आधी १००/-रुपयांचा bondpaper ५००/-रुपये केला,मग एस्.टी भाडेवाढ केली ,आता थोड्याच दिवसात रेडी रेकनरचे दर वाढणार आहेत आणि दिवसेंदिवस सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे वाढवले जात असलेले भाव हे सर्व पाहिले म्हणजे महाराष्ट्र आता अजीबात थांबणार नाही नाही हे सिद्ध करणाय्रा सरकारचे छान कान टोचलेत,सर. 😊🌹 अभिनंदन आणि धन्यवाद, सर.keep it up.
महाराष्ट्राची वाट लावली .. तेही सर्व क्षेत्रात महाराष्ट्र दरिद्री होत आहे .. राज्यातील स्थितीचे भयावह चित्रण सांगायला शब्द नाहीत.. एवढी वाईट स्थिती पूर्वी कधीच नव्हती .. उत्तम विश्लेषण..
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण .खरे आहे बापुजी हम शर्मींदा है तेरे कातील जिंदा है .खरच अंधा धुंद कारभार राज्यात व देशात चालु आहे.धर्मांचा बोलबाला जोरोत चालु आहे.जनता जागी झाली पाहीजी .सत्य मेव जयते सर्व धर्म समभाव.जय हिंद जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मुस्लिम धर्मगुरूने खुले आम मुसलमानांनी महविकास आघाडीला मतदान करण्याचा फतवा काढला होता, त्याने शरद पवारांना मुस्लिमांचे सेनापती आणि उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मुस्लिमांचे सैनिक म्हटले होते, तेव्हा ते कुठल्या संविधानात बसत होतं? सुदैवाने तेव्हा हिंदूंनी एकजूट होऊन मतदान केलं, म्हणून धर्मांध आणि जातीयवादी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही! आणि संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं मोदी, शहा आणि महाराष्ट्रात महायुतीच्या राज्यातच कधी नव्हे एवढं सुरक्षित आहे. नाहीतर काँग्रेसने तर १९७५ साली देशात आणीबाणी लादून संपूर्ण देशाचाच एक भयानक तुरुंग बनवून टाकला होता. आज मोदी शहा यांच्या राज्यात संविधान सुरक्षित आहे, म्हणूनच पोखरकर याच्या सारखे भंपक, हिंदू द्रोही लोक रोज रोज भाजप विरोधी गलिच्छ गरळ मोकळेपणी ओकू शकतात.
प्रिय महाराष्ट्राची प्रतिष्ठा धूळिस मिळवणारे सत्ते साठी, पदासाठी तत्व सोडून विरोधकांना धमक्या देऊन आलेले मुखवटा धारी अराजक! चालू राजकारणातले *अती महत्वाचे मुद्दे घेऊन केलेले प्रभावी विश्लेषण धन्यवाद🙏
सर,आपले विचार खरोखरच एकदम १००% खरे आहेत. भाजपने महाराष्ट्रच काय सारा देश आर्थिक खाईत लोटला आहे. नथुराम गोडसेचे गुणगान करणारेच खरे अतिरेकी आहेत. त्यांना जेलमध्ये डांबायला हवे.
साहेब शतशः नमन कारण तुम्ही एवढे सगळे व्हिडिओ आपल्या सगळ्या भारतासाठी महाराष्ट्रासाठी पाठवत आहे की विचार करा अति विचार करा पण सरकारला सपोर्ट करू नकोस कारण हे सरकार नालायक आहे हे तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये सांगत आहे तुमचा मी तुमचा शतशः आभार आहे शब्दशः आभारी आहे शतश आभारी आहे तुम्ही थांबू नकोस जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही थांबला तर आम्हाला लय अडचण होईल तुमच्या या प्रयत्नाला आमचा सपोर्ट आहे
सगळ्या घसरलेल्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष करा. सगळ्या खुनी, अपराध्यांना सांभाळून घ्या. सगळ्या अराजकतेकडे लक्ष देऊ नका. फक्त नकली दिखाऊ पणाच्या अफु च्या गोळ्या चघळत राहा. एक नंबर सर 👍
@VijayManjrekar-xs9fe RSS BJP Abvp VHP bajrang dal यांची समानार्थी नावे आणि शाखा आहे जबरदस्त भकास...अधोगती...सबका विनाश सब सत्यानाश...जय श्रीराम वंदे मातरम
@@VijayManjrekar-xs9fe हिम्मत असेल तर अभिव्यक्ती बंद करून दाखवा ना...विचार संपत नाही संपणार नाहीत, माथेफिरूने गोळ्या झाडल्या म्हणुन गांधीजी मरत नाहीत मरणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता उगाचच म्हटले नाही आझाद हिंद सेनेत गांधी फलटण नेहरू फलटण अशीच नव्हती...बंदे मे है दम वंदे मातरम, जय श्रीराम वंदे मातरम
सर जयभीम जय महाराष्ट्र. सुंदर अती सुंदर अप्रतिम सादरीकरण. सर सद्यस्थितीत जर आपण तळागाळातील सामन्यातलं अती सामान्य माणसाशी संवाद साधला तर ज्या व्यथा आपल्या बोलण्यातून जाणवत होत्या अगदी त्याच व्याथा आपल्याला ऐकाला मिळतील.बाजारात ज्या पद्धतीची लूटमार सुरू आहे सबबी अतिशय संघर्षपूर्ण जीवन जगण्यासाठी जनमानस मजबूर आहे.राहिलं प्रश्न निवडणूक निकालाचं तो निकाल ब्र्यांड ठाकरे ब्र्यांड पवार संपवण्यासाठी सत्ताधारी त्या नकली मग्रुरीतुन बाहेरच येईनात.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
आपण ज्यांना निवडून दिलं ते सर्व नालायक आहेत सर्वांना मनवादी व्यवस्था हवी आहे, त्यांचे सर्व पक्ष हे मनुवादी व्यवस्थेचे रखेल आहेत जय शिवराय जय भिम जय भारत जय संविधान💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳
या राज्यालाच नाही तर या देशालाच अधोगती कडे नेऊन त्याच पूर्ण वाटोळ करण्यात महाराष्ट्रातील तीन एके कि .......यांचा मोठा वाटा आहे च तसेच त्यांचे दिल्लीतील दोन शेनशहा सुध्दा महत्वाचे आहेत
सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद आपणास bjp च्या काळात राज्याची मान शरमेने खाली जात आहे सर्व क्षेत्रात दिसत आहे. बीड व परभणी च्या घटनेने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोसणे याशिवाय दुसरा भाग काय सर दुर्दैव आपले.
@@THE_DESI_262 2014 निवडणुकीत 15 लाख रुपये प्रत्येकी खात्यात देणार होते , 2016 नोटा बंदी मध्ये काळा पैसा बाहेर काढणारे, दहशतवाद हल्ला रसद तोडणारे 2019 पुलवामा हल्ल्याचे rdx कुठून आले ते न सांगता शहिदांच्या नावे मते मागत होते, 2024 निवडणुकीत बॉन्ड चा हिशोब देवू शकले नाहीत... आता खरेच यांच्यासह विश्व गुरू वर कारवाई झाली तर देशाचे कर्ज फिटेल...आणि 15 लाख व्याजासह प्रत्येकी खात्यात जमा होतील...
साहेब आपण सत्य समोर आणताय परंतु विद्यमान मंत्री मंडळ यावर विचार करणार आहे का कारण याना सत्ता महत्वाची वाटते फालतू नियम बनवून कायद्याचा दुरूपयोग करतात आणि राज्यातील मुळ समस्या पाठिशी टाकतात, विकास हा कायमचा ग़ाढला जातोय
आज चे सरकार मधे सगळे नाथूराम गोडसे आणि पुढे काय प्रतीक्रिया देउ, फक्त महाराष्ट्र च नाही आपल्या भारतीय संस्कृति चा आणि येन्यारे पिढिचा भविष्य अंधकारमय करन्याचा प्रयत्न चालू आहे, असुर वेब सिरिज मधे हेच पहावे
Excellent anallysís Pokharkar sir .Thanks very much
6:20 j
जनतेची दिशाभूल करतात हे लोक धर्माच्या नावांवर
आदरणिय पोखरकर सर,
आपणास पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय.
आपले विचार १००१ % सत्य आहेत. मी आपल्या विचारांशी सहमत आहे. 👌👍🤝✌️✊🙏
आधी १००/-रुपयांचा bondpaper ५००/-रुपये केला,मग एस्.टी भाडेवाढ केली ,आता थोड्याच दिवसात रेडी रेकनरचे दर वाढणार आहेत आणि दिवसेंदिवस सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे वाढवले जात असलेले भाव हे सर्व पाहिले म्हणजे महाराष्ट्र आता अजीबात थांबणार नाही नाही हे सिद्ध करणाय्रा सरकारचे छान कान टोचलेत,सर.
😊🌹 अभिनंदन आणि धन्यवाद, सर.keep it up.
२०१९पूर्वीच्या सर्वच वाहनांना एच एस आर पी नंबरप्लेट सक्ति केली आहे.
महाराष्ट्राची वाट लावली .. तेही सर्व क्षेत्रात महाराष्ट्र दरिद्री होत आहे .. राज्यातील स्थितीचे भयावह चित्रण सांगायला शब्द नाहीत.. एवढी वाईट स्थिती पूर्वी कधीच नव्हती .. उत्तम विश्लेषण..
Tighehi sati ahet juml ahei
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण .खरे आहे बापुजी हम शर्मींदा है तेरे कातील जिंदा है .खरच अंधा धुंद कारभार राज्यात व देशात चालु आहे.धर्मांचा बोलबाला जोरोत चालु आहे.जनता जागी झाली पाहीजी .सत्य मेव जयते सर्व धर्म समभाव.जय हिंद जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र.
Good
सुंदर सडेतोड विश्लेषण साहेब
100 टक्के सत्य विचार मांडले धन्यवाद साहेब वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
ua-cam.com/users/shortsQLULGYHwzd0?si=xQT0fmd8aH8JupmU
दादा या देवेंद्र सारख्या ना लायक लोकांना सांगा की आम्हाला धर्माचं नको तर संविधानाचे राज्य हवे.
@@shubhamlaware5591 न्यायाचे कायद्याचे राज्य हवे...
मोदी चायवाल्याला हरवलं तरच आंबेडकर संविधान हटवून. . . शरीया संविधान आणता येईल.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मुस्लिम
धर्मगुरूने खुले आम मुसलमानांनी महविकास आघाडीला मतदान करण्याचा फतवा काढला होता, त्याने शरद पवारांना मुस्लिमांचे सेनापती आणि उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मुस्लिमांचे सैनिक म्हटले होते, तेव्हा ते कुठल्या संविधानात बसत होतं? सुदैवाने तेव्हा हिंदूंनी एकजूट होऊन मतदान केलं, म्हणून धर्मांध आणि जातीयवादी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही! आणि संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं मोदी, शहा आणि महाराष्ट्रात महायुतीच्या राज्यातच कधी नव्हे एवढं सुरक्षित आहे. नाहीतर काँग्रेसने तर १९७५ साली देशात आणीबाणी लादून संपूर्ण देशाचाच एक भयानक तुरुंग बनवून टाकला होता. आज मोदी शहा यांच्या राज्यात संविधान सुरक्षित आहे, म्हणूनच पोखरकर याच्या सारखे भंपक, हिंदू द्रोही लोक रोज रोज भाजप विरोधी गलिच्छ गरळ मोकळेपणी ओकू शकतात.
@@sherlocknaikAmachyach lokanche rajya have.
निर्लज्ज पणाची सर्व मर्यादा पार करून गेलेले मंत्रिमंडळ...
एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही
खूप छान आताच्या घडीला इतकं सत्य आणि वास्तविकता मांडायला खूप हिम्मत लागते. सर सलाम!!!
अतिशय निंदनीय अवस्था झाली महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रात.
प्रिय महाराष्ट्राची प्रतिष्ठा धूळिस मिळवणारे सत्ते साठी, पदासाठी तत्व सोडून विरोधकांना धमक्या देऊन आलेले मुखवटा धारी अराजक! चालू राजकारणातले *अती महत्वाचे मुद्दे घेऊन केलेले प्रभावी विश्लेषण धन्यवाद🙏
धन्यवाद पोखरकर साहेब,खूप छान विषय मांडला आहे 💐👍🙏
जनतेला जागृत करत आहात ही देशभक्ती आहे. धन्यवाद
सर,आपले विचार खरोखरच एकदम १००% खरे आहेत. भाजपने महाराष्ट्रच काय सारा देश आर्थिक खाईत लोटला आहे. नथुराम गोडसेचे गुणगान करणारेच खरे अतिरेकी आहेत. त्यांना जेलमध्ये डांबायला हवे.
साहेब शतशः नमन कारण तुम्ही एवढे सगळे व्हिडिओ आपल्या सगळ्या भारतासाठी महाराष्ट्रासाठी पाठवत आहे की विचार करा अति विचार करा पण सरकारला सपोर्ट करू नकोस कारण हे सरकार नालायक आहे हे तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये सांगत आहे तुमचा मी तुमचा शतशः आभार आहे शब्दशः आभारी आहे शतश आभारी आहे तुम्ही थांबू नकोस जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही थांबला तर आम्हाला लय अडचण होईल तुमच्या या प्रयत्नाला आमचा सपोर्ट आहे
सगळ्या घसरलेल्या निर्देशांकाकडे दुर्लक्ष करा.
सगळ्या खुनी, अपराध्यांना सांभाळून घ्या.
सगळ्या अराजकतेकडे लक्ष देऊ नका.
फक्त नकली दिखाऊ पणाच्या अफु च्या गोळ्या चघळत राहा.
एक नंबर सर 👍
हे सरकार evm निच आलेले आहे हे सत्य आहे
पोखरकर, साहेब, नेहमी प्रमाणे, छान मांडणी केली आहे,
सत्य कथन.... मराठी माध्यमात आपण रविश कुमार आहात.... आपल्या निवेदनाला सलाम.....
अतिशय छान आणि खरे विश्लेषण. अतिशय अयोग्य सरकार राज्य चालवतंय. निषेध. सर्व जनतेने मिळून हे सरकार पाडले पाहिजे.
धन्यवाद पोखरकर जी,आजचे सडेतोड,निर्भिड विश्लेषण.आज आपण राज्यात होत असलेल्या परिस्थिती विषयी १०१% सत्य कथन केलेत.
Dada, ❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳 गांधी कधीच मरत नाही ❤❤
सर जयभिम अप्रतिम🎉
Abvp+bjp+VHP +RSS +bajrang Dal+.+.+.+.+..= अराजक
पाकिस्तानी सेना, लष्कर ई तयैब्बा, जैश ए मोहम्मद, जमात उद दावा,अल कायदा म्हणजेच जबरदस्त विकास आणि प्रगती.
@VijayManjrekar-xs9fe RSS BJP Abvp VHP bajrang dal यांची समानार्थी नावे आणि शाखा आहे जबरदस्त भकास...अधोगती...सबका विनाश सब सत्यानाश...जय श्रीराम वंदे मातरम
@VijayManjrekar-xs9fe RSS BJP Abvp VHP bajrang dal यांची समानार्थी नावे आणि शाखा आहेत
योग्य जोडया
ua-cam.com/users/shortsQLULGYHwzd0?si=xQT0fmd8aH8JupmU
100% सत्य विश्लेषण सर. इतक्या वर्षांमध्ये महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था कधी पाहिली नाही ती आज पहातोय. प्रचंड राग येतो या निर्लज्ज सरकारचा.
बरोबर बोलला अजून हि बहुसंख्य लोकांना हे सरकार मान्य नाही आहे
सरजी आपले विचार खूप खूप मनाला àvdle.
Truthful analysis bahut khoob thanks
म गांधीची पून्यतिथी कोटी कोटी प्रणाम🌹
पोखरकर सर ✍️🙏🔥हे,सरकार निर्लज्ज सदा,🫠🥵🫠हे,आता,बघत रहाणार 🥵🫠
Kharach saheb khup abhaspurn vivechan kele tumi
जय भिम.. छान व्यक्तिमत्व.... 🙏🙏पोखरकर साहेब.
Sir namste ,pl तुमच्या सारखे पत्रकार ,Tikale,राजू परुळेकर ,निखिल sir , तुम्हीं सर्व रस्त्यावर उतरा जनता पण तुमच्या बरोबर येईल
Yes. Sagale yenar .
Hathat dagad ; soda water bottles; petrol bomb gheun yenar.
I salute to Mr Mahatma Gandhi jindabad jindabad ❤❤❤❤❤
तुमचे विश्लेषण फार छान असते. great
तो पुन्हा यासाठीच आलाय की संपूर्ण महाराष्ट्राची राखरांगोळी करूनच तो शेवटचा श्वास घेणार आहे.
खूप छान विश्लेषण सर
लोकांना मोदी, बीजेपी, संघ, ब्राह्मणवाद हवा आहें. उघड़ उघड़ पाठींबा दाखवत आहें. तर काय बोलणार?
अंधनमाजी लोकांनी एकत्र येऊन पाकिस्तान आणि मुसलमानांना उघड पाठिंबा दिला पाहिजे.
तरच आंबेडकर संविधान हटवून शरीया संविधान आणता येईल.
Bedhadak," Abhivyakti" great journalist priy Pokharkar.
Excellent vishleshan 🎉❤
अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी विश्लेषण....तुमची सारखे लोक आज निडर होऊन काम करत आहे म्हणून काय चालू हे तरी कळत आहे. धन्यवाद!
जय हिंद पोखरकर साहेब 👍👍👍👍
या चैनलवर जयहिंद बोलू नका.
इथे फक्त पाकिस्तान जिंदाबाद वाले आहेत.
@@VijayManjrekar-xs9feNahi te public la dakhavayala ajun tari Jayhind mhanatat.
@VijayManjrekar-xs9fe असे काही नाही .
सोच अपना अपना
@@VijayManjrekar-xs9fe हिम्मत असेल तर अभिव्यक्ती बंद करून दाखवा ना...विचार संपत नाही संपणार नाहीत, माथेफिरूने गोळ्या झाडल्या म्हणुन गांधीजी मरत नाहीत मरणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता उगाचच म्हटले नाही आझाद हिंद सेनेत गांधी फलटण नेहरू फलटण अशीच नव्हती...बंदे मे है दम वंदे मातरम, जय श्रीराम वंदे मातरम
Kahi dashakanantar Salam Alekum eikayala lagel.
Thank you sir for latest update of Maharashtra
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
अत्याचार से कांपी इंसानियत राज कर रहे हैवान l
सद्या इतकेच वाक्य बस आहे
भक्त भ्रष्टाचार चालू आहे, मी अहमदाबाद मधे राहतो आहे ७६ वर्ष झाले आहे धन्यवाद
सर जयभीम जय महाराष्ट्र. सुंदर अती सुंदर अप्रतिम सादरीकरण. सर सद्यस्थितीत जर आपण तळागाळातील सामन्यातलं अती सामान्य माणसाशी संवाद साधला तर ज्या व्यथा आपल्या बोलण्यातून जाणवत होत्या अगदी त्याच व्याथा आपल्याला ऐकाला मिळतील.बाजारात ज्या पद्धतीची लूटमार सुरू आहे सबबी अतिशय संघर्षपूर्ण जीवन जगण्यासाठी जनमानस मजबूर आहे.राहिलं प्रश्न निवडणूक निकालाचं तो निकाल ब्र्यांड ठाकरे ब्र्यांड पवार संपवण्यासाठी सत्ताधारी त्या नकली मग्रुरीतुन बाहेरच येईनात.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
महात्मा गांधी यांना त्रिवार वंदन
सर्व खर आहे. लोकही या सरकारच्या विरोधात मतदान करतात. पण उपयोग काय? निवडून हेच येतात. कारण 48 लाख नवीन मतदारांची नोंदणी.
@@Vicky-Baba Aankhi ek arth asa nighto ki lok kala Kaka, Udhoddin and Nana Watole yanna kantalale...
Andhabhakt spotted @@kpfromindia7757
आणि आता लवकरच फसवणीस मिंधे दादागिरी यांना कंटाळून लवकर च घरी पाठवले जाईल
महात्मा गांधी की जय
ua-cam.com/users/shortsQLULGYHwzd0?si=xQT0fmd8aH8JupmU
@VijayManjrekar-xsa9fe
आपण इतिहास वाचा....जातीवादी नसाल तर कळेल....पाकिस्तान ला पैसे देण्याच्या कारणाने गांधी हत्या नाही केली....
देवाभाऊनी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
सगळे एकमेकांना वाचवण्याच्या नादात आहेत? राज्यात काय चाललंय या कडे दुर्लक्ष आहे!
आपण ज्यांना निवडून दिलं ते सर्व नालायक आहेत सर्वांना मनवादी व्यवस्था हवी आहे, त्यांचे सर्व पक्ष हे मनुवादी व्यवस्थेचे रखेल आहेत जय शिवराय जय भिम जय भारत जय संविधान💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳
Ravindraji namaskar, aata asech honar aahe.
Mr prabhakar you are a great person Everybody is grabbing Maharashtra and protecting their future Bapu tere qatil Zinda hain
Exactly true vishleyshan Sir
अगदी संपूर्णपणे सहमत.
You are doing a great work Sirjee Keep going well all are with you
💯😇👍
पोखरकर साहेब खूप धन्यवाद आपला व्हिडिओ खुप सुंदर आहे 🎉
Ekdum barober. Saheb
Bhamata bhau, Maharashtra cha vatole 💯
1 no vishleshan saheb
हयांना यांच्या कर्मा चे फळ मिळेल,
Salute to you
साहेब ग्रॅट मांडणी.!
Very good 👍
मविआ राज्य आलं की रामराज्य येईल पवार पंतप्रधान आणि ठाकरे अर्थमंत्री हवेत खूपच छान आण़ंदी आनंद
या राज्यालाच नाही तर या देशालाच अधोगती कडे नेऊन त्याच पूर्ण वाटोळ करण्यात महाराष्ट्रातील तीन एके कि .......यांचा मोठा वाटा आहे च तसेच त्यांचे दिल्लीतील दोन शेनशहा सुध्दा महत्वाचे आहेत
ua-cam.com/users/shortsQLULGYHwzd0?si=xQT0fmd8aH8JupmU
@@VijayManjrekar-xs9feबकवास
साहेब ह्यांनी केला तर सदाचार पण दुसऱ्याने केला तर व्यभिचार.
Aata dgarm, karmkand, gosavadyanna mahatva prapt zale aahe. Shikshan, Nokarya, Aarogya, Shetkari, Mahila surakshya sarv visara.jai Dr.Babasaheb Ambedkar, jai Sanvidhan jai Bharat mata
👍🙏
🎉🎉🎉🎉🎉 very nice news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉
आधी शिक्षकांची गुणवत्ता घसरली त्यानंतर विद्यार्थ्यांची.
महाराष्ट्राचे सरकार सत्तेत आलं कसं हे न सुटणारे कोड आहे
Jai Maharashtra ❤❤❤❤❤
नको आम्हाला हे धर्माचं राज्य ..
आवडे आम्हास ते अधर्मी राज्य ..
खरंच .. जून तेच सोन
😂😂
लाडक्या बहीण योजने बरोबरच लाडक्या गोमातांवर (राज्यमातांवर) होणाऱ्या खर्चाचा आवर्जून उल्लेख करायला हवा.
सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद आपणास bjp च्या काळात राज्याची मान शरमेने खाली जात आहे सर्व क्षेत्रात दिसत आहे. बीड व परभणी च्या घटनेने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोसणे याशिवाय दुसरा भाग काय सर दुर्दैव आपले.
धर्म खतरे है म्हणणारे आणि त्यांना ऐकणाऱ्या लोकांनी ह्यांचे सरकार आणले.आता पाच वर्षे ऐकत रहा यांचा निर्लज्ज पणा आणि अक्कल शून्य बाता.
मोदी है तो मुमकिन है
Excellent 👍
सर तुम्ही विश्लेशन खुप छान केलाआहे
Welcome to❤ 1800
सर्व मंत्री यांच्या चोरून कमविलल्या प्रॉपर्टी जप्त केली तर सर्व महाराष्ट्र कर्ज फिटेल
@@THE_DESI_262 2014 निवडणुकीत 15 लाख रुपये प्रत्येकी खात्यात देणार होते , 2016 नोटा बंदी मध्ये काळा पैसा बाहेर काढणारे, दहशतवाद हल्ला रसद तोडणारे 2019 पुलवामा हल्ल्याचे rdx कुठून आले ते न सांगता शहिदांच्या नावे मते मागत होते, 2024 निवडणुकीत बॉन्ड चा हिशोब देवू शकले नाहीत... आता खरेच यांच्यासह विश्व गुरू वर कारवाई झाली तर देशाचे कर्ज फिटेल...आणि 15 लाख व्याजासह प्रत्येकी खात्यात जमा होतील...
Aani thode bahut paise aaplyala suddha milatil.
Very nice vishleshan
Thank you sir
अप्रतिम
This is important message for all the people
साहेब आपण सत्य समोर आणताय परंतु विद्यमान मंत्री मंडळ यावर विचार करणार आहे का कारण याना सत्ता महत्वाची वाटते फालतू नियम बनवून कायद्याचा दुरूपयोग करतात आणि राज्यातील मुळ समस्या पाठिशी टाकतात, विकास हा कायमचा ग़ाढला जातोय
🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯💯✅✅✅✅✅😯😯😯😯
खुप छान विश्लेषण केले आहे
खूप छान माहिती
खूपच छान सर
Jio aor jeney do 🙏🙏🙏🇮🇳
Khup
Chan wecar