KHED | ठळक घडामोडी | Sunday, August 4, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @Samratmungase
    @Samratmungase 2 місяці тому +20

    निष्क्रिय आमदार मोहिते पाटील चाकण शिक्रापूर रोड करता आला नाही नाही midc मधे स्थानिक लोकांना कामाला घेत नाहीत वाढत चालली गुन्हेगारी या पेक्षा मोठी निष्रियाता काय असू शकते

  • @sureshlokhande2977
    @sureshlokhande2977 2 місяці тому +15

    मोहिते पाटील बाय-बाय

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 місяці тому

    अतुल भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🌹🌹🌹🌹

  • @SwapnilDaware-o2m
    @SwapnilDaware-o2m 2 місяці тому +6

    विमानतळपरत जाणे ही एकदम वाईत गोष्ट खेड तालुका २० वर्ष मागे गेले

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 2 місяці тому +2

    अभ्यासू नेतृत्व अतुलभाऊ

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +19

    भारतीय जनता पक्षाने भाजप चा उमेदवार दयावा.

  • @yogeshraskar2576
    @yogeshraskar2576 2 місяці тому +2

    भावी आमदार नितीनशेठ गोरे

  • @niktilekar
    @niktilekar 2 місяці тому +13

    चाकण एमआयडीसी एवढे खड्डे महाराष्ट्रातील कोणत्याच एमआयडीसी मधे नसतील .. ,

  • @amoljadhav-y1m
    @amoljadhav-y1m 2 місяці тому

    Nice update

  • @abhijeetghogare4064
    @abhijeetghogare4064 2 місяці тому +7

    सदैव कार्यरत , आतापर्यंत अनेक लोक उपयोगी कामे अतुलभाऊंनी केलेली आहे . मतदार राजा सुशिक्षित आहे. योग्य काय आणि आयोग्य काय हे सर्व जनतेला माहीत आहे .
    म्हणून लोकांचा प्रतिसाद अतुलभाऊंना आहे .

  • @trdecoration8477
    @trdecoration8477 2 місяці тому +1

    चांदोली मधे रोड chya कडेला खुप अतिक्रमण झाले आहेत त्याची बातमी टाका एकदा 👍🙏

  • @subhashpawale5457
    @subhashpawale5457 2 місяці тому +3

    अतुल भाऊ ने अतिशय चांगले विचार मांडले परंतु या प्रश्नांवर आपण किती वेळा आंदोलन केले हे सुद्धा सांगणे गरजेचे आहे

  • @amityelwande951
    @amityelwande951 2 місяці тому +2

    मतदार राजा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मतदान करताना योग्य ठिकाणी मतदान करा कारण अस की उमेदवार प्रत्येकजण आपापला प्रचार सुरू केलेला आहे पण कुठलाही उमेदवार तुमच्या समस्या सोडवण्यात येत नाही कोणीही निवडून आले तरी भाषण सांगणार की आम्ही असं केलं पण काहीही होत नाही पाच वर्षात त्यामुळे माझी एवढी विनंती तुमच्यासाठी जो झटतो तुमच्या परिवारासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या स्वतःसाठीच उपयोगाला येतो त्यालाच मतदान करा मग तो कोणीही असो कारण कोणीही निवडून आलं तरी तुमच्या जीवावर येतो तुमच्यामुळे तो आहे त्याच्यामुळे तुम्ही नाही

  • @maulibhausabalepatil3679
    @maulibhausabalepatil3679 2 місяці тому +6

    बहुल साबळेवाडी चासकमान पोट चारी साठी अजून एक रुपया मिळालेला नाही त्याचा आवाज कधी उठवला नाही आज पर्यंत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले

  • @VijayBabar-p2v
    @VijayBabar-p2v 2 місяці тому

    भावी आमदार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्य असेल आता

  • @FiveStarSixStar
    @FiveStarSixStar 2 місяці тому +2

    midcत प्राधान्य पहिल बाहेरच्या लोकांना आहे

  • @sahilbhogade7208
    @sahilbhogade7208 2 місяці тому

    बाबाजी शेठ काळे फिक्स आमदार

  • @PrathmeshGosavi2727
    @PrathmeshGosavi2727 2 місяці тому +7

    2024 अतुलभाऊ फिक्स💯👑

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 2 місяці тому +5

    Atul bhau ✌️✌️

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 2 місяці тому +1

    अभिनंदन तुमचे साहेब

  • @babanlohot7830
    @babanlohot7830 2 місяці тому +4

    आमदार. आतुल भाऊ.

  • @Abcd-mw6ew
    @Abcd-mw6ew 2 місяці тому +7

    Atulbhau deshmukh 🚩💪 Ncpsp fix amdar

  • @Vinod_deshmukh
    @Vinod_deshmukh 2 місяці тому

    Only दिलीप अण्णा मोहिते हेच परत आमदार होणार आहे

  • @rku03
    @rku03 2 місяці тому

    मी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतं देतो, एखाद्याच्या फायद्यासाठी मी मतं देत नाही. ज्यांनी फक्त जनतेला सदैव मुर्ख बनविले आहे त्या अतृप्तांना मी मानत नाही.
    मला मोदीचे एक कोटी रुपये नको पणं देश हितासाठी फक्त मोदीच पाहिजे. दुसरे नेते फक्त स्वार्थ साधण्यासाठी राजकारण करतात.

  • @BalirajaFarmer
    @BalirajaFarmer 2 місяці тому +4

    आषाढ पाटी म्हणजे काय शेण खाणारेच मटण चिकन बिर्याणी खातात मतदान केंद्रावर फक्त तुझ्यासाठी याचं मतं तुम्हाला इतर लोक चमत नाही धन्यवाद

  • @aniketgaikwad116
    @aniketgaikwad116 2 місяці тому +4

    👍👍👍👍👍 best of the luck भावी आमदार 👍👍👍

  • @sonalofficial..4819
    @sonalofficial..4819 2 місяці тому

    ज्यांनी 20 वर्ष चाकणचा उड्डाणपूल बांधता आला नाही, अनेकांचे जीव गेले त्यांना पुन्हा मतदान नाही

  • @prashantdaundkar5836
    @prashantdaundkar5836 2 місяці тому +1

    मुलाखत देताना छान वाटते, पण तुम्ही काही त्याबद्दल केले का, तुमची किती गुंडगिरी आहे, कंपन्यामध्ये तुमची किती कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यात तुम्ही किती स्थानिकांना दिलेत. तिथे तुमचे जवळचे गुंडगिरी करणारे आहेत.
    देशमुख, तुमच्या बागल बच्यांनी किती शेतकरी लोकांना जमीन मोजणी असेल त्यात त्रास दिलाय तुमच्या आशीर्वादाने...

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +7

    कोणता प्रश्न फक्त भारतीय जनता पक्ष सोडवू शकतो.

    • @navnath2663
      @navnath2663 2 місяці тому +3

      काय घंटा सोडून उपयोग नाही कमिशन खाऊन दिल्लीत संसद भवन गळतय😂100 च काम 40 काम करायचं हे तर भाजपचे दंधे 😂

  • @navnathgawate2528
    @navnathgawate2528 2 місяці тому +1

    भामा आसखेड लाभक्षेत्र नाही डावा उजवा कालवा सरकारने कॅन्सल केलेला आहे तर जमीन वाटप कसे करणार जे सरकारने फसवणूक वाटप झालेल आहे ते मूळ मालकांना परत देणार का

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 2 місяці тому +2

    Shetkrancha Mulana Kadi Kalnar Pretek Amdar Aplya Vadilana Fasvit Ahe jageva

  • @FiveStarSixStar
    @FiveStarSixStar 2 місяці тому +1

    राजकारणी विकासाच्या अश्या गप्पा मारतात जस काय निवडून आल्यावर मोठा चमत्कार घडणार आहे

  • @AnitaPote-i6v
    @AnitaPote-i6v 2 місяці тому +6

    साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात ही सगळी कामे झाली की आपला तालुका खूप पुढे जाईल आणि ही कामे तुम्हीच करू शकता आज पासून माझा support तुम्हाला
    शरदचंद्रजी पवार साहेब
    राष्ट्रवादी पुन्हा

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +29

    विकास फक्त भारतीय जनता पक्ष करू शकतो . बाकी कोणत्याही गप्पा मारल्या तरी कही उपयोग नाही. शरदचंद्र पवार साहेब फक्त राजकारणी आहेत. विकास नाही

    • @vinayakranpise9522
      @vinayakranpise9522 2 місяці тому +11

      Brr baba tuz khr ahe tula ch mukhmhtri kele pahije 😮

    • @PrathmeshGosavi2727
      @PrathmeshGosavi2727 2 місяці тому +2

      only अतुलभाऊ✌🏻💯

    • @sachinbhogade2327
      @sachinbhogade2327 2 місяці тому

      🍌🍌

    • @Abcd-mw6ew
      @Abcd-mw6ew 2 місяці тому +1

      अरे भुरट्या संसद भवन गळतय आणि विकासाच्या गप्पा मारतोय लाज वाटू दे

    • @justdoit105
      @justdoit105 2 місяці тому +2

      भाजप नाय येत फडणवीस चालला केंद्रात

  • @vishalpadhar8974
    @vishalpadhar8974 2 місяці тому

    ekadache Khade disatil pan amachya gavala rasta nahi he nahi disnar

  • @matsplastic964
    @matsplastic964 2 місяці тому +5

    निर्भिड निष्पक्ष दिसले आज पुणे लाईव्ह चॅनल.

  • @gopikolhe3372
    @gopikolhe3372 2 місяці тому +1

    Best of luck old amdar 😂😂😂😅😅

  • @anilvarpe1776
    @anilvarpe1776 2 місяці тому

    15 वर्षांत फक्त बघ्याची भूमिका midc तील चाकण तळेगाव रोड पुना नाशिक रोड गर्दी traffic बाबतीत कधी पाहिलेत का आता निवडणूक आली झालेय जागे

  • @laxmienterprise3828
    @laxmienterprise3828 2 місяці тому +6

    खेड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील

    • @prashantpirangute7670
      @prashantpirangute7670 2 місяці тому

      आमदाराने पाऊस पाडला का

    • @justdoit105
      @justdoit105 2 місяці тому +2

      खेड तालुक्याचे खरंच वाटुळ अण्णा नि केल

  • @AshokMohite-w1w
    @AshokMohite-w1w 2 місяці тому +2

    फक्त दिलीप अण्णा मोहिते पाटील