Bigg Boss Marathi: अरबाज- वैभव समोर अंकिताने अभिजितवर तोफ डागली। टीम बी मध्ये फूट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क आज पार पडणार आहे. तत्पूर्वी टीम बी मध्ये आज पुन्हा फूट पडल्याचे दिसतेय. किचनमध्ये असताना आज अंकिता वालावलकर ही वैभव चव्हाण व अरबाज समोर अभिजित सावंतविषयी रागात बोलतेय. निक्की आणि अभिजितची मैत्री ही आता दोन्ही गटांसाठी वादाचा मुद्दा ठरतोय यावरून सध्या अंकिताचा पारा चढल्याचे दिसतेय. आजच्या भागाची ही छोटीशी झलक इथे पाहूया.
    #biggbossmarathiseason5 #biggboss #bigbossmarathi #marathibigboss #vaibhavchavan #abhijeetsawant #nikhildamle #entertainment #mumbai #india #maharashtra #loksatta
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 53

  • @sayalilad5685
    @sayalilad5685 27 днів тому +31

    जेव्हा कोणाचा स्टॅन्ड घ्यायला पाहिजे तेव्हा गप्प असते अभिजित खूप chan खेळतात

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 27 днів тому +38

    Ankita आता फार डोक्यात जायला लागली आहे..B team ची गोष्ट A team barobar discuss करते.. ती खूप चूक करत आहे.. तिला B team मधून बाहेर काढा.. नाहीतर B team तुटायला वेळ लागणार नाही.

    • @esportsbestmoments5214
      @esportsbestmoments5214 27 днів тому

      अरे सगळ्यांना काढून जिंकण्यासाठी ती पॉलिटिक्स करत आहे ,तोच तर game आहे,ती खर खेळत आहे ,आणि jhanvi निक्की अरबाज आणि वैभव हे फक्त दादागिरी आणि आरडाओरडा करतात
      खरे डोक्याने अंकिता खेळत आहे 😅

    • @drhemchari
      @drhemchari 22 дні тому +1

      I agree

  • @kirtibhat8543
    @kirtibhat8543 27 днів тому +23

    अंकिता असेच करत राहिली तर लवकरच घराच्या बाहेर जाईल.

    • @manearti845
      @manearti845 26 днів тому

      Ankita pn double dholki ahe

  • @ankush5292
    @ankush5292 27 днів тому +36

    Abhijit saglyat changl kheltoy

  • @sagarfadatare20
    @sagarfadatare20 27 днів тому +21

    ह्या अंकिताला वाटतं की अभिजित ने हीच ऐकावं. हिच्या मागे मागे करावं म्हणून ही असली घान करत बसते दुसऱ्या team सोबत. इतकचं आहे तर एकटी खेळ कशाला त्याच्या नावाने शिमगा करतेय.

  • @ishwarisonawane6605
    @ishwarisonawane6605 27 днів тому +30

    Ankita kahich karat nhi fakt swatatla jast shahni samjhte bas

  • @divinelight7
    @divinelight7 27 днів тому +12

    जसं काही ही बावळट अंकिता पहिल्या दिवसापासून टीम B च्या प्रत्येक सदस्यासाठी स्टॅन्ड घेत आलेली आहे. सर्वात जास्त शेळपट तर हीच आहे टीम B मध्ये, नुसतं पाठीमागे बोलायचं आणि बाकी वेळात संत उपदेश करत राहायचं..बस..!! 😂😂😂😂

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 27 днів тому +29

    अकीता अती शहा्णी आहे. दूसरी टीमजवळ आपली टीमच का बोलायच आणी तीच बोलत असते आपल नाण खोट😂😂😂😂😂😂

  • @sayalilad5685
    @sayalilad5685 27 днів тому +16

    अरे यार hi अंकिता पागल झाली आहे का कोना सोबत डिस्कस kartye

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 27 днів тому +10

    Ankita is very cunning .she not playing fair game she talking about own team ..very bad.. Ankita n Dp n very shrewd....winner quality is Arya Abhijit n padi n varsha their fight own battles..Ankita only talks bal bal.......

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 27 днів тому +5

    प्रत्येक आठवड्यात निकि जानवी. अरबाज वैभव. यांना बाहेर काढले पाहिजे हा. महाराष्ट्रातील लोकांचा कौल. आहे

  • @sujitkadam4036
    @sujitkadam4036 27 днів тому +4

    Selfish ankita. Aarya best

  • @bw9458
    @bw9458 26 днів тому +3

    अंकिता ही केवळ चावडी वर बसून दुसऱ्याची gossip करते. तिच्यापेक्षा आर्याचा खेळ खूप सरस आहे. DP तर निव्वळ बायांचा रुसवा काढायला आला आहे. अंकिता ची मर्जी सांभाळणे एवढाच त्याच काम आहे. अंकिता सगळ्याच्या मागे त्यांच्याविषयी वाईट बोलते.

  • @anniemarie1305
    @anniemarie1305 27 днів тому +12

    Kiti ga bai mi hushar 😂
    Vaibhav arbaaz chya good books mdhe rahaycha praytna

  • @Lovelyboss-77
    @Lovelyboss-77 27 днів тому +2

    #save आर्या

  • @AP-743
    @AP-743 27 днів тому +13

    अंकिता yedxhvi आहे 😂😂 सहमत असाल तर लाईक करा

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 27 днів тому +2

    आज इरिना ला vote करा म्हणजे वैभव बैल बाहेर जाईल

  • @ShriGund-r2u
    @ShriGund-r2u 17 днів тому +1

    इतरांना पाण्यात बघण्या पेक्ष्या स्वतःचा खेळ सुधारा 😢😢
    Hich layki 😂😂

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 27 днів тому +2

    Ankita Anni tichya sbt dp dafa irritate karat ahet

  • @arpitaphadtare3330
    @arpitaphadtare3330 27 днів тому +2

    Murkh aahes ka g ankita
    Ky Abhi dada vr raaag dharte sarkh to b team sathi khup loyal aahe
    Ankita tu Dp dada na pn control karte aahe
    As khelis na lavkr yeshil baher
    Nit khel
    Lots of love for team b❤

  • @Rajyoutube007
    @Rajyoutube007 27 днів тому +2

    अभिजीतला निकी विषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. डबल ढोलकी आहे.. नेहमी टीम B शी भांडत असतो निकीची बाजू घेऊन. कधीही पलटी मारेल..
    लोकं बाहेर बघत आहेत..

  • @Rajyoutube007
    @Rajyoutube007 27 днів тому

    टीम B ने अभिजितशी सांभाळून राहायला हवे...नेहमी पलटी मारतो... डबल ढोलकी... कधीच पक्का स्टँड घेत नाही.
    अंकिता, DP, paddy, आर्या मस्त खेळत आहेत... Keep it up

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 17 днів тому

    जळकी अंकिता माणूस मळका असावा पण जळका नसावा

  • @Takatvatanki
    @Takatvatanki 27 днів тому +1

    Ankita खूप cunning आहे एकदा कॅप्टन काय झाली स्वतः ला जास्त च शहाणी समजते

  • @ShriGund-r2u
    @ShriGund-r2u 19 днів тому +1

    Hich layki olakhun ghe 😂😂
    Dusare team wale hasat astat 😂😂

  • @AkshDip01
    @AkshDip01 27 днів тому +5

    Madhla कावळ bgh chota pudhari

    • @sonalpatil2450
      @sonalpatil2450 27 днів тому +2

      😂😂😂

    • @AkshDip01
      @AkshDip01 27 днів тому

      @@sonalpatil2450 👍🏻😅

    • @divinelight7
      @divinelight7 27 днів тому

      पुढारी कसला.. तुंबलेला गटारी आहे तो.. चड्डीत वाटाणा अन गावभर कुटाणा..! 😝😂

  • @prashal7419
    @prashal7419 26 днів тому

    Hi real made pan ati sahanpana dakavte Ankita.. Selfish

  • @prasadvrawool2410
    @prasadvrawool2410 27 днів тому

    यावर लक्ष ठेवायचं काम न्यूज च काय संबंध

  • @Marathibana89
    @Marathibana89 27 днів тому

    Vikas Patil sarkha game khelto sawant

  • @nikitapawar1507
    @nikitapawar1507 26 днів тому

    I'm liking the comments here😂❤

  • @ShriGund-r2u
    @ShriGund-r2u 19 днів тому +1

    Tila mahit pahije ki what is big boss 😅😅
    Jyana mahit ahe te safe game khelat ahet 😂😂 hi ghra baher hoil 😂😂 hyach back bitching mule

  • @prashal7419
    @prashal7419 26 днів тому

    Hi real made pan ati sahanpana dakavte Ankita.. Selfish