आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟Prawns Curry & Pomfret Fry Easy Recipe in Marathi 😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि काठियावाडी हॉटेलात जेवण😋
    • महालक्ष्मी देवीचे दर्श...
    पाण्याचा थेंबही न टाकता बनवा वाल पापडीची भाजी😊 माझी मेहंदी आर्टिस्ट😍
    • पाण्याचा थेंबही न टाकत...
    जाऊया डबल सीट गं लांब लांब लांब 🚲 ओवीची धमाल💃
    • जाऊया डबल सीट गं लांब ...
    आईंचे साधेसोपे सुक्के चिकन🐓उमरोळीचा फेमस वडापाव
    • आईंचे साधेसोपे सुक्के ...
    ओवी चालली आजी आजोबांना भेटायला❤️ फीश करीच्या चवीचं शाकाहारी मालवणी टोमॅटो बटाटा सार • ओवी चालली आजी आजोबांना...
    माझ्या छोट्या Subscriber चा बर्थडे
    • सलोन मध्ये पिझ्झा पार्...
    रावसाचे कालवण,रावस फ्राय आणि अंडा पोळी
    • रावसाचे कालवण,रावस फ्र...
    कुरकुरीत पालक वडा,पौष्टिक पालक डाळ आणि चणा बटाटा भाजी
    • कुरकुरीत पालक वडा,पौष्...
    साधिसोपी खिचडी आणि मऊसूत कांदेपोहे
    • साधिसोपी खिचडी आणि मऊस...
    ओवीची मासे आणि भाजी खरेदी
    • ओवीची मासे आणि भाजी खर...
    सासरला ही बहीण निघाली
    • सासरला ही बहीण निघाली😔...
    अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी
    • अंड फोडून केलेला झटपट ...
    आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
    • आजोबांचा आणि अस्मिचा व...
    चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
    • आमचे अभिजित राजे आणि आ...
    आमची पाणीपुरी पार्टी👭
    • आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
    बहिणीसोबत बाजारात फेरफटका
    • बहिणीसोबत बाजारात फेरफ...
    मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
    • मी चालली माहेरी😊दाढा म...
    लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
    • लग्न कार्यातील प्रसिद्...
    मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
    • मऊसूत चौघड्या आणि झणझण...
    ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
    आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
    • आंबट तिखट मुशीचे कालवण...
    माझ्या नवीन सलोन ची पूजा
    • माझ्या नवीन सलोन ची पू...
    लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
    • लग्नाच्या पंक्तीतील चम...
    गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
    • गावठी शेफच्या बार्बेक्...
    श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
    • श्वेता ताईंनी बर्थडेला...
    गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
    • गावचा पारंपारीक पाडवा ...
    ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
    • ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
    ओवीची छोटी बहीण
    • ओवीची छोटी बहीण👭 Befor...
    आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
    • आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
    • ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
    झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
    • झटपट चविष्ट ओल्या बोंब...
    दम आलू कोळंबी बिर्याणी
    • दम आलू कोळंबी बिर्याणी...
    ताजा ताजा म्हावरा वडराईचा
    • ताजा ताजा म्हावरा वडरा...
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
    • मम्मा मला पण "काव काव"...
    आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
    • कल्याणीचा झणझणीत छोले ...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    Ovee & Mumma UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita UA-cam Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #KolambiKalvan #PapletFry #PrawnsCurry #Pomfretfry
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo #ovivideo #Crazyfoodyranjita #ovivideo #Oveeandmumma #OverVideo

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @swaminiwadkar2055
    @swaminiwadkar2055 3 роки тому +16

    सकाळ सकाळ शुभ सकाळ
    रंजिता ताई आणि तुझे कुटुंब खूश आहेत ना . कारण दोन दिवसात तुझे 1,00,000 subscribe पूर्ण होतील
    तेव्हा ओवीच्या बाबांना camera समोर यायला सांग
    Good luck ☺☺☺☺👍👌💐💐

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +2

      ओवीचे बाबा फेब्रुवारी मध्ये
      ❤️❤️❤️

    • @swaminiwadkar2055
      @swaminiwadkar2055 3 роки тому

      @@CrazyFoodyRanjita 😢😢😢😢

  • @shruti_gholap
    @shruti_gholap 3 роки тому +14

    Attya kiti innocent bolate yaar...very cute and sweet...😍😘

  • @sheelanikalje1177
    @sheelanikalje1177 3 роки тому +12

    Tumhi je hirave watan laun mase talatat mi pan ashi paddhat vaprun mase kele maze gharche aani aamchya hyanchya me trachya gharatlyanna pan khupach aawdal. Mi sangital ki mi crezy food Ranjita roj pahte tyanchya Aainchi hi resipi aahe. Thanks Aai👍

  • @reshmaparshetye5627
    @reshmaparshetye5627 3 роки тому +9

    आई किती छान सांगतात कुठेही दिखाऊपणा नाही तांदूळ रेशन चा पण चालतो हे अगदी मोकळेपणा ने सांगतात 👌

    • @vinayaknighojkar6801
      @vinayaknighojkar6801 3 роки тому

      मावशी कोळंबी पापलेट फ्राय कशी बनवायचं मस्त मनमोकळेपणे सांगितले.आभारी.

  • @seemajadhav442
    @seemajadhav442 3 роки тому +10

    आई तुम्ही कस पन बोला आम्हाला आवडत ..
    कारन तुम्ही खुप गोड आनी प्रेमळ आहात
    अशी सासु आनी आई सगळ्याना मिळो...

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 3 роки тому +1

    Aai tumhi kitti cchan bolta o..so sweet.tumchya recipes khup cchan astat...👌👌👌👌👍👍

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 3 роки тому +6

    Your simplicity is heart touching.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/wphU9xC8rk8/v-deo.html

  • @anshikagaikwad2987
    @anshikagaikwad2987 3 роки тому +1

    Kaku tumhi gavakdchya aahat kahi problem nahi ...... pan tumhi annapurna aahat .... recepi bagunch bhuk lagaila lagli..
    👌khup sunder ....... swami bless u ... ashyach navnavin dishesh aamahala shikaila milat aahet tumchya kadun ... thnq kaku

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 роки тому +4

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई आईनी मस्त कोळंबीचा रस्सा पापलेट फ्राय दाखवले छान 👌👌👌👌👌👌👌👌 तुमचे सर्व रेसिपी छान असतात

  • @arunsongire9798
    @arunsongire9798 3 роки тому +1

    Aai shevti aai aste...aai khup khup god aahe...sadhi...aani premal...kiti Chan banvley....

  • @sureshsonandkar5425
    @sureshsonandkar5425 3 роки тому +5

    The recipe excellent...but more than that she seems so down to earth...no airs ! God bless you !

  • @vandanaphadatare3290
    @vandanaphadatare3290 3 роки тому

    छानच रेसिपी आहे ‌व तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता

  • @zainabshaikh3748
    @zainabshaikh3748 3 роки тому +6

    She is truly innocent lady.... ❤️

  • @rohinimungekar2375
    @rohinimungekar2375 3 роки тому +1

    Wow khupch Chan recipe. gharchya sarkhi. Tum hi khup innocent aahat. Dikhaupana Nahi. Keep it up

  • @hananrehaif1757
    @hananrehaif1757 3 роки тому +7

    Fish is food for the brains it makes you intelligent . That’s why the Japanese people are so intelligent they eat a lot of sea food. Ovee is very lucky girl she has her mummy and grandmother to cook the best fish dishes for her. Pomfret fish is very tasty and expensive fish also.

  • @pradnyachavan3986
    @pradnyachavan3986 3 роки тому +1

    मस्त.......मला आईनंचा रेसिपी खुप आवडतात... मी घरी हाय करुन पाहते. Thanks ☺👍

  • @jacinatasaldanha9156
    @jacinatasaldanha9156 3 роки тому +4

    Mummy dear is excellent in her cooking, sweet and lovely in her explanation of cooking procedure . Ranjita you achieved 1 lakh viewership already congratulations.
    God Bless

  • @smitasail4316
    @smitasail4316 3 роки тому +2

    साधा सोपा आणि सुटसुटीत जेवण तुम्ही बोलता ते मला फार आवडत आमच्या इथे फारशी मच्छी मिळत नाही म्हणून 👌👌❤️😋😋😋 तोंडाला पाणी सुटतं

  • @saeeparge7004
    @saeeparge7004 3 роки тому +3

    खूप छान असतात तुमच्या रेसिपी

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 3 роки тому +1

    व्हिडिओ खूप आवडला ताई. किती छान बोलता तुम्ही समजावून सांगता. कोलंबीचे कालवण आणि पापलेट फ्राय खूप छान बनवल. मला खूप आवडली रेसिपी. ❤️❤️

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 роки тому +11

    Love you my गोडगोडुली आई ❤️😘

  • @jyotimane9385
    @jyotimane9385 3 роки тому +2

    शुभ सकाळ आई...
    मस्तच होत्या तुमच्या आजच्या रेसिपीज..आज मी तुमच्या दोन्ही रेसिपी नक्कीच ट्राय करणार...
    आणि रंजिता ताई मी तर खूप खूश आहे कारण लवकरच आपली १००००० (100K) सब्सक्राइबर ची फैमिली पूर्ण होणार आहे.😊😊
    एक मस्त छोटासा सेलिब्रेशन व्हिडिओ झालाच पाहिजे .
    आणि प्रतीक दादाच्या लग्नाचा व्हिडिओ पण..
    खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण गोड कुटुंबाला
    1 Million पण लवकरच आपण पूर्ण करू 😁❤️❤️ओवी😘😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      हो नक्की करू celebration
      💃💃 Thank You 😍

  • @mpoojashinde7421
    @mpoojashinde7421 3 роки тому +14

    Tai kolmbiche धागा नाही kadat ka ताई

  • @narendrapitale5042
    @narendrapitale5042 3 роки тому

    खूप छान. माझ्या आईची आठवण आली. हा साधेपणा आता दुर्मिळ झाला आहे. मला वाटतं रुचकर पदार्थ तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे. तुम्हाला आरोग्यसंपन्न दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @swabogam
    @swabogam 3 роки тому +5

    Aai is a lucky charm for the channel.

  • @dikshapatil485
    @dikshapatil485 2 роки тому +1

    Aai khup chaan rassa zhalelaa mi karun khaalaa mazaa mulaga aawadine khaato rassa.Thanku so much aai aashich gawachi paddat Dakwat rahaa aai plz.

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 3 роки тому +3

    हो आई आम्ही पण भाजी च बोलतो
    .
    खूप सुंदर आई साहेब

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari4021 3 роки тому +1

    खूप छान ,अप्रतिम... पदार्थ बनवून सांगण्याची कला

  • @priyankawaingankar7168
    @priyankawaingankar7168 3 роки тому +8

    असू दे आई....तुम्ही कसही सांगितल तरी तुमची बोलण्याची पद्धत खुप गोड असते...त्यामुळे तुम्ही जश्या आहात तश्याच रहा.....I love u Aai😍🥰😘

  • @rahulmahale7452
    @rahulmahale7452 3 роки тому +1

    खूपच छान माहिती. नवीन लोकांना शिकण्यास उपयुक्त!

  • @sureshgore1286
    @sureshgore1286 3 роки тому +3

    आई रेसिपी तयार करून दाखवत असताना अक्षरशः तोंडाला पाणी सुटले होते धन्यवाद असेच व्हिडीओ यापुढेही सादर करावेत

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +1

    मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले.एकदम बेस्ट. ताईंची रेसिपी.👍

  • @sonammorajkar8785
    @sonammorajkar8785 3 роки тому +3

    She’s super cute !

  • @deepalikhodade2034
    @deepalikhodade2034 3 роки тому +1

    Aai tumhi polyabaddal khup samjavun sangta nehami agdi gharchyasarkhe vatate. Mala tumhi khup avdta. Aaj Ovee ani Ranjitala miss kele khup. Tumhi doghi Maayleki pan khup cute ahaat.And congratulations Ranjita for 100k.subscribers.

  • @kishorpadekar7672
    @kishorpadekar7672 3 роки тому +3

    आईने खूप छान आज जेवन बनवल आई अशेच छान Recipe पाठवा आई👌👌

  • @user-dr8ly7zr3c
    @user-dr8ly7zr3c 3 роки тому +1

    Aai khoop chhan😋😋
    Kolambicha kalvan yummy😋
    Pomfret fresh yummy😋😋
    आई खूपच छान ग सगळ जेवण👌👌❤
    तोंडाला पाणी सुटल॔😀😋😋😋😋
    मी जरूर करून बघणार अस कालवण
    मी गोळ्याची.. तर आमची जरा पद्धत वेगळी कालवणाची
    मी आता असच करणार मस्त👌

  • @shailajapatil8194
    @shailajapatil8194 3 роки тому +3

    ताई तुमची रेसिपी आताच पाहीली बनवून ही बघणार आहे पण तुमच्या बोलण्यातील खरेपणा खूप भावला तुमच्या स्वयंपाक बनवण्याची पद्धत पाहीली आपण सुगरण आहात हे नक्की

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 роки тому

    तुम्ही चविष्ट कोळंबीचे कालवान बनविले.पापलेट फ्राय करून दाखविले.फारच उत्तम.मला आवडले.एकदम मस्तच. 👌🏻👌🏻👍😋😋

  • @nitinraul390
    @nitinraul390 3 роки тому +4

    Pomfret fry & prawns curry yummy 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @atuldoyfode976
    @atuldoyfode976 3 роки тому +1

    Khup chhan ani sopi padhadt sangitli kaku thanks for
    Share this recipe

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 3 роки тому +8

    Congrats 🎉 tai 100k complete zale

  • @archanagaikwad2503
    @archanagaikwad2503 3 роки тому +2

    आई तुम्ही खूपच छान, चविष्ट, उत्तम स्वयंपाक करता मला खूप आवडत कोळंबी, पापलेट 😋😋😋😋😋😋👍👌👌👌👌 भाजीच बोला भारी वाटत 😋🙏🙏

  • @shwetachavan8744
    @shwetachavan8744 3 роки тому +3

    Yeeeeeeee 100k subscribe पूर्ण झाले.... Congratulations 💐Tai..

  • @mannjiripalkar993
    @mannjiripalkar993 3 роки тому +2

    सहज आणि सोप्प समजून सांगता, उगीच कुठलाही बडेजावं दिसत नाही 💞छान छान

    • @shilpaashtamkar9645
      @shilpaashtamkar9645 3 роки тому

      पण ते पोळे हाताने कसे पसरवले जातात.
      माझे नाही होत.मी डोशासारखे करते.

  • @sarjeraosuryawanshi6421
    @sarjeraosuryawanshi6421 3 роки тому +5

    छान. तुमच प्रेमळ बोलण अम्हाला आवडत.

  • @jyotirana4709
    @jyotirana4709 3 роки тому +1

    Aai khupach chhan recipe dakhavali, aani tumhi mast bolta, mala tumhi khup aavadta. 😘😘👍

  • @hansikapatil5555
    @hansikapatil5555 3 роки тому +10

    Congratulations ranjita 100k coming soon ❤️😘 Good morning ☀️🌄🌅🌄

  • @smitakolte507
    @smitakolte507 3 роки тому

    आई खूप छान रेसिपी दाखवता. बघून तोंडाला पाणी सुटते. 😋😋 कधी योग आहे काय माहित तुमच्या हातचे जेवणाचा.आणि तुम्ही भाजी बोलतात ते काही नाही काय बोलता यापेक्षा तुम्ही किती प्रेमाने करता आणि आम्हाला दाखवता हे महत्त्वाचे आहे. लव यू आई 💕❣️😘

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 3 роки тому +6

    तुमच्या घरी खूप नॉनव्हेज खातात खूप छान

    • @deem.9487
      @deem.9487 3 роки тому

      Samudra chya javal jey rahtat.. tyanna mase bhaji sarkhech astat .😂😂

  • @gauravn2821
    @gauravn2821 3 роки тому +1

    Mast mala bharpur aavadla video...... .... Simpal ani sweet.....

  • @prachidesai219
    @prachidesai219 3 роки тому +4

    Thank you so much for pola recipe itaki samazaune sangitalyabedel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @Kishmi-zy3ob
    @Kishmi-zy3ob 3 роки тому

    Tumhi kharach khup sunder recipe karta mi sarva try karte ghari khup surekh astat 👍❤

  • @thepayal77
    @thepayal77 3 роки тому +8

    100k soon ❤️

  • @aishwaryachavan762
    @aishwaryachavan762 3 роки тому +2

    कोलंबी आणि पापलेट फ्राय खूप मस्त वाटलं आणि J1 खूप मस्त झाले 👍👌👌🙂

  • @arpitabakalkar1881
    @arpitabakalkar1881 3 роки тому +4

    Silver play button on the way Ranjita...😍😍😍
    Congratulations in advance...🎉🎉🎊🎊🎈🎈

  • @vandanamayekar7380
    @vandanamayekar7380 3 роки тому +1

    Kaku farach sundar. Tumhi khoop chhaan boltat. Gavche mhanun kay zhala. Farach chaan recipe

  • @akankshavaity6440
    @akankshavaity6440 3 роки тому +12

    तुमच्या सारखी आई आणि सासू सर्वांना मिळावी👍

  • @oggijigawari7739
    @oggijigawari7739 3 роки тому

    खुपच छान,मी बघते तुमचे विडिओ ,मी तुमची पोळयाची रेसीपी बघतली ,खुपच छान आणि मी पण केले मस्त ,आणि मच्छी तर खुपच छान करता तुम्ही,

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 роки тому +6

    Wow KOLAMBI Masala n fried Promphret 👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 Rohan is always behaving like good son n good husband n good daddy n good brother and mainly trained Camera Man ✌️💗💗💖💗💖💗💗💖💗💖 in the compliment n Aaaina 🙏💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗😋

  • @seemajadhav442
    @seemajadhav442 3 роки тому +1

    तुमचा रेसिपी बगायचा अगोदर विडीयो च नाव वाचुन पानी सुटत तोंडाला 😋😋😋😋

  • @CHANDAJADHAV6700
    @CHANDAJADHAV6700 3 роки тому +6

    Enjoying ur video in hospital ranjita tai suffering from double typhoid plzz pray for my speedy recovery

    • @pradnyameher4992
      @pradnyameher4992 3 роки тому +2

      Get well soon 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +3

      Get Well Soon🙏🏻 लवकर बरी व्हा❤️

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 3 роки тому +2

      Get well soon, God bless u healthy life ❤️🙏

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 3 роки тому +1

    Kaku khup chan shiksvilt kolmbichi bhaji..Ani mi punyat rahate amcha ithe sagalya bhajana bhajich bolatat suki bhaji rassa bhaji..

  • @namratashete5129
    @namratashete5129 3 роки тому +3

    कसल्या गोड आहात ओ काकू तूम्ही..... ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilkale9492
    @anilkale9492 3 роки тому

    मस्त ताई अगदी सोप्या पध्दतीने रेसिपी सांगितली धन्यवाद स्वच्छता पण चांगली वाटली अगदी तोडाला पाणी सुटले सुगरणच आहे ताई तु

  • @shreeedits4002
    @shreeedits4002 3 роки тому +3

    Congratulation didi u r 100k complete☺

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 3 роки тому

    Aaj mazi first recipe ahe hya channel var mi pahilileli kaku cha savbhav khup chan vatla ani recipe pan yummy ahet

  • @swabogam
    @swabogam 3 роки тому +4

    Congratulations ❤️👏👏👏🎂🎂🎂well deserved!!

    • @foxwyatt3525
      @foxwyatt3525 3 роки тому

      i dont mean to be so offtopic but does anyone know a trick to log back into an instagram account??
      I was stupid forgot my account password. I would appreciate any tips you can offer me.

    • @rogeliobeau3580
      @rogeliobeau3580 3 роки тому

      @Fox Wyatt Instablaster ;)

    • @foxwyatt3525
      @foxwyatt3525 3 роки тому

      @Rogelio Beau i really appreciate your reply. I got to the site through google and im waiting for the hacking stuff atm.
      Looks like it's gonna take quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.

    • @foxwyatt3525
      @foxwyatt3525 3 роки тому

      @Rogelio Beau it worked and I actually got access to my account again. I'm so happy!
      Thanks so much, you saved my ass :D

    • @rogeliobeau3580
      @rogeliobeau3580 3 роки тому

      @Fox Wyatt you are welcome :D

  • @dipikasonawane6483
    @dipikasonawane6483 3 роки тому +1

    Aaji khup mast recepy hoti.me nehmi krte tumchya recepy.. bomblache ambat hi tumchi recepy me khup vela keli...
    N specially majhya Brahman navryala jo non veg khat nahi tyala hi khau ghalte...tyala pn khup avdte... thankyou so much aaji.

  • @vaibhavvlog7930
    @vaibhavvlog7930 3 роки тому +7

    Good morning tai
    100k comming soon ❤👑
    Congreselistion 🔥🔥🔥
    God bless you tai ☺☺
    ❤Aamcha aasach saport rahnar tai ❤

  • @sameenaakbar5570
    @sameenaakbar5570 3 роки тому

    Tumi jsha aahat tasha
    Khup great ch aahat
    Don't worry...
    I love ur techniques a way of cooking

  • @prachichavan7267
    @prachichavan7267 3 роки тому +3

    Woo hooo... Finally you achieved the milestone ✨✨😀😀many more congratulations didi🎊🎊 finally we will get to see Ovee che Baba🤩🤩
    Lots of ❤️❤️ to you all🥰

  • @anilsarin325
    @anilsarin325 3 роки тому +1

    You speak very well. Natural hi bolana chahiye .Keep it up .

  • @ankitagosavi6502
    @ankitagosavi6502 3 роки тому +6

    Congratulations Ranjita Tai for 100k in advance... 🤗

  • @ashwinipawar365
    @ashwinipawar365 3 роки тому +1

    Aai recipe khupch jaberdast, chaan, kutlehi fish prakar kiti vel shijvajyach sangat java plz, atti shijle tr gahal hotat amche fish, grm masala kutla ahi, gharich banvala asel tr kase banvalat, hirve vatan, kanda khobra vatan, grm masala, praman hyancha ek special video banva, plz, request

  • @nehas1467
    @nehas1467 3 роки тому +3

    Hey Ranjita, Ovee, Aai & family, Heartiest Congrats on your 100K subscribers mark! So happy for you guys! Keep on going, doing good work and spreading positive energy through your youtube channel...love you all!

  • @shubhangikamble2669
    @shubhangikamble2669 3 роки тому +2

    Congratultions Ranjita tai 100 k jhale .

  • @antaragaikwad2968
    @antaragaikwad2968 3 роки тому +4

    Congratulation Kaku 100k coming soon ❤️

  • @ishwargole9864
    @ishwargole9864 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली आहे,

  • @rupalipatil8565
    @rupalipatil8565 3 роки тому +3

    Congratulations Ranjita diii for 100k coming soon ❤️❤️❤️❤️

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому +1

    Mazi ovee cute khupach sunder fish keli kolabi yummy aaji tumi chan samjun bolatat oveeche baba vichar khupach sunder aasatat

  • @leenabane2460
    @leenabane2460 3 роки тому +3

    Cogo for 100k😍💥

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/wphU9xC8rk8/v-deo.html

  • @shwetadhawale7111
    @shwetadhawale7111 3 роки тому +1

    Congratulations Ranjita!! Aai kharach khup chan explain krtat...agdi Mana pasun♥️

  • @kadarshaikh2573
    @kadarshaikh2573 3 роки тому +4

    👌👌👌👌👍🏽👍🏽👍🏽👍🏽👈

  • @user-du8ou4zn7p
    @user-du8ou4zn7p 3 роки тому

    मावशी, खुप साध्या आहात तुम्ही... जशा आहात तशाच रहा.... खुप छान बोलता.... मस्त रेसिपी 🙏

  • @kadarshaikh2573
    @kadarshaikh2573 3 роки тому +3

    😋😋😋😋🤤🤤🤤🤤👈

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 3 роки тому

    काकू तुम्ही स्वभावाने खूप चांगल्या आहात.आणि तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात 👌👌👍

  • @shobhamadhavan6433
    @shobhamadhavan6433 3 роки тому

    Ekdum mast aahe recipes, dhanywad.

  • @gauri2561
    @gauri2561 3 роки тому +1

    Tai, masala and garam masala are same? Pl reply

  • @nasirakhan8541
    @nasirakhan8541 3 роки тому

    Khoop chaan ani simple paddatine receipes. 🌹👌💓

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 роки тому +1

    Khoopach chan recipe. Baghun tondala pani sutale.ahaha mastach.😋😋 sasubai kay chan karatat. Apratim.tu sudha khoopach chan karate. Love you & your daughter Ovi is very cute & adorable .😘😘😍😍🤗🤗

  • @rupalipujari8020
    @rupalipujari8020 3 роки тому +1

    Aai khup chan receipe's kelat tumhi.....khupach mast......lay bhari👌🏻👌🏻👌🏻

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 3 роки тому

    Hi
    मी मानसी... मला काकू चे बोलणे फार आवडते..खूप गोड आहेत त्या..आणि ओवी पण खूप गोडू आहे..

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 роки тому

    तुमची जेवण करण्याची पद्धत मला खूप आवडते मी जेवण करून सुद्धा पाहिलं खूप सुंदर होतो आणि तुम्ही सासू म्हणून मला खूप आवडत आहे

  • @shwetapatil1888
    @shwetapatil1888 3 роки тому +1

    Khup Chan aai recipe dakhvali tumhi 😊👌

  • @snehalmahadik3559
    @snehalmahadik3559 2 роки тому

    Aai 🙏🙏 tumhi khupach chan receipes dakhavta agdi zatpat 👍👍..mala khup aawadta tumhi.. 🙏🙏 God bless you

  • @rajendragirase7610
    @rajendragirase7610 3 роки тому

    तुम्ही खूपच छान बोलतात आणि स्वयंपाक देखील छान बनवता

  • @shraddha5895
    @shraddha5895 Рік тому

    Aaj aami tumcha repice bagun banvla khrch khup easy ahe ani tasy jala jevn 😍 txu so tai ani tai che family la pn txu so much.....mi khup yrs pasun bgte tumcha volg khrch khup happy family ahet tumi srve god bless u 😘 all

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 3 роки тому +1

    किती आपले पणानी व मनापासून रेसिपी सांगता व दाखवता.रेसिपी आम्ही करून बघतो खर चंगली चव असते. आता आम्ही नारळ साराला वापरण बंद केल आहे .धन्यवाद ताई.

  • @meenalk3568
    @meenalk3568 3 роки тому

    तुम्ही फारच गोड आहात काकू👌👌 तुमची रेसिपी पण खूप साधी सोपी पण चविष्ट दिसते👍👍

  • @yogitathakar2514
    @yogitathakar2514 3 роки тому

    Khoop chaan kaku... Khoop premane dakhavlya recepies