर सत्य कथा
Thank You! आपल्या तरुण पिढीमध्ये या जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 😊
खूप खूप छान कार्यक्रम
मस्त भावांनो 🙏🏻
अप्रतिम 👏👏👏👏👏👏
आजच्या तरुण पिढीला फार अचुक संदेश दिला आहे. भारतवीर मित्र मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन 💐
Thank You! आपल्या तरुण पिढीमध्ये या जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 😊
अप्रतिम.... खूपच सुंदर... आजपर्यंत अनेक जिवांतदेखावे पाहिले पण असा देखावा पहिल्यांदाच पहिला .....Hats off all of you 🎉 Love from- Wai,Satara
आपल्या प्रतिसादाबद्धल आम्ही आपले आभारी आहोत!
आम्ही यावर्षी सादर केलेला २०२३ सालाचा गाजलेला देखावा *चक्रव्हिव* एकदा आवर्जून बघा!
ua-cam.com/video/HcTKJcejFks/v-deo.htmlsi=SHdS2pugu3rC4HNY
👏👌खूप छान युवा जागृती झाली पाहिजे सुंदर 🙏🙏
तुमच्या अभिप्रायाबद्धल आभार. देखावा हा फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित न राहता तो लोकांच्या मनामध्ये उतरावा आणि त्याचे कृतीमध्ये रूपांतर व्हावे हा आमचा यामागचा उद्धेश. यावर्षीचा देखावा देखील असाच तुमच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा करतो.
1 नंबर..🙏
खुप छान 👍👌👌👌
Rajshri shahu vidhymandir mi ya shalet shiklo माझी शाळा कसबा बावडा येथे bharatvir मित्र mandlane sadar kelela aprtim secen 🙏🙏🙏👌👌
मी या शाळेत शिकलो माझी शाळा राजश्री शाहू विद्यामंदिर मंदीर 11 नंबर शाळा खूप सुंदर सीन जुने 👈दिवस आठवले भारतविर मित्र मंडळ चौगले गल्ली आपले दरवर्षी गणेशोत्सव वेळी खूप सुंदर सिन दर्शकासाठी नेहमी सादर करता आपले आभार 🙏🙏👌🔥
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने आमचे मंडळ वाटचाल करत असते. आपण या शाळेचे विध्यार्थी आहात आणि याच शाळेच्या प्रांगणातून समाजप्रभोधनाची ज्योत तेवत ठेवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न.
खूप म्हणजे खूपच छान. शब्दच नाहीत
सांगायला इतकं सुंदर आहे स्क्रिप्ट.सगळे कलाकार पण एक नंबर. 👌👌👌👌👌👍👍👍✌✌💐💐🙏
सामान्य माणसांचा दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा एकंदरीत पारंपरिक दृष्टिकोन आणि त्याला असणारी सहानुभूतीची किनार याला फाटा देऊन त्यांच्या उमेदीला आमच्या मंडळाकडून ताकद देण्याचा व दिव्यांग बांधवाना मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि या देखाव्यात २५ दिव्यांग बांधव आणि भगिनिंनी अगदी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.
सगळ्यात टॉप कार्यक्रम
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
छान
खूप खूप छान
खरंच खुपचं सुंदर नाटक आहे.....🥺
hats off all of you love from-Wai ,satara
1 no💥
👏🚩🚩खरा गणपती उत्सव अभिनंदन या मंडळासाठी 👌🚩🚩🙏🙏
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
There is no words for this wonderful drama, so Happy to see u all live at the last day of the seen...
दरवर्षी मी भरतविर च्या सीन ची वाट पाहत असते...आणि तुम्ही प्रत्येक वेळी आम्हा सर्वांना निशब्द करून टाकता...तनिष्का असुदे या जिजाऊ आणि आता हे सुख म्हणजे नक्की काय असत...खरंच आजच्या काळाची गरज आहे हा....DRAMA
Wonderful msg through this one n
Congratulations to the all team Members.. it's a treat to watch u all😇
भारतवीरच्या देखाव्याची आपण आतुरतेने वाट पाहत असता हे ऐकून छान वाटले. आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
Ek no..
Thank you Saheb 😍♥️
@@pankajpatil253no send kara dada dekhava pahije amhala sanglit
आदरणीय लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या वाटेवर समाजप्रभोधनाचा वारसा घेऊन आम्ही अगदी अभिमानाने वाटचाल करतो आहोत. यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
छान...
नाद खुळा..🙏🏻🔥
अप्रतिम
1 नबरं आहे
खूप छान संदेश. माझा कसबा बावडा , कोल्हापूर
Watched live as audience..Literally cried..
Hats Off🙏❤️
Thank You! Coming soon to you this year's play. Looking forward to your feedback. 😇
अप्रतिम ❤️
अप्रतिम नाटक 👌👌🙏🙏🙏
khupch mst
Very emotional, great massage to young generation 👍 speechless
धन्यवाद. आपल्या तरुण पिढीमध्ये या जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 😊
अप्रतिम...नाटिका...!!
यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
खुपचं छान!
Mast ahe natak.... Khup kahi shikvun jat
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
लयभारी
Get very great message
खुप छान देखावा ❤️
Great
👌👌👌खूप सुंदर
Very nice 👌👌 👍
लाल भाग वाले नीट बघा 😢😢😢हे आहे आपला जीवन
❤
महाराष्ट्राचा नं १ सजीव देखावा
🔥🔥
अप्रतिम देखावा महाराष्ट्रात नंबर वन
🙏❤
@@kolhapur1094 🙏❤
Khup Mast 😇🙏💯
Very nice drama , एकच नंबर ..❤️👍👍
Thank you very much! Uploading our this years play very soon..
@@bharatveermitramandaloffic9138 very excited 😊..
Mast 👌👌
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
Very nice message from this act for young boys and most emotional.its nice message to us 👍
Thankyou soo much , will make more content coming years .
एक नंबर 📃💯💯💯
खुप छान ❤✨️
Outstanding performance by all characters Excellently directed all scenes.All the best
Thank you very much! Uploading our this years play very soon..
very nise ❤
This act was very nice.specially for young generation💯
Thank You! आपल्या तरुण पिढीमध्ये या जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. 😊
well written dialogues, best writer n the actors were like professional ones... this was fully like a theatre act 💯👍👏✨👌
ं
Jeevan🔥❤️
🙏❤
भारतवीर मित्र मंडळ म्हणजे सजीव देखाव्यांचा बादशाह महाराष्ट्रातील नंबर 1 देखावा
🎉🎉❤❤
खूप खूप सुंदर 💫👌🙏
Very nice
👌👌👌👌
🔥🔥🔥🔥
🔥👑🙏👍💯💯
🔥🔥🔥👍🎉🎉🎉
❤️🔥❤️🔥🔥🔥
❤️❤️❤️
❤️
👌👌💯💐💐
यावर्षीचा देखावा लवकरच आपल्या भेटीला आणतो आहोत. आपण दिलेला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना ताकद देणारा आहे. यावर्षीच्या देखाव्यासाठी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा राहील.
No send kara dada tumcha
ua-cam.com/video/A7TYDo80ZMM/v-deo.html
#मुलगीसाठी #काय #पण 🤷♂ अर्थात #तुमच्या #साठी #काय #पण
सजीव देखावा शिवशक्ती मंडळ नदिवेस शिरोळ 👑
ua-cam.com/video/HcTKJcejFks/v-deo.htmlsi=FMU_UfTbDBltLDQT
तरुण पिढीने तंत्रज्ञानाची कास धरावी पण आपल्या चाली-रीती, रूढी-परंपरा यांची ओळख देखील करून घ्यावी. ज्यातून त्यांना आपल्या साधू संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी आम्ही सादर केलेला २०२३ सालाचा प्रचंड गाजलेला देखावा *चक्रव्हिव* एकदा आवर्जून बघा!
खूप काही शिकवून गेलं हे ........
आपला अभिप्राय आमच्या प्रयत्नांना पोहोचपावती आहे. यावर्षी देखील अश्याच वेगळ्या विषयाला मांडण्याचा आणि समाजप्रभोधनात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी अपेक्षा करतो.
रडवल राव 😢😢😢
jjjvvbb
Great
धन्यवाद! अपेक्षा करतो कि आपल्याला आम्ही यावर्षी मांडलेला विषय देखील पसंतीस पडेल. लवकरच देखाव्याचा संपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो आहोत.
Mast👌
❤️❤️
Mast 👌👌
❤❤❤