हमालाचा मुलगा ऑलरेडी सुपरस्टार झालेला आहे संतोष भाऊ तुम्ही खरंच खूपच उत्कृष्ट गायक कलाकार आहे ज्या प्रकारे तुम्ही भीम गीते गायली आहे आहे तेव्हा पासूनच मी तुमचा खूप मोठा फॅन झालोय आणि नक्की तुम्ही हा कार्यक्रम जिंकाल.... जय भीम जय भारत...🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अजय अतुल सरांना माझा क्रांतिकारक सलाम कारण त्यांनी खरंच गरीब कुटुंबातील मुलांना स्टेज दिल्या बद्दल धन्यवाद ❤️👏💐💐 जे कुणी करून नाही दाखवलं ते तुम्ही केलं सर अजय अतुल सर ❤️😘
खूप छान संतोष भाऊ 👏👏👏आपली भिम -बुद्ध गीते खुप ऐकलेली आहे,, खुप छान गायन आहे आपलं . गावामध्ये गाव ,आहे ते महु गाव हे गाजलेलं भिमगीत आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
संतोष खरचं खुप आवडली तुझी गाणी आणि तुला जे हिणवत होते हमलाचा पोरगा हमाल होईल त्यांना आता तू दाखून दाखवलं की हमलचा पोरगा हमाल नाही तर एक चागला गायक सुद्धा होऊ शकतो
संतोष भाऊ तू alredy फेमस आहेस गावा मध्ये गाव आहे महू गाव हे तुज फेमस गीत पूर्ण महाराष्ट्र भीम जयंतीला वाजतेच नाशिक च्या बुद्धलेणी दरवर्षी अप्रतिम कार्यक्रम live ऐकेल आहे खूप छान गायक आहेस यापूर्वी तू tv शो मध्ये आला होतास स्टार प्रवाह वर पुढील वाटचालीस शुभेच्छा
गरिबीच्या निखाऱ्यात तावून सुलाखुनच अशी हिरे जन्माला येतात, परंतु मित्रांनो आपल्या गरिबीच भांडवल करू नका तर आपल्या कलेने आवाजाने नाव निर्माण करा अन त्या ट्रॉफीवर नाव नोंदवा, good luck
का बाबा हिंदी मध्ये कोणती ही फालतू स्टोरी सांगून कास ही गायलं तर ते पचत का??? आणि मराठी मध्ये येवढं सुंदर गाणं गायलं आणि त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या की त्याला लोकांना दाखऊन द्यायचं आहे की तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो..जे त्याच्या बद्दल वाईट विचार करत होते त्यांना... जर त्याच्या आवाजाला appreciate नाही करू शकत तर निदान demotivate तरी नका करू... प्रत्येक कलाकाराचा आदर करा... कारण ती कलाच त्याची ताकद असते जगाला उत्तर देण्यासाठी...
संतोष जोंधळे तुमचा आवाज खुप जबरदस्त आहे तुम्ही खुप पुढे जाणार 💯💥
संतोष जोंधळे ह्या व्यक्तीला मी खूप आगोदरपासून ऐकत आलोय, अप्रतील आवाज, शैली, दाणेदार पणा, पाहायला मिळतो.
तुला खूप खूप शुभेच्छा!!💐
हमालाचा मुलगा ऑलरेडी सुपरस्टार झालेला आहे संतोष भाऊ तुम्ही खरंच खूपच उत्कृष्ट गायक कलाकार आहे ज्या प्रकारे तुम्ही भीम गीते गायली आहे आहे तेव्हा पासूनच मी तुमचा खूप मोठा फॅन झालोय आणि नक्की तुम्ही हा कार्यक्रम जिंकाल.... जय भीम जय भारत...🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अजय अतुल सरांना माझा क्रांतिकारक सलाम कारण त्यांनी खरंच गरीब कुटुंबातील मुलांना स्टेज दिल्या बद्दल धन्यवाद ❤️👏💐💐 जे कुणी करून नाही दाखवलं ते तुम्ही केलं सर अजय अतुल सर ❤️😘
एकदम बरोबर 👌🏼🙏
सोन्या मोत्यांची माळ खूप छान गाणं गायले आहे भाई नी आम्ही अगोदर पासूनच फॅन आहोत भाई तुमचे ऑल द बेस्ट भाई
नाशिक चे खूप सुंदर गायक येत आहे या कार्यक्रमात सर्वांना शुभेच्छा !
दादा जिंकलायस तू प्रचंड ताकतीने तू स्वतःला सिद्ध करून दाखव 💐💐💐 पूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत
खूप छान संतोष भाऊ 👏👏👏आपली भिम -बुद्ध गीते खुप ऐकलेली आहे,, खुप छान गायन आहे आपलं . गावामध्ये गाव ,आहे ते महु गाव हे गाजलेलं भिमगीत आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
आमचे नाशिकचे मुलं स्टेजवर बघून खूप आनंद होत आहे आणि हा आम्ही कार्यक्रम मनापासून बघणार संतोष जोंधळे हा एक चांगला गायक आहे
माझा जोंधळे भाऊ भीमरायाचा मुलगा आहे तो बलवान आहे आणि तोच महागायक होणार
Àq
झी इंडियन आयडॉल च्या jugde पेक्ष्या आमचे मराठी jugdes खूप छान आहेत. ते contestant ला समजून घेतात. proud of judges
खरच
मोठ्या घराण्यातले मुलांचा शो बघण्यास वेगळा आनंद आणि गरीब घराण्यातील मुलांचा शो बघण्यास वेगळा आनंद मिळतो जय भीम नमो बुद्धाय
तो म्हणजे कसा सांग ना दादा
👍
छोट्या गायकांना मोठी संधी उपलब्ध करून दिली धन्यवाद. अजय, आपुलकी
खूप सुंदर.असाच पुढे जशी हे माऊलीचे
आशीर्वाद आहेत.Go. Head
संतोष जोंधळे खरच
स्टार आहे मि त्याचा खुप मोठा फँन आहे स्टार प्रवाह चँनला प्रत्येक गाण्याला मेगा स्टार घेतला आहे.
एक एक हिरे शोधून आणलेत, शुभेच्छा,खूप छान🔥
संतोष भाऊ तुम्ही लय सुंदर गायक आहात जय भीम 🙏 पुडचा वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
जय मल्हार. संतोष जोंधळे १नं.👌👌👌,अजय- अतुल सर हे तर आमच्या मराठीची शान आहे.
🌹🌹 जगदंब🌹🌹🙏
संतोष तुझा आवाज खूप छान आहे. तू नक्की जिंकणार आहेस. तू वाईट वाटून घेऊ नकोस, आता फक्त गाण्याकडे लक्ष दे. देव नक्की तुला यश देईल. 💐💐💐
संतोष भावा गाण खूप छान गायला...👌💐♥️
संतोष खरचं खुप आवडली तुझी गाणी आणि तुला जे हिणवत होते हमलाचा पोरगा हमाल होईल त्यांना आता तू दाखून दाखवलं की हमलचा पोरगा हमाल नाही तर एक चागला गायक सुद्धा होऊ शकतो
संतोष भाऊ तुझा आवाज खरचं जबरदस्त आहे
हमालाचा मुलगा हमाल नसतो भाऊ कमाल असतो कमाल . बेस्ट ऑफ लक
संतोष ला जय भिम.
म्हणुन जातीय धर्मात थांबु नका तो एक श्रेष्ठ गायक बनला पाहिजे.
❤️❤️ तरच माणूस पुढे जातो भाऊ, खूप छान, जय शिवराय, जय मल्हार , जय भीम🚩🚩🚩
चेहरा खरेपणा दाखवतो मस्त भावा👍👌👌💐
संतोष दादा मला पण गायनाची खूप आवड आहे तुझ्यासारखी अजय अतुल सरांपुढे हे गाणं सादर करण्याची इ्छा आहे माझी
Superb voice...& Thanks to Sony Marathi for bringing such a wonderful show.
संतोष भाऊ तू alredy फेमस आहेस गावा मध्ये गाव आहे महू गाव हे तुज फेमस गीत पूर्ण महाराष्ट्र भीम जयंतीला वाजतेच नाशिक च्या बुद्धलेणी दरवर्षी अप्रतिम कार्यक्रम live ऐकेल आहे खूप छान गायक आहेस यापूर्वी तू tv शो मध्ये आला होतास स्टार प्रवाह वर पुढील वाटचालीस शुभेच्छा
Tu dhamaal hi ❤❤❤❤❤💙💙💙💙💙👍
Super se uper santosh bhau. ajay atul sir ⛳jay marathi mans
Fan zalo bhaue tuza ...khatarnak....🤘🤘🤘
अभिनंदन भाऊ आणि पुढच्या वाटचालिस हाद्रिक शुभेच्छा 🙏
Story is same as Indian idol
But voice and potential energy is different
Jay maharashtra ✔✔🚩🚩🚩🚩🚩👍👍🤞🤞🙏🙏
Thanks to Ajay Atul... To open this big platform for all Marathi simple and lovely people 👌
खुप छान गाता तुम्ही....all the best
संतोष जबरदस्त गायलास
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
एक नंबर भावा 👍👍👌👌👌तू खूप मोठा गायक होशील 🙏
काम हा कोणता ही असो पण याला कोणताच नांव नाही ठेवायचं देवा..भारी आहे.. भावाला
Jai ho 🙏 ❤ maharashtra
अजय सर अतुल सर तुमच्या प्रेरणादायी शब्द परिस प्रमाणे आहेत कि त्याच्या स्पर्षाने जणू कि लोखंडाचे पण सोनं होईल
आरं दादा तुला शो ची गरज नाय
तु आधी पासुनच स्टार आहेस
भारदस्त आवाज.... खूप शुभेच्छा
दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... खुप मोठा होशील दादा...🙏🙏
जोंधळे सर आपण great गायक आहात
विजयी भव।। खतरनाक गाईलास भावा,
Salute for judges 👍khup Salas aani satwik aahet tighe pan👌👌😊
Maharashtrat. Ani specifically marathi matit khup talent aahe
Khatarnak brother....❤️ Best luck 👍🏻
💐अभिनंदन भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र. 🚩
Khatrnak energy use Kelis bhau tu
भाऊ आपल्या आवाजाचे व गाण्याचे आम्ही आधीपासूनच फॅन आहोत तुम्हला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... 💐💐
खूप खूप छान आवाज आहे भावा तुझा नक्कीच मोठा सिंगर होशील
भावा खूप भारी आवाज आहे तुझा ❤️🔥👌👌
Khup sundar bhava Jay Maharashtra 🚩🚩🚩
Bhava tula khup khup subhecha
Tujha ya pudcha chali sathi
👌👌👌👌😎🤏🥰😍🥰 aawaj Khup sundar aahe 💯💯
आपण आधीपासूनच चांगले गायक आहात सर
Sony Marathi che khup abhaar tumhi ha show gheun alat 👏👏👏👏👏👏👏
खूप छान....
Are wa 👍 awesome voice ☺️ kadakkkkk 🔥 keep it up bro 🙏 aee ekvira blessed 🙏
धन्यवाद अजय अतुल जी धन्यवाद भाऊ सुपर
खरच खुप पुढे जासिल
तूतिया कष्टाला सलाम भगवा।
नाशिक ची शान संतोष भाऊ जोंधळे भाऊ अभिनंदन खूप पुढे जाशील👑👑
खूप छान संतोष भावा तु असच गात रहा
खरंच हा शो बघण्या योग्य आहे
Santosh dada mi tuza khup motha fan aahe bhava.tuzi babasahebanchi sgli gani aiklit mi.
अप्रतिम 👌👌👌
Super संतोष भाऊ जय भीम 🙏🙏🙏
Jai maharashtra ❤
Best beautiful Santosh Jondhale beta We like ur voice ..
खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
Kharch khup bhari aawaj aahe 👍👍❤️
भावा तू इतका सुंदर गायलास कि.... ज्यांनी तुला म्हटलं होत... हमालचं मुलगा हमालच बनणार... त्याच्या काना खाली मारली तू.. बस..
Sundar...Natural voice ekdummm
संतोष भावा तू आपला आवडता गायक आहेस
congratulations bhau♥️🎉
भावा तू खरंच खूप छान गातो
तुमचे गाणे होईर्यंत मी डुलत होतो😁खूपच छान
गरिबीच्या निखाऱ्यात तावून सुलाखुनच अशी हिरे जन्माला येतात, परंतु मित्रांनो आपल्या गरिबीच भांडवल करू नका तर आपल्या कलेने आवाजाने नाव निर्माण करा अन त्या ट्रॉफीवर नाव नोंदवा, good luck
अरे भावा खूप खूप स्वामीमय सुभेच्छा स्वामीच्या आशिर्वादाने खूप खूप पुढे जाशील
Hit 🎯 jala bhai tuuuu
Now I can say this shows has real talented judges
Khup judges pahilet pan yanchya sarkhe goad judges nahi pahilet. So grounded. Dev tumhala sukkhi thevot nehmich asach sobat ani hasat@AjayAtul
Khup chaan ❤️
Khup sundar 🔥 santosh
Every contestant has an emotional story behind his singing... struggle n all... just like Indian idol hindi reality show 🤣🤣🤣🤣
But they sing very well as compared to hindi show
का बाबा हिंदी मध्ये कोणती ही फालतू स्टोरी सांगून कास ही गायलं तर ते पचत का??? आणि मराठी मध्ये येवढं सुंदर गाणं गायलं आणि त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या की त्याला लोकांना दाखऊन द्यायचं आहे की तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो..जे त्याच्या बद्दल वाईट विचार करत होते त्यांना... जर त्याच्या आवाजाला appreciate नाही करू शकत तर निदान demotivate तरी नका करू...
प्रत्येक कलाकाराचा आदर करा... कारण ती कलाच त्याची ताकद असते जगाला उत्तर देण्यासाठी...
I liked 😝🤣🤣
Yes this is right behind the others shows yaar👍🏻👍🏻khoopch chhan singers ahet aplya marathi show madhe
Sad story batana jaruri hai kya😂
Bhau khupach chan ....
Keep it up .
खरच भावा तुझे स्वप्न खरोखरच सत्यात उतरो हीच आमची पण अपेक्षा आहे and I hope you can do it 👍
Kdkkk bhava lovely singing👌👌👍
-😥😥- emotional story 👌👌
Take it positive bro 😍👍
Santosh khup kaddk 👌
Ek number bhava kay aawaj tuza aaiknya aadhi comments Kelis bhau
Mind-blowing Performance 👍👍👍👍👍
तुझ्या नावातच सर्व काही आहे सोबत आई बाबांचे आशीर्वाद 🎉🎉
Khup Chan Santosh Dada,Keep it up
खुप गोड आवाज ....
Bhau khup chan re
Kadak santosh bhau
Great show bcoz judges are very good
महाराष्ट्र चा आभिमान
Jondhale sir khupch Chan gayl shubhecha