काय मालिका दाखवतात...काहीही दाखवतात....असे पुरावे जालू शकतो का??? त्या वर काही कारवाई नाही.. असे दाखवून पोलिसांवर अविश्वास दाखवला..सरल न्यायाधीश वर लाचखोर दाखवून खुप चुक करतात..
😂 🌶️🌶️🌶️ *लागल्या ना.?* 🤨 💥🚗 *पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणात येरवडा पोलिस स्टेशनचे दोन अधिकारी सस्पेंड आहेत.! का.?🤔* *🤨 अगरवालच्या त्या पोराला चौदा तासात जामीन मंजूर करणारा जज्ज घरी बसला.! का.?🤔* *कारण तिथे मोठा आर्थिक व्यवहार झाला होता.! या लोकांनी आपली प्रतिमा आगोदरच मलीन केली आहे. त्यामुळे मालिकेत वास्तव दाखविले आहे.!*
आमदाराच्या दबावा खाली न्यायाधीश, कसा खोटा निर्णय देतो, गुन्हेगारांना यामुळे फावते हे दाखविले आहे, पोलीस स्टेशन मध्ये कसा गलथान कारभार असतो तेही आजच्या भ्रष्ट व्यवस्थेचं वास्तव आहे?
Review chaan ahey pun asa kahi hi honar nahi. He fakt tumchi Kalpana Shakti ahey. Tya writer ani director la asa vatat nahi mhanun tey doosra dakhvun faltugiri suru karnar.
Aaj cha bhag khup chhan aahe paithani rang morpankhi
Khup chhan aahe bhag😊
छान आहे आजचा भाग ❤
काय मालिका दाखवतात...काहीही दाखवतात....असे पुरावे जालू शकतो का??? त्या वर काही कारवाई नाही.. असे दाखवून पोलिसांवर अविश्वास दाखवला..सरल न्यायाधीश वर लाचखोर दाखवून खुप चुक करतात..
😂 🌶️🌶️🌶️ *लागल्या ना.?*
🤨 💥🚗 *पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणात येरवडा पोलिस स्टेशनचे दोन अधिकारी सस्पेंड आहेत.! का.?🤔*
*🤨 अगरवालच्या त्या पोराला चौदा तासात जामीन मंजूर करणारा जज्ज घरी बसला.! का.?🤔*
*कारण तिथे मोठा आर्थिक व्यवहार झाला होता.! या लोकांनी आपली प्रतिमा आगोदरच मलीन केली आहे. त्यामुळे मालिकेत वास्तव दाखविले आहे.!*
It's a fact that today's judiciary is corrupt and police are also corrupt. We are seeing what is happening in the Supreme Court...
Khupch chan sagle purave surakshit 👍
Mast mast ❤❤❤❤
आमदाराच्या दबावा खाली न्यायाधीश, कसा खोटा निर्णय देतो, गुन्हेगारांना यामुळे फावते हे दाखविले आहे, पोलीस स्टेशन मध्ये कसा गलथान कारभार असतो तेही आजच्या भ्रष्ट व्यवस्थेचं वास्तव आहे?
Khup sunder bhag ahe ajcha paithni blue colour
Story Interesting tevha
बास आता पुरे झाले, नक्ककाय आहे कधी निकष्या पर्यंत येणार
रेंगाळत चालली आहे मालिका
कणकेचा गोळा
भोवती दोघे फिरतात.
MALIKA DOKE FIRLELE LOK BANAWATAT KA COMMON SENCE CHA UPYOG KELA JAAT NAAHI
मालिका बोरिंग करू नका
मालीकेला तुकडे जोडणे थांबवा कंटाळा यायला लागला आहे
Are hi siriyal band Kara ki kiti boring aahe aata 2 varsha hot aale pan pude. Kahi jatch nhi he😂😂
Review chaan ahey pun asa kahi hi honar nahi. He fakt tumchi Kalpana Shakti ahey. Tya writer ani director la asa vatat nahi mhanun tey doosra dakhvun faltugiri suru karnar.
Polisani ya prasangacha ekjutine nishedh karava v malikechya nirmate v didshahanya directorvar police.department.tarfe case takavi