समस्त " मयेकर " कुटुंबीय-परिवाराचं "कुलदैवत" म्हणजे आई " श्री.केळबाई देवी" !!... अमोल, खरंच ईच्छा असूनही ब-याच भाविकांना गोवा किंवा मालवण ला जाणं व आपल्या कुलदैवताचं दर्शन घेणं शक्य होत नाही...तू खरंच खूप छान मार्गदर्शन करून हा मार्ग व कुलदैवताचं दर्शन घेण्याचा पर्याय सुचवला आहेस.तूझे मन:पूर्वक धन्यवाद!!
अमोल खूप सुंदर व्हिडियो बनवला आहेस. प्रत्येकक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला आम्ही सुद्धा आमच्या घरी मुंबईकर आले की आपल्या केळबाई मंदिरात सर्वांना घेऊन जातो. मंदिरात जातो. खूप सुंदर !
Il ओम श्री केळबाईदेवी नमः ll
खूप समाधान मिळाल.
श्री केळबाई माते की जय
🚩🙏🏻🌹🤗मयेकरांची कुलस्वामिनी ॐ नमोः केळबाई भवानी देव्यै नमो: नमः🤗🌹🙏🏻🚩
🙏🕉️🙏
खूप छान 👌 👌 👌
🙏🙏🙏
Jay bhandari
Shri Aai Kelbai 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏
खूप छान 👌👍
धन्यवाद 🙏🙏🙏
केळबाय माता की जय🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏
🙏chhan
🙏🙏🙏
भाई आरे देवगड मध्ये पण आहे
Ok मला no send करून ठेवा तुमचा. आम्ही नक्की येऊ दर्शन घ्यायला 🙏🙏🙏
@@amolpramodmayekar452 मी आरे मध्ये नाही रे राहत.. मला जस्ट माहिती आहे की आरे गाव देवगड मध्ये येत.. रत्नागिरी मध्ये पण आहे हे माहिती नव्हतं
@@sagarthakurdesai5782 ok✌️
@@sagarthakurdesai5782 मला वाटल की देवगड मध्ये पण देवीचं मंदीर आहे की काय...?
मित्रा आरे वारे रत्नागिरी असं हेडिंग दे. कारण आरे गाव देवगड तालुक्यात आहे. लोक कन्फयुज होतात
video पूर्ण बघितला तर कॉन्फयुजन me सर्व क्लिअर केलंय 😍
समस्त " मयेकर " कुटुंबीय-परिवाराचं "कुलदैवत" म्हणजे आई " श्री.केळबाई देवी" !!...
अमोल,
खरंच ईच्छा असूनही ब-याच भाविकांना गोवा किंवा मालवण ला जाणं व आपल्या कुलदैवताचं दर्शन घेणं शक्य होत नाही...तू खरंच खूप छान मार्गदर्शन करून हा मार्ग व कुलदैवताचं दर्शन घेण्याचा पर्याय सुचवला आहेस.तूझे मन:पूर्वक धन्यवाद!!
धन्यवाद बंधू 👍☺️✌️
आम्ही पण मयेकर.. आमची कुलस्वामी नी केळवा देवी नमो नाही. गावात गेल्यावर देवीचे दर्शन घेऊन जातो.
खूप सुंदर, लवकरच भेटू गावची ओढ लागली आहे
𝓝𝓪𝓴𝓴𝓲𝓬𝓱 𝓓𝓪𝓭𝓪 👍
🙏🙏
🙏🙏🙏
👌👌👌
🙏🙏🙏
अमोल खूप सुंदर व्हिडियो बनवला आहेस. प्रत्येकक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला आम्ही सुद्धा आमच्या घरी मुंबईकर आले की आपल्या केळबाई मंदिरात सर्वांना घेऊन जातो. मंदिरात जातो. खूप सुंदर !
आपल्या सर्व नातेवाईक मंडळीना आठवणीने share करा. 🙏❤️🙏