स्वाभिमानी बनण्यासाठी खुप चांगला व्हिडिओ आहे. मला हा व्हिडिओ खुप आवडला. ही पथ्थे मानसाणे पाळली तर मानसाची स्व:ताची प्रगती नक्कीच होईल व माणूस स्व:ता प्रगत होईल .
खरचं खूप छान माहिती दिलीत तुम्ही यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्यात कारण मी खूप सरळ वागते पण आपल्या आजूबाजूला तसे लोक नाहीत आपलेच लोक आपल्याला फसवतात आणि हे त्रिवार सत्य आहे🙏🙏
*येस धम्मो सनंतनो..!* जो पर्यंत तुम्हि आणि मी एकच आहोत ही भावना विकसित होत नाही तो पर्यंत दु:खच मिलनार..! एकात्मता भाव Equanimty हीच आनंदाची गुरू किल्ली आहे..! दु:ख निर्मितीसाठी तुम्ही जन्म घेतलेला नाही..! विश्व चेतना आनंद देण्यासाठी सदैव तय्यार आहे परंतू तुमचे हात देण्यासाठी उंच असावे लागतात.. मागणारे नसावेत..! समाधानी प्रव्रूत्ती हीच आनंदाची पहिली शिडी आहे..! जगात येतांना काय घेवून आलात, व जातांना काय देऊन जाणार..?? जे कांही घेतलं आहे ते सर्व दुस-याकडूनच घेतलं आहे.. तुमचं काय आहे.. की तुम्ही समजता सर्व माझेच आहे..?? चित्तव्रुती निरोध:! प्रपंच संस्कार एक फसवे म्रुगजल आहै..! Illusion..! भ्रमित मानसिकतेत किती जन्म खपविलेत..??? ध्यान करा.. Do self introspection..! सब्ब पापस्स अकरणम कुसलस्स उपसंपदा सच्चितपरियोदपनम येतन बुध्दान सासनंम..!!
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले. तथापि मला पहीला मुद्दा पटला नाही. सार्वजनिक जीवनात असे प्रसंगच येतात. तिथे न बोलवता पण जाव लागत. धन्यवाद
जे लोक एकमेकांना चांगले समजून मित्र बनतात आणि एकमेकांजवळ येतात. सारे काही व्यवस्थीत चालते. पण त्यापैकी एकाला असे जाणवते की समोरील व्यक्ती मित्रत्वाच्या नावाखाली फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे. प्रत्येक गोष्टीत आपलीच मदत घेत आहे. कुठलेही काम मित्राकडून करवून घेऊन बाहेर जाऊन लोकांना स्वतः केलं असा सांगतो. नेहमी स्वतःचा विचार करत आहे आणि तो व्यक्ती आपल्या मित्राच्या प्रगतीचा किंवा त्याच्या पुढे जाण्याच्या बद्दल विचार सुध्दा करत नाही. त्याचे काम केले तर त्याला आनंद होतो आणि काम नाही केलं तर दुःख होते अशा या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे?
अतिशय सुंदर मेजवानी ताई आज तुम्ही समाजासमोर सादर केलेले आहेत आज समाजात खरोखर ज्या गोष्टींची गरज आहे ते तुम्ही तंतोतंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप धन्यवाद ताई सुंदर
Khup garaj hoti yachi purn vishwas samplay aapalya mansanvarcha khar ahe tumcha je aplyala kimmat det nahit Tyanna apan jyast kimmat nahi dyayala pahije thankyou so much for good thoughts
स्वाभिमानी बनण्यासाठी खुप चांगला व्हिडिओ आहे. मला हा व्हिडिओ खुप आवडला. ही पथ्थे मानसाणे पाळली तर मानसाची स्व:ताची प्रगती नक्कीच होईल व माणूस स्व:ता प्रगत होईल .
खूप छान ताई मी अनुभवलं आहे आणी अजून अनुभवते आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍🏻🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
खरचं खूप छान माहिती दिलीत तुम्ही यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्यात कारण मी खूप सरळ वागते पण आपल्या आजूबाजूला तसे लोक नाहीत आपलेच लोक आपल्याला फसवतात आणि हे त्रिवार सत्य आहे🙏🙏
अगदी बरोबर सांगितले आहे.आपल्या चांगुलपणाचा आपलेच लोक जास्त फायदा घेतात.त्यामुळे कुठल्या जवळच्या रक्ताच्या नात्यावर पण विश्वास नाही राहीला.
Yes
Yes
Ho na
Ho😢
खूप छान वाटले, सगले विचार तंतोतंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींवर आधारित असून ते विचार करायला लावणारा आहे 👌👍
*येस धम्मो सनंतनो..!*
जो पर्यंत तुम्हि आणि मी एकच आहोत ही भावना विकसित होत नाही तो पर्यंत दु:खच मिलनार..! एकात्मता भाव Equanimty हीच आनंदाची गुरू किल्ली आहे..! दु:ख निर्मितीसाठी तुम्ही जन्म घेतलेला नाही..! विश्व चेतना आनंद देण्यासाठी सदैव तय्यार आहे परंतू तुमचे हात देण्यासाठी उंच असावे लागतात.. मागणारे नसावेत..! समाधानी प्रव्रूत्ती हीच आनंदाची पहिली शिडी आहे..! जगात येतांना काय घेवून आलात, व जातांना काय देऊन जाणार..?? जे कांही घेतलं आहे ते सर्व दुस-याकडूनच घेतलं आहे.. तुमचं काय आहे.. की तुम्ही समजता सर्व माझेच आहे..?? चित्तव्रुती निरोध:! प्रपंच संस्कार एक फसवे म्रुगजल आहै..! Illusion..! भ्रमित मानसिकतेत किती जन्म खपविलेत..??? ध्यान करा.. Do self introspection..!
सब्ब पापस्स अकरणम
कुसलस्स उपसंपदा
सच्चितपरियोदपनम
येतन बुध्दान सासनंम..!!
खुपच चांगले विचार आहेत.❤
Osum
Khoop Chhan vichar, agadi khare aani preranadai aahet.
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले. तथापि मला पहीला मुद्दा पटला नाही. सार्वजनिक जीवनात असे प्रसंगच येतात. तिथे न बोलवता पण जाव लागत. धन्यवाद
जे लोक एकमेकांना चांगले समजून मित्र बनतात आणि एकमेकांजवळ येतात. सारे काही व्यवस्थीत चालते. पण त्यापैकी एकाला असे जाणवते की समोरील व्यक्ती मित्रत्वाच्या नावाखाली फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे. प्रत्येक गोष्टीत आपलीच मदत घेत आहे. कुठलेही काम मित्राकडून करवून घेऊन बाहेर जाऊन लोकांना स्वतः केलं असा सांगतो. नेहमी स्वतःचा विचार करत आहे आणि तो व्यक्ती आपल्या मित्राच्या प्रगतीचा किंवा त्याच्या पुढे जाण्याच्या बद्दल विचार सुध्दा करत नाही. त्याचे काम केले तर त्याला आनंद होतो आणि काम नाही केलं तर दुःख होते अशा या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे?
खुप छान ahe विचार मस्त 👌
जीवनात मन दुखावले जाणारे प्रसंग पावला पावलावर येत असतात त्यावेळी असे विचार सहाजिकच प्रेरणा देतात 🙏🏻🙏🏻
खूपच प्रेरणादायी🌹😊
😊
Life is not once more but the changing the appourtunity of my life it is real story of my life. Devidas solanke patil pune.
अतिशय सुंदर मेजवानी ताई आज तुम्ही समाजासमोर सादर केलेले आहेत आज समाजात खरोखर ज्या गोष्टींची गरज आहे ते तुम्ही तंतोतंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप धन्यवाद ताई सुंदर
तुमचा हा आवाज खरंच खुप छान, शांत आहे. अगदी महत्वाचे आणि प्रेरक विचार, योग्य प्रकारे सांगितले आहेत तुम्ही. खुप धन्यवाद तुम्हाला मॅडम 🙏🏻🙏🏻💕🌷🌺🌌☮️🍑💖🙏🏻🙏🏻
Khupch chan,
अप्रतिम विचार शेवटचा मुद्दा खुप छान आहे
अप्रतिम व योग्य विचार आहेत
अगदी बरोबर
खूपच छान.या गोष्टीना आम्ही सामोरे जात आहोत.आमच्या आयुष्यात आम्हाला.अनुभव आला Very nice .
तुमचे विचार खुप छान आहेत. मला खुप आवडले 👌👌👍🏻
खुपचं छान आहे हि सर्व माहिती
तुमचे विचार ऐकून खूप चांगले वाटले आधार वाटला आपुलकी वाटली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
Ho नक्कीच आवडला खुपचं सुंदर
विचार छान मांडलेत, आम्हाला नक्की फायदा होईल
Thank you
खूप छान सुविचार आहे 🙏🏻🙏🏻
खरच खूप चांगले विचार आहे
खुप छान माहिती दिली
अगदी खरं आहे जग हे मतलबी च आहे, गरजा पूर्ण झाल्या कि ते लांब जातात, 💯
छान आहे वीडवो शीकायला मिळाले
Khup chan aahe
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार
खरच पटेल असच आहे,फार सहज सांगीतले ,
खूपच छान विचार सांगितले.
Khup chan very good knowledge
खुपच सुंदर माहीती
खरोखरच खूप छान माहिती दिलीत
Khupach chhan... Utkrushta...❤
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्या साठी उपयुक्त.
खूप छान माहिती मिळाली आहे
Khrch khup Chan vichr ahe je jivnat awshk ahe ,
अप्रतिम एक नंबर मुद्दे मांडलेत...अगदी जीवनाशी निगडित आहेत....सत्य परिस्थिती कथन केलीयेस मॅम तुम्ही...😊😊👌👌👍👍
खूपच सुंदर विचार सांगितले thank you very much
Khup Khup chhan vatle tai tumcha mana pasun abhar
सर्व विचार पटण्यासारखे आहेत कारण ते अनुभवसीद्ध आहेत असे वाटते. 👍🌹
हे विचार खुप चांगले सागुन जातात .than ks you tai छान आहे.👌👌
khup,chan,sundar,vichar,thank,you
तुमचे वीचार खूप छान आहेत मनाला फार छाण वाटले
तुमचे विचार खुप चांगले आहे मला आवडले खरोखर च आहे
Khup chaan video khup changla aahe
Nice khr aahe 👌👍👌👌
Sunder vichar aahet.thank you.
Khup chhan
खुप छान उपदेश मला बर्याच वेळा यांचा अनुभव आला पण आता तुम्ही सावध केल धन्यवाद
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
10000000000000000 % बरोबर आहे
० lhitanA zop lageltika kay
खर तर हेच बरोबर आहे. 👌 👌
वेरी नाइस
Khup chhan aahe video 👌🏻👍🏻
माझ्या आयुष्यात खरच बदल होऊ शकतो. अतिसुंदर🎉🎉🎉
Tumhen khoob samjhaen Sangli vichar thank you
खुप छान मार्ग दाखवला आहे
Khup garaj hoti yachi purn vishwas samplay aapalya mansanvarcha khar ahe tumcha je aplyala kimmat det nahit Tyanna apan jyast kimmat nahi dyayala pahije thankyou so much for good thoughts
मस्त सुविचार
Khupchhan
Far Sundar Vichar Aahet!!
खुप छान सुविचार सांगितले आहेत.
Good tips thanks
अतिशय मार्मिक बोलला तुम्ही
Khupach prernadai.
😊🙏
खूप सुंदर विचार. आहेत. याचा मला माझ्या जीवनात नक्किच उपयोग होईल प
खूप छान,प्रेरणादायी विचार.Real Life Facts.
खूप छान आणि जिवनातलं सत्य शिकवणारा व्हिडीओ 👌👌🙏🙏
खूप सुंदर विचार.thank you so much.
Khup chaan tai aaj me khup tension mdhe hote...ha video बघितला तर खुप prasan vataty
Khup chan sagitle
Khup chhan vichar.thank you so much ma'am 👏👍
खूप छान वाटले एकदम बरोबर आहे
सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊदे ही ईश्वरचरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupch mst chhan vatle
सत्य प्रेम आनंद ! खुप छान , अति सुंदर अभ्यास पुर्ण मार्गदर्शन
Kupach cchan
खरच खूप खूप छान सुवविचाचर आहे
खूपच सुंदर 🙏💐
छान आहे
Khup chan mala tar khup aawdla ha video
खूप छान विचार आहेत.मनाला खूप पटलं.
प्रेरक विचार
Thank you so much 🙏🙏🙏
Khup chan mahiti dili
खरंच अशीच लोक मिळतात आणि फसायला होते 👌👌🌹
Nice ha khup chan
Veary good information
Khup mast ashi aani parupar aahi
Bahut ahcha he video ❤
खूप छान सुविचार
Very great
❤❤अगदी बरोबर
Khup cangle vicar ahead to
खुप छान ताई ...चांगलं शिकायल मिळाल 🎉🎉🎉🎉🎉
खुप प्रेरणादायी विचार
Mazya jivnat khup modify karanyasathi upyukt mahiti dili khup abhari
Apne bohot aache se baat samjhaye 😊🙏