नागालँड चे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत खूप छान आहे नवीन काहीतरी पाहायला मिळते आणि तुमच्या कार्याला सलाम . किळस करायची गरज नाही ते लोक खतात तर आपण पण खाऊ शकतो
Apke ye bahut acha kia jo ab ap Hindi mai video banane lage hai.... Ab sab log ko or jada dekhne or samjhne mai asani hogi... Pehle ham dekhte the tab apki language samjh mai nai aati thi to bahut problem hota tha
खूपच जबरदस्त कल्चर आहे आणि तेथील त्याहूनही जास्त प्रेमळ माणसे खूपच एन्जॉय करा युवक सर आणि हो ती पण एक माणसेच आहेत ते लोक खातात तर आपल्याला काय अडचण आहे खायला
Awesome video, and good bait used by Naga anglers. The food was yummy, had it many times , as was there for many years. Try zhutou or rice beer, rice and pork. Do come up with more naga life videos. Best wishes
भारतातील जेवढे पण राज्य आहेत आणि त्या राज्यातील विविध संस्कृती आणि चालीरीती रूढी परंपरा जीवन जगण्याची जीवन शैली तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हाला बघायचे आहे
युवक सर 🙏 जनरली मी कमेंट लिहीत नाही किंवा कमेंट करत नाही, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो, प्रत्येक व्हिडिओ बघून त्याच्यावर कमेंट करत नाही याचा अर्थ असा नाही कि व्हिडिओ बघितले जात नाही, तुम्हाला views मध्ये दिसत असेल कदाचित, आम्ही व्हिडिओ बघतो आम्हाला सगळे व्हिडिओ छान पण वाटतात. (शेवटी आपण पुणेकर) आता आपण नागालँड ( पूर्वांचल) सीरिजवर बोलू, तुम्ही नागालँडमध्ये गेलेला आहात तुम्ही जे व्हिडिओ दाखवत आहात आणि तिथल्या संस्कृतीबद्दल जे काय सगळे सांगता त्या सगळ्याचा आम्हाला बघून खूप छान वाटत आहे आणि एका व्हिडिओमध्ये तुम्ही असे म्हणाला होतात की कदाचित तुम्हाला यावरून critisum फेस करावं लागेल, तर सर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की "स्वामी विवेकानंदानी सांगितलेले आहे की " जो कार्य करतो तोच चुकू शकतो त्याच्या व्यतिरिक्त कोणीही चुकू शकत नाही" या उक्तीप्रमाणे तुम्ही काम करत आहात तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तुम्ही नागालँड कीवा आजूबाजूची खाद्यसंस्कृती दाखवत आहात. यातही आणि यातही एक महाराष्ट्रीयन माणूस हे सर्व करत आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे divert होऊ नका. या आईवजी तुम्ही जास्तीत जास्त तिथली खाद्यसंस्कृती तिथली जीवनपद्धती हे दाखवायचा प्रयत्न करा. कदाचित एखाद्याला त्यातलं भारतात कुठल्या प्रकारे हे आयुष्य जगलं जातं हे कळेल
एकच नंबर दादा ❤🤗
नागालँड चे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत खूप छान आहे नवीन काहीतरी पाहायला मिळते आणि तुमच्या कार्याला सलाम . किळस करायची गरज नाही ते लोक खतात तर आपण पण खाऊ शकतो
एकदम बरोबर , जसे आपण मांस मच्छी खातों तसे तेहि लोक त्यांच्या जीवनशैली नुसार सर्व खात आहेत.
एक सुंदर असा वेगळाच विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
बहुत बडिया व्हिडिओ था इतना दूर नागालँड मे जाके अपने फीसिंग की और कुछ अलग दिखाने की कोशिश किया है बहुत देखकर मुझे अच्छा लगा
Bahot hi zabardust video bahot maza aya dekhne 🎉🎉🎉❤❤❤
एक नंबर विडीओ खूप नवीन माहिती मिळाली धन्यवाद 🌹🌹👌👌
खरंच खूपच छान अनुभव, युवा दादा
Apke ye bahut acha kia jo ab ap Hindi mai video banane lage hai.... Ab sab log ko or jada dekhne or samjhne mai asani hogi...
Pehle ham dekhte the tab apki language samjh mai nai aati thi to bahut problem hota tha
1नंबर विडियॉ दादा
Yekhi video miss nay kela yuvak dada cha kattar fan
❤️❤️❤️❤️
Khupach chan dada kahitari vegla bagayala betale 😊
Lovely
Dada u enjoyed the moment
Next time mepan yato☺️
Nice view ❤️
Beat luck 👍
नैसर्गिक.
मुक्त भटकंती.
शुभंम भवतु🙏🚩
One of the best series ...well covered dada ......❤❤❤❤ Too good
Ek number dadus aapla Marathi UA-cam channel var philanda Kone tri as dakhvl age lvkr aamcha gavi pn ya jevyla ❤
खूप मस्त आहे एक नंबर जेवण
Ekdam mast series aahe.. majaa yetey
Life chi Khari maja tr tumhich ghetay 👍👍
Jaam bhari dada🎉🎉❤❤
Very nice yuvak sir...😊
जगण्याचा हाच खरा आनंद आहे
Khup mast mhiti det ahe dada🥰🙏🏻
Crezy about fishing🎣🐠🐋🐟
That was my uncle's place Awsom.. Gbu uncle Rahno.
Super bhai...😊😊😊
खूपच जबरदस्त कल्चर आहे आणि तेथील त्याहूनही जास्त प्रेमळ माणसे खूपच एन्जॉय करा युवक सर आणि हो ती पण एक माणसेच आहेत ते लोक खातात तर आपल्याला काय अडचण आहे खायला
Amazing view of nagaland...❤❤❤
जबरदस्त विडियो 👌👌👌
Yuvak Sir Mast Vlog😊
Good information sir 👍
सुपर वीडियो भाई
Hi yuvakdada aho ata maharashtratil fishing videoz upload kara
Good to watch u bro.. exploring is the fun.. 👍
First like
Nice Dada Tumhala Ekhady divashi Bhetaych Aahe😊😊
Awesome video, and good bait used by Naga anglers. The food was yummy, had it many times , as was there for many years. Try zhutou or rice beer, rice and pork.
Do come up with more naga life videos. Best wishes
No words Sir ❤it's superberb, awesome and u r so humble ❤
Love u sir ❤lots of blessings
God bless u Abuduntly❤🙌
India ka super star fisher man yuvak sir ❤❤
Level of crazy about fishing and cooking up .❤
Yuvak sir you are speaking very good Hindi as well as English too.
Mi Hite nipani la rhato kavapn alatar mitp kruya❤❤😮😊
Khup chan expiration ahe
First
Kadak sir ✌✌✨
Ya ata ikde aaplya Maharashtra madhe. Paus suru hotoy. Naga bore hotay ata.
Tyana apali chicken recipe krun khayla ghala
❤ मस्त 🐟🐟
Khup chan dada ❤
Nice 👍
Nice video sir 👍👍👍❤️ ❤️❤️❤️
Explore every State and their culture sir
Next level ❤❤❤❤
खूप छान सर..एवढं भारी जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं...👌💓
जो पर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत किरवे पकडण्याचा व्हिडिओ येत नाही वाटत.....
आणि सिरीज कधी पर्यंत आहे अजून???
मस्त व्हिडिओ आहे
मनसोक्त जगून घ्या ❤😊
छान, दादा विडिओ
*खुपच छांन व्हिडीओ काही नवखे*
Sir nexr tour la mala pn sobat netaa ka
sir mla ek vela bhetych ahe ani tumchya sobat yaych ahe
DADA ❤ amazing i love naga culture 🙏
Nice video sir..🎣
Dada your great parsan
छान 👌
1 dum bhari sir
Ajun nagalyand la ahe vatat
Amazing Video Sir
नागालैंड की यह जिंदगी का सफर देख कर बहुत मजा आया👍👍👍
नाद खुळा
Dada fishing che video kadhi pasun yetil
Chadtya masyache video 😊😊❤❤
pavsalyat yetil
Dada Kolhapur made ya
मस्त❤❤❤😊
Dada ha bird kuthla ahe Jo survatila visel det ahe to
मी पण शोधत होतो मला काही दिसला नाही 🙏
Dada lavkar video takat jaa❤
Yaar kamal hai ye inhoney kya kr diya yaar
भारतातील जेवढे पण राज्य आहेत आणि त्या राज्यातील विविध संस्कृती आणि चालीरीती रूढी परंपरा जीवन जगण्याची जीवन शैली तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हाला बघायचे आहे
दादा मराठी मध्ये बोल माझ्या आईला तुझे व्हिडिओ खूप आवडतात पण तिला हिंदी नाही समजत 😊
Very very nice video
दादा एकदा कोकणात पन या खेकडे पकडायला
सर्दी गेली का दादा 😢😢😢😢
👍🏻
@@crazyaboutfishing 🐁🐁🐁😂😂
Thanks bro for supporting each and every tribes in India
Superb
sir khup chhan
Kadak
Kas him bhi karte sir ke sath journey
खूप मस्त दादा ❤️😎
Request collaboration with Mumbai cha koli
Request collaboration with Mumbai cha koli
1 no
Thank you so much sir please keep it up 😊🎉
सर खर्च किती झाला ट्रीपला
90k
Chan❤
Dada tumi man jinkala amch
सर मराठीमध्ये व्हिडिओ❤
युवक सर 🙏
जनरली मी कमेंट लिहीत नाही किंवा कमेंट करत नाही, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो, प्रत्येक व्हिडिओ बघून त्याच्यावर कमेंट करत नाही याचा अर्थ असा नाही कि व्हिडिओ बघितले जात नाही, तुम्हाला views मध्ये दिसत असेल कदाचित, आम्ही व्हिडिओ बघतो आम्हाला सगळे व्हिडिओ छान पण वाटतात. (शेवटी आपण पुणेकर)
आता आपण नागालँड ( पूर्वांचल) सीरिजवर बोलू, तुम्ही नागालँडमध्ये गेलेला आहात तुम्ही जे व्हिडिओ दाखवत आहात आणि तिथल्या संस्कृतीबद्दल जे काय सगळे सांगता त्या सगळ्याचा आम्हाला बघून खूप छान वाटत आहे आणि एका व्हिडिओमध्ये तुम्ही असे म्हणाला होतात की कदाचित तुम्हाला यावरून critisum फेस करावं लागेल, तर सर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की "स्वामी विवेकानंदानी सांगितलेले आहे की " जो कार्य करतो तोच चुकू शकतो त्याच्या व्यतिरिक्त कोणीही चुकू शकत नाही" या उक्तीप्रमाणे तुम्ही काम करत आहात तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तुम्ही नागालँड कीवा आजूबाजूची खाद्यसंस्कृती दाखवत आहात. यातही आणि यातही एक महाराष्ट्रीयन माणूस हे सर्व करत आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.
त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे divert होऊ नका.
या आईवजी तुम्ही जास्तीत जास्त तिथली खाद्यसंस्कृती तिथली जीवनपद्धती हे दाखवायचा प्रयत्न करा. कदाचित एखाद्याला त्यातलं भारतात कुठल्या प्रकारे हे आयुष्य जगलं जातं हे कळेल
आभारी आहे मंदार सर 🙏🙏🙏❤️❤️❤️
Sar Tumi live Anar Aahat
खावा त्याच्यायला, आम्हाला कोंबडी फक्त, ऑनलाईन दिसती 😂😂😂😂😂
Good video
❤❤❤
Bhau gavakad Yeun vidios banava na