गणपती पुळे !! कोकणातील एक अवीट गोडीच ठिकाण... तिथंली निवांत निसर्ग, समुद्र, गणपाती मंदिर अवर्णनीय आहे, आम्ही रत्नागिरी च्या घरी गेलो कि गणपतीपुळ्यात व आरे वारे मार्गे गेल्या शिवाय राहातच नाही.. पण आज तुझ्या व्हिडिओ मुळे नव्याने बघता आलं व उत्तम माहिती मध्ये भर पडली.. खुप छान ऋषभ 🙏🙏👌
रिषभ दादा तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात.पण सध्या आपल्या कोकणावर जे रिफायनरीचे विनाशकारी संकट आले आहे. सुनील माळी दादा त्याच्या चॅनल मधून जनजागृती करतं आहेत. कृपया त्यावर एक व्हिडिओ बनाव.
👌👌👍👍😃 भाच्या... व्हिडिओ छान आहे..आरे-वारे बीच खुपच सुंदर आहे.. तिथे आणि पुढे डोंगरावरच्या रोडवरून हळू नये असं वाटते.. ह्या वेळी तू एकटाच निघाला होता.. पण तिथे तुझा दाददा भेटणार होता.. सगळा परिसर छान दाखवला आहेस... फक्त गणपतीची मुर्ती दाखवता येत नाही..
भक्त निवास ही संकल्पना जरी चांगली असली तरी तिथे एक तर कधीही गेले तरी रूम्स उपलब्ध नसतात आणि दुसरं म्हणजे तिथे advance किवा ऑनलाइन बूकिंग ची पण सोय नाही त्यामुळे तुम्ही कधीही गेलात तर तिथे रूम्स शिल्लक नाही असे सांगितले जाते त्यामुळे यांची काहीतरी सेटिंग असल्याचा नेहमी संशय येतो . मी तर किती तरी वेळा हा अनुभव घेतला आहे. तुम्ही कुठल्याही वेळी जा हेच उत्तर देतात, प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
Hrishabh व्हिडीओ खुप भारी झाला .ती गावची लाल परी ,वाटेतला बाईक प्रवास .भारी👌
माहिती एकच नंबर 👌
संपूर्ण माहिती.. खूप छान पद्धतशीर भेटली तुझ्याकडुन मित्रा.. आणि आवडली सुध्दा
तुमचे विडिओ एक नंबर असतात... 🙏🏻
👌👌
खूप छान
Very nice video
Chhan
Khup Sunder video Bappa bless you 😍 Bappa morya 🙏
good one, wellful information you share, will defiantly visit this place
Very nice
🙏🙏
Ganapati Pule !!
One of the most beautiful places in konkan. The peaceful nature, the sea, the Ganapati temple are indescribable. ( Ratnagiri ).
खूप छान माहिती दिली धन्यवाद ऊॅ ग गणपतये नमः 🙏🙏🙏
Amhi 25 aug.23 la yeto ahot tar swasta firanyasathi gadi upalabdh hoil ka
Me जाणार आहे. रायगड पाहून पुढे शांत बीचवर राहनसती कोणती जागा चांगली आहे.
Great informative video
जबरदस्त वीडियो आणि सोबत आपल्या बाप्पा चे दर्शन 😊👍
Thank you so much 💕
चांगली माहिती दिली
खूप छान माहिती दिली तुम्ही
ratnagiri la ratri kiti vaje paryant hotels restaurant chalu astat
Mast chan video maja aali bagun bhava 1 nambar 👌👌👍👍 🙏🙏 mahiti mast Dili bhakta nivas chi
Thànk you so much
खूप छान माहिती🎉
Khup sundar video Hrishabh. Asech khup sundar video karat raha.
Doremtry any of time avaable astat ka
गणपती पुळे !! कोकणातील एक अवीट गोडीच ठिकाण... तिथंली निवांत निसर्ग, समुद्र, गणपाती मंदिर अवर्णनीय आहे, आम्ही रत्नागिरी च्या घरी गेलो कि गणपतीपुळ्यात व आरे वारे मार्गे गेल्या शिवाय राहातच नाही.. पण आज तुझ्या व्हिडिओ मुळे नव्याने बघता आलं व उत्तम माहिती मध्ये भर पडली.. खुप छान ऋषभ 🙏🙏👌
महाप्रसाद रोज असतो का? Pls reply
Thanks for the information dada😊
छान माहिती दिली आहे.
Very Very Nice information...
Very very nice video 👌👌❤❤❤❤
Khoop छान
गणपती पुल्याचे बरेच vedio UA-cam वरती आहेत,pan ha video Khoop छान different आहे 👌👌😍👍
जय शिवराय
Super
गणपतीपुळेचं मार्गदर्शनचा विडिओ मस्तच.
।।गणपती बाप्पा मोरया।।
Thànk you dada
खूप छान आवडलं एक नंबर भारी 👍👍👍👍
फारच छान व्हिडिओ..
Realtime विडिओ 👌👌👌👌
भक्त निवास मध्ये Online room booking कसी करावी यावर विडीओ बनवा, लाॅग इन होत नाही आहे, माहिती द्यावी 🙏
खुप छान सर, धन्यवाद
Ganapati Bappa mourya mast astat tuzhe video dada 💯❤️
Dada khup 👌 tumcya mule aaj ganpti pulyace darshn jale aani khup cagli mahiti pn milali Thaks rushabha dada
Super journey
Thanks dada...
Amazing , keep it up. 👍👍👍
Bhava khup video bagun changla vatla ❤️🏖️🔥
Thank you harsh
🌸॥ मोरया ॥🌸
व्हिडिओ 👌👌👌
Khupcha chan!
खुप छान vedio असतात तुझे ......
आणि आजचा ही छान आहे 👌👌👌
1no भावा
आमच्या शाळेची सहल घेऊन येणार आहे तर आम्ही आल्यावर फोन केला तर चालेल का
Khup chhan mahiti milali dada..☺️
भक्त निवास बुक कसा करायचा. डायरेक्ट गेलो तर भेटेल का रूम
👌👌💯
Khup Chan
अप्रतिम खरचकिती लकी आहात यार तुम्ही कोकनात निसर्गाच्या सानिध्यात जन्म आणि कर्म चालु आहे नाहीतर आम्ही आहोत पुणेकर
दादा ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान 👍🏻👍🏻👍🏻
Ganpati bappa morya 🙏🙏
Mast re mi hitech rahilelo ani tu nemka tithech gelas .mast ahe .
Khup chhan vlog bhava.. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
hi Hrishabh.. background music ti jya use karto tya kuthun gheto aani tya var copyright issue yet nahi ka.. please guide
खूप छान रिषभ भावा खुप दिवसांनी रत्नागिरी पाहिली आणि ड्रोन शूट तर भारीच
Thank you bhai
सुंदर व्हिडिओ
So beautifully
खुपच छान ऋषभ
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Kadak dada
Masta bhava 👌 khup upyogi mahiti delis ❤
1 no👌
Ek namber bhawa
Bhai staring la je song add kela ahe te khup mast ahe name sang na tya song cha
ऋषभ. मस्तच ❤
Very nice video👌👌music awesome👌👌🚩🚩
Nice 👍
1 no video ❤️👌
Mitra javlach Jindal company aheee pls visit....
Video madhye song mast aad kelay dada
Nice video 👌
My village
Mast aamhi varshatun 2 da jato aani bhakta niwas la stay karato
Very nice video dost 😊
❤ly vdo RT
👌
Mast bhau ❤️❤️❤️
छान❣️माहिती दिली ऋषभ 👍
जेव्हा कधी गणपतीपुळे भेट देईल तेव्हा तुझ्या गावखेडी गावाला नक्की भेट देईन. 🌴🌴🌴
Very nice volg bro
Dada video 1no. ahe Mi Regular Yeto But khup mahiti dili tumihi...
Thank you shubham
रिषभ दादा तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात.पण सध्या आपल्या कोकणावर जे रिफायनरीचे विनाशकारी संकट आले आहे. सुनील माळी दादा त्याच्या चॅनल मधून जनजागृती करतं आहेत. कृपया त्यावर एक व्हिडिओ बनाव.
Mat ch
👌👌👍👍😃 भाच्या... व्हिडिओ छान आहे..आरे-वारे बीच खुपच सुंदर आहे.. तिथे आणि पुढे डोंगरावरच्या रोडवरून हळू नये असं वाटते.. ह्या वेळी तू एकटाच निघाला होता.. पण तिथे तुझा दाददा भेटणार होता.. सगळा परिसर छान दाखवला आहेस... फक्त गणपतीची मुर्ती दाखवता येत नाही..
Kadakk hrishabh bhava😍🤘♥️👍
Thànk you bhai
लयभारी वृषभ दादा 👌👌👌🤝🤟
Thànk you bhai💕🤞🏻
खुप छान दादा तु मालगुंड मध्या आला होतास ना खुप छान
भक्त निवास ही संकल्पना जरी चांगली असली तरी तिथे एक तर कधीही गेले तरी रूम्स उपलब्ध नसतात आणि दुसरं म्हणजे तिथे advance किवा ऑनलाइन बूकिंग ची पण सोय नाही त्यामुळे तुम्ही कधीही गेलात तर तिथे रूम्स शिल्लक नाही असे सांगितले जाते त्यामुळे यांची काहीतरी सेटिंग असल्याचा नेहमी संशय येतो . मी तर किती तरी वेळा हा अनुभव घेतला आहे. तुम्ही कुठल्याही वेळी जा हेच उत्तर देतात, प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
देवगड अहमदाबाद ला ही असेच आहे room nahi milte
Right bolat bro ..amhalahi 2 weles anubhaw alaay
🙏🏻👍🏻
😍👌👌👌👌👌
Ganpati bappa morya
Dada मेर्वी गावाचा vlog bnvna
👍👍👍
कधी भेटायचं सांग?
Dada song share Kara please 😊