One day picnic spot for relaxation in Pune -Anandvan Gokhale mala आनंदवन गोखले मळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #drkirtilokhande #picnicspot #onedaypicnicspot
    #picnicinpune #amamdvangokhalemala #आनंदवनगोखलेमळा #पिकनिक #पिकनिकस्पाॅट
    विविध आजारांबद्दल ,आरोग्याबद्दल माहिती वआयुर्वेदिक उपचारंबाबत माहितीसाठी खालील whatsapp link वर join होऊ शकता,आपल्या आरोग्यविषयक समस्या मांडू शकता,
    विविध आजार,केस गळणे,पिंपल्स,एसिडीटी,गुडघेदुखी,अंगावरील गाठी,महिलांच्या पाळीविषयक तक्रारी,विविध त्वचारोग,लहान मुलांचे अंथरूणात लघवी करणे,या सर्व समस्यांवर रामबाण सल्ला,मार्गदर्शन व उपचार उपलब्ध---
    chat.whatsapp....
    माझ्या स्वरचित कविता,गाणी,सुंदर रचना ऐकण्यासाठी खालील चॅनल भेट द्या,---
    / @kirtigiri
    Join this channel to get access to perks:
    / @drkirtilokhande

КОМЕНТАРІ • 48

  • @sudhirchaubal4224
    @sudhirchaubal4224 2 місяці тому +2

    ॲलयूमिनीयम च्या भांड्यात जेवण बनवणे कितपत योग्य आहे.

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      बरोबर आहे,सुधिर सर
      पूर्वी कल्हई केलेली पितळी भांडी वापरत,कल्हई काही दिवसांनी निघून जायची.कल्हईचा धातू पोटात जायचा,पितळी भांड्यांमध्ये जास्त वेळ अन्न राहिलं तर ते निळसर पडतं,त्यामुळे ते पण वाईटच.
      आता स्टीलची स्वयंपाकाची भांडी,कूकर आलेली आहेत ,ते उत्तमच आहेत.
      आताच्या पिढीच्या मागची पिढीने सर्व भांडी अल्युमिनियमचीच वापरलेली आहेत.आरोग्यदाई अर्थातच नव्हते,पण काही नाॅनस्टिक ,स्टीत अशी optuon नव्हती.
      आता पण मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची भांडी स्टील मध्ये सहज उपलब्ध नाहीत. धन्यवाद
      आशा करूया,काही वर्षात फरक पडेल.

  • @kirantale7014
    @kirantale7014 2 місяці тому +1

    Chappals are used in kitchen which seems to be not in order

  • @dilipdesai6838
    @dilipdesai6838 2 місяці тому

    रहाण्याची व्यवस्था आहे का?

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      @@dilipdesai6838 नाही, धन्यवाद

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 3 місяці тому +1

    मस्त🙏 rate kiti ahe entry fee

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      no entry fee,unlimited thali 350 रू , धन्यवाद

  • @sudhirchaubal4224
    @sudhirchaubal4224 2 місяці тому +2

    चार्जेस सांगितले असते तर खरेच लाईक केले असते,

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      चर्जेस कमी जास्त होऊ शकतात ना,काही वर्षांपूर्वी १२० unlimited थाली होती,२ वर्ष आधी ३६० रू unlimited थाली होती,आता थोडे बदललेले असू शकतात ना?? धन्यवाद

  • @arunkulkarni1812
    @arunkulkarni1812 3 місяці тому +2

    What 's the use of just showing the food? What about ambience,, nature walk, and activities?

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      We just wanted to enjoy the best food,Thanks

  • @ushashastri2019
    @ushashastri2019 3 місяці тому +2

    आम्हाला पण इथलं जेवण खुप आवडते खुप छान वाटतं इथे आम्ही वर्षात एक दोन वेळा जातो मळ्यात very nice 👍

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      हो,खरंच ,साधं सात्विक तृप्ती मिळते

    • @yogitanilakhe3963
      @yogitanilakhe3963 2 місяці тому

      पत्ता मिळेल का

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      @@yogitanilakhe3963 गूगल वर उपलब्ध आहे, धन्यवाद

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 2 місяці тому +1

    आपल्या घराजवळचा picnic spot सर्वात स्वस्त आणि मस्त 😇

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      @@aparnamehendale7558 हो,खरंच, धन्यवाद🌸🌺👍🙏🙏

  • @sunandapatil7545
    @sunandapatil7545 7 місяців тому +4

    Amchya ethun khup javal ahe he thikan.khup Chan ahe.

  • @VandanaJoshi-kn9br
    @VandanaJoshi-kn9br 4 місяці тому +3

    फार सुंदर आहे आणि जेवण पण खूप छान!!

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  4 місяці тому

      हो,खरंच, धन्यवाद

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 3 місяці тому +1

    फार सुंदर आहे जेवण अप्रतिम आम्ही नेहमी जातो

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      हो,खरंच, धन्यवाद

  • @anitagadkari8245
    @anitagadkari8245 3 місяці тому +2

    Punyat nemka kuthe aahe, ek divasache kiti rent,

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      गूगलवर माहिती आहे,अनिता ताई, धन्यवाद

    • @medhakale3587
      @medhakale3587 3 місяці тому +1

      आम्ही 2 वेळा गेलो होतो. खूप छान आहे

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому

      @@medhakale3587 वा,छान

  • @anaghakarandikar3781
    @anaghakarandikar3781 3 місяці тому +1

    Khup Chan thikan aahe.mahiti Chan sangitle.🙏🙏👏💐

  • @jyotichopade6740
    @jyotichopade6740 7 місяців тому +2

    खुप मस्त निवेदन शुटिंग👌👌

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  7 місяців тому

      खूप धन्यवाद, ताई

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 7 місяців тому +2

    बढिया व्ही. डी . ओ . धन्यवाद

  • @sangitabhangale6847
    @sangitabhangale6847 5 місяців тому +2

    Khup chan spot aahe

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @sunitadeshmukh9891
    @sunitadeshmukh9891 7 місяців тому +2

    👌👌👌👍

  • @SSGAMING7A
    @SSGAMING7A 3 місяці тому +1

    One day picnic per person kiti charges aahet

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  3 місяці тому +1

      गूगल करा,pls, धन्यवाद

  • @artinarkhede9703
    @artinarkhede9703 7 місяців тому +3

    🌹🌹🌀🌀🌹🌹

  • @shrikantsahasrabudhe5099
    @shrikantsahasrabudhe5099 2 місяці тому

    Address and location ?

    • @drkirtilokhande
      @drkirtilokhande  2 місяці тому

      @@shrikantsahasrabudhe5099 pls refer google,Thanks
      तसंही video च्या सुरुवातीला सांगितलं आहे