गाणी छान आहेत नवरा आला वेशीपाशी नवर्या नवरी कशी नेशी हे गाण माझी आजी म्हणायची. आम्हांला ते खूप आवडायचं पण आता आठवत नाही नीट. तुमच्या कोणत्या व्हिडीओत असेल तर सांगता का please
या ओव्या तुम्ही नवरी चा हळदी चा घाणा दळताना गाऊ शकता आणि मला खात्री आहे या ओव्या तुम्ही फक्त 2 -3 वेळा जर ऐकल्या तर तुम्हाला एकदम सोप्या वाटतील. आणि तुम्ही स्वतः गाऊ शकता. नवरदेवाचा संपूर्ण घाणा पाहायचा असेल तर या लिंक वर क्लिक करा . ua-cam.com/video/beLqTu3xAts/v-deo.htmlsi=kEO9eYJ6iF52C9if
अप्रतिम गाणे. तुमच्या गाण्यामुळे आमच्या कार्यक्रमांची शोभा वाढलीय
धन्यवाद... ऐकून छान वाटल 🙌
खूप छान सुंदर आहेत तुमची गाणी आवडली❤❤
खुप छान 🎉🎉❤
Khup chhan tai aawaj pan chann ❤❤
खूप खूप धन्यवाद...🙏🙂
तुमच्या खूप साऱ्या कमेंट वाचून छान वाटत
Khoup Chan Tai
खूप छान गाणी आहेत तुमची
खूप खूप धन्यवाद...🙏
खूप खूप धन्यवाद...🙏
Chanch
गाणी छान आहेत
नवरा आला वेशीपाशी नवर्या नवरी कशी नेशी
हे गाण माझी आजी म्हणायची. आम्हांला ते खूप आवडायचं पण आता आठवत नाही नीट.
तुमच्या कोणत्या व्हिडीओत असेल तर सांगता का please
हो नक्कीचं 🙌. आणि खूप खूप धन्यवाद..
हळदीचे गाणी सांगा ना सोप
या ओव्या तुम्ही नवरी चा हळदी चा घाणा दळताना गाऊ शकता आणि मला खात्री आहे या ओव्या तुम्ही फक्त 2 -3 वेळा जर ऐकल्या तर तुम्हाला एकदम सोप्या वाटतील. आणि तुम्ही स्वतः गाऊ शकता.
नवरदेवाचा संपूर्ण घाणा पाहायचा असेल तर या लिंक वर क्लिक करा . ua-cam.com/video/beLqTu3xAts/v-deo.htmlsi=kEO9eYJ6iF52C9if