WIPRO, RELIANCE, BPCL निवेशक नाराज | MONDAY बाजार खुलते ही झटका ? SANKET AWATE
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- Customer Complaint Form - forms.gle/T5ft...
Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
Live Learning Community Join - qaczo.courses....
WhatsApp Group Link - www.whatsapp.c...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment -- 9561192072// 7385207220
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#stockmarketnews #sanketawate #sharemarketcourses #marathinews #stockmarketnews #sanketawate #sharemarketcourses #marathinews
#marketcrash #niftyfall #f&ostrategy #fibolevel #banknifty #banking #future #option #reliance #wipro #it #bpcl #budget2024
❤❤❤❤ हिंदी मुळे तुम्हाला अन सबस्क्राईब करतो❤❤❤❤
भावा तशीच तुमची भाषा मराठी समजायला कठीण त्यात तुम्ही हिंदीवर चालले आता
साहेब तुम्ही मराठीत च खूप छान वाटतं
सर विप्रो चे पुढचे 2 क्वार्टर चांगले येतील अस तुमच analysis आहे पण सर विप्रो चा सेल्स हा लास्ट इयर पेक्षा कमी होणार आहे. तर नेक्स्ट क्वार्टर कसे काय आकडे चांगले येतील??
तुमच्या analysis ला चॅलेंज करत नाहीय मी. फक्त हे जाणून घ्यायचे आहे की आकडे कसे चांगले येतील?
कारण तुमच्या कडून च शिकलो आहे जर कंपनी चा सेल्स वाढणार नसेल तर त्या कंपनीचे आकडे कसे चांगले येतील?..
नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर कराल इतकीच अपेक्षा.
मराठी ठाम भूमिका ह्या महाराष्ट्रात कोणीच घेत नाही
Only Marathi
संकेत सर हिंदी साईटर लोक मराठी बोलत नाही तर तुम्ही हिंदी
कशाला बोलता आपली मराठी भाषा चांगली वाटत नाही का
Only मराठी
शेअर बाजार चे माझे गुरू श्रीकांत सर यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु पोर्णिमा चे हार्दिक शुभेच्या गुरुजी
सर...गुरूपौर्णिमेनिमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा व सादर प्रणाम....आपल्या मार्गदर्शनामुळे खूप काही शिकायला मिळते....❤
संकेत सर गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤
डिसेंबर नंतर मोदी सरकारला प्रॉब्लेम आला तर काय होईल.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Good mentoring Sangket can't belive U are MARATHI MANUS
Ai ki दुनिया आने wali हैं
सब् डूबे जाये गें😊😊
Sarkar ch sitaramn cha haatat नाही
साहेब मराठीत च फार छान वाटतं.... Please मराठीत बोला❤
मराठी माणूस हा मराठीतच बोललेला चांगला वाटतो
Happy GUru Purnima Sir 🎉
Hall ची काय परिस्थिती असेल target काय असेल. Hall वर video बनवा ❤
बहुत छान 😊
संकेत गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
सर मराठी भाषेत ऐकण्यास छान वाटते🙏🙏
हिंदी मध्ये तुम्ही बोलल तरी मराठीत बोलल्या सारखं वाटत.... तुमचा confidence वाटत नाही हिंदी मध्ये... ओढून ताणून बोलत आहात अस वाटत
Nice information sir and language doest matter.Marathi people can understand Hindi
Ev stock boom ho gaye sir
खूप छान संकेत
सरांना विवर्स लाईक सबस्क्रिशन वाढवायचे असतील म्हणून वडून ताणून
बहुत badhiya ज्ञान मिळणे गरजेचे आहे मग भाषा कोणती ही असो ❤
मराठी मध्ये व्हिडिओ करा. शेवटी आपण मराठी
संकेत सर कृपया मराठी मध्ये व्हिडिओ बनवा. मी अजूनही एक ही हिंदी व्हिडिओ साठी like केलं नाही.. आपण का मराठी भाषा सोडली याच स्पष्टीकरण द्यावं या तमाम मराठी लोकांना, कारण एरवी एखादी नकारात्मक कमेंट आली तरी त्याचं उत्तर देत होतात,की आता मराठी माणसाची गरज संपली तुमच्या चॅनल ला ?
Zaroda ke liye nse ne 16 th ko notice diyaa hai please look into this matter😊
कंपन्यांचे ग्रोथ 5% ने होत आहे आणि त्यांचे शेअर वर्षाला 25% वाढत आहे
मराठी माणसासाठी मराठीत योग्य आहे सर
Marathi plz
Nice information sir thank you
, पैसे कमवायचे आहेत म्हणून हिंदी
Only marathi
आपल्या चैनल मराठी आहे मराठी बोला
भाऊ मराठी माणसालाच बनवा
Reliance shaadi me kharcha kiya...
Ab to employees salary cut. Desh se aur loot.
Sir aapla channel marathi ahe marathich rahudyat 🙏👍
फक्त मराठी
Reliance ka share result per react nahin karta Hai Sar ji 4 Salon Mein Maine To Yahi Sikha hai
Marathi Jai Maharashtra
आपली मराठीच बरी सर
❤❤❤❤❤❤❤ SarThankyou
Railway stock
Marathi changlich pan knowledge is most important thing.Aplyala hindi samajate pan hindiwalyana marathi nahi samjat 😂.
Thks
Marathi 😊😊
Awate Sir Hindi mein badhiya analysis kiya hai.
Channel ke new journey ke liye bahot shubhkamnaye
अधिक पैसे कमावण्यासाठी हिंदी बरी नव्हे
Marathit bola
Nice video 🎉
Nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
Hindi madhe dusra channel banva..marathi marathi ch rahude
marathi bola . fakta views sathi nako .videos
❤
सर मराठी मधून सांगा
मराठीत
सर मराठी व्हिडिओ बनवायचे तेव्हा त्यांची माजाक उडवायचे आणि आता मराठी मध्ये बनवा करतायत सगळे... मराठी माणूस मराठी माणसाची मजाकच उडवत असतो नेहमीच
#MARATHI
Marathi madhe sir
Only Marathi Sir
मराठीला विसरलात की काय?
Jiofin
संकेत गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा
सर मराठी
मराठीत सांगा sir
Marathi
अहो मराठी बोला, धर्म बदलला कि काय?
Marathi sir please
Only marathi sir
भैया
80 cr..
Wipro
Marathi only
Hindi ❤🙏🏻🙏🏻🙏🏻
Marathi bola sir
Marathiiiiiii bola
Maratiiiiii
Hindi sathi bharpur channel ahet. Sorry.. unsubscribe kartoy🙏
Mi ya channel la unsubscribe krto ataa marathi nh bolt trrr😡😡
काय फालतूगिरी आहे हिंदी का
Only Marathi
English पण येईल International लोकांनसाठी...😅
Only मराठी
Only marathi
Only Marathi Sir
Marathi
Marathi only
सर मराठी
Only Marathi
Only marathi
Only marathi
Marathi
Marathi