असाच होता मनात माझ्या |ASAACH HOTA MANAT MAJHYA | HA SAAGRI KINARA | LYRICAL SONG | LATA MANGESHKAR

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • T-Series Marathi Presents असाच होता मनात माझ्या |Asaach Hota Manat Majhya | Ha Saagri Kinara | Lyrical Song | Lata Mangeshkar
    Song Details:
    Song: Asaach Hota Manat Majhya
    Album: Ha Saagri Kinara
    Singer: Lata Mangeshkar,Anuradha Paudwal,Suresh Wadkar,Shrikant Paargavkar,Uttara Kelkar,Sachin
    Music: Bhushan Dua
    Lyrics: Traditional
    Music Label: T-Series
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    Subscribe Us Here: bit.ly/T-Series...
    Like us on Facebook: bit.ly/Facebook...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

КОМЕНТАРІ •

  • @anilfagare552
    @anilfagare552 3 роки тому +63

    मला माझे बालपण आठवले...काय ते दिवस आणि काय त्या आठवणी...सर्वच ग्रेट..

  • @parikshitbal5676
    @parikshitbal5676 Рік тому +16

    रात्रीचा एकांत , जुनी मराठी गाणी आणि डोळ्यात पाणी........

  • @akshayharihar1750
    @akshayharihar1750 2 роки тому +355

    मी खूप कमी मराठी गाणी ऐकतो , एक तर माझा जन्म हा 96 चा आहे ह्यात आम्हाला जुन्या आणि नवीन अश्या दोन्ही जनरेशन चे खूप विशिष्ट गोष्टी अनुभवता आल्या....मी सुध्दा sotires लिहतो पण इंग्लिश मधे ते सुधा mainly Bollywood chya kahi movies साठी ..पण अशे काही जुनी गाणी ऐकून खरच मन भरून येत डोळे पाणावतात....ह्या creators समोर आपण कोणीच नाही ह्याची जाणीव आयुष्य भर पडेल असे ते लोक आणि त्यांची विचार सरणा...hats of....

  • @sanjaysutar1864
    @sanjaysutar1864 2 роки тому +17

    अशी जुनी गाणी आकाशवाणी कोल्हापूर सांगली केंद्र आपली आवड ऐकायला मिळायची

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat 2 роки тому +27

    या गीताला काय लिहिले काय सुचत नाही हे गाणे फार सुंदर आहे या गाण्यामुळे जुन्या काळातील आठवणी जागृत होतात मन प्रसन्न होते या सिरीज कंपनीला खूप खूप धन्यवाद

  • @priyapawar318
    @priyapawar318 10 місяців тому +3

    मनातल्या आकाशाला भरारी देणार हे गीत खुप सुंदर आहे ❤❤

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 Рік тому +38

    आकाशाची जणू परी ही
    माझ्यासाठीच उतरून आली
    पुरा गुंतलो गुलाम झालो
    तिच्या प्रीतीने ही जादू केली...

  • @swapnilkharate2498
    @swapnilkharate2498 2 роки тому +12

    माजा फ्लिप्स चा रेडिओ आणि माझे बालपण ....वा काय दिवस होते.....
    एक वेगळीच दुनिया....

  • @AmrutaSonavale-n2r
    @AmrutaSonavale-n2r 3 місяці тому +3

    आकाशाची जणू परि ही माझ्यासाठीच उतरून aali
    काय मस्त लाइन aahe👌❤️

  • @dhanajipatil2789
    @dhanajipatil2789 Рік тому +3

    खरा वारसदार या चित्रपटातील अशोक सराफ व सविता प्रभुणे यांच्यावर चित्रित केलेलं सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक अप्रतिम मराठी गाणं👍👍

  • @samadhanmate6135
    @samadhanmate6135 9 місяців тому +115

    २०२४ हा गाणी कोण ऐकत आहे लाईक करा❤

  • @somanaththorat
    @somanaththorat Рік тому +9

    अशी गाणी ऐकली की खूप टेन्शन कमी होत मन खूप रमत प्रॉब्लेम विसरून जातो मी
    खूप छान ❤

  • @TUSHARPANJRI-mf6wv
    @TUSHARPANJRI-mf6wv 9 місяців тому +13

    खरच काय ती मंत्रमुग्ध करणारी गाणी होती काय तो गोड आवाज,सुंदर शब्दरचना मन अगदी तृप्त होते आता अशी गाणी होणे नाही हल्लीच मार्च २०२४ मध्ये माझी बायको मला सोडून देवाघरी निघून गेली अशी गाणी ऐकल्यावर तिची आठवण येते जुन्या आठवणी ताज्या होतात डोळे भरून येतात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 😢😢

    • @sandeepsawant2308
      @sandeepsawant2308 9 місяців тому +2

      😊

    • @sankettaley7102
      @sankettaley7102 16 днів тому

      😢 माझ्या सोबत असंच घडलं मित्रा
      खूप भयानक वाटते रे 😢

  • @amolsonar3151
    @amolsonar3151 Рік тому +5

    शब्द नाहीत वो माझ्या कडे या गाण्यांसाठी 24 Carat Gold आहे हे

  • @sushantghagare7726
    @sushantghagare7726 3 роки тому +57

    हे गाणे ऐकवून आपण खूप जुन्या काळातील आठवणी जागृत केल्याबदाल सर्वप्रथम T Series - Marathi चे आभार... 🙏🙏🙏
    आणि आपल्या अशा सर्वप्रकारच्या गाण्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेचा भरपूर प्रतिसाद यावा आणि आपल्यावर भरपूर शुभेच्छांचा वर्षाव व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ... !

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 2 роки тому +4

    खरंच जूने दिवस खूप चांगले होते. गेले ते दिवस राहिलया त्या फक्त आणि फक्त आठवणी

  • @rohitkanade5420
    @rohitkanade5420 Рік тому +32

    २०२३ मध्ये हे अनमोल गाणं ऐकतोय, खरा दागिना आहे हा मराठी सिनेसृष्टीत. होय जुनं ते सोनं💫.

  • @shlok.meenakshi
    @shlok.meenakshi Рік тому +2

    He gan mjsathi khup khup avdta ahe khup athvni ahey hya ganyat..lok kshi sarv विसरून जातात पटकन मी.कधीच विसरू शकत nhi

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому +15

    26-4-2023 आजही ही अशी मराठी जुनी गाणी ऐकायला फार आवडतात जुनं ते सोनं 🥰🥰

  • @amrutakshirsagar8559
    @amrutakshirsagar8559 3 роки тому +130

    अशी गाणी ऐकली की जुने दिवस आठवतात च पण मन ही शांत होऊन जातं....खूप आठवणी असतात त्या अशी गाणी ऐकली की आठवतात .....आवाज ....संगीत .....खरच खूप छान आहे ......😊😊😊

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana Рік тому +13

    अप्रतिम गाणी....👌👌
    जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
    हल्ली अशी गाणी ऐकायला मिळत नाही. "ओल्ड इज गोल्ड"👍❤

  • @sonalimaske5445
    @sonalimaske5445 2 роки тому +49

    खूपच सुंदर गाणी.. म्हणतात ना जून ते सोन तसच.. हृदयाला भिडणारी आणि मनाला शांती देतात ही गाणी..

  • @aniketshelake6464
    @aniketshelake6464 3 роки тому +6

    Special line Akashachi janu Pari hi maja sadhi utaro ale love this song such beautiful Gorgeous song

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому +74

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो जय शिवराय जय भीम 💙 जय महाराष्ट्र

  • @BhagyashriDeshmukh21
    @BhagyashriDeshmukh21 7 місяців тому +5

    मी भाग्यश्री देशमुख येडशी जिल्हा धाराशिव येथून हे गाणं ऐकत आहे मला हे गाणं खूप खूप आवडतं

    • @subhashkhese3595
      @subhashkhese3595 21 день тому

      Mee subhash patil khese nagar madhun kaym marathi geet loka parynt pathavt ahe marathi song marathi mansacha athavani madhe rahata hech amche udist ahe

  • @akshaymadane1413
    @akshaymadane1413 3 роки тому +50

    एकांतात वेळ घालवल्यानंतर गाण्यातील प्रत्येक शब्दाचे अर्थ कळतात. अप्रतिम गाणं.❤️

  • @nirmitienterprises6124
    @nirmitienterprises6124 Рік тому +2

    गाणे कधी म्हातारे होत नसते, कायम आठवणीत राहत असते, जुने ते सोने 👌

  • @akashwaghamare2881
    @akashwaghamare2881 2 роки тому +2

    जुने गाण्यांचा आवाज जरी कानावर पडला तरी मनाला खूप आनंद होतो

    • @bhaskarchougule6629
      @bhaskarchougule6629 Рік тому

      भास्कर चौगुले आहे आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची गोडी अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची गोडी अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची आ अमृताची अमृताची अमृताची आ अमृताची अ आणि अमृताची अमृताची कककककक

  • @chinmaykhairnar8233
    @chinmaykhairnar8233 2 роки тому +4

    काय ओळी काय संगीत एकदम ओके...

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 роки тому +25

    अप्रतिम👌👌👌
    शब्द अपुरे आहेत.. जुन्या आठवणी येतात. डोळे पाणावतात..❤️🌹

  • @vinayjagtap7126
    @vinayjagtap7126 2 роки тому +95

    जुन्या गाण्यातून मन हलके होऊन माणूस टेंशन मुक्त होतो.🌹👌👌😊😊😊

  • @mahadevgolekar6134
    @mahadevgolekar6134 3 роки тому +23

    खरोखरच जुनी गाणी ऐकली कि मन अगदी प्रसन्न होते

  • @varshajadhav6692
    @varshajadhav6692 3 роки тому +2

    Kharach hi juni song 90 chya dashkat nelyashivay rahat nahi..khup fresh hote man..

  • @harichandra7445
    @harichandra7445 3 роки тому +24

    लहानपणी ची आठवण येते गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी

  • @kunal_darade_4215
    @kunal_darade_4215 Рік тому +2

    मी नव्या पिढीतला असून जुने गाणे ऐकण्यात मजा वाटते❤️‍🩹

  • @VidyaRahul-xc5cc
    @VidyaRahul-xc5cc 2 місяці тому +1

    He gan mazya लग्नातल्या कॅसेट मध्ये आहे,😊खूप छान आहे गाणं.मला माझे ते दिवस आठवतात

  • @ShradhaPujari-yp3nc
    @ShradhaPujari-yp3nc 3 роки тому +1

    Adhichi gani mg ti Marathi Aso Kiva Hindi Pratek shabdala Kahi arth asycha ani khas Karun te aplya daindin ayushashi sambandhit asyche as vataych ki he tr aplya ayushyashi milate julte gane ahe ..kharach ek prakarch sukh milt hi gani aikun khup Chan vatate..really miss those days.. really our childhood was very awesome 🥳👍

  • @shweta749
    @shweta749 2 роки тому +4

    He song mazya sathi ekdum special ahe thank you so much

  • @maheshthakur62
    @maheshthakur62 2 роки тому +34

    आज ही जुनी गाणी ऐकायला खूप समाधान वाटते

  • @vrushalipathak4493
    @vrushalipathak4493 2 роки тому +42

    आज ही गाणी ऐकायला आवडते Really Old is Gold 👍

  • @sandipholgir1986
    @sandipholgir1986 Рік тому

    माझ्या बालपणी ही गाणी दुरदर्शन वर ऐकायला मिळत आजही या गाण्याना तोड नाही

  • @vilaskhatode7095
    @vilaskhatode7095 Рік тому +3

    Beauty of songs in Marathi...
    मराठी गाण्यातील मधुर गाणे

  • @poonammgorad7830
    @poonammgorad7830 2 роки тому +1

    जुनी गाणी ऐकली की मला मझ बालपण आठवत , अस वाटत पुन्हा लहान व्हावं 🥺🥺🥺🥺

  • @amitchangan2176
    @amitchangan2176 Рік тому +3

    लयभारी गाणे आसे गाणे परत होणेच नाही

  • @neekn7787
    @neekn7787 3 роки тому +22

    Ha aawaj Lata Mangeshkar yancha nasun, Anuradha Paudwal yancha ahe.
    My Best Song.....

  • @swapnildhanavde9694
    @swapnildhanavde9694 3 роки тому +8

    मराठी गाणी तोड नाही..... अप्रतिम शब्द रचना.... लता दीदी सुरेश दादा.... 👌👌

  • @pradeepchopade2845
    @pradeepchopade2845 Рік тому

    लहांनपणीच्या आठवणी
    काय दिवस होते ते❤

  • @i_am_ronak_000
    @i_am_ronak_000 Місяць тому +7

    Any one 2025

  • @vanitaastavinayaklohar8753
    @vanitaastavinayaklohar8753 3 роки тому +7

    Mala pn majya aaushat majya manat hota toch bhetala😘😉🤗☺️😊

    • @nitinvidhate7062
      @nitinvidhate7062 3 роки тому +3

      नशीबवान आहेत तुम्ही

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому

    मोगरा कितीही दूर असलात तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही आणि आपली माणसं आपल्या पासून कीतीही दुर असली तरी आठवण आल्याशिवाय राहत नाही

  • @smitakadam1445
    @smitakadam1445 2 роки тому +5

    गाणे ऐकून ... तो 💗आठवतो💫♥️💞

  • @rajendrakamble9443
    @rajendrakamble9443 3 роки тому +2

    ही गाणी आईकली की पूर्ण फ्लॅशबॅक जातो मी

  • @supriyabhosale8238
    @supriyabhosale8238 2 роки тому +4

    Khup chan vatal song listen karun 🤗🥰

  • @krgarad
    @krgarad 2 роки тому +6

    खूप छान गाणे ! आवाज आणि संगीत पण फार छान !!

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Рік тому

    प्रत्येकालाच आपले प्रेम मिळते, असे नाही, काहींना नाविलाजाने मन माराव लागते

  • @swapnilparit1862
    @swapnilparit1862 10 місяців тому +1

    Bahot khubsurat gana hai muze bahot pasand aaya hai. I love you mamta ye gana sirf tere liye hai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 2 роки тому +14

    मी रेडिओ वर 15 वर्षांपूर्वी असे मराठी गाणे एकत होतो

  • @yogitapatil3238
    @yogitapatil3238 Рік тому

    खरंच खूप छान गान आहे....काही शब्द सुचत नाही.. निशब्द आहे...

  • @adeshshinde7617
    @adeshshinde7617 4 роки тому +82

    आज परत यागाण्याने पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली nice song for love feeling

  • @nikhillohar6379
    @nikhillohar6379 8 місяців тому +7

    या वर्षी कोण गाणी ऐकत आहे ते लाईक कर....❤❤❤❤

  • @मराठी-ध4म
    @मराठी-ध4म Рік тому +1

    असाच होता
    मनात माझ्या
    माझा साजण ग
    स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग
    माझ्या सजणा,रे माझ्या राजा
    माझ्या सजणा रे माझ्या राजा
    जणू कळीला फुलवायला
    आला अवखळ हा गंधवारा
    आला अवखळ हा गंधवारा
    फुल वेलीला मिळे आसरा
    जसा लाटेस लाभे किनारा
    जसा लाटेस लाभे किनारा
    असाच होता मनात माझ्या
    माझा साजण ग
    अशीच होती मनात माझी सजणी ग
    माझी सजणी माझी राणी
    माझी सजणी गं माझी राणी
    आकाशीची जणू परीही
    माझ्यासाठीच उतरून आली
    माझ्यासाठीच उतरून आली
    पुरा गुंतलो,गुलाम झालो
    तिच्या प्रितीनं हि जादू केली
    तिच्या प्रितीनं हि जादू केली
    अशीच होती मनात माझ्या
    माझी साजणी गं
    स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन गं
    माझ्या सजणा
    माझी सजणी
    माझ्या राजा रे
    माझी राणी
    ओ हो
    ओ ओ ओ, ओ, ओ, ओ, ओ, हो
    ओ, ओ, ओ, ओ, ओ, ओ, ओ, ओ,
    ओ, ओ, ओ, ओ, ओ, ओ, ओ,
    नवीन मांडू जग दोघांचे
    जिथे दुःखाची चाहूल नाही
    जिथे दुःखाची चाहूल नाही
    आता न मागे सरायचे गं
    आता थांबायचे ना कुठेहि
    आता थांबायचे ना कुठेहि
    असाच होता
    मनात माझ्या माझा साजण ग
    अशीच होती मनात माझ्या माझी साजणी गं
    माझ्या सजणा
    माझी सजणी
    माझ्या राजा रे
    माझी राणी
    ला ला ला ला ,ला ला ला ला ,
    ला ला ला ला ला ,ला ला ला ला
    ला ला ला ला ,ला ला ला ला ,
    ला ला ला ला ला ,ला ला ला ला

  • @sayalimane9840
    @sayalimane9840 2 роки тому +4

    हे गाणे ऐकले की मला माझे जुने प्रेम आठवते 😥😥

  • @vaishalibadame9609
    @vaishalibadame9609 3 роки тому +30

    खूपच सुंदर गाणे आहे. कितीही ऐकले तरी ऐकावेसे वाटते .

    • @sunilpimpale1508
      @sunilpimpale1508 2 роки тому

      माझी सकाळ या गाण्यानी होते

  • @yogesh-el9hb
    @yogesh-el9hb Місяць тому

    सांगली आकाशवानी हे गाने ऐक न्याची खुप आवड होती

  • @tusharkubade7676
    @tusharkubade7676 3 роки тому +2

    खरा वारसदार चित्रपटातील एक अप्रतिम असे गाणे

  • @prashantpatil2831
    @prashantpatil2831 5 місяців тому

    मित्रांनो भरपूर मोठे व्हा पण आपली जन्म भुमी कधी विसरू नका

  • @ashvinianilgalfadegalfade7776
    @ashvinianilgalfadegalfade7776 2 місяці тому +1

    हे गाणे ऐकायला खूप आवडते

  • @anitapatil530
    @anitapatil530 3 роки тому +9

    खूपच आवडत मला हे गाणं

  • @balajigondkar8850
    @balajigondkar8850 6 місяців тому +2

    Kharanch khup chhan song aahe te mhanatat na old is gold ❤❤❤❤

  • @kalpeshsane2177
    @kalpeshsane2177 2 роки тому +5

    2023 हे गाणं ऐकत च राहावं वाटत
    खरं प्रेम❣️💯

  • @usha4547
    @usha4547 3 роки тому +24

    नवीन मांडू जग दोघाचे.. आता थांबायचे नाही कुठेही

  • @shekharsathe5014
    @shekharsathe5014 5 місяців тому

    अप्रतिम.....अश्या गाण्यांची निर्मीती व्हावी

  • @rugveddatir8641
    @rugveddatir8641 Рік тому +2

    मनातली सजनी भेटत नाही कधीच😟💕💝

  • @prashantghatage64
    @prashantghatage64 Рік тому

    कोणी गायलय इतक सुंदर गाणे मनापासून मानाचा मुजरा गायीकेस

  • @jaywantvjadhav3079
    @jaywantvjadhav3079 2 роки тому

    हे गाणे ऐकून मला माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण येते

  • @milinjadhav3897
    @milinjadhav3897 3 роки тому +28

    जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
    १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏

    • @ऋषीकेशसस्ते
      @ऋषीकेशसस्ते 2 роки тому

      फारच छान मंत्रमुग्ध व्हावे अशी रचना

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal Рік тому

      कामगार दिनाच्या हा्दिक शुभेच्छा

  • @usha4547
    @usha4547 3 роки тому +10

    माझा सजना ..मनापासून आवडलेलं गीत,संगीत सुंदर

  • @avdhutgiri5286
    @avdhutgiri5286 Рік тому +2

    Anuradha ji mata sarswati ch swarup aahet

  • @vijaymohite6825
    @vijaymohite6825 2 роки тому +2

    या गाण्यांनी एक वेगळीच पोकळी निर्माण केली आहे.

  • @poojapatilgouraje7226
    @poojapatilgouraje7226 5 місяців тому

    मला हे गाणं खुप खुप आवडत ❤❤

  • @dnyaneshwaravhad5574
    @dnyaneshwaravhad5574 3 роки тому +1

    Khup kahi sangun jatet he shabd .khup aathavani astat junya ani tya athavtat

  • @sunitamane2520
    @sunitamane2520 2 роки тому +2

    आशी गाणी ऐकायला हवी

  • @alkagawai6468
    @alkagawai6468 3 роки тому +2

    Song khup awadle khupach chhan ahe collage che divas athavle

  • @pallavipujari6316
    @pallavipujari6316 Рік тому

    He gane mze saglyat avdte ahe.kup atvni ahet mzya ya ganyat. Kup chan ahe

  • @SajjanBhosle
    @SajjanBhosle 8 місяців тому

    He song aaikle na mala khup tension yete😢
    Miss you 💔😭

  • @mobileguruji8354
    @mobileguruji8354 Рік тому +4

    हा गाणी ऐकल्यावर हदय भरून येतो राव.....♥️😍😘🥰

  • @Littlegaming_
    @Littlegaming_ 2 роки тому

    खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @abhijeetbaravkar7104
    @abhijeetbaravkar7104 2 роки тому

    लहानपणीचे जुने दिवस चांगले होते

  • @ANimATeDFuNNyCoNTeNt..0
    @ANimATeDFuNNyCoNTeNt..0 3 роки тому +7

    एकदम मन प्रसन्न करत हे गाणं ऐकले वर

    • @saichavan1569
      @saichavan1569 2 роки тому

      खुप छान वाटल गान ऐकुन

  • @pravinpatil344
    @pravinpatil344 3 роки тому +4

    अप्रतिम आवाज आणि बोल खरच बायको पाहिजे असं वाटतं आहे

  • @usha4547
    @usha4547 2 роки тому +2

    फुलवेलीला मिले आसरा

  • @vikrammulik2175
    @vikrammulik2175 7 місяців тому

    हे गाणं ऐकलं ना की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो... तो स्पर्श आठवणींचा खूप काही सांगून जाते.... मी स्वतः एक लेखक कवी आहे.... शब्दांचे महत्त्व शब्दांचा अर्थ खूप जाणतो.... या गाण्यात प्रत्येक शब्दाला खूप काही खूप काही अर्थ आहेत... असे अर्थ किती समजून सुद्धा न उमगलेले....

  • @sandippatil5080
    @sandippatil5080 2 роки тому +1

    Hats of anradhaji and sureshji
    He don marathitil hire aahet....

  • @Nayanv11
    @Nayanv11 2 роки тому +12

    निखळ आणि पवित्र प्रेमाचा सुगंध असलेली अप्रतिम शब्द रचना ,
    असे गाणे होणे शक्य नाही आता...
    .
    .
    Imu...V

  • @usha4547
    @usha4547 3 роки тому

    जैसा लाटेत लाभे किनारा

  • @mainachandole2075
    @mainachandole2075 4 місяці тому +1

  • @prashantdoiphode1312
    @prashantdoiphode1312 4 місяці тому +1

    खुप सुंदर गाणं आहे हे आवाज पण खूप छान आहे 11/10/2024

  • @avinashreporte9264
    @avinashreporte9264 5 місяців тому

    हेडफोन ला भारी वाटतं आयकायला... ❤❤

  • @dajigore2152
    @dajigore2152 3 роки тому +17

    मला माझ्या लग्नाची आठवण झाली Nice song

  • @nitinohol8150
    @nitinohol8150 3 роки тому +14

    Lovely song and very nice voice...