पालक पुरी , पालक पनीर , अश्या अनेक रेसिपीसाठी बनवुन ठेवा पालक प्युरी | palak puree |पालकाची पेष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 3 роки тому +2

    Khupch Chan mahiti dilit sir 👌👍पालक विषय भरपूर छान टिप मिळाली . 👌👍🙏

  • @manishashinde3237
    @manishashinde3237 3 роки тому +2

    Khup chaan mahiti sir thank you

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 3 роки тому +1

    नमस्कार विष्णुजी ! आज कुठलीही खास रेसिपी नाही , पण काही उपयोगी पडणाऱ्या टिप्स । तेव्हा आज कॉमेंट्स नाहीत । पण आजच्या गेस्ट डॉ . विद्या मॅडम ह्याच्या बद्दल चार शब्द । खूप कर्तबगार वाटतात , डॉ . आहेत , सोशल वर्कर आहेत , महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंट आहेत आणि ओव्हर ऑल फूड मास्टर । किती बिरुदावली ही । अशा ऑल राऊंडर विदुषींची मी फॅन आहे । मला डॉ .मॅडम खूप भावल्या । त्यांना माझ्या कडून शुभेच्छा ,आणि ऑल द बेस्ट !!!! तुमचा तिथला स्टे लांबत चालला आहे बघून छान वाटत आहे । मी ढेर साऱ्या रेसिपीज वर कॉमेंट्स दिल्या आहेत । पण त्यावर तुमचा त्या वाचल्या बद्दल चा शिक्का मोर्तब नाही मिळाला ,शिवाय U S भ्रमंती अजून संपन्न झालेली दिसत नाही ,त्यावरून तुमचा किमान महिनाभर तरी मायदेशी परतण्याचा मानस नसावा अस वाटतंय । पण ओके ,असेच छान छान व्हिडीओज दाखवत रहा । गुड डे सर । 👍👍

    • @Vishnumanohar_1
      @Vishnumanohar_1 3 роки тому

      Manasiji mi tumchya pratyek comment la reply deto , ashvini bhawe chya vdo la pan dilayy, mukkam wadhala thoda but m going back to India today , 1 bad news ..my father is no more ..

    • @manasimoghe8755
      @manasimoghe8755 3 роки тому

      विष्णुजी ,,, i am very very sorry । मला ही घटना अनपेक्षित आहे । तुम्हाला उगाचच त्रास देत होते मी रिपलाय द्या म्हणून । again I am sorry . .तुमची मनस्थिती मी समजू शकते । तुमच्या तिर्थरूपांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले । आणि ह्या दुःखद प्रसंगी नेमके तुम्ही त्यांच्या जवळ नव्हता । काय योग असतात ना ।? आपल्या जन्मापासून त्यांची साथ ,सोबत ,आधार असतो आपल्याला। पण अशा जाण्याने आयुष्यात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते । उरतात त्या फक्त आठवणी । तशी तुमची फॅमिली मोठी आहे , पण अस दुःख फक्त आपलं असत एक प्रकारचा एकटेपणा हा येतोच । आई वडिलांची जागा कोणीही ,,कधीही आणि कशानेही भरून निघत नाही । तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळो ,,ही ईश्वर चरणी प्रार्थना । 🙏🙏 तुम्ही स्वतःला सावरा , टेक केअर ।😢😢

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 3 роки тому +2

    Khup chan palak pest

  • @omkka855
    @omkka855 3 роки тому +3

    खूप छान सर

  • @meerachaudhari3094
    @meerachaudhari3094 3 роки тому +2

    छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @vaishalimahangare2692
    @vaishalimahangare2692 3 роки тому +1

    खूप छान टिप्स आहेत सर

  • @varshamenon1693
    @varshamenon1693 3 роки тому +2

    Khupch chan , mast 👍🙏

  • @bharteepatil4843
    @bharteepatil4843 3 роки тому +2

    Khup sundar palakpest tys sir

  • @sanchitamohite6976
    @sanchitamohite6976 3 роки тому +2

    खूप छान 👌👌

  • @mandarrane4440
    @mandarrane4440 3 роки тому +3

    Woww. Happy cooking Vishnu ji!

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 3 роки тому

    Khup chan mahiti

  • @ajayzarbade5189
    @ajayzarbade5189 3 роки тому +2

    Kupp chan tips 🥬🥬🥬palak sathi.. Thanks 👌

  • @mamatamali3610
    @mamatamali3610 3 роки тому +2

    Kaka khup chhan tips. Palak soup chi recipe dakhva na lahan mulansati pls

  • @barirahmomin8810
    @barirahmomin8810 3 роки тому

    मस्तच 🙏🙏👍

  • @TheMiseeka
    @TheMiseeka 3 роки тому +2

    Where are you in the usa?

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 3 роки тому +2

    हं ,एक गोष्ट ,डॉ .मॅडम होमिओपॅथी ची डॉक्टरी करतात वाचून खूप छान वाटलं । एलोपॅथी मध्ये औषध खूप त्रासदायक असतात ,होमिओपॅथी ची औषध खूप स्मूथ , विदाऊट साईड इफेक्ट आणि 100 ,% sure असतात । गुड जॉब।

  • @sunitaparkar549
    @sunitaparkar549 3 роки тому

    Kiti divas tikate

  • @Prafullhiwale
    @Prafullhiwale 3 роки тому +2

    तुम्ही रेसिपी खाली डिस्क्रीप्शन मध्ये लिहिली तर रिच चॅनल वाढायला मदत होईल.

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 3 роки тому +2

    🙏💐

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 3 роки тому

    मी पब्लिक रिप्लाय मध्ये काही लिहिलं आहे ,सर तुमच्या करिता । बॅड न्यूज दिलीत त्याच्या खाली ।

  • @sheetalindurkar
    @sheetalindurkar 3 роки тому

    New Jersey ला आलात की सांगा, नक्कीच आपली भेट घ्यायला आवडेल,आपण तुमच्या पुण्याच्या विष्णुजी की रसोई ला भेटलो होतो,माझ्या लग्नाचं जेवण ठेवलं होतं माझ्या फ्रेंड्स साठी, माझी आई आणि मी तुमची फॅन आहोत
    Thank you

    • @sameerc4399
      @sameerc4399 2 роки тому

      Many marathi people lives in NJ, we should have one joint meet-up with vishnuji

  • @jijaji4204
    @jijaji4204 3 роки тому +2

    ,,,,👍🏼👍👍🏻

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 роки тому

    👍👍🤔🤔👌🏻👌🏻🙏🙏🤗🤗

  • @ratnaprabhachaudhari5224
    @ratnaprabhachaudhari5224 2 роки тому

    An j