पवन देशपांडे अकॅडमी युट्यूब चॅनल हून इथे आलो . खरच सर, तुम्हाला मानाव लागेल , समास सारखा अवघड विषय तुम्ही फक्त १ तासात पद्धतशीरपणे शिकवुन दाखवला . आणि तुमचं लेक्चर बघणाऱ्या ९९% विद्यार्थ्यांना समास समजला , हे फक्त तुमच्यामुळेच . पवन देशपांडे अकॅडमी मुळे मी खूप तणावात होतो , कि आता काय होईल आपलं , ६-८ मार्क जाणार आपले . शिंदे सर , त्या देशपांडे अकॅडमी चा विषयच असा होता की , कि ते लोक महत्वाचे टॉपिक फक्त त्यांच्या ऍप वर शिकवायचे . ठिक आहे , हरकत नाही , पण जर , यांना युट्यूबवर नाही जमत पुर्ण शिकवायला, तर कमीत कमी कन्सेप्ट तरी पुर्ण करुन द्यायला हव्यात विद्यार्थ्यांच्या . शिंदे सर , मी माझी हि प्रतिक्रिया कमेंट्स च्या माध्यमातून त्यांना दिली तर त्यांनी माझ्या अकाउंट थेट ब्लॉक केल . म्हणजे माझी कमेंट ४ लोकांनी बघायला नको . पवन देशपांडे अकॅडमी वर विशाल लोंढे हे एकच असं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे , नाहीतर बाकिचे सर्व असे आहेत की जसं काय ते स्वतः च शिकत आहे . नंतर युट्यूबवर तुमचा व्हिडिओ मला मिळाला , शिंदे सर खर सांगतो , समास मला ०% येत होता , तुमचे ३ व्हिडिओ बघितल्यानंतर आता ती टक्केवारी १००% पर्यंत गेली आहे . आता अस वाटतंय कि समास हा घटक ५ वीचे मुलं देखील सहजपणे कवर करु शकतील . तुमच्यासारखे शिक्षक हे , विद्यार्थ्यांना खुप कमी मिळतात . खूप मोठा सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला 🙏🙏🙏 ...
मी तुमच्या मताशी संपूर्ण सहमत आहे. शिंदे सर आहेत म्हणून अवघड व्याकरण अगदी सोपे वाटते. प्रश्न लवकर सुटतात. मार्गदर्शक म्हणावे तर फक्त आणि फक्त शिंदे सरांना 🙏🙏
स्पर्धा परीक्षे साठी व्याकरणासाठी एकमेव आणि सर्वोत्तम मार्गदर्शक म्हणजे फक्त आणि फक्त शिंदे सर. सर तुमच्या मुळे व्याकरणातील कठीण भाग सोपा वाटतोआणि लक्षात राहतो. सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच वाटतात. तुम्ही इतरांसारखी जाहिरात करत नाही तरीही खुप विद्यार्थी तुमचे चाहते आहेत. सर माझा इंग्रजी चा खुप प्रोब्लेम आहे. त्यामुळे मी खूप चिंतित आहे सर कृपया मार्गदर्शन करा. मी आपली आजन्म ऋणी राहील. तलाठी ची पोस्ट मिळवणे माझ्या साठी फार आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत माझा हा पहिला आणि यशस्वी प्रयत्न असावा अशी माझी तळमळीनची ईच्छा आहे. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Sir mla talathi batch ghyachi ahe pn mi jo mobile waprte tyat phon pay google pay as Kahi nahi dusrya no. Varun payment karun mla ya mobile la batch gheta yeil ka???? Replyy plz....
सम्मान और ज्ञान प्रकति के वोह दो फल है जो कड़ी मेहनत, धीरज और अहंकार को त्याग कर प्राप्त होते है। जो जब मनुष्य रूपी पेड़ पर लगते है तो पेड़ झुक जाता है जो लोग अहंकार में अंधे होते है की हमें ही सब ज्ञान है वोह पेड़ पहले काटे जाते है🎉🎉😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Step out of your comfort zone and ask yourself: What am I afraid of? What am I avoiding? What beliefs are holding me back? With small, manageable steps, you can face your fears and pursue your WHY.
Ekach no. Sir bhari shikavatat sir tumhi 🎉😊😊aabhari ahot tumche🙏🙏🙏😊
Thank you
पवन देशपांडे अकॅडमी युट्यूब चॅनल हून इथे आलो .
खरच सर, तुम्हाला मानाव लागेल , समास सारखा अवघड विषय तुम्ही फक्त १ तासात पद्धतशीरपणे शिकवुन दाखवला . आणि तुमचं लेक्चर बघणाऱ्या ९९% विद्यार्थ्यांना समास समजला , हे फक्त तुमच्यामुळेच .
पवन देशपांडे अकॅडमी मुळे मी खूप तणावात होतो , कि आता काय होईल आपलं , ६-८ मार्क जाणार आपले .
शिंदे सर , त्या देशपांडे अकॅडमी चा विषयच असा होता की , कि ते लोक महत्वाचे टॉपिक फक्त त्यांच्या ऍप वर शिकवायचे . ठिक आहे , हरकत नाही , पण जर , यांना युट्यूबवर नाही जमत पुर्ण शिकवायला, तर कमीत कमी कन्सेप्ट तरी पुर्ण करुन द्यायला हव्यात विद्यार्थ्यांच्या .
शिंदे सर , मी माझी हि प्रतिक्रिया कमेंट्स च्या माध्यमातून त्यांना दिली तर त्यांनी माझ्या अकाउंट थेट ब्लॉक केल . म्हणजे माझी कमेंट ४ लोकांनी बघायला नको .
पवन देशपांडे अकॅडमी वर विशाल लोंढे हे एकच असं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे , नाहीतर बाकिचे सर्व असे आहेत की जसं काय ते स्वतः च शिकत आहे .
नंतर युट्यूबवर तुमचा व्हिडिओ मला मिळाला , शिंदे सर खर सांगतो , समास मला ०% येत होता , तुमचे ३ व्हिडिओ बघितल्यानंतर आता ती टक्केवारी १००% पर्यंत गेली आहे . आता अस वाटतंय कि समास हा घटक ५ वीचे मुलं देखील सहजपणे कवर करु शकतील .
तुमच्यासारखे शिक्षक हे , विद्यार्थ्यांना खुप कमी मिळतात .
खूप मोठा सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला 🙏🙏🙏 ...
मी तुमच्या मताशी संपूर्ण सहमत आहे. शिंदे सर आहेत म्हणून अवघड व्याकरण अगदी सोपे वाटते. प्रश्न लवकर सुटतात.
मार्गदर्शक म्हणावे तर फक्त आणि फक्त शिंदे सरांना 🙏🙏
@@vaishalisalve5315 🙏
Love you Guruvar
खूप छान सर माहिती सांगतात
Khup chan shikvta
धवलक्रांती आणि धवलकीर्ती दोन्ही बरोबर आहेत सर
खुप खुप धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Nice ❤ क्लास
Thank you so much sir🙏🙏
Namaste sir,
Mala samas ha topic phakta I phakt tumchyamule samjla....khup abhari ahe me tumchi..
Nice session
Zop yenaryana khup chhan uttar dile❤❤❤
सर मला या विषयाचं काहीच समजत नव्हत तुमच्या 2 लेक्चर मध्ये सर्व समजल
No 1sir
Test ahe ka
किती भारी शांतपणे शिकवतात यार हे सर👌👌एक दम पोलाईट आरडाओरडा न करता ,काही वायफळ न बडबड करता फक्त शिकवणे👏👏👏👏👏👏👏मस्त च सर..
Sir 50 pdf test series kiti la yayel
D
khup chan smjaun sangta sir tumhi..khup masttttttt shikvtat ....♥️✌💫
स्पर्धा परीक्षे साठी व्याकरणासाठी एकमेव आणि सर्वोत्तम मार्गदर्शक म्हणजे फक्त आणि फक्त शिंदे सर.
सर तुमच्या मुळे व्याकरणातील कठीण भाग सोपा वाटतोआणि लक्षात राहतो. सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच वाटतात.
तुम्ही इतरांसारखी जाहिरात करत नाही तरीही खुप विद्यार्थी तुमचे चाहते आहेत.
सर माझा इंग्रजी चा खुप प्रोब्लेम आहे. त्यामुळे मी खूप चिंतित आहे सर कृपया मार्गदर्शन करा. मी आपली आजन्म ऋणी राहील.
तलाठी ची पोस्ट मिळवणे माझ्या साठी फार आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षेत माझा हा पहिला आणि यशस्वी प्रयत्न असावा अशी माझी तळमळीनची ईच्छा आहे. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
A
द्विगु समास
Vath bghto sir 15 tarkheci....🎉❤
इतका confusing टॉपिक इतका सोपा करून शिकवलात Thank you Sir
वाकपृथ्थकरण घ्या सर ❤
सर 15 ऑगस्ट ला जॉईन होण्यासाठी काय करावे लागेल.
Thank you sir
Your teaching is best, explantion is best, your nature is best, your whole teaching staff is also best.. Thanks sir🙏🙏
End is best😀
Kon hoti ti zhopli hote bolnari...😅 Bichari
Khup chan sir
शिकविण्यापेक्षा जास्त वेळ तुमचा कॉमेंट बघण्यात जातो.कॉमेंट बंद करून ठेवा ना.
मास्टर जिंदाबाद ❤😊
Sir अलंकार आणि वृत varti lecture gya please please🙏🙏🙏
Tnx sir
va sir kay shikvita tumhi jas shikvil ts fit jhal dokyat abhari ahe sir mi tumcha jr vanrshak mdhe laglo na tr pahili bhet tumchi ch gheil sir
आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जातो. या वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद कोणते आहे सांगा सर...आणि हा कोणता प्रयोग आहे ?? TCS question
कर्मणी प्रयोग
कर्ता : आकाशवाणी
कर्म : संदेश
क्रियापद : जातो
समास समजणे कठीण जाता है ....
गोंधळ उडता है....
तो आsss.. जाओ ....
सिखा दूंगा .....
English batch var coupon code available karun dya please sir
सर तुम्ही प्रश्न करून घेतात तेव्हा येतात स्वत केले कि येत नाही❤
The best teacher 💯
You are the best sir👍👍
Join kase vahyche sir
❤ tc
Abhinav
Sir mla talathi batch ghyachi ahe pn mi jo mobile waprte tyat phon pay google pay as Kahi nahi dusrya no. Varun payment karun mla ya mobile la batch gheta yeil ka???? Replyy plz....
Great work sir👍
Digu samas
Hats of to ur dedication for us thanks sir be our mentor
samas avghad nahi jat
Sir weekly test taka telegram LA maghchya Sunday LA test nhi zali
अव्ययीभाव
Sir test paper 3 nahi ka kal sunday la nahi ala
❤❤❤❤❤❤❤❤
Sir bach join karachi aahe
संस्कृत
4 संस्कृत
BRADMAN OF MARaTHI GRAMMER
Sankrut
Avayavi smas
3
Smhar dvand smas
1A
Sankrut upsrh
2
4
1
वैकल्पिक धुंद
मुले
१प्रतिदिन
आईवडील
सम्मान और ज्ञान प्रकति के वोह दो फल है जो कड़ी मेहनत, धीरज और अहंकार को त्याग कर प्राप्त होते है। जो जब मनुष्य रूपी पेड़ पर लगते है तो पेड़ झुक जाता है
जो लोग अहंकार में अंधे होते है की हमें ही सब ज्ञान है वोह पेड़ पहले काटे जाते है🎉🎉😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Step out of your comfort zone and ask yourself:
What am I afraid of?
What am I avoiding?
What beliefs are holding me back?
With small, manageable steps, you can face your fears and pursue your WHY.
D
A
3
4
2
1
A
3
4
2
1
4
A
3
2
1
4
A
3
2
1
4
3
2
1
3
2
1