आण्णाला अचानक झालं काय | वेड मराठी भाग - २८ | Ved Marathi Episode - 28

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • आण्णाला अचानक झालं काय | वेड मराठी भाग - २८
    वेड लावणारी निखळ मनोरंजनाची नवी मराठी वेब सिरीज वेड मराठी या UA-cam चॅनेल वर.
    #vedmarathi
    #वेडमराठी
    #वेडमराठी वेबसिरीज
    #ved
    #वेड
    #viralvideo #viralshorts #ankitsakpal
    #youtube
    #youtuber
    #reel
    #comedy
    #deputi
    #deputy
    #gavrancomedy
    #gavran
    #gavranmeva

КОМЕНТАРІ • 35

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Місяць тому +6

    खरचं,,, जसे काय,, अण्णा मलाच बोलले,मी सुध्रून घेईल,,, खूपचं छान भाग आहे....

  • @sandippathare8294
    @sandippathare8294 Місяць тому +4

    एकच नंबर आण्णा

  • @balrajambade501
    @balrajambade501 Місяць тому +1

    एकच नंबर बाबा, महत्वाची आणि सत्य गोष्ट सोप्या भासेत सांगितली, मात्रम ही गोष्ठ पण मोबाइल प्रेमिना कड़ न्नार नाही, कारण त्यासाठी स्व आत्मचिंतन करावा लागतो, आणि मोबाइल ते करु देनार नाही। मोबाइल आवरा आणि जीवन सावरा .....🙏

  • @samadhankhopade2957
    @samadhankhopade2957 Місяць тому +3

    आजचा एपिसोड खूप मस्त होता ❤ छान संदेश दिला आहे 😊

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Місяць тому +2

    मोबाईलमुळे नाती तुटत आहेत. उत्तम संदेश.

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 Місяць тому +1

    Ek number episode deputy Shailendra Shyam Baba

  • @arjunshinde9082
    @arjunshinde9082 Місяць тому

    खरोखर आण्णानी खुप छान संदेश दिला ❤

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 Місяць тому +3

    अण्णा तुम्ही सगळ्यांना खुप छान प्रबोधन केले आहे🎉❤
    डेप्युटी तुम्ही त्या बाकड्यावर बसता तो मधे चिरलेला दिसून येत आहे बघा एखादे वेळी तो तुटून काही अनुचित घडू नये 😮😢काळजी घेतलेली बरी🎉❤

  • @ganeshshinde8381
    @ganeshshinde8381 Місяць тому +1

    अण्णा एकच नंबर ❤❤

  • @neelawarvittoba46
    @neelawarvittoba46 Місяць тому +1

    Super apisod anna super massage
    Khup chaan.

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx Місяць тому +1

    खूप छान, भाग आहे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Місяць тому +1

    डेपुटि लय भारि ईपिसोड

  • @satishkale9600
    @satishkale9600 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Місяць тому +3

    वाह डेप्युटी एक नंबर संदेश दिला
    आणि आण्णांनी एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितले शामराव सुगंधा जालू योगेश सुपर माणसं

  • @lakhanchuadhari6339
    @lakhanchuadhari6339 16 днів тому

    आण्णा एकनबर❤❤

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Місяць тому +11

    डेप्युटी तुमचे सिरियल लय भारी आहे राव फक्त भाग थोडे मोठे बनवा

  • @alkabhamare7052
    @alkabhamare7052 Місяць тому +3

    Very nice

  • @OmkarKarhade-qu1xl
    @OmkarKarhade-qu1xl Місяць тому +1

    डेप्युटी साहेब तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात फक्त व्हिडिओ जरा मोठे बनवा डेप्युटी साहेब मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात धन्यवाद

  • @sanket-bu2gh
    @sanket-bu2gh Місяць тому

    खुप खुप छान

  • @SatishBorse-mm2ef
    @SatishBorse-mm2ef Місяць тому

    Anna Che EKDAM BROBAR

  • @KomalGavhane-ev4db
    @KomalGavhane-ev4db Місяць тому

    1 numbar anaa

  • @NarayanGunjal-fh8wj
    @NarayanGunjal-fh8wj Місяць тому

    ❤❤❤❤

  • @pappuvetal1192
    @pappuvetal1192 Місяць тому +1

    डेप्युटी सिरीयल मोठे बनवा

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Місяць тому +1

    जुने विजार अगदि घेणयासारेखे

  • @user-hy4sy3tg2c
    @user-hy4sy3tg2c 15 днів тому

    mast, video,,1,, number,, video,i, like

  • @sandippathare8294
    @sandippathare8294 Місяць тому +1

    डेप्युटी तुम्ही पिक्चर बनवा

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 Місяць тому +1

    If you use mobile phone for right work purpose only than nothing will happen.

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k Місяць тому

  • @SidhuMali-tr6tz
    @SidhuMali-tr6tz Місяць тому +1

    Anna brobar bolle

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 Місяць тому

    Good motivated 🌹👌🙏

  • @shritejjagtap6797
    @shritejjagtap6797 Місяць тому +1

    Please khup video banva please

  • @OmkarKarhade-qu1xl
    @OmkarKarhade-qu1xl Місяць тому

    💫💫🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻💫💫