🙏🏻गणपतीचं विसर्जन 🙏🏻🙏🏻आज श्री गणेशांला निरोप दिल्या जात आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
    देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आपल्याला पाहायला मिळत आहे. गणरायचे आगमन झाल्यानंतर हा काळ भक्तांसाठी पर्वणीच मानला जातो. गणेशाच्या मागोमाग आलेल्या गौरीचे आगमन, पूजन आणि विसर्जन हे दिवस ही अगदी सुखाचे असतात. १२ सप्टेंबरला गौरी-गणपतीचे विसर्जन होईल.
    गणपती चालले गावाला
    चैन पडेना आम्हाला
    गणपती बाप्पा मोरया
    पुढच्या वर्षी लवकर या...!
    निरोप देऊया आज आनंदाने
    ओटी भरुया खणा नारळाने,
    आई सेवा तुझी या गरिबांची
    घे मानून आज तू समाधानाने
    गौरी-गणपती विसर्जनच्या
    सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा...!
    #visarjan #bappa #k #ganpati #morya #ganpatibappamorya #mumbai #bappamorya #ganpatiphotography #ganpativisarjan #pune #festival #modak #ganesh #ganesha #punekar #ekdantya #vignharta #ganeshchaturthi #maharashtra #ganpaticlickart #ladoo #love #ganpaticlick #instagram #canon #mushakraj #cannonphotography #manachaganpati #dagdushethganpatimandir

КОМЕНТАРІ • 1

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog 3 дні тому

    गणपती बाप्पा मोरया