खरं आहे. अत्यावश्यक माहितीही मिळत नाही.भरीतभर गाडी चालवत असताना क्लच ब्रेक ट्रेनर ऑपरेट करत असतो.त्यामुळे आपल्याला वाटते की आपण गाडी परफेक्ट चालवत आहे. त्यामुळे यू ट्यूबवरचे व्हिडीओ मुळे माहितीत भरच पडते.मी माझी कार व्यवस्थित चालवत असलो तरीही रोज व्हिडीओ पहात असतो.
नमस्कार साहेब. मी 61 वय पार केलंय. ह्याच महिन्यात 62 वय पर करेन. मी आत्ताच ट्रेनिंग सेंटर मधून गाडी शिकायला सुरुवात केलेली आहे. आपले वाहन शिकण्याच्या बाबतचे व्हिडीओ फारच छान वाटलेत. बहुतेक मला यामधून बरेच काही शिकता आले. मी व्यक्तिशः आपला मनापासून आभारी आहे. मी आपले व्हिडीओ जो पर्यंत वाहन नीटपणे / सराईत पणे चालवणे मला स्वतःला जमणार नाही तो पर्यंत मी आपले व्हिडीओ नियमित पाहत राहीन. आणि ज्यावेळेस मला स्वतःचे वाहन सराईत पणे चालवता येईल तेव्हा आपल्या शहरात येऊन भेटेन. धन्यवाद. 🙏🏽🙏🏽
सर हा तुमचा व्हिडिओ मी बघितला गर्दीत गाडी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे चालवत होते आणि आम्ही आमचे लक्ष पूर्ण पेंडल कडे होतं काही काचेकडे पण होतं परंतु समोरचे जजमेंट विशेष करून लेफ्ट साईट तिथे भीती वाटत होती बघताना की लेफ्ट साईडला कोणी ठोकलं तर नाही जाणार लेफ्ट साईडला गाडी कोणाला टच तर नाही होणार तर गर्दीमध्ये लेफ्ट साईडचे जजमेंट आहे ते तुम्ही मागे जसं लेफ्ट साईटचा जजमेंट कसं घ्यायचं यासंदर्भात एक सेंटर पॉईंट निवडला होता तर गर्दीमध्ये काय कन्सिडर करायच आम्ही याच्यावर थोडासा गर्दी मधला जर लेफ्ट साईडचा जजमेंट वरती जर एक व्हिडिओ बनवला तर खूप आवडेल सर.. आम्हाला यासाठी व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांना याचा खूप फायदा होईल खास करून लेफ्ट साईड जजमेंट साठी गर्दी मधला व्हिडिओ. बाकी तुमची शिकवण्याची पद्धत खूपच खूपच छान आहे इतक्या गर्दीत पण खूप काही शिकायला मिळालं खूप धन्यवाद सर. 👌👌💐☺️👍
Abhishek dada gadi chavatana Ac kasa lavaycha song kase lavayche wiper kase use karayche ya basic goshti pan sang n plz sagli mahiti cover kar plz vdo madhe
Without clutch च्या auto gear गाडीचा video हवा. कारण foot movment मध्ये फरक पडतो, माझ्याकडे I10 , AMT घेतली आहे, पण clutch नसल्याने आत्मविश्वास येत नाही, कारण ब्रेक दाबला तर अक्सिलेटर द्यावे लागते, आणि कधीकधी speed वाढून जातो जे clutch मध्ये सहज manage होते. Auto transmission चा फायदा पण आहे की गियर, clutch manually द्यायचे काम नसते, गाडी बंद पडत नाही.
Sir sarv vedios baghun Maza gadi chalvanacha confidence khup vadla aahe.pan sir Kahan jage made U turn Kada karava ha ek short vedio Banca.only about turnings.thank you 🙏🙏🙏
आपण ट्राफिक व अरुंद रस्त्यावर गाडी चालवताना डाव्याबाजुला ज्या गाड्या पार्क असतात कट टू कट गाडी काढताना बाजूची गाडी आपल्या गाडीच्या डाव्याबाजूच्या बंपरला तर टच होत नाही ना कस जज करायचंय
ह्युंदाई चा iMT गियर बॉक्स ह्या सर्व मेहनतीवर एक जबरदस्त पर्याय आहे आता पर्यंत च्या ऑटोमॅटिक गियर मध्ये सर्वात भन्नाट कार चालवण्याचा manually मध्ये automatic ची मजा आणि कोणता ही गियर टाकला तरी गाडी बंद होत नाही. अफलातून technology आहे iMT.जे नवीन आहेत त्यांच्या साठी तर खूप खास ड्रायव्हिंग स्कूल लावायची गरज च नाही..
Very nice information. मी आता गाडी चांगल्या प्रकारे चालवायला लागलो आहे. मला अभिषेक राठोड यांच्या व्हीडीयोंचा व दिलेल्या माहितीचा खूपच उपयोग झाला.
अतिशय सोपी पद्धत आहे आपली माहिती दिली धन्यवाद
सर तुम्ही एक्दम उत्तम शिकवत आहात. ट्रैनिंग स्कूल वाले सुद्दा एवढ्या चांगल्या भाषेत शिकवत नाही.. 👌🏻😇
खरं आहे. अत्यावश्यक माहितीही मिळत नाही.भरीतभर गाडी चालवत असताना क्लच ब्रेक ट्रेनर ऑपरेट करत असतो.त्यामुळे आपल्याला वाटते की आपण गाडी परफेक्ट चालवत आहे. त्यामुळे यू ट्यूबवरचे व्हिडीओ मुळे माहितीत भरच पडते.मी माझी कार व्यवस्थित चालवत असलो तरीही रोज व्हिडीओ पहात असतो.
अतिशय सुंदर छान एकदम गोड व मधाळ भाषा माहिती सर जी
सर अतिशय सुंदर आणि धाडसी बनविता त्या बद्दल धन्यवाद
Traffic kiva market madhe side la lagalelya gadyanche judgement sathi kahitari banava sir...
दादा तुम्ही खूप खूप चांगलं समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद. आपण दिलेली माहिती खूपच चांगली आहे आणि उपयुक्त आहे कारण
Thank You Sir..Tumche vedi khup effective ahet... tumche vedio baghun confidence yeto ani kaalch 1st time GOA to Mumbai drive karat alo.......❤❤
video छान बनवला आहे बरीच माहीती मीळाली
माहितीपूर्ण व्हिडीओ बनवला आहे. आभारी आहे.
धन्यवाद सर खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिली आहे की tratic मध्ये गाडी चालवत असताना येणाऱ्या अडचणी दूर करणे शक्य झाले आहे
खुपच छान प्रॅक्टीस दाखवली गदिॅत गाडी चालवणे
खूप च छान व्हिडिओ दाखविला बद्दल धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे स्पष्ट आहे
फार छान माहिती दिली, धन्यवाद सर
Very good solution and guidance 🙏
Sir मस्त ट्रैनिंग देता आपले अभिनंदन
सुपर सुपर सुपर माहिती दिली धन्यवाद
या व्हिडिओस मधून बरीच मदत झाली
सर अतिशय छान पद्धतीने समजून सांगितले आहे तुम्ही
🙏 फारच छान माहिती दिली. धन्यवाद
राठोड साहेब लई भारी माहिती
सर... खूप छान सांगता आपण.
Simply great !
Almost all situations are covered.
Thanks sir.!
SALAM
Hi. Very good information sir
नमस्कार साहेब. मी 61 वय पार केलंय. ह्याच महिन्यात 62 वय पर करेन. मी आत्ताच ट्रेनिंग सेंटर मधून गाडी शिकायला सुरुवात केलेली आहे. आपले वाहन शिकण्याच्या बाबतचे व्हिडीओ फारच छान वाटलेत. बहुतेक मला यामधून बरेच काही शिकता आले.
मी व्यक्तिशः आपला मनापासून आभारी आहे. मी आपले व्हिडीओ जो पर्यंत वाहन नीटपणे / सराईत पणे चालवणे मला स्वतःला जमणार नाही तो पर्यंत मी आपले व्हिडीओ नियमित पाहत राहीन.
आणि ज्यावेळेस मला स्वतःचे वाहन सराईत पणे चालवता येईल तेव्हा आपल्या शहरात येऊन भेटेन. धन्यवाद. 🙏🏽🙏🏽
Nice Video..easy to understand Every1 THANKFULLY for this making Imp Video...keep it up...Sir 👍
सर हा तुमचा व्हिडिओ मी बघितला गर्दीत गाडी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे चालवत होते आणि आम्ही आमचे लक्ष पूर्ण पेंडल कडे होतं काही काचेकडे पण होतं परंतु समोरचे जजमेंट विशेष करून लेफ्ट साईट तिथे भीती वाटत होती बघताना की लेफ्ट साईडला कोणी ठोकलं तर नाही जाणार लेफ्ट साईडला गाडी कोणाला टच तर नाही होणार तर गर्दीमध्ये लेफ्ट साईडचे जजमेंट आहे ते तुम्ही मागे जसं लेफ्ट साईटचा जजमेंट कसं घ्यायचं यासंदर्भात एक सेंटर पॉईंट निवडला होता तर गर्दीमध्ये काय कन्सिडर करायच आम्ही याच्यावर थोडासा गर्दी मधला जर लेफ्ट साईडचा जजमेंट वरती जर एक व्हिडिओ बनवला तर खूप आवडेल सर.. आम्हाला यासाठी व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांना याचा खूप फायदा होईल खास करून लेफ्ट साईड जजमेंट साठी गर्दी मधला व्हिडिओ. बाकी तुमची शिकवण्याची पद्धत खूपच खूपच छान आहे इतक्या गर्दीत पण खूप काही शिकायला मिळालं खूप धन्यवाद सर. 👌👌💐☺️👍
Very nice video nice information
खुप छान समजावता धन्यवाद सर 🙏🙏
Very Nice information Sir,👌❤️ Thank You🙏
Khup chan vidio astat keep it up yr energy sir
अप्रतिम फार छान 👌👌👌
खूप छान माहिती दिली सर 🙏
Khup chan sir 👌🏻👌🏻👌🏻
छान व्हिडीओ दाखविला.
Khup Chan samjun sanga tumhi sir
Khup chan mahiti dilit, thank you🙏
खरच खुप छान माहिती दिली 🙏
धन्यवाद हा व्हिडिओ आणल्याबद्दल 👍🏼
Good information..thanks
दादा तुम्ही खूप छान समजावून सांगता👌😊
Dada Lai Bhari explanation with truly practical word
Khup Chan sir
खुप छान! प्रत्यक्ष कृतीतुन सोप्या भाषेत गर्दी मध्ये गाडी कशी चालवावी हे दाखवले👍
खुप छान माहिती
Help full video for beginners
Khup bhari driving kar ta sar ek vichar hot 5 ger 1 ger vrti yeu sakto ka 2geu 1 vr yeu sakto
धन्यवाद सर 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
Wow,I'm waiting for these vedio sir
छान सर ❤
सुंदर माहिती सर
Khuppp mast dada 😎😎😎
Nice
अति उत्तम,दादा.❤👍
Abhishek dada gadi chavatana Ac kasa lavaycha song kase lavayche wiper kase use karayche ya basic goshti pan sang n plz sagli mahiti cover kar plz vdo madhe
Khup chaan
Thanks Sir, nicely explained
Nice information
Sir half clutch sobat lagel tithe race pn dyaych ka
Excellent information
Without clutch च्या auto gear गाडीचा video हवा. कारण foot movment मध्ये फरक पडतो, माझ्याकडे I10 , AMT घेतली आहे, पण clutch नसल्याने आत्मविश्वास येत नाही, कारण ब्रेक दाबला तर अक्सिलेटर द्यावे लागते, आणि कधीकधी speed वाढून जातो जे clutch मध्ये सहज manage होते.
Auto transmission चा फायदा पण आहे की गियर, clutch manually द्यायचे काम नसते, गाडी बंद पडत नाही.
छान
Nice...vdo...👍
१ नंबर भाऊ
लहान रत्यात लेफ्ट जेतमेंट कसे करावे
Sir sarv vedios baghun Maza gadi chalvanacha confidence khup vadla aahe.pan sir Kahan jage made U turn Kada karava ha ek short vedio Banca.only about turnings.thank you 🙏🙏🙏
Very nice sir
Bhau kunns city mae chhi tu
I think ....Nagpur Cha location ahe KY????
Sir desal गाडी गर्दी मधून कशी चालवायची त्याचा एक video बनवा
मधल्या सेंटर चा उपयोग होतो काय
भाऊ मस्त गाड़ी चलावच जय सेवालाल मय बी गाड़ी शिकरोचु म तमार विडीओ देखोचु
Tumhi Nagpur varun aahat kay ?Ha kontha road aahe ?
Very nice
Nice video sir 👍
In crowded area, on first gear, is it possible to axcellerate the vehicle?
Very useful
Helpful tips
Very nice bro
Kay bhau tumhi video takn band kele ki kay
आम्ही आताच शिकत आहोत, बाजू साईट कशी पहावी
Bs6 la approval kadhi yeil Please make a video.
आपण ट्राफिक व अरुंद रस्त्यावर गाडी चालवताना डाव्याबाजुला ज्या गाड्या पार्क असतात कट टू कट गाडी काढताना बाजूची गाडी आपल्या गाडीच्या डाव्याबाजूच्या बंपरला तर टच होत नाही ना कस जज करायचंय
थँक्यू
Chhan video
Sir driver seat javal camera pakdun video banao vedio khup Chan hota😍
Nice clip
👌👍🏽👍🏽
ह्युंदाई चा iMT गियर बॉक्स ह्या सर्व मेहनतीवर एक जबरदस्त पर्याय आहे आता पर्यंत च्या ऑटोमॅटिक गियर मध्ये सर्वात भन्नाट कार चालवण्याचा manually मध्ये automatic ची मजा आणि कोणता ही गियर टाकला तरी गाडी बंद होत नाही. अफलातून technology आहे iMT.जे नवीन आहेत त्यांच्या साठी तर खूप खास ड्रायव्हिंग स्कूल लावायची गरज च नाही..
Thanks bhawa
Very nice sir 👍
👌✌
Welcome to Nagpur 🙏
💯wow👍
I had requested for parking video pl.try to show.
.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice video
सर समजा गाडी थर्ड गिअर मध्ये उभी आहे व आपण जर फर्स्ट गिअर समजून चालवली तर काय होईल
hi Abhishekji first gear madhye gadi chalvali tar gadi garam hot nahi kay please sanga ?
1st gear ha maximum 10kmph chya speed paryant vapru shakto, tya pekshya jast speed thevla tar garam hoil gadi.
मला गाडी शिकणे आहे. आपण मार्गदर्शन करावे. आभारी