zoo zoo rocket-song dedicated to ISRO

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Song from my Award winning Poetry book for kids INDEMAU CHI GANI!

КОМЕНТАРІ • 27

  • @saudnyaupadhye3668
    @saudnyaupadhye3668 Рік тому

    Guys he wrote this 20 years ago!!

  • @asst.prof.shalinitonpe4459
    @asst.prof.shalinitonpe4459 Рік тому

    वाह.... अप्रतिम..... खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सगळ्या लहान मुलांसाठी मेजवानी

  • @nitindhere4790
    @nitindhere4790 Рік тому

    Waa Khupach chaan 🙏

  • @shilpagokhale2704
    @shilpagokhale2704 Рік тому +1

    माझ्यातील लहान मुलीला खूप आवडलं गाणं
    लगेच शेअर ही करतेय.....एकदम झकास👌

  • @ashwinikulkarni7368
    @ashwinikulkarni7368 Рік тому

    खूपच छान... तुम्ही all rounder आहात 👍🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sanjaypatel-xj6lj
    @sanjaypatel-xj6lj Рік тому

    Best presentation, dear ! majja aali 😊 khupach chhan.

  • @rupalina9563
    @rupalina9563 Рік тому +1

    Yyo! Dr, wrapper jhalat tumhi! 😂
    Amchyatlya lahan mulala avdla gana.
    Ani vayane lahan asnaryana pan forwardla. 😊🎈
    Khup chhan 🙏🏼👍🏼

  • @SantoshMedhe-d5r
    @SantoshMedhe-d5r Рік тому +1

    बालपण हे आपल्या सर्वांना आवडत असतं ते आपल्या आयष्यातून निघून न जावं अस सगळ्यांना वाटतं पण तुमच्याकडे पाहून अस वाटतं बालपण हे एखाद्या वृक्षा सारखं असत ज्याला आपण निरागसतेच्या झऱ्या च पाणी घातलं आणि हास्य च खत दिलं की ते आयुष्याच्या शेवटा पर्यंत टिकतं अगदी तुमच्या सारखं .... खूप छान कविता आहे sir

  • @madhavikalrao1489
    @madhavikalrao1489 Рік тому

    Nice to listen

  • @surekhababar477
    @surekhababar477 Рік тому

    खूपच छान...!
    आपल्या सर्वांच्या मनातलं लहान मूल अगदी अगदी खुश झालं......!!
    खूप खूप धन्यवाद सर...! 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏

  • @bharatiya_official
    @bharatiya_official Рік тому

    👌🙏

  • @milindbedekar8159
    @milindbedekar8159 Рік тому

    अप्रतिम कल्पना आणि त्या इतकंच सुंदर सादरिकरण.

  • @anantpadhye6843
    @anantpadhye6843 Рік тому

    शब्द चाल दोन्ही सुरेख

  • @sudhakulkarni4541
    @sudhakulkarni4541 Рік тому

    आम्हाला लहान झाल्यासारखे वाटले

  • @bipingore1643
    @bipingore1643 Рік тому

    व्वा फारच सुंदर गाणं आहे 🙏🙏🖕

  • @archanadate8874
    @archanadate8874 9 місяців тому

    Chhan chhan

  • @sachinjamkar3184
    @sachinjamkar3184 Рік тому

    फार छान.सुंदर

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 Рік тому

    खूपच छान 👌👌👌

  • @hariharjoshi6413
    @hariharjoshi6413 Рік тому

    सुन्दर

  • @rajanigadgil350
    @rajanigadgil350 Рік тому

    सुंदर

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 Рік тому

    गुरुजी तुम्ही निरुपण प्रवचन gappshtak मन करा re प्रसन्न अशा अनेक vishyanmadhye मुशाफिरी करता त्यात हे इतके तरल आणि समर्पक कवि मन कसे हो सादर करता ¿

  • @rajashrikuber865
    @rajashrikuber865 Рік тому

    खूपच छान

  • @vijaya2377
    @vijaya2377 Рік тому

    Chan ahe 👍

  • @RutujaSheth
    @RutujaSheth Рік тому

    Sir, indemau chi gaani cassette che songs tumhi gayle aahet ka?

  • @mohankanhere7177
    @mohankanhere7177 Рік тому +2

    अत्युत्तम काव्य, समर्पक चाल, मस्तच सादरीकरण........ जबरदस्त उत्साह आणि देशप्रेम सगळ्यांचा संगम म्हणजे हे गाणं.......
    खूप धन्यवाद.

  • @ezyscienceandmathematics9161
    @ezyscienceandmathematics9161 Рік тому +1

    फारच मस्त 😊 तुमच्या मधील लहान मूल आम्हाला भावते. गाणे ऐकून पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले ❤