ही कथा ऐकायला खूप खूप आवडेल. अशीच चालू ठेवा ही कथा . फार फार छान आहे ही कथा. शिवाय तुमचा आवाजही किती गोड आहे. ते ऐकत असताना अस वाटत की अक्षरशः हे सर्व प्रत्यक्ष घडत आहे. ❤❤❤❤😊😊😊😊
खूप छान वाटला आजचा भाग चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहत असतो आणि पावसाचे थेंब त्याच्या चोचीत पडल्यावर तो तृप्त होतो पण अर्जून सरांचे मन काही तृप्त होत नाही यालाच तर खरं प्रेम म्हणतात ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
कथा खूपच अफलातून सुंदर अशीच् आहे पहिल्या पासूनच ही कथा उत्कंठा वाढवणारी अशीच होती व यापुढेही तुम्ही लिहित गेलात तरी ती तशीच असेल यात तिळमात्र शंका नाही , परंतु कोणत्याही गोष्टीची जशी सुरवात असते तसंच त्या गोष्टीला शेवटहि असतोच , आणी शेवट हाच कशाचा तरी आरंभ असतो... तुम्ही कथा पुढे चालू ठेऊ नये असे मला म्हणायचं नाही पण तुम्ही कथा पुढे चालू ठेऊन तुमच्यातील सृजनशीलतेला , नावीन्यतेला , कल्पनाशक्तीला तुम्हीच वावं न देता त्या गोष्टी मर्यादित ठेवताय असं होईल. या गोष्टीतील पात्र काल्पनिक जरी असली तरी ती वास्तविकतेशी हुबेहूब जुळणारी अशीच होती, अशाच पद्धतीने तुम्ही मानवी स्वभावातील विविध छटा , विविध व्यक्तीरेखा , वेगवेगळ्या परिस्थिती , प्रसंग सहज रेखाटू शकता आणी त्यामुळे तुमच्या लेखणीतील समृद्धतेचा अविष्कार कथेतून मांडू शकता, एकच गोष्ट पुढे चालू ठेवल्याने पहिल्यापासून ऐकत असलेले श्रोते कदाचित 49 व्या भागापासून समाधानी होऊन पुढे ऐकायला कंटाळाही करतील , पण तेच कंटाळा करणारे कदाचित नवीन कथा असेल तर उत्कटतेने अधीर होतील व नवीन श्रोतेही तुमच्या चॅनेल ला subscraeb करतील , असो पण तुमच्यातील नावीन्यतेचे , सर्जनशीलतेचे आम्हाला पुन्हा रसग्रहण करायला मिळावे हिच सदिच्छा .... तुमच्यातील लेखन कलेला कोटी कोटी सलाम व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!❤💐🙏🏻
Wow so romantic episode ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan hota aajcha bhag
mast❤
छान होता भाग ताई
खूप छान वाटत आहे
Ho❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सूंदर होता❤❤❤❤❤
Very nice episode
हो आवडेल काय विचारता खूप सुंदर आहे आशिच चालू ठेवा हो पिलीज मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂❤❤❤❤
स्टोरी खूपच छान आहे पुढे ही अशीच चालू ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chaan ahe story continue chalu dya....
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप छान❤❤❤❤❤❤❤
Ho pudhe chalu theva khup chhan ahe
खूप छान होता आजचा भाग ❤❤❤❤❤❤
👍🏻👍🏻
Khupch chan ❤❤❤❤❤❤
Khup chan pan chaluch theva
khup mast episode ahe💖💖💖👍👍
ही कथा ऐकायला खूप खूप आवडेल.
अशीच चालू ठेवा ही कथा .
फार फार छान आहे ही कथा.
शिवाय तुमचा आवाजही किती गोड आहे. ते ऐकत असताना अस वाटत की अक्षरशः हे सर्व प्रत्यक्ष घडत आहे. ❤❤❤❤😊😊😊😊
Khup chan pyari pyari nok zok to be continued
Nice khup chan,mast bhag hota tai aajcha pan ❤❤❤❤❤❤❤
Nice story pudhe adhich suru rahu de❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤👌👌
Very intersting story next part lvkr taka😊
Khup mast hoti aajchi story ❤❤
नक्कीच आवडेल
आजचा भाग खूपच छान आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज
Khup aavdel pudhehi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपच छान आहे कथा. पुढचे भाग ही लवकर टाका. वाचायला आवडत आहे.
हो आवडेल पुढे ऐकायला
Ho pudhe Katha vachayla aavadel.❤❤❤❤❤👍👍👌👌🙏🙏
एकच नंबर ❤स्टोरी❤
Aho tai khup khup khup awdel aikaila 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏wow how romantic episode💖💖💖💖💖💞💞💞💞💞💞💞funtastic lovely👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हो हो या दोन्ही कथा चालू ठेवा खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटला आजचा भाग चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहत असतो आणि पावसाचे थेंब त्याच्या चोचीत पडल्यावर तो तृप्त होतो पण अर्जून सरांचे मन काही तृप्त होत नाही यालाच तर खरं प्रेम म्हणतात ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार ताई खूपच सुंदर रोमँटिक भाग होता आजचा नेहमी असेच रहावी दोघं अतुल खूपच हसवतो अपक्ष छान धन्यवाद
खुप छान आहे स्टोरी पुढे चालू राहू द्या ❤❤❤❤
कथा ऐकायला खूप खूप आवडेल अशीच.चालू.ठेवा.ही.कथा❤❤❤❤❤❤❤❤❤
कथा खुप खुप छान आहे अशीच चालू ठेवा 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤😂
हो आम्हाला पुढे हि हि कथा वाचायला आवडेल ताई खुप छान आहे❤❤❤
खूपच छान होता आजचा भाग अगदीच रोमॅटींक ❤❤❤❤❤
❤❤❤❤ हो खूप खूप छान आहे कथा ल्पिज पुढे अशीच चालू ठेवा ल्पिज ताई ❤❤❤
Nice part next part lavkar taka
खुप खूप छान आहे अशीच चालु ठेवा ❤❤❤❤❤
कथा खुप छान आहे तशीच कथा चालू ठेवा❤❤❤❤
Katha aykayla awdel pan roj continuous madhe pahije ek diwas yete ek diwas yetatch nahi
हो खूप खूप खूप आवडेल ❤❤❤
खूप खूप छान भाग होता खरंच मस्त ❤❤❤❤❤
Mhnje ky Tai tumi avdnar mhnje avdnar nekst part taka please tyanchi ❤❤❤❤❤ love story taka
हो अशीच चालू ठेवा पुढे पर्यंत
अर्जुन आणि मयुरी चा भाग संध्याकाळी लवकर टाका ❤❤❤❤❤
खर्च खूप खूप छान आहे कथा ऐकायला आवडेल
खूप छान आहे स्टोरी पुढचा भाग पण लवकर टाका 😊❤🥰🥰🥰🤗🤗👩❤️💋👩👩❤️💋👩💞💞
हो खूप छान आहे या पूढचे भाग खूप आवडतील
Hi Tai Today's episode is very very Beautiful please update next part as soon as possible waiting for eagerly Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤l❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
nice. 💗💗💗💗💗🌹🌹🌹🌹
Hi katha khup chhan aahe . Tumhi ashich chalu theva. Pan tumchya Navin channel chi link pathvana 45 to 47 episode Miss zalet . Please pathva
Ho. नक्की
Ho
कथा खूपच अफलातून सुंदर अशीच् आहे पहिल्या पासूनच ही कथा उत्कंठा वाढवणारी अशीच होती व यापुढेही तुम्ही लिहित गेलात तरी ती तशीच असेल यात तिळमात्र शंका नाही , परंतु कोणत्याही गोष्टीची जशी सुरवात असते तसंच त्या गोष्टीला शेवटहि असतोच , आणी शेवट हाच कशाचा तरी आरंभ असतो...
तुम्ही कथा पुढे चालू ठेऊ नये असे मला म्हणायचं नाही पण तुम्ही कथा पुढे चालू ठेऊन तुमच्यातील सृजनशीलतेला , नावीन्यतेला , कल्पनाशक्तीला तुम्हीच वावं न देता त्या गोष्टी मर्यादित ठेवताय असं होईल.
या गोष्टीतील पात्र काल्पनिक जरी असली तरी ती वास्तविकतेशी हुबेहूब जुळणारी अशीच होती, अशाच पद्धतीने तुम्ही मानवी स्वभावातील विविध छटा , विविध व्यक्तीरेखा , वेगवेगळ्या परिस्थिती , प्रसंग सहज रेखाटू शकता आणी त्यामुळे तुमच्या लेखणीतील समृद्धतेचा अविष्कार कथेतून मांडू शकता, एकच गोष्ट पुढे चालू ठेवल्याने पहिल्यापासून ऐकत असलेले श्रोते कदाचित 49 व्या भागापासून समाधानी होऊन पुढे ऐकायला कंटाळाही करतील , पण तेच कंटाळा करणारे कदाचित नवीन कथा असेल तर उत्कटतेने अधीर होतील व नवीन श्रोतेही तुमच्या चॅनेल ला subscraeb करतील , असो पण तुमच्यातील नावीन्यतेचे , सर्जनशीलतेचे आम्हाला पुन्हा रसग्रहण करायला मिळावे हिच सदिच्छा .... तुमच्यातील लेखन कलेला कोटी कोटी सलाम व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!❤💐🙏🏻
अर्जुन मयुरीचा पुढचा भाग म्हणजेच 71 वा भाग लवकर पाठवा.
❤❤❤❤❤❤
Khup chan ❤
Tanvi arjun cha bhag 50 pan taka na
Aadhi yuddha aani nantar prem
खुप छान कथा आहे पुढे चालुठेवा
Tai aaj Mayuri Arjun story pn lavkar takt h😂😂😂😂😂😂❤
So romantic 🥰🥰🥰
Khupach sunder hota episode ♥️
50 va bhag lavkr taka please.
Thanks 😊 ❤
कथा छान आहे पण दोन्ही कथा पाटवत जावा ना
एकदम हॉट
Ek Navin Story Banava naa Tyat Neha aani Kunal ch naav asav please Tai please
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘 खुप खुप छान सुंदर मस्त वयुट 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🫰
पुढचा भाग टाका
❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞💞🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Khup chan ❤❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤