Payee Fufata - Lyrical Song | lagan लगन | Ajay Gogavle - Vijay Gavande | Guru Thakur | Arjun Gujar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 3,3 тис.

  • @rahulkosare396
    @rahulkosare396 2 роки тому +1009

    हे गाणं ऐकलं की अंगावर काटे उभे होते व काहीतरी करण्याची जिद्द मनात जागी होते व हृदयाला स्पर्श करतो. खूप खूप परोत्साहीत प्रेरणादाई गाणं....👍💞🌹

  • @pramodshinde4807
    @pramodshinde4807 2 роки тому +1027

    मानसिक अस्थिरतेतून जात असताना आत्महत्येपर्यंत गेलेला विचार ... आणि अचानक अजय जी यांची ऐकण्यात आली दैवी दोन गाणी ...वाट दिसू दे गा देवा आणि देवाक काळजी रे....इतकी मानसिक ताकद देऊन गेली आणि जगायला नवीन उर्मी मिळाली.....अजूनही प्रवास चालू ... आहे @अस्थिर/मंद /संथ/शांत/आरामात/कामात/कष्टात/उमजेनासा ......
    या गाण्यातून एक शरीरात वीज चमकली.....स्वतःची ओळख विसरलो आहे आणि खरंच नव्या जोमाने मी निघालो आता......माझ्या वाटचालीकडे.... काटा रुतू किंवा काहीही झालं तरी चालेल.....कुणाचाही आधार घ्यायचा नाही आता.....आणि सगळ्यांना सांगतो आयुष्यात स्वकर्तृत्वाशिवाय मजा नाही......🙏🙏🙏🙏🙏🙏.....
    Edited: ते lyricist guru thakurji आणि musician Gawande sir salute you....just miracle song...🙏🙏

  • @shamdhanka117
    @shamdhanka117 Рік тому +342

    हे गाणे ऐकून आज मी मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली हे गाणे मला खूप मोटिवेशन करत राहील

    • @sunnypatil3943
      @sunnypatil3943 6 місяців тому +1

      Wa bhai 🙌 congratulations 👏🎉

    • @ashwinitekale788
      @ashwinitekale788 Місяць тому

      Congratulations

    • @vrushalli333
      @vrushalli333 Місяць тому

      Congratulations 🎉🎉
      ✌️✌️✌️Waiting for that day 🥲🥲

  • @SaM-zj6vw
    @SaM-zj6vw 2 роки тому +1027

    थकलेला ,हरलेला ,खचलेला मराठी माणसाला आशेची किरण कर्तुत्व हेच माणसाचे वीर मरण❤️❤️❤️💯💯💯💯
    अप्रतिम ...!!!!
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाये खाली वसल्याचा ,
    अभिमान आहे मराठी असल्याचा ........!!!!!!!!

    • @krushnathorat4003
      @krushnathorat4003 2 роки тому +11

      खूप सुंदर 😍😘

    • @santoshbodekar2570
      @santoshbodekar2570 2 роки тому +6

      अप्रतिम

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 2 роки тому +2

      👌👌👌🙏🙏

    • @ajaypatil5913
      @ajaypatil5913 2 роки тому +2

      Tumchi cmnt pn apratim ahe IAS Sahebh

    • @SaM-zj6vw
      @SaM-zj6vw 2 роки тому +2

      @@ajaypatil5913 अशीच असुद्या तुमची साथ,
      सोबतीने चालू यशाची वाट

  • @ambadasgaikawad
    @ambadasgaikawad Рік тому +109

    नशिबाच्या भरोष्यावर बसणारा प्रत्येक जण हे गाणं ऐकाव 😢❤

  • @abhijitghayal3075
    @abhijitghayal3075 Рік тому +610

    पोलीस भरती ची तयारी करताना सकाळी हेडफोन लावून रनींग करताना अशी गाणे माणसाला थकू देत नाही... 😍❤

  • @manteshsangundi7662
    @manteshsangundi7662 2 роки тому +623

    वाह.... कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून पुढे जाण्याकरिता शब्दरुपी व गाण्यातून देण्यात आलेला संदेश.... अप्रतिम ❤️

  • @abhishekkayastha923
    @abhishekkayastha923 2 роки тому +2362

    स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी असले गाणे ठरतात संजीवनी..! ही असली सुंदर गाणी आत्मविश्वास अधिक बळकट करतात..! धन्यवाद टीम #लगन🙏

  • @Ravi_edits7
    @Ravi_edits7 2 роки тому +192

    Motivation for MPSC students

    • @savitaharal9191
      @savitaharal9191 Рік тому +2

      It's true

    • @notspecial9240
      @notspecial9240 Рік тому +7

      No
      It's motivation for everyone 👍😊😍😘

    • @Vijaykharat-f3v
      @Vijaykharat-f3v 9 місяців тому +1

      Yes 👍👍👍💯💯💯

    • @sachinphad2082
      @sachinphad2082 2 місяці тому

      MPSC चं नाहीतर संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हे गीत 💪

    • @Shraddhaz_Guitar_Vibes
      @Shraddhaz_Guitar_Vibes 14 днів тому +1

      Im too a upsc, mpsc aspirant..
      What's ur insta / telegram id.. can help... Plz..

  • @shiv9119
    @shiv9119 2 роки тому +77

    या गाण्यात एवढी ऊर्जा आहे की ती शब्दात सागता येत नाही..... खरचं आयुष्यात असलेल्या अनेक प्रसंगांना तोंड देण्याचे बळ देणारे गाणं... निरशे नंतर ही आशा धरायला लावनारे गाणं ❣️💖😍👌❤️❤️❤️❤️

  • @bapu.ssangale3481
    @bapu.ssangale3481 2 роки тому +74

    अजय अतुल. म्हणजे परिस्थिती जिवंत करणारी माणसे... 😍😢 कायम हृदयात... ❤️

  • @ajaymagar4916
    @ajaymagar4916 Рік тому +54

    हे गाणं ऐकताना छत्रपती शिवराय , शंभुराजे.. डोळ्यासमोर येतात,😥❤🎯🎯

  • @pravinmohite2523
    @pravinmohite2523 2 роки тому +269

    कंठ दाटून आला. अशाच वाईट परिस्थितीतून स्वतःहुन बाहेर पडलो.भरपूर ऊर्जा आहे या गाण्यात.

  • @babaranjvan1193
    @babaranjvan1193 2 роки тому +435

    मुर्दाड देहाला चेतना देणारं गाणं....
    नापिक माळरानावर हिरवळ देणारं गाणं....
    ओसाड जिंदगीला उभारी देणारं गाणं....
    दिशाहीन आयुष्याच्या गाडीला जोराची स्पिड देणारं गाणं...!

  • @AmhiKastkar
    @AmhiKastkar Рік тому +25

    अक्षरशः संपूर्ण अंगावर काटा आला ऐकून, गेल्या अर्ध्या तासापासून Loop मध्ये ऐकतोय गाणं♥️🙏
    सलाम संपूर्ण टीम ला🔥 खरंच हे असं गाणं आहे की कोणी कितीही निराशेने त्रासला असेल तरी त्याला आशेची वाट दाखवू शकते♥️

  • @alpav6117
    @alpav6117 2 роки тому +136

    Library मधून घरी जात होतो हे गाणं ऐकलं आणि परत येऊन बसलो 😁❤️

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 2 роки тому +319

    अंगावर काटा आला गाणं ऐकून...सगळे गायक एक बाजूला अजय आतुल सर एक बाजूला ❤️❤️

  • @tusharcreationstc6110
    @tusharcreationstc6110 2 роки тому +1059

    एक दिवशी मी ही success झाल्यावर माझ्या स्टेटस ला हे गाणं लावणार ❤️🙂💦

  • @somnathjakhere6113
    @somnathjakhere6113 2 роки тому +76

    मराठी मातीची या महाराष्ट्राची शान म्हणजे आपले संगीतकार अजय आतुल जी

  • @pawannapte669
    @pawannapte669 2 роки тому +63

    काय? गाणं बनवलं अजय जी!!!
    आयुष्यभर लढण्याची ऊर्जा देत राहील हे गाणं.
    आणि विशेष म्हणजे तुमचा आवाज म्हणजे ऊर्जेचा सूर्य आहे.

  • @Unknown_Joker_66
    @Unknown_Joker_66 Рік тому +28

    🙏हे गाणं ऐकून डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आली धन्यवाद अजय अतुल सर🙏

  • @ashwiniware179
    @ashwiniware179 2 роки тому +175

    काळजाला भिडणारा आवाज.... Proud to be ajay sir...lots of love ❤

  • @vanitakale3492
    @vanitakale3492 2 роки тому +64

    या गाण्यात एवढी ऊर्जा आहे की..... ती शब्दात सागता येत नाही............
    खूप खूप धनयवाद या गाण्याच्या निमित्याना......
    असा गाणं काडल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏

    • @gujarbrothersentertainment
      @gujarbrothersentertainment  2 роки тому +2

      Thanks 🙏🏻

    • @basic_bliss
      @basic_bliss 2 роки тому +4

      @@gujarbrothersentertainment Ho tai barobr bolath aheth tumhi.........love you Gujar Brothers ..........

    • @vishwaskale263
      @vishwaskale263 2 роки тому +3

      Khup Chan song ahe he...😍😍😍

  • @g.k.96k52
    @g.k.96k52 Рік тому +49

    जय शिवराय 🙏
    माझ्या आई वडील ❤️ स्वप्न पुर्ण करण्यात,
    मला मोटिवेड 🔥ऊर्जा 🏃 देणारे हे गीत जेव्हा पण आयकले तेव्हा एक वेगळीच शक्ती आहे या गीतात...
    आज मजे स्वप्न पुर्ण केले चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस झालो ते पण छान मर्का नी..🙏
    खूप छान आसेच मोटिवेड गान निर्मीत करत चला ❤️ महेश इंगोले 🙏

  • @vikram4873
    @vikram4873 2 роки тому +41

    अजय अतुल खरंच तुम्ही मराठी संगीताचे आजचे माय बाप आहात.. 🙏🙏🙏👌👌♥️

  • @dipsawant_
    @dipsawant_ 2 роки тому +6386

    दुपारी वाचण्याचा कंटाळा आला, म्हणून गाणी ऐकत झोपलो होतो, हे गाणे ऐकताच ताडकन उठून अभ्यासाला लागलो... 😄

    • @aniketgurav5815
      @aniketgurav5815 2 роки тому +140

      Good👍😊

    • @sanketmore1367
      @sanketmore1367 2 роки тому +179

      Me to study kart hote kantala Alay mhanje ala hota ata tuzi comment ani he song mule bastiy double study table vr
      Thank you dear ❤❤

    • @robotgaming143
      @robotgaming143 2 роки тому +22

      @@sanketmore1367 has same bhai ❤🔥

    • @ajayrathodpsi9718
      @ajayrathodpsi9718 2 роки тому +13

      A11

    • @pradnyagurav5591
      @pradnyagurav5591 2 роки тому +17

      Same me pn...

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +13

    गुरू ठाकूर अत्यंत प्रेरणादायी आणि आत्मविश्वास जागविणारी गीते लिहितात
    अजय सरांचा आवाज म्हणजे काळजाला भिडणारा आवाज कठीण प्रसंगातून जात असताना जीवनात ही अशी गाणी खूप प्रेरणा देतात

  • @saurabhvandanachandrashekh2096
    @saurabhvandanachandrashekh2096 2 роки тому +35

    खूप दिवसाने मनाला भिडलेल मराठी गाणं. आता तर बाजार झालाय सगळीकडे. कसे पण गीत कसे पण गाणे त्यात हे गाणं सोनंच मनावे लागेल. ❤️❤️❤️

  • @sachinmule4643
    @sachinmule4643 2 роки тому +273

    ज्याला आत्महत्या करावी वाटते, त्याने एकदातरी नीट हे गाणं ऐकावं... आयुष्य हा संघर्ष आहे, त्यात जो तरला तो जिंकला 🙏🙏

    • @baliramuchale3874
      @baliramuchale3874 Рік тому

      एकदम बरोबर

    • @kiranbansude2505
      @kiranbansude2505 Рік тому +4

      Suicide he kutlyach problem ch solution nahi, Just think of parents ( Ur close ones)before taking any such kind of step, they wants ur presence no matter tumhi successful asal ki unsuccessful! Your presence matters to them, take care of them and live for them...Be strong 💪

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 Рік тому +27

    एक लाईक गुरू ठाकूर यांच्या अप्रितंम शब्दांना हि...

  • @BHOLA-MILIND
    @BHOLA-MILIND 2 роки тому +138

    माझे मित्र आदरणीय श्री.अर्जुन गुजर सर आपल्या लगन टिमला मनस्वी शुभेच्छा.... हे गाणे आपल्या चित्रपटाची गुणवत्ता सिद्ध करते... अजय दादांचा टिपेला जाणाऱ्या या आवाजाला सलाम आहे.चित्रपटाची संपूर्ण म्युझिक टिम खरच अप्रतिम आहे... मग ते नागभिडे सर असोत किंवा गावंडे सर असोत किंवा इतर सर्वच.... या गाण्याबरोबरच चित्रपटाच्या उज्वल यशासाठी मन:पूर्व माझ्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा....!!!

    • @tawarbandu6318
      @tawarbandu6318 2 роки тому +1

      खरोखरच अप्रतिम..!!
      मनस्वी हार्दिक शुभेच्छा..!!!

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 2 роки тому +33

    उदास वाटत असताना,खूप प्रेरणा देणारे गाणं आहे..मी नेहमी ऐकतो👍👍👌👌🙏🙏

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Рік тому +5

    कितीही संकटं असोत, अशी गाणी ऐकली की, त्या संकटांना भिडण्याची जिद्द निर्माण होते...

  • @तुफानव्हायरल
    @तुफानव्हायरल 2 роки тому +37

    मराठी चित्रपटसृष्टीत मैलाच दगड ठरेल 'लगन' यात शंकाच नाही....!
    आजवरची सगळ्यात भारी गाणी असलेला सिनेमा...!

    • @sachinraut811
      @sachinraut811 2 роки тому

      चित्रपट चा नाव काय आहे

  • @AlonePearson
    @AlonePearson 2 роки тому +525

    “आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका.
    कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.”
    👍👍

  • @bhupeshvjadhav
    @bhupeshvjadhav Місяць тому +1

    अजय अतुल यांच्यासारखा संगीतकार गायक महाराष्ट्राला मिळाला..भाग्य आहे ...

  • @optimistic466
    @optimistic466 2 роки тому +90

    सहजच उदासीन मनाला आशेची नवी पहाट देऊन गेलं हे गाणं 😇❣️
    एक वेगळाच आत्मविश्वास देनार गाणं...👌🤗😇
    आम्ही अंबाजोगाईकर❤️🌱🍁

  • @kulkarnighanshyam916
    @kulkarnighanshyam916 2 роки тому +2404

    आमच्यासारख्या गोरगरिबांना प्रोत्साहित करणार गाणं ❤️😊

  • @akashmulewar
    @akashmulewar Рік тому +9

    Marathi motivational Song खूप छान ajun banva❤ 0:46 ❤❤❤❤❤

  • @pawalb.m2505
    @pawalb.m2505 2 роки тому +37

    खूपच प्रेरणादायी गीत आहे
    लेखकाला आणि गायकाला सलाम

  • @kohli8088
    @kohli8088 2 роки тому +213

    I am from Gujrat, any one says music has no language , it's true , what a song , Keep it up Ajay-Atul....❤️❤️❤️❤️

    • @pratikyadav5757
      @pratikyadav5757 2 роки тому +3

      Bro it's not Ajay Atul music it's Vijay gavandi mausic Ajay sir only sang this song

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 2 роки тому +7

    मराठी संगीत सृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तीमत्व अजय- अतुल, खरच मनापासून धन्यवाद तुमचे, या प्रेरणादायी गाण्याबद्दल, खेळ मांडला, वाट दिसू दे, देवाक काळजी आणि आता पायी फुफाटा,

  • @samruddhigaikwad4800
    @samruddhigaikwad4800 2 роки тому +20

    खरच आयुष्यात असलेल्या अनेक प्रसंगाना तोंड देण्याचे बळ देणारे गाणं......... निराशेनंतर हि आशा धरायला लावणारे गाणे💝

  • @vishalborude1639
    @vishalborude1639 2 роки тому +39

    गाण्याची शद्ब रचना एकच नंबर आणि चित्रपटाच्या संपुर्ण टीमला मनापासन शुभेच्छा

  • @grkcreation8497
    @grkcreation8497 Рік тому +13

    होईल दिवस तुझा उद्याचा❤✌

  • @होऊंदेव्हायरल-ड9ङ

    असं गाणं पुन्हा होणे नाही😊

    • @yeole_0712
      @yeole_0712 2 роки тому +3

      Kharch

    • @ghawadebhagwan8924
      @ghawadebhagwan8924 2 роки тому +1

      भारी

    • @saku-p4v
      @saku-p4v 2 роки тому +2

      Right 👍

    • @anand1311
      @anand1311 2 роки тому +5

      अजय अतुल च्या बहुतेक गाण्यांना ऐकून हेच वाटत आलं आहे. पण ते नेहमीच अशी गाणी घेऊन येतात 😀

    • @rahultakawane2396
      @rahultakawane2396 2 роки тому +3

      अजय अतुल च्या प्रत्येक गाण्याला असे वाटत...

  • @dr.ganeshbhamre5576
    @dr.ganeshbhamre5576 2 роки тому +32

    अतुल्य संगीत..... अतुल्य आवाज ....
    अतुलनीय अतुल दादा

  • @ringtonestatuscreator1208
    @ringtonestatuscreator1208 7 місяців тому +119

    कोण कोण हे song रूम मध्ये ऐकतोय ❤

  • @rautshubhangi5903
    @rautshubhangi5903 2 роки тому +493

    खूप अस प्रेरणादायी गाणं आहे...full of inspiration and energy....awesome voice Ajay sir...🙌👍

    • @sagar_m_creation
      @sagar_m_creation 2 роки тому +4

      है गान एकुन एक वेगड्याच प्रकारची फीलिंग येते। हो न 😀😘

    • @sushantraut8512
      @sushantraut8512 2 роки тому

      @@sagar_m_creation ft

    • @pratikpatil3474
      @pratikpatil3474 2 роки тому +1

      @@sagar_m_creation
      ..
      ...

    • @pratikpatil3474
      @pratikpatil3474 2 роки тому

      @@sushantraut8512 ...

    • @anantwalawalkar2424
      @anantwalawalkar2424 2 роки тому

      @@sushantraut8512 pp

  • @Jammy-fn5cb
    @Jammy-fn5cb 2 роки тому +22

    Guru Thakur 🙏
    मराठी गीतांची उंची गुरू ठाकूर सारख्या गीतकारांमुळे वाढलीय.

  • @sagarmahajan4217
    @sagarmahajan4217 2 роки тому +7

    आळशीपणात मेलेल्या युवाकाला जागवायचं काम हे गाणं करतंय...!!
    अतिशय अप्रतिम शब्द रचना आहे, या गाण्यातीला प्रत्येक शब्द मनाच्या तारांना छेडणारा आहे, हृदयस्पर्शी गीत गायणासाठी व प्रकाशणासाठी अजय-अतुल सर माझ्या महाराष्ट्र राज्याची शान तुम्हाला मनाचा मुजरा व आपले खुप खुप आभार.... ✨️🙌🏻❤️

  • @arbaazattar8853
    @arbaazattar8853 2 роки тому +13

    आम्ही रोज रनिंग करतांना हा गाणा ऐकतो....फुल्ल motivational..

  • @Bharatyadav_Raman
    @Bharatyadav_Raman Місяць тому +5

    अजय गोगावले मराठी संगीत जगत के रफी हैं ❤❤❤

  • @iam..mandar00
    @iam..mandar00 Рік тому +19

    प्रत्येक माणसाला जगण्याची प्रेरणा मिळेल असा गान....खूप सुंदर...

    • @jiteshrathod2099
      @jiteshrathod2099 Рік тому +2

      Kharach bhau khup Chan song ahe he motivational milto Bhai

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 2 роки тому +1415

    आपले बीड पण पुढे चालले आहे याचा सार्थ अभिमान आहे ❤️❤️❤️

  • @gujjaryogesh7
    @gujjaryogesh7 2 роки тому +189

    खरच खूप छान गाणे आहे प्रत्येक शब्दात Motivational Energy ahe❤️🤘🤩🥳

  • @ingaledatta8677
    @ingaledatta8677 9 місяців тому +6

    एक दिवशी माझ्या साठी पण हे गान वाजणार ......

  • @chandrakantgathode218
    @chandrakantgathode218 2 роки тому +11

    खरच आहे ना..
    आयुष्यात सगळं संपल आहे असे समजून मी निराशेने लांब कुठे तरी पळून जायचा बेत आखला होता.
    पण जेव्हा हे गाणे गाडीत बसून ऐकत होतो.
    मी तिथूनच परत आलो..
    आणि स्वतचा व्यवसाय सुरू केला ते पण चहा आणि कॉफी चा आज मी रोज 2000 रुपये प्रति दिन कमतोय..
    ते फक्तं याचं आणि याचं गाण्यामुळे..
    Salute from heart' अजय आणि अतुल sir

  • @atharvlandage3296
    @atharvlandage3296 Рік тому +168

    स्पर्धापरिक्षा करणाऱ्या मुलांसाठी संजीवनी ✨♥️
    Thank you sir for giving us the confidence to our efforts and this song is way towards success 🙏🏻 the grand salute for you ✨

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому +57

    मी दररोज ऐकले शिवाय झोपत नाही... कारण मला.... माझ्या आतल्या देव 😇🙏.... माझे ध्येय... दिसत 👀👀👀👀👀.. शेवटी च्या क्षणार्धात

  • @kailasshelke7261
    @kailasshelke7261 2 роки тому +10

    उदास झालेल्या प्रत्येकास नविन उमेद देणार गाणं!!!
    ग्रेट voice & शब्दाची जुळवाजुळव

  • @kaveridaude8629
    @kaveridaude8629 2 роки тому +59

    Ajay gogavale ❤️ Guru thakur ❤️ Vijay gavande 😍💯❤️

  • @Harshada_Dancer
    @Harshada_Dancer 9 місяців тому +11

    कंठ दाटून आले, खरच एक दिवस येईल माझा पण जेव्हा मी पण हे गाणं स्टेट्स ठेवल ❤जेव्हा माझ स्वप्न पूर्ण होईल🚔🚨🚨

  • @akashgund8714
    @akashgund8714 2 роки тому +71

    गाणे मध्ये प्रत्येक शब्दात motivational Energy आहे खूप छान वाटल मनाला प्रेरणा व आत्मविश्वास वाढवणारे गाणं, ♥️✨✌️

  • @sachindholepatil8352
    @sachindholepatil8352 2 роки тому +7

    अप्रतिम...👍चुकलेल्या माणसाला योग्य वाट दाखवणार परफेक्ट लिरिक्स आहे .....💯

  • @arundere8337
    @arundere8337 Рік тому +11

    ताकत वाढवणारे गीत.गायन अप्रतिम .सलाम दादा.

  • @shashi_pawar10
    @shashi_pawar10 2 роки тому +27

    हृदयाला भिडणारा अप्रतिम आवाज...
    Superb song really motivational 🔥🔥🔥

  • @Chetanchaudhari4765
    @Chetanchaudhari4765 2 роки тому +30

    मागू नको आधार....
    शोध तूझं तू दार....
    घालू नको तू साद कुणाला...
    तुझ्या हाती रे दोर जरा....
    लागूदे जोर तुझा.....
    दिस‌ूदे रंग जगाला!!

    • @abhishekhaldankar168
      @abhishekhaldankar168 2 роки тому

      Very nice song heart touching song 💕💕 Ajay sir you are best.

  • @tejasadhav607
    @tejasadhav607 Рік тому +13

    एक मिडल क्लास मुलगा ज्याला प्रयत्न करून सुद्धा यश भेटत नाही त्याच्या डोळ्यातून् पाणी येत जेव्हा हे गाण ऐकतो..❤️🙂

  • @akshaybarde1572
    @akshaybarde1572 2 роки тому +189

    This song is very close to my 💖. Some months ago my mother and father had to work as sugercane cutters to finance my education. Only because of their hard work and sacrifices I could become a part of Maharashtra police. Thanks आई दादा💖

  • @tejaswinikale2710
    @tejaswinikale2710 2 роки тому +10

    Hya song ne khup postive energy bhetate♥️✌🏻

  • @PrajawalDeshmukh
    @PrajawalDeshmukh Рік тому +7

    हे गाणं नसुन आपल्या जनु एक आत्मविश्वास पेरणा गोरगरीब मुलांच्या मनावर एक आत्मविश्वास निर्माण करनार हे मराठी भाषेतील गाणं
    जय महाराष्ट्र

  • @vardiacademy
    @vardiacademy 2 роки тому +9

    गुजर सर... गाणे खुप जबरदस्त झाले आहे.. प्रत्येकाच्या काळजाला स्पर्श करुन जाते... खुप खुप शुभेच्छा... यादव सर बीड.

  • @avinashbhoir1202
    @avinashbhoir1202 2 роки тому +11

    गुरू ठाकुर सर .....खुप छान लिहीलं आहे....
    खुप खुप धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके गीतकार आणि संगीतकार दोघांचेही ❤❤❤❤💪🎵🎶🎶🎵🎶

  • @sachinmohite6639
    @sachinmohite6639 Місяць тому +2

    अजय अतुल सरांची गाणी ही खूप आधार देण्यासारखी असतात.... आपली लोक आधार देत नाही पण सर तुमच्या गाण्यानी खूप आधार वाटतो..... जगण्याची इच्छा नसताना पण नवीन आशा जगण्याची वाटते मग.. .....

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 2 роки тому +22

    खरंच कमाल गाणं झालंय.... अतिशय सुंदर शब्द , चाल आणि अजय दादांचा आवाज.... खूप खूप सुंदर ✌️☺️❤️

  • @mrb7082
    @mrb7082 Рік тому +5

    खूप दिवसाचे एक काम करेन म्हणून रोज टाळाटाळ करत होतो,पण हे गाणे UA-cam बघताना सहज एकले,आणि राहिलेले काम मी एक तासात पूर्ण केले आणि तेही हा एकच गाणे ऐकत....खूप सुंदर गाणे काय गाणे लिहिले आहे आणि काय अजय दादाचा आवाज...खूप सुंदर

  • @sachinsangale928
    @sachinsangale928 Рік тому +8

    खूपच हृदयस्पर्शी गीत आहे.....तुमच्या आवाजात जादू आहे.....

  • @umasangle7911
    @umasangle7911 2 роки тому +6

    अप्रतिम...अगदी वास्तव दर्शी मांडणी सलाम गुरू ठाकूर च्या लेखणीला...आणि अगदी सुंदर स्वर आज अजय अतुल यांचा...

  • @dnyaneshwarabhang4982
    @dnyaneshwarabhang4982 Рік тому +7

    खुप खुप धन्यवाद सर
    मनाला प्रेरणा मिळते.
    काय शब्द रचना...
    काय सुर....
    काय संगीत.....
    अप्रतिम आहे सर्व.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhaybhoyar8011
    @abhaybhoyar8011 Рік тому +16

    आम्ही ड्राइवर लोक आहे रात्री गाडी वर बसल्या बसल्या पाहिलं गाणं हेच लागते पीकअप मध्ये खूप ऊर्जा निर्माण होते....✨👑❤️

  • @sangramdake2871
    @sangramdake2871 Рік тому +5

    काही गाणी, कविता, व्याख्याने हे जणू काही आपल्याला उद्देशून असल्यागत वाटतात त्यामध्ये अजय अतुल दादा चे गाणे ऐकले म्हणजे जीवनात थोडे फार संकटाला लढण्यासाठी बळ येत❤

  • @Harshada_Dancer
    @Harshada_Dancer 9 місяців тому +4

    मराठी माणसाला खरच अंगात चैतन्य निर्माण देणार गाणं व त्यांच्या परीस्थिती आणि परिश्रम दाखवणारे क्षण ❤

  • @RushikeshPatil-nw6lz
    @RushikeshPatil-nw6lz 9 місяців тому +4

    💯💯💥👉या गाण्यात माणसच अस्तित्त्व अवलंबून आहे कारण हे गाण एकल की जगण्याला उर्जा मिळते कोणतही अवघड काम असुदे सोप होउन जात 💯💯💥👈😊

  • @udaysulkude9788
    @udaysulkude9788 2 роки тому +11

    Very inspirational song... अंगावर काटा येतोय.. काम करायला energy तर solid yetyaa🔥

  • @ravindramardhekar8817
    @ravindramardhekar8817 Рік тому +7

    ह्या गाण्यातला एक एक शब्द समजून घेण्यासारखा आणि प्रेरणादायी आहे...❤❤

  • @KRM.Soham...
    @KRM.Soham... 9 місяців тому +7

    156 वेळा ऐकलो हे गाणं ❤🎉❤

  • @MH20_Rider1
    @MH20_Rider1 2 роки тому +4

    अजय अतुल जोडी सामान्यांच्या मनाला भिडणारे संगीत रचतात त्यामुळे कमी वेळेत शिखरावर पोहचले.
    निश्चितच यामध्ये त्यांचे कष्ट आणि ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाची जाण याचा मोलाचा हिस्सा आहे.
    🤘Keep it up Ajay Atul...

  • @sahilsardar8443
    @sahilsardar8443 9 місяців тому +3

    हे गाणं ऐकलं की अभ्यासा साठी एक नवीन ऊर्जा निर्माण 😊😊

  • @bhimashankardhange1768
    @bhimashankardhange1768 Рік тому +4

    अरे भाऊ मला पण लहानपापासूनच एक आदर्श शिक्षक व्हायचं होतं.
    पण मोठं झाल्यावर कळलं की शिक्षक होण्यासाठी आता फक्तं पात्रता असून चालत नाही 😢.
    पण हे गाणं खूप चांगल आहे.आणि भरपूर आत्मविश्वास मिळतो.
    धन्यवाद अजय अतुल सर.✨

  • @tejaskvideos2338
    @tejaskvideos2338 2 роки тому +16

    अप्रतिम गाण झाल आहे....लगण टीम ला खूप खूप शुभेच्छा...👍👍

  • @surajmedhekar585
    @surajmedhekar585 9 місяців тому +2

    1 Number song aahe. बाप गाण आहे

  • @rajuade8559
    @rajuade8559 2 роки тому +4

    आत्मविश्वास वाडव नारा साँग आहे.. खूप छान.. मोटिवेशनल गाणे राहतात अजय अतुल सर चे..

  • @KingOfStatus007
    @KingOfStatus007 2 роки тому +34

    खुपच प्रेरणा देणारे गाणे आहे💯
    मी अजय गोगावले यांचा खूप मोठा फॅन आहे
    त्यांचे हे गाणे तर खूपच चांगले आहे
    धन्यवाद लगन मुव्हीच्या टीमला या सुंदर गाण्यासाठी🙏🏻

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +4

    कीती आत्मियता,कीती साधेपणा.
    कीती सहज,सुंदर शब्द रचना.
    कीती सखोलता.
    तुच सोबत तुझा.

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 2 роки тому +6

    Gurjar sir खूप अभिमान वाटतो तुमचा marathwadyatil माणूस पुढे jata ahe great work sir 👌👍🙏❣️

  • @dilipshirke9740
    @dilipshirke9740 2 роки тому +5

    परिस्थिती पुढे झुकलेल्या च्या मनात उभारी देणारं गान गीतकार, संगीतकार आणि गायका स धन्यवाद

  • @AbhishekKade-v3m
    @AbhishekKade-v3m Місяць тому +2

    खरंच मला माझ्या आई वडिलांनाच स्वप्न पूर्ण करायचे आहे....☺️💯🙏

  • @rahul.rajendrapatil
    @rahul.rajendrapatil 2 роки тому +32

    Something is there in Ajay Sir's voice, Mind blowing ❤️

  • @rushikeshshejul3225
    @rushikeshshejul3225 2 роки тому +6

    खूप खचलेलो मी हे गाणं ऐकून एकदमच ऊर्जा आली 💯