वरील सर्व टीकाकारांचे खुप आभार.तुमचे उच्च विचार मांडले , तुम्हाला हे सर्व शिकवणारे शिक्षकांचे ही आभार.एवढी उच्च विचारसरणी देणार्या तुमच्या आई वडीलांचे आभार.शब्द कमी पडतील एव्हड कौतुक.
तुमका बुवा म्हणायचा की आणि ता आधी आमका कळत नाय अगो तू जेवढा बडबडतस ना तेवढा भजन पण कर गो तुझ्या भजनाक नाय अर्थ पारंपरिक बारी आणि 20×20 बारी त्यात देवाचा नामस्मरणच होऊक हव्या तुमचे सगळ्यात कीलेस
Actualy show of का जमाना आहे संगीत,भजन, ताल सूर लयबद्धता या सगळ्याचा आता chya भजन बुवांना काही गंध नाही rahilay फक्त show आणि वायफळ बडबड. Bass.... आणि याला कारण ही आपण च आहोत कारण भजन सुगम संगीताची जाण असणारे श्रोते ही आता कमी होत आहेत. फक्त शो of करणे. जास्तीत जास्त highlight होणाऱ्या बुवांना बोलावलं जातं
डबलबारी चे भजनाचे पैसे घेता मग भजन करा ना व्यवस्थित तुमच्या या वायफळ बोलल्यामुळे भजन संस्कृती रयास जात आहे गवळण अभंग भारुड,,गोंधळ असे लोकांना प्रबोधन होईल असे भजन करा
Kay bhau kay tari kay sangatat kay tri changla sanga bharud birud madhun kay harinam hota kay henchya hya aslya bhajnat na changla harinam hota ......... Hyach bguk aaj kal lokanka bara watta techyamule bhajan hya layak jata.....
भजनाची चेष्टा करत गो फक्त
वरील सर्व टीकाकारांचे खुप आभार.तुमचे उच्च विचार मांडले , तुम्हाला हे सर्व शिकवणारे शिक्षकांचे ही आभार.एवढी उच्च विचारसरणी देणार्या तुमच्या आई वडीलांचे आभार.शब्द कमी पडतील एव्हड कौतुक.
ऑर्केस्ट्रा झाले बारी बाजुला राहिली
😅😂 कोल्हापुरी कोणती भाषा ही असा 💃
अंकिता गावडे चा अभंग टाका लवकर
Aavaj ny lagana swarak
तुमका बुवा म्हणायचा की आणि ता आधी आमका कळत नाय अगो तू जेवढा बडबडतस ना तेवढा भजन पण कर गो तुझ्या भजनाक नाय अर्थ
पारंपरिक बारी आणि 20×20 बारी त्यात देवाचा नामस्मरणच होऊक हव्या तुमचे सगळ्यात कीलेस
❤❤
Actualy show of का जमाना आहे
संगीत,भजन, ताल सूर लयबद्धता या सगळ्याचा आता chya भजन बुवांना काही गंध नाही rahilay फक्त show आणि वायफळ बडबड. Bass....
आणि याला कारण ही आपण च आहोत कारण भजन सुगम संगीताची जाण असणारे श्रोते ही आता कमी होत आहेत.
फक्त शो of करणे. जास्तीत जास्त highlight होणाऱ्या बुवांना बोलावलं जातं
पाळणा गाण्याक कायच लवलेश नाय गो
काय कुठे गाते आहे आणि डोलकी कूठे वाजवत आहे ताळमेळ नाही
मु्देसूद बोलना... परखड मत.. छान.... थोडा आवाज आणि संगीत.... ता तुम्ही उत्तरोटर प्रगती कराल हीच आशा 🥳🥳
Divas bhar tach tach kay..........sur lav adi vyavsthit
वायफळ बडबड सोडून काय तरी दुसरा शिक गो
❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
रियाचो अवाज तर कायच नाय
Adi petyek avaj lauk shik mage dusryqnk shikav
डबलबारी चे भजनाचे पैसे घेता मग भजन करा ना व्यवस्थित तुमच्या या वायफळ बोलल्यामुळे भजन संस्कृती रयास जात आहे गवळण अभंग भारुड,,गोंधळ असे लोकांना प्रबोधन होईल असे भजन करा
Kay bhau kay tari kay sangatat kay tri changla sanga bharud birud madhun kay harinam hota kay henchya hya aslya bhajnat na changla harinam hota ......... Hyach bguk aaj kal lokanka bara watta techyamule bhajan hya layak jata.....
रिया बुवा
रिया बुवा भजन म्हणतेस की ढोराका रानात चरउक जातात तशी गाणी म्हणतेस भजनाचा रियाज कर