का vlog नाही आला // नवऱ्याने केला बहिनीला फ़ोन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 дні тому +2

    अनिता तुझा स्वभाव खूप गोड आहे. मनमोकळा आहे. तुझे बोलणेहि खूप लाघवी आहे. त्यामुळे तुला ऐकायला कंटाळा येत नाही. तुझ्या मिस्टरांचा स्वभाव काही कळत नाही. चांगला स्वभाव म्हणावे तर तुला माहेरी जायला आणि लाडोला घेवून जायला त्यांना प्राॅब्लेम काय आहे. तुझी माहेरची माणसे त्यांना आवडत नाही का? जरी आवडत नसली तरी तुला जायला अडवणे बरोबर नाही. आणि तू सासरी गेल्यावर तुझ्या तब्येतीला सांभाळून रहा. काळजी घे.

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 2 дні тому +3

    Aan to किडा dabit tew tondat Aangata घातला की dakhaw ती saway सुटेल tichi

  • @myindia12
    @myindia12 2 дні тому +7

    लाडूची दुधाची बॉटल बंद करा ताई. तिचे दात पुढे यायला लागलेत. ग्लासने दूध प्यायची सवय लावा

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 2 дні тому

    छान बोलता , अनिता ,लागो खुपचं छान विडीओ मध्ये बोलली 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤लागो साठी गोड गोड पप्पी

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 2 дні тому +2

    तुझ्या गप्पां खुपच आवडतात तु छानच बोलतेस

  • @ManishaHire-cr9ri
    @ManishaHire-cr9ri 2 дні тому +1

    लाडु एकदम नौटंकी खुप छान बोलते खुप हसवत लाडु❤

  • @manishakhopkar6824
    @manishakhopkar6824 2 дні тому +1

    लाडोचा नवीन शोध nakse aasu yetat 😂😂😂😂❤❤❤ love you lado

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 2 дні тому +1

    Tu khup chan बोलते ताई ❤️❤️❤️❤️

  • @kartiki_2111
    @kartiki_2111 2 дні тому +2

    Khup chan aahe tumchi lado.
    Lado cha bday kuthe asnar
    Punyat ka

  • @anitashinde8491
    @anitashinde8491 2 дні тому +1

    Tumhi lucky ahi chagla navra betla

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 дні тому +1

    Tai sasar che gav konte? Te lok marathi aaplya kadchech aahet ka dajinchi family members???

  • @sangitagaidhane3132
    @sangitagaidhane3132 2 дні тому

    खूप छान व्हिडिओ असतात सासरच गाव कोणत आहे लाडू खूप छान आहे बोलते पण खूप छान तुझं पण बोलणं खूप छान वाटतं ऐकायला

  • @suchikore5263
    @suchikore5263 2 дні тому +1

    Tumi kuthala state madhe janar aahet nandecha ghari?

  • @archanaarora1587
    @archanaarora1587 2 дні тому

    अनीता तु खुप chhan आई अनि samjdar पत्नि आहे तुझे सर्व ब्लॉग मी pahate Tu खुप गोड आहेस Ashich रहा अनि pudhe jat रहा

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 дні тому

    नशीब व्हिडिओ आला मला वाटलं सासरी गेली टेन्शन मध्ये आहे का काय म्हणून व्हिडिओ नाही टाकला

  • @jayshreelandge9510
    @jayshreelandge9510 2 дні тому +3

    अनिता कोणत्या गावाला चालली ते पण सांग ना❤

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 2 дні тому +3

    अगं अनिता मला तुझ्या गप्पा खूप आवडतात😂😂

  • @UshabaiPatil-jg5pd
    @UshabaiPatil-jg5pd 2 дні тому +3

    अनिता तू खूप चांगली मुलगी आहेस

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 дні тому

    झाडाच्या खाली नको डान्स करायला देऊइ❤❤❤❤🎉🎉

  • @snehalkadam7920
    @snehalkadam7920 2 дні тому

    Anita cutiecare cream laav , lagech farak padel

  • @DeepaKale-et5oi
    @DeepaKale-et5oi 2 дні тому +2

    Anita तू बर्थडे ला साडी घाल तुला साडी chyan दिसते स्लीवलेस ब्लॉऊज घाल लाडो चे पप्पा खुश होतील, जेन्टस ना साडी लुक आवडतो

  • @vaishnvibhosale7453
    @vaishnvibhosale7453 2 дні тому

    Tumi kontay gave janar te saga plej

  • @anitarokade8414
    @anitarokade8414 2 дні тому +1

    ड्रेस खूप छान आहेत आणि तू कूठल्या गावाला जाणार आहेस ते सांग ग ताई तूझे कानातले मिळाले का

  • @shamalkokane
    @shamalkokane 2 дні тому +2

    दोन दिवस विडिओ नाही आलं तर बोर झाले काही तरी हरवल्या सारखं वाटतं होत 😂

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i 2 дні тому +1

    तुझ्या बोलण्यामुळे आम्हाला बोअर होत नाही उलट आम्ही तुझ्या विडिओ ची वाट पहातो रोज

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 дні тому

    Tai lado la su chya jagevar khobarel tel lav an loos kapde ghal lavkar bare hoil.

  • @ManishaHire-cr9ri
    @ManishaHire-cr9ri 2 дні тому +1

    लाडु एकच नंबर ❤❤

  • @ramapawar4534
    @ramapawar4534 2 дні тому +1

    गोम आहे

    • @mangaljadhav9701
      @mangaljadhav9701 2 дні тому +3

      गोम नाही खाजखुजली चा किडा आहे तो

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 2 дні тому

    Khup shopping kartes g vinakaren kharcha

  • @mrudulabhanu
    @mrudulabhanu 2 дні тому

    Tai tumchya gava che nav kai jithe birthday karnar aahat lado cha

  • @anitathorat5829
    @anitathorat5829 2 дні тому

    Ho aavadte मला Anita

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 дні тому

    हो संगमनेर ला खुप थंडी आहे

  • @deepalikhrat3725
    @deepalikhrat3725 2 дні тому +1

    कोणत्या गावाला जाणार आहे लाडोची मम्मी किती तारखेला असते वाढदिवस ते सांगा

  • @SB-mx8uy
    @SB-mx8uy 2 дні тому

    अग आम्हाला बोर नाही होत, छान असतात तुझे विडिओ मस्तच 🎉

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 2 дні тому +2

    अस्वले हसवल मुगाच्या शेंगा वरती असतं ते अंगारा चिटकला खाज उठते

  • @vishakha2828
    @vishakha2828 2 дні тому +9

    लाडो हिंदी का बोलते . मराठी का बोलत नाही . तुम्ही घरात मराठी बोलत मग तिला सवय कशी झाली नाही बोलायची

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 дні тому

    अनिता पुढल्या तारखेला हजर रहा नाहीतर arrest warrant काढतात
    मला माहित आहे तेवढे सांगितले
    Ok

  • @maltipatil9702
    @maltipatil9702 2 дні тому

    अनिता तू जयेश वाघेला यांचा व्हिडिओ बघ आणि सा हील कोर्टाच्या केसमधून सोडवण्यासाठी हनुमान चालीसा चा पाठ संकल्प करून कर नाही तर त्याला करायला सांग

  • @sushilaphatangare1737
    @sushilaphatangare1737 2 дні тому

    ताई तुझ्या विडीओ ची वाट पाहत आहे

  • @muktapujare7452
    @muktapujare7452 2 дні тому

    Beautiful dress

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 дні тому +1

    आम्ही ऐकतो पण आम्ही बोललेलो तुला ऐकवत नाहीं वेगळाच अर्थ काढतेस त्यातून

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 дні тому +1

      ताई असे का बोलता / नाराज आहत तुम्ही माज्या वर 🙏सॉरी काही चुकून बोलली असेल 🙏

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 дні тому +1

    Nice vlog
    तुझ्यावर राग नाही
    आता जेव्हा कधी अतिशय महत्वाचे असेल तेव्हा मी सांगत जाईन
    भीती वाटते आपण काही बोललो तर उगाच कोणाच्या भावना दुखवयला नाही
    तू मला खूप आवडतेस तुला माहित आहे
    Love you dear anita

  • @Jayashree293
    @Jayashree293 2 дні тому

    सासर कुठलं आहे तुझं?

  • @kabira6854
    @kabira6854 2 дні тому +1

    Tumche Mr.bangali aahet ka

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 2 дні тому +1

    Lado la kuthun kuthun aansu aaya😂😂😂😂😂

  • @sheelapatil9807
    @sheelapatil9807 2 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 2 дні тому +2

    लाडुला डायपर लावु नको

  • @ShilpaPathak-ie2lb
    @ShilpaPathak-ie2lb 2 дні тому +1

    कानातले भेटले का

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 дні тому

    लवकर व्हिडिओ संपला ग मन नाही भरल ग आमच

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 2 дні тому

    अगं हे किडे काही करत नाही.पावसाळ्यात खूप असतात.

  • @kusumshewale3264
    @kusumshewale3264 2 дні тому

    अनिता डॉ कडे घेवून जा

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 2 дні тому

    पॅराशूट तेल लावा तिला

  • @BhaktiKarnik-cm7pn
    @BhaktiKarnik-cm7pn 2 дні тому +2

    तुम्ही साहिल आणी लाडो ला लाडवुन ठेवले आहे

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 2 дні тому

    हो आगांत मला पण तुझा ब्लॉक नाही आला की आठवण होती की आणि त्याचा ब्लॉग नाही आला बोर वगैरे काही नाही होत ग

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 2 дні тому +2

    लाडू तुझी हिंदी पण खूप छान बोलते तुला मराठी पण शिकव तशी ती हुशार आहे चटकन शकेल मी तुझे काही प्रॉब्लेम आहेत तर तेही तुम्ही लवकरात लवकर सॉल्व करशील कारण तेवढी तू हुशार आहेस तू हसतेस मात्र छान मला तुझा हसणं खूप आवडतं बोलणं पण खूप छान आहे आणि हसणं मग खूप छान आहे हसण्या मागे दुःख पण खूप आहेत पण दुःख लपून तू व्हिडिओ साठी हसतेस आणि सगळ्यांना हसवतेस खूप छान वाटतं असेच हसत रहा आणि छान छान व्हिडिओ काढत राहा

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 2 дні тому

    लाडो ला खोबरेल तेल लाव दोन-तीन दिवस बरं वाटेल तिला

  • @ManishaHire-cr9ri
    @ManishaHire-cr9ri 2 дні тому

    घुला आहे तो खाज सुटते त्याच्या मुळे

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 2 дні тому

    Paise lavun thev poransathi

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 2 дні тому

    😂😂

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 дні тому

    नाक से शेम्बूड आया 😂

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 2 дні тому

    साडी घाल.

  • @shamalkokane
    @shamalkokane 2 дні тому +1

    खरंच ताई नाही बोरहोत एकदा बनव अर्द्या तासाचा विडिओ

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 дні тому +2

      🤣🤣 अर्धा तास.. आज रात्रि 11 वाजता येणार आहे live

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 дні тому

    मी तु काय बोलते सर्व मनलावून ऐकत असते. म्हणुन तर आम्हाला तु खुप आवडतेस. 👌😊💖तु बोलत जा अशीच... या मुळेच तुझे vlog छान वाटतात👌😊💖💖💖

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 2 дні тому

    हाय परी❤❤

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 дні тому

    Paisa mantat hya kidyala other name asel bahutek... laddu ek number ❤

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 2 дні тому

    अगं अनिता तुझा ब्लॉग जर नाही आला ना तर करमत पण नाही लाडूची पण आठवण येते

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 2 дні тому +1

    Vayfal kharcha kartes tu 😳

  • @kusumgudhka116
    @kusumgudhka116 2 дні тому

    Tuji bali bhetalika