КОМЕНТАРІ •

  • @rajanurunkar7952
    @rajanurunkar7952 5 місяців тому +50

    आर डी पाटील साहेब योग्य निर्णय घेतला, राजन उरुणकर

  • @vforvideos105
    @vforvideos105 5 місяців тому +26

    योग्य निर्णय घेतला.बरीच वर्षे काम केले आहे आपण.😊❤

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 5 місяців тому +26

    आर डी साहेब एक नंबर निर्णय.....
    सच्चा भाजपाच्या लोकांना संधी नाही.
    चं पा न वाट लावली कोल्हापुरात
    बिनकामाचा चं पा

  • @ajinkyapatil9381
    @ajinkyapatil9381 5 місяців тому +21

    हे या आधी च व्हायला हवं होता योग्य निर्णय साहेब एक शांत संयमी,कृतिशील व्यक्तिमत्व आर डी पाटील.

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 5 місяців тому +15

    खरोखरच निष्ठावंत नेता, पण कुरघोडीच्या राजकिय बळी, संधी मिळाली तर सोनं करतील आर डी पाटील 🎉

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 5 місяців тому +29

    चंपा ने कोल्हापूर जिल्हा संपवला...

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 5 місяців тому +34

    भाजप चे एकनिष्ठ आणि सच्चे कार्यकर्ते .

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 5 місяців тому

      निष्ठावंत फक्त सतरंजीउचलायलाआणि तिकीट राष्ट्रवादी ' काँग्रेस शिवसेनेतील गद्दारांना अशी भाजपची रीत झोलेली आहे '

  • @madhurinilkanth7665
    @madhurinilkanth7665 5 місяців тому +8

    खूप चांगला निर्णय..

  • @shankargurav5261
    @shankargurav5261 5 місяців тому +7

    साहेब योग्य निर्णय घेतला

  • @sunilgurav287
    @sunilgurav287 5 місяців тому +14

    योग्य निर्णय

  • @aslammulla7148
    @aslammulla7148 5 місяців тому +8

    Welcome RD Sahab

  • @sangramsinhchavan2846
    @sangramsinhchavan2846 5 місяців тому +20

    आताची कोल्हापूर भाजप ही महाडिक प्रा लि कंपनी आहे

  • @mohangawade2779
    @mohangawade2779 5 місяців тому +16

    भाजपमध्ये निष्ठावंतांना जागा नाही भाजपमध्ये उपऱ्याना पद मिळतात ज्या वेळी कोल्हापूर मध्ये भाजप कुठं दिसत ही नव्हती तेंव्हा तुम्ही पहिले नगरसेवक होता आता निर्णय चागला घेतला साहेब भाजपमध्ये बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना चागली पद मिळतात

  • @janmanas555
    @janmanas555 5 місяців тому +11

    हे नक्की उद्धव ठाकरे gatasobat जाणार हे नक्की झाले पण चांगला निर्णय 1 दिवस नक्की आमदार होणार.मग विधानसभा किंवा विधानपरिषद

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 5 місяців тому +16

    शाहूमहाराज

  • @dnyandeopatil4881
    @dnyandeopatil4881 5 місяців тому +25

    योग्य निर्णय
    भाजप पहिली राहीली नाही

  • @rameshsawant7700
    @rameshsawant7700 5 місяців тому +4

    पाटील साहेब आपण भाजपचे 25 वर्षे एकनिष्ठ नगरसेवक होता पण आपल्यावर अतिशय अन्याय झालेला आहे आपण भाजप मधून बाहेर पडला ते फार चांगले झाले जे कधीही नगरसेवक झाले नाहीत त्यांना भाजपने मोठ मोठी पदे दिली यावरून निष्ठावंताना किंमत नाही हेच दिसून येते

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 5 місяців тому +1

    आर.डी.साहेब धन्यवाद

  • @ajitpatil2545
    @ajitpatil2545 5 місяців тому +6

    आपण आर ल जोशी सुभाष व्होरा ही खूप जुने नेते म्हणजे वाजपेयी bjp ची आता खरी bjp अस्तित्वात नाही

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 5 місяців тому +6

    Nachnari Champa ! Ithun tithun kolhapur Mumbai , Pune , ti taslich ahe !

  • @anandrao7668
    @anandrao7668 5 місяців тому +3

    बी.जे.पी. मध्ये बहुजन समाजाला किमत नाही तेथे आर.एस.एस. किंवा ब्राह्मण लागतो
    अण्णासाहेब डांगे यांच काय केल .

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 5 місяців тому

    मा.श्री. आर.डी.पाटील साहेब यांचा निर्णय अत्यंत योग्य आहे.....
    हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 5 місяців тому +1

    Chanda, bai..
    Chandr, i...
    Chandra..
    Lai, cch

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 5 місяців тому

    शेवटीं तीस वर्षे पूर्वी पासून आमच्या मनात जे घोळत होते ते बाहेर पडले धन्यवाद पाटील साहेब

  • @rahulsawant1731
    @rahulsawant1731 5 місяців тому +1

    ❤❤ Good ..decision ..R.D.Sir.❤❤

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 5 місяців тому +5

    अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 5 місяців тому +1

    अशी हिम्मत पाहिजे....

  • @manishapatil6721
    @manishapatil6721 5 місяців тому +1

    Right decision.

  • @shubhampatil2138
    @shubhampatil2138 5 місяців тому +4

    1 no

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 5 місяців тому +1

    Champa,
    Champa, bai
    Chamchi..

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 5 місяців тому +3

    चंपा हटाव. हिमालयात पाठवा

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 5 місяців тому +1

    RD Patil shivseba UBT join kara

  • @anilkhatri.desh.rangila7871
    @anilkhatri.desh.rangila7871 5 місяців тому

    R d patil saheb tumch
    Congress madhe swagat

  • @SavabaPujari-cg3wr
    @SavabaPujari-cg3wr 5 місяців тому

    बरोबर आहे

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo 5 місяців тому

    पाटील साहेब दादा

  • @dr.rangraokavane7761
    @dr.rangraokavane7761 5 місяців тому

    Right

  • @bhaumiraje7351
    @bhaumiraje7351 5 місяців тому +1

    ✌🏻✌🏻✌🏻

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 5 місяців тому

    छ.शाहू महाराज की जय हो ❤✌

  • @nitinkhandekar9335
    @nitinkhandekar9335 5 місяців тому +3

    Shahu maharaj

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 5 місяців тому +2

    Champa mhananar who is rd?

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 5 місяців тому +3

    चं पा पन पळुन गेल कोल्हापुरातुन

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo 5 місяців тому

    आर डी पाटील साहेब भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना जी जागा लढविल्या त्या ठिकाणी भाजपने आपले उमेदवार देऊन शिवसेनेनेचे उमेदवार पाडले हे जेव्हा उद्धव साहेब याच्या लक्षात आले तेव्हा पासून त्या नी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा विचार केला असावा

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 5 місяців тому +7

    भाजपची कॉग्रेस होणार आहे

    • @ravindraborse5196
      @ravindraborse5196 5 місяців тому

      काॅन्ग्रैस द्वेश काही सोडत नाहीत, डोक्यात मनूवादी शेण भरले मुळे.

    • @MohanGhadge-tm7fe
      @MohanGhadge-tm7fe 5 місяців тому

      झाली आहे..😅😂😅

  • @umeshshelar1339
    @umeshshelar1339 5 місяців тому +1

    तुमि घरात बसून राहिला तेला चंद्रकत दादा काय करणार तुमि लोकांची सेवा करा

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 5 місяців тому +1

    सर आपणं योग्य केली आहे कारण चंपा फडणवीस यांनी फक्त दुसयाची घर दार फोडायची आणि अमित शहा व मोदी यांना आपण महाराष्ट्रात योग्य काम करत आहे हे दाखवून देत आहे

    • @ravindraborse5196
      @ravindraborse5196 5 місяців тому

      मोदी व टकल्या शा हे सूद्धा मनूवादी गुलाम बुजगावने आहेत. चंपा ही तसाचणबिनबुद्धीचा.

  • @rajarampawar5528
    @rajarampawar5528 5 місяців тому

    आर डी पाटील साहेब तुम्ही शिवसेना संपवण्याच काम कुणी केल ते सांगितल्या बद्दल तुमचे आभार,, अजून एक चंद्रकांत पाटलांची लायकी काय हे कोल्हापूरकरांना माहिती आहे

  • @-oh6ob
    @-oh6ob 5 місяців тому

    Bhartiya congress janata party

  • @balkrushanashinde3652
    @balkrushanashinde3652 5 місяців тому

    Bahadurgarh se Patil ka y

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 5 місяців тому +2

    भाजपचा भाजीपाला केला नव्या लोकनी.

  • @VilasShirolkar-d8c
    @VilasShirolkar-d8c 5 місяців тому +1

    तुमचं काय माणसाला 25 वर्षे अक्कल आली नाही तर जनतेला कशाची अक्कल येईल व

  • @bspatil2109
    @bspatil2109 4 місяці тому

    चंपानं सगळ्यांची चंपीच केली.मग तुम्ही त्याची बोळवण करा.

  • @sandipchile4620
    @sandipchile4620 5 місяців тому +1

    कोल्हापूर उत्तर मधून तिकीट मिळावं म्हणून, हे चाललंय r d चं

    • @janardankasar4096
      @janardankasar4096 5 місяців тому

      कोल्हापूर उत्तर नाही तर चंपा विरुद्ध कोणत्याही दहा ठिकाणी उभे राहून चंपा ला हरवितो असे म्हणतात आर.डी.पाटील साहेब

    • @sandipchile4620
      @sandipchile4620 5 місяців тому

      @@janardankasar4096 😂😂😂😂😂

    • @sandipchile4620
      @sandipchile4620 5 місяців тому

      @@janardankasar4096 तेच 10 मध्ये हरवतो म्हटले की उत्तर मध्ये तरी तिकीट दिले तर दिले

  • @arunkad56
    @arunkad56 5 місяців тому

    आर. डी. पाटील. साहेब. जय. महाराष्ट्र.
    साहेब. तुम्ही. उद्धव बाळासाहेब ठाकरे.
    यांच्या. शिवसेनेत. प्रवेश करा. तुमचं. स्वागत आहे.
    उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपणांस नाराज करणार नाहीत. ही. गॅरंटी.

  • @balkrushanashinde3652
    @balkrushanashinde3652 5 місяців тому

    Kolhapur jila bhajpa aahe kuthe

  • @bajiraopalkar2450
    @bajiraopalkar2450 5 місяців тому +1

    भुदरगड तालुक्यातील असुन

  • @sandipchile4620
    @sandipchile4620 5 місяців тому +1

    😂😂😂काँग्रेस बरोबर जाणार आहेत हे😂😂😂

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 5 місяців тому +1

    " खिसा गरम "

  • @sandipchile4620
    @sandipchile4620 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @dattapatil8444
    @dattapatil8444 5 місяців тому

    😂

  • @VilasShirolkar-d8c
    @VilasShirolkar-d8c 5 місяців тому +1

    जनता फार हुशार आहे 25 वर्षे तुम्ही तिथे का काढले जनतेला चांगलं माहिती आहे लय बोलू नका

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 5 місяців тому

    चंपा न्हावकी चांगली करतोय.

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 5 місяців тому

    चंपा न्हव चंपी

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 5 місяців тому

    कुठ नेवून ठेवलाय जुना भाजपा माझा.