Lord Buddha Tv वर हे काय चालू आहे 🤔🤔 | बघा काय घडले पुढे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2020
  • कॉल रेकॉर्ड : विद्रोही विशालकुमार राऊत आणि भैयाजी खैरकर आणि कैलास मोरे
    विजय भारती आणि कैलास मोरे
    For Business Inquiries & Sponsorship
    Email id :- tejaskhaire23@gmail.com
    चॅनल ला इम्प्रो करण्याकरिता छोटासा हातभार लावू शकता : Google Pay, Phone Pay, Amazon Pay, BhimApp : 8805161830
    Connect With Us On Social Media 👇
    Instagram :- 👇 😍
    / tejas_khaire1
    Facebook :- 👇 😍
    / tejas.khaire1
    Twitter :- 👇 😍
    / tejaskhaire1
    Google + :- 😍 👇
    plus.google.com/+TejasKhaire
    UA-cam Channel : - 👇 😍
    / tejaskhaire
    WhatsApp No. +918805161830
    My Gears
    DSLR Canon 77D :- amzn.to/3bh4Wu7
    MOBILE PHONE :- amzn.to/2Sm8XFa
    TRIPOD (SIMPEX):- amzn.to/3bfQh2z
    MIC BOYA M1 :- amzn.to/36WtWn3
    MEMORY CARD :- amzn.to/31qEcD9
    EARPHONE :- amzn.to/2OuIQui
    CAMERA LENS :- amzn.to/2SjJ1df
    WATCH :- amzn.to/2SiOVeJ
    WIRELESS SPEAKER :- amzn.to/31qAvxg
    WIRELESS EARPHONE :- amzn.to/2ukC8QM
    DR. BABASAHEB AMBEDKAR STATUE :- amzn.to/2Sgl2eY
    LORD BUDDHA STATUE :- amzn.to/36ZLYFb
    Dr. BABASAHEB AMBEDKAR PHOTO FRAME :- amzn.to/36WxCoR
    BUDDHA AND HIS DHAMMA :- amzn.to/31v7lNe
    3D BUDDHA WALL STICKER :- amzn.to/2SmsHIx
    BUDDHA INCENSE BURNER :- amzn.to/2vNN35T
    BABASAHEB AMBEDKAR FLAG :- amzn.to/2v2PFfX
    PANCHSHEEL FLAG :- amzn.to/2UuO0u7
    JAY BHIM HOODIE :- amzn.to/2Ut7SOg
    JAY BHIM T-SHIRT :- amzn.to/2GTKGkm
    BUDDHA T-SHIRT :- amzn.to/2Ov8srk
    BUDDHA HOODIE :- amzn.to/2UrPZzv
    Best Smartphone Under 20000
    amzn.to/2Sm8XFa
    music credit :
    Hashtags :
    #tejaskhaire #lordbuddhatv
    Jay Bhim..!
    Tejas Khaire

КОМЕНТАРІ • 859

  • @roshanibawankule5544
    @roshanibawankule5544 Рік тому +10

    शरम वाटाला पाहीजे खैरकरला jaybhim jaysavidhan namo buddhay 👍

  • @mangeshshinde9485
    @mangeshshinde9485 4 роки тому +14

    लॉर्ड बुद्ध चॅनल टीम चा जाहीर निषेध

  • @naganaththroat7370
    @naganaththroat7370 11 місяців тому +1

    Right 👍 bhahu Jay bhim

  • @tulshiramkamble635
    @tulshiramkamble635 4 роки тому +9

    लॉर्ड बुद्ध। सुदधा रामदास आठवले यांच्या पावलावर पावले टाकत आहे

  • @prabuddhadoye4437
    @prabuddhadoye4437 Рік тому +1

    भय्यासाहेब खैरकरजी आपण समाजाकडून एवढा पैसा गोळा केला आणि गद्धार झाले, समाज तुम्हाला माफ करणार नाही.

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 26 днів тому +1

    पैसे कमावले खेरकर ❤❤❤ आता

  • @pragatirangari6916
    @pragatirangari6916 8 місяців тому +1

    💥

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 11 місяців тому +1

    समाजाने विश्वास. कोणावर ठेवावा.

  • @pravingaikwad7305
    @pravingaikwad7305 3 роки тому +8

    जय भीम साहेब समाजाला धोका देऊ नका

  • @amolsalve7598
    @amolsalve7598 4 роки тому +5

    Namo budday

  • @komalnirmale4566
    @komalnirmale4566 3 роки тому +4

    राऊत सर आगदी छान बोललात. जयभीम, जयबुदध. जय संविधान.

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 4 роки тому +5

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध या दोन महान महापुरुषाचे नाव घेवून बौद्ध समाजातील लोकानां आपल्या कडे आपल्या बातम्या देण्यासाठी आपली Tv चँनल,वृत्तपत्रे नाहीत.आम्ही ती चालू करतो आणि समाजात फार मोठी क्रांती घडवून दाखवतो पण आमच्या कडे प्लान आहे पण पैसा नाही असे भासवून समाजाचा एक भव्य कार्यक्रम लावून लोकानां भावनात्मक आव्हान करुन भरपूर दान घेवून एक दोन वर्षे नीट चालवून नंतर मी मोठा तू मोठा या अहंकारापोटी समाजाने दिलेला पैशाचा,दानाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करतात प्रचंड भ्रष्टाचार करतात.अश्या भामट्या लोकांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

  • @vikaskambleproduction
    @vikaskambleproduction 3 роки тому +6

    Bhyaaji khairkar, sachin moon ya nalaykanacha number send kra
    Yancha jahir nishedh

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +15

    हे प्रकरण शांत होता कामा नये

    • @amnews3087
      @amnews3087 2 роки тому

      ua-cam.com/video/4X4SjtEL7kE/v-deo.html

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 3 роки тому +16

    खैरकर समजाकडून पैसे वसुल करून लार्ड बुध्धा च्यँनल विकताना तुला शरम वाटत नाही कारे?

  • @sangitaatkar8785
    @sangitaatkar8785 3 роки тому +27

    बाबासाहेबनी सांगीतले होते की शिकक्षीत लोकच समाजाले धोका देतात विश्वास कोणावर ठेवायचा

  • @SUKUNA8329
    @SUKUNA8329 3 роки тому +6

    Ya saglyana manuski kay aste he shikvayla pahije saglya samajan sahkary kelyavarahi vikaychi garaj navati bikale tar samakal mahiti dyayla pahije hoti
    🌹🙏 Jai bhim 🙏🌹
    🌹🙏 Namo buddhay 🙏🌹
    Vasundhara

  • @prabuddhadhammaclass3912
    @prabuddhadhammaclass3912 4 роки тому +3

    विशाल राऊत सर lord Buddha tv आपला समाज बघत नाही चॅनल बंद झाल्यावर पेटुन उठतात पण प्रोग्राम आणि वेळ देत नाही.

  • @rajesh_dhale5058
    @rajesh_dhale5058 4 роки тому +145

    जय भीम.... जे लोक बाबासाहेबांना आणि आंबेडकरी लोकांना गद्दार झाले, त्यांना आता धडा शिकवायचा.... हे असे विकावू बेईमान लोक यांची जिरवली पाहिजे

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 2 роки тому +2

    Very nice👍👍👍

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +2

    जयभीमच सर्वांना
    विद्रोही विशाल कुमार राऊत

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 5 місяців тому +1

    नीतिमत्ता ठेवता येत नसेल...... तर जिव द्या....

  • @ajitabahile4536
    @ajitabahile4536 4 роки тому +6

    विशाल कुमार राऊत ग्रेट.. आम्ही आहोत तुमच्या सोबत..👍👍

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 3 роки тому +4

    याचं काय झालं रे बावा

  • @user-tg9tb6ig5i
    @user-tg9tb6ig5i 4 роки тому +5

    Thaks bhau

  • @panchshilakhobragade4022
    @panchshilakhobragade4022 Рік тому +2

    जय भीम नमो बुद्धाय

  • @trishranankushrao5253
    @trishranankushrao5253 4 роки тому +1

    Jay bhim vishalkumar

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n Рік тому +1

    आता यांनी सुरळीत सुरु केले आहे असे समजले मला फ़क्त भोंगाड कारभार यापुढे तरी करु नका म्हणा इतकीच अपेक्षा

  • @rupeshtayde120
    @rupeshtayde120 3 роки тому +2

    Bhayale kada baher dada

  • @yogeshshewale5124
    @yogeshshewale5124 4 роки тому +3

    विशाल कुमार राऊत great bhava

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 3 роки тому

      उचला लागते प्रकरण

  • @ravindragawai17
    @ravindragawai17 2 роки тому +2

    Mazya bhimachya navacha kunlun labile rama ne

  • @ravimundhe1795
    @ravimundhe1795 4 роки тому +13

    अशाना धडा शिकवला पाहिजे. ज्या महामानवानी जगण्याचा हक्क दिला आणि त्यानाच बेईमान झालात कशी लाज नाही वाटत .जय भीम जय भारत

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +25

    खैरकार सोबत काय करायचं आणि काय नाही आता यासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घ्यावा, आमचं काम आम्ही केलं
    समाजाला जागृत करणे हे माझं काम आहे, आम्ही सदैव तत्पर आहोत समाजावर येणाऱ्या संकटासाठी पण समाजाने पण अशा गद्दार लोकांना शेकल पाहिजे, नाहीतर हे माजून जातील

  • @krushnabodalkhande2970
    @krushnabodalkhande2970 3 роки тому +1

    करोडो समाजा कडुन ऊकडुन चायनल ऊभकेल आता काय भडवेगीरी आहे

  • @Art_is_Life143
    @Art_is_Life143 Рік тому +3

    दादा कधी चैनल सूरू होणार..खूप वाट बघतेय 😔😔🙏💙 सप्रेम जयभिम ✨

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 4 роки тому +52

    प्रत्येक जन पैसे परत मागा, कच्च सोडू नका. जे दोषी असतील त्यांची गाडवावर बसवून वरात काढा.यांच्या त भैय्या जी हारामखोर आहे. विश्वास घातकी आहे. आगोदर त्यालाच पकडा.

    • @yadavkamble6178
      @yadavkamble6178 4 роки тому

      GB IH

    • @sarangkhartad3147
      @sarangkhartad3147 3 роки тому +1

      Pudhe kai???

    • @ashokmirge458
      @ashokmirge458 3 роки тому +2

      भैयाची खैरकर यांना समाजाने हिशोब मागितला पाहिजे कारण त्यामध्ये समाजाचा पैसा लागला आहे चानल विटांचे कारण काय ,चानल हे समाजाचे दानातुन तयार झाले आहे, खैरकर यांना कोनी अथीकार दिला,

  • @kisanzade1369
    @kisanzade1369 4 роки тому +1

    खैरकर, मोरे यांच्या सारख्या लोकांना आपल्या समाजातून बहिष्कृत करायला हवा. जयभिम राऊत साहेब .

  • @tanajilokhande9909
    @tanajilokhande9909 4 роки тому +10

    JAY BHIM

  • @dattatraysoudagar646
    @dattatraysoudagar646 4 роки тому +13

    महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य खरे ठरले, माझ्याच सामाजातील शिक्षित जनतेने मला फसविले!

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 2 роки тому +3

    Jay bhim sir, you asked him revolutionary questions

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +11

    जयभीम सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आणि समाज बांधवांना🙏🌹
    विद्रोही विशाल कुमार राऊत

  • @user-xz8kx1ye8b
    @user-xz8kx1ye8b 4 роки тому +1

    आल्याचं समाजात हे मनुवादी विचार करणारे लोक जर हा घाट रचत आहे यांचा मी जाहिर निषेध व्यक्त करतो

  • @nilimathul4153
    @nilimathul4153 3 роки тому +2

    Good job

  • @sopansalve3937
    @sopansalve3937 Рік тому +1

    या चायनलवर कारवाई करायला हवी

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +5

    🌹 खूप जण बघत आहे
    यांची वाट लागेल नक्की

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 4 роки тому +1

    कडक सणसणीत विशालजी

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 4 роки тому

      जयभीमच दादासाहेब

  • @parnilraj2057
    @parnilraj2057 4 роки тому +4

    👍👍👍👍👍

  • @snehlatabagul3554
    @snehlatabagul3554 Рік тому +1

    Yana dhada shikva

  • @Ashu-uw2tv
    @Ashu-uw2tv 3 роки тому +3

    Aho saheb channel band kra pn hindu ch kahi nka dakhu n mg tumcha kadun hot nahi tr band kra nahi tr yancha vr kes taka re yani samaja sobt dokha kela je men ahet channel madhe tyanchavr police kes zali pahije

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 4 роки тому +7

    जयभीमच

  • @sd7897
    @sd7897 4 роки тому +1

    KRANTIKARI JAIBHIM

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n Рік тому +2

    जयभीमच जय संविधान🙏🇪🇺

  • @bapunikalje5382
    @bapunikalje5382 3 роки тому +13

    भैयाजी खैरकर याना लाज कशी वाटली नाही चानेल विकायला त्यानी बाप बदलला काय

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 3 роки тому +13

    आमच्या लोकांची मोठी चूक झाली की आम्ही भैय्या जी खैरकर वर विश्वासवा ठेवला.पन याचा निर्णय लागला पाहिजे.जय भिम.

  • @manoharbashme1656
    @manoharbashme1656 3 роки тому +7

    या ला फक्त आणि फक्त भैय्या जी जबाबदार आहे

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 Рік тому +1

    Karkr sar lord buddhy buddha che maheti milwat

  • @rajendralandage8128
    @rajendralandage8128 3 роки тому +2

    Rajandra jabm

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 4 роки тому +79

    म्हणून बाबासाहेबांच्य घराण्याच्या बरोबर असणे गरजेचे आहे.

  • @nandudhakade7411
    @nandudhakade7411 4 роки тому +28

    तो म्हणतो मि 2 वर्षापासून मि नाही
    मग त्याने तस जनतेला सांगायला पाहिजे होते

  • @Raje1
    @Raje1 3 роки тому +2

    Sampurn desh tumachyaa mataashi ekmat aahe.
    Lord buddhaa chanels var fakt buddha aani Aambedkar tasech aamachyaa saamaajik pudhaaryaa var che kaaryakramach daakavanyaat aale paahijet..
    Lock down nantar chalaa naagpuralaa.
    Jaab vichaaraayalaach havaa.

  • @prakashkamble5891
    @prakashkamble5891 3 роки тому +27

    राऊत साहेब अशा गद्दार लोकांना भिमाचा कायदा दाखलाच पाहिजे !

  • @ulhasp2691
    @ulhasp2691 2 роки тому +1

    तुम्ही सारे गद्दार हो एक तरी धडाच काम करा ।शर्म आती है ।तुम्हाला फक्त पैसे पाहीजे ।कसे पैसे देईल तुम्हाला ।

  • @santoshnagwanshi9811
    @santoshnagwanshi9811 Рік тому +1

    समाजाकडून पैसा उकळून घेतला भगवान बुद्धांच्या नावाने चैनल खोलायचा म्हणून समाजाने प्रतिसाद दिला आणि चॅनल उभा राहिला आज तो चायनल बंद केला असता ते आपल्याला परवडला असत विकून चैनल समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हा समाज कधीही माफ करणार नाही

  • @sakshisuryawanshi7079
    @sakshisuryawanshi7079 3 роки тому +3

    Jahir nishedh

  • @krushnabodalkhande2970
    @krushnabodalkhande2970 3 роки тому +1

    लार्ड बुध्दा चायनल पहाने बंद करावे

  • @jaimangaljamdhade8380
    @jaimangaljamdhade8380 3 роки тому +4

    फार फार सुंदर , करोडपती होतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव घेऊन

  • @gautamughade6610
    @gautamughade6610 4 роки тому +55

    विशालकुमार राऊत कडक जयभिम खुप खुप धन्यवाद ! तुमच्यासारखा व्यक्ती आंबेडकरी जनतेला हवा आहे !!

    • @vaishalimhalgi36
      @vaishalimhalgi36 4 роки тому +1

      Hawa ahe Nahi hawi ahe

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 4 роки тому

      जयभीम

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 4 роки тому +2

      गौतम दादा सदैव समाजा सोबत,
      जगेल तर समाजासाठी
      मरेल तर समाजासाठी

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 4 роки тому

      @@vaishalimhalgi36
      मी स्त्री नाही पुरुष आहे मॅडम,
      त्यांनी केलेल वक्तव्य उचित आणि अगदी बरोबर आहे.
      तुम्ही तुमची कमेंट चेंज करा...
      जयभीमच

    • @user-ux1xi8cb2n
      @user-ux1xi8cb2n 3 роки тому

      जयभीमच

  • @mahendrab8810
    @mahendrab8810 2 роки тому +1

    Amhala Pahilech mahit hote ki ha manus nakli aahe .....

  • @rkgavate8697
    @rkgavate8697 3 роки тому +5

    Krishna basena mage jattu

  • @vaibhavbhaleraoishere6934
    @vaibhavbhaleraoishere6934 4 роки тому +3

    भाऊ तू खूप रोख पणे बोलला..माझा तूला सलाम जय भीम

  • @Mrsachinsonone
    @Mrsachinsonone 4 роки тому +4

    लॉर्ड बुद्धा चॅनल कधी आपले नव्हते च भाऊ

  • @bheemahire2926
    @bheemahire2926 3 роки тому +8

    फार दुःखाची गोष्ट आहे,आपले लोक विकले जातातच...

  • @vaishalipatil3413
    @vaishalipatil3413 3 роки тому +6

    खैरकार हा अतिशय नीच माणूस आहे

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 4 роки тому +1

    Vishal bhau khup changl kam kel tumhi jai bhim

  • @jackssparrow9764
    @jackssparrow9764 4 роки тому +2

    Nice ......

  • @bhadantkarunabuddhajyoti7789
    @bhadantkarunabuddhajyoti7789 4 роки тому +2

    ok

  • @rahulbudhewar8618
    @rahulbudhewar8618 4 роки тому +3

    Yana pahile tokle pahije vichar nantar kru

  • @mahesharbooj
    @mahesharbooj 4 роки тому +2

    Makka madina kaba chi ajan दाखवले पाहिजे.

  • @sunillondhe1675
    @sunillondhe1675 4 роки тому +19

    भैयाजी खैरकर म्हणतात मी चॕनल सोबत नाही , मग ही गोष्ट त्यांनी दोन वर्ष आंबेडकरी जनते पासून कां लपवली. याबाबत वाच्यता केली नाही.

  • @jyotiGarden
    @jyotiGarden 3 роки тому +5

    आम्ही तर हे चेनल पाहनच सोडुन दिल.विशाल भाउ आमी तुमच्या पाठीशी आहो

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 4 роки тому +53

    Channel चालवायला पैसे लागतात,
    हे ही तितकेच खरे, परंतु जमत नसेल तर चुकीचे काम करू नका,
    मी खैरकर ला पाच वर्षापासून ओळखून आहे, चेहरा तर लपत नाही,
    वंचित च्या कोणत्याही बातम्या हे दाखवत नव्हते,मग कुणी दाखवायचे ?
    जयभीम, नमोबुद्धाय, जयमूलनिवासी ,

  • @wasnikashish
    @wasnikashish Рік тому +1

    Changla chendun kadhla pahije yana. Majhya 4 cases madhye hyancha virudha consumer forum ney order keli aahe ani lokanche paise vyajasahit parat karnyas sangitle aahe. Beiman, samaj ghatak haramkhor. Jaibhim.

  • @vijaybhalerao6492
    @vijaybhalerao6492 4 роки тому +3

    जर चैनल विकलय तर Lord Buddha नाव काढून टाक ना

  • @pratimahandicrafts7060
    @pratimahandicrafts7060 4 роки тому +1

    Samaj la aankhi gulam bavaycha vichar madhe diste bhaiya ji khairkar

  • @prabuddhadhammaclass3912
    @prabuddhadhammaclass3912 4 роки тому +5

    बौद्ध समाजातले किती लोक lord Buddha tv बघतात

    • @dadaraodongare9377
      @dadaraodongare9377 24 дні тому

      अरे बाबा विशाल त्या खैरेचा फोन नंबर पाठव बरं त्याला सर्वांनी मिळून धुप देऊ

  • @siddharthmanvatkar
    @siddharthmanvatkar 2 роки тому +1

    tya kahirkar cha number online taka..................tyale pratyek janacha phone gele pahije

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 3 роки тому +13

    लाॅर्ड बुध्दा चॅनल करिता आम्ही पैसे खर्च केले. कारण चॅनल चाललं पाहिजे असे वाटत होते. पण आमची घोर निराशा झाली. 😌

    • @amnews3087
      @amnews3087 2 роки тому

      ua-cam.com/video/4X4SjtEL7kE/v-deo.html

  • @nilimathul4153
    @nilimathul4153 3 роки тому +6

    Khup chan raut sar

  • @dilip1684
    @dilip1684 4 роки тому +3

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @taffyofficial2306
    @taffyofficial2306 4 роки тому +2

    besy of luck bhau

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 3 роки тому +7

    खैरकरचा पत्ता मीळेल काय?

  • @amolkamble8651
    @amolkamble8651 4 роки тому +17

    फक्त चैनल विकला नाही तर भैयाजी खैरकर हे व ग्रुप मधील कार्यकर्ते कैलास मोरे हे स्वःता पैस्यासाठी विकले गेलेत

  • @rameshwargaikwad3192
    @rameshwargaikwad3192 4 роки тому +2

    घोचू..........

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 4 роки тому +17

    आता ज्यांनी केलं त्यांना शिव्या देत बसून फायदा नाही सर्व समाज कार्यकर्ते एकत्र येवुन चॅनल त्यांच्या ताब्यातून काढून घेतल पाहिजे.वाट्टेल ते करायला लागू देत.पण कसल्याही परिस्थितीत चॅनल परत घ्या ते घेवून बंद ठेवावे लागलं तर चाललं.माझी देशातल्या सर्व समाज बंद्वणा पाय पडून विनंती आहे. बाबांचे आणि गौतम बुद्धांचे विचार इतके स्वस्त नाहीत.खुप खुप भारी आहे त्यांना आपण वाचवलं पाहिजे.जय भीम नमो budhay.

    • @rekhakadbe7241
      @rekhakadbe7241 4 роки тому +1

      Jr Lord Buddha chainal la purn imandari chalvaych navht tr, suruch navt krayla pahije ani evdhya lokanchya vishvasachi hattya krun kay midal tya khairkarla, Jyani apla iman vikla to kadhihi konala hi dhoka deu shakto, he lkshat ghya. Maza sarv bhim bandhvana mazi vinanti ahe ki ekart yeun VISHAL RAUT bhaula sahkary kra aani dakhun deu ki apan babanche lekar ahot JAY BHIM.

    • @tiger-sy7lh
      @tiger-sy7lh 4 роки тому

      @@rekhakadbe7241 barobar ahe.o tai.

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 3 роки тому +6

    काय झालं या चॅनल चे

  • @dhirajwaghmare571
    @dhirajwaghmare571 3 роки тому +1

    Ajun prnt aaj pn Lord bhudha tv channel hech nav ahe...

    • @TejasKhaire
      @TejasKhaire  3 роки тому

      Channel suru zal ahe sir lord buddha tv

  • @pradipgote9501
    @pradipgote9501 3 роки тому +7

    सर्व जनतेचे पैसे परत करा

  • @arunchoudhary542
    @arunchoudhary542 4 роки тому

    Jay.bhimvalyanno.ramayan.mahabhart.bhartacha.pavitra.bhumivar.ghadle

    • @TejasKhaire
      @TejasKhaire  4 роки тому

      तुमचे मन दुखवायचा कोणता आमचा हेतू नाही आहे.. सर आमची लढाई आमच्याच लोकान मध्ये आहे तुमच्या कोणत्या भावना दुखल्या असेल तर माफी असावी..
      जय शिवराय जय भीम

  • @indian5347
    @indian5347 4 роки тому +1

    Lack of Honesty

  • @user-ux1xi8cb2n
    @user-ux1xi8cb2n 3 роки тому +10

    हे प्रकरण परत उचलून उभे करायचे आहे